पासलकर दादा तुम्ही खरोखरच वीर बाजी पासलकर यांचे सर्वार्थाने वंशज शोभतात आपली मराठमोळी संस्कृती जोपासण्याचा एक स्तुत्य उपक्रम सिमेंट चा वापर न करता पुर्णपणे नैसर्गिकरीत्या व परिपूर्ण असे घर (चिरेबंदी वाडाच) थोर अशा वीर बाजी पासलकर यांना मानाचा मुजरा
सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करतो. आपण आपली जी आपली ओळख सांगितली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपण आपल्या पूर्वजांची ओळख वाडा बांधुन दिली. रोज मोबाईल मध्ये वाडे बघतो. अतिशय चांगले पण फार मोठे आहेत. आपला वाडा बघितला मनापासुन आवडला. आपलेपणा वाटला. खरंच सुंदर. आपल्या सर्व घरातील लहान मोठ्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Loved it! खुपच छान, माझं ही खुप वर्षाचं स्वप्न आहे असाच वाडा बांधण्याचं, विशेष म्हणजे घरातली स्वयंपाक खोली, जातं, उखळ आणि रांझण या गोष्टीसुद्धा तुम्ही पुर्वीच्या काळात असे तश्याच वापरात आणल्यायेत यात आपल्या दोघांत साम्य आहे. फारच सुंदर 👌👌👌
पासलकर दादा
तुम्ही खरोखरच वीर बाजी पासलकर यांचे
सर्वार्थाने वंशज शोभतात
आपली मराठमोळी संस्कृती जोपासण्याचा
एक स्तुत्य उपक्रम
सिमेंट चा वापर न करता पुर्णपणे नैसर्गिकरीत्या
व परिपूर्ण असे घर
(चिरेबंदी वाडाच)
थोर अशा वीर बाजी पासलकर यांना
मानाचा मुजरा
सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करतो. आपण आपली जी आपली ओळख सांगितली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपण आपल्या पूर्वजांची ओळख वाडा बांधुन दिली. रोज मोबाईल मध्ये वाडे बघतो. अतिशय चांगले पण फार मोठे आहेत.
आपला वाडा बघितला मनापासुन आवडला. आपलेपणा वाटला. खरंच सुंदर.
आपल्या सर्व घरातील लहान मोठ्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
अभिमान आहे तुमचा, तुम्ही खरे स्वराज्याचे पालन कर्ते
नाद केला पासलकर साहेब तुम्ही👌👌🔥
Loved it! खुपच छान, माझं ही खुप वर्षाचं स्वप्न आहे असाच वाडा बांधण्याचं, विशेष म्हणजे घरातली स्वयंपाक खोली, जातं, उखळ आणि रांझण या गोष्टीसुद्धा तुम्ही पुर्वीच्या काळात असे तश्याच वापरात आणल्यायेत यात आपल्या दोघांत साम्य आहे.
फारच सुंदर 👌👌👌
खरचं करावे तितके काैतुक कमीच !
मलाही पुरातन वास्तु खुप आवडतात . आपल्या आवडी हि सारख्या आहेत.
Khup Chan bandhkam ahe
बघायचा असेल तर काय करावे लागेल. खुप च छान.
खरच आपन वारसा जपला साहेब 🙏जय शिवराय 🚩🚩
Khup chhan 👍👍👍
उत्तम!
मराठी स्थापत्यकलेचे शिल्पकार!
परिसरही हिरवाकंच असावा!
वा छान नादच केला पासलकर साहेब तुम्ही मला या चुना (chuna) बांधकाम शिस (shish) बांधकाम यामध्ये खूप आवड आहे
आमचाही असाच मानस आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻kiti kharcha ala asel
किती खर्च अपेक्षित आहे बांधकाम करण्यासाठी.
Very beautiful
Khup khup abhar tyanche junya vastuche jatan karnya baddal.
Apratim, Khoop,, Sundar,
वा खूप सुंदर,
simply great veer pasalkarana mujara
अप्रतिम
Aare Wa Khup ch chan 😀👌👌👌👌
खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌🥰 आम्ही पण बनवायचा प्रयत्न करणारं 😘
छान
खूप छान आहे
नमस्कार पासलकर पाहुणे वाडा छान आहे
धन्यवाद 🙏🙏
Nice 😊👍
पासलकर सरकार कृपया बांधकाम खर्च किती येईल व कोनी काम केले तेपण कृपया सांगा
मो no द्या माहिती देतो
@@shivanyacostondesign7370 sang na tas ch. Koni serious asel tr phone krel tula.
Wow sir very nice 👍.lt will soon become a tourist attraction 😂. Must visit it🙏🙏🙏🙏
तुम्ही बोललात तिबेट वरून lime आणल त्याचं कारण कळू शकेल का कारण भारतात राजस्थान मध्ये पण उत्तम lime उपलब्ध आहे
Lay bhari
Very nice
Ekch no. Nadkhula
Va Chhan vada ahe bhau
साहेब आपन आपला मोबाइल नम्बर पाठवा .
सविस्तर बोलयचे आहे
Khup chan sir. Visit karayachi asalyas addresss share karava.
🙏
भूकंप झाला तरी वास्तू टिकू शकते।
prise kiti aahe
2.75 crore
Yala sadharan kharcha kiti aala
1👍🚩🚩🙏🤲
Khare vavnshaj ahat tumhi
मला सुद्धा इच्छा आहे चौसोपी वाडा बांधायची.तोही पूर्ण त्याच पद्धतीने.
बांधकाम विषयी काही मदत लागल्यास मो नं द्या
@@shivanyacostondesign7370 9594361961
खर्च किती आला
7 koti
@@akshayhake9003 , तुम्हाला माहिती आहे का यांबद्दल?
या सर्व दगडांची माहिती कुठे मिळेल ? खूप दिवसापासून शोधत आहे मी या
No द्या
माहिती देतो
खूप च छान ,वन डे स्टे पिकनिकला येऊ शकतो का?
अभिनंदन तुमचे प्रेक्षनीय आहे वाडा
पाण्या ची टाकी तसेच बांधकामाविषयी माहिती कशी मिळेल?
मो नं द्या माहिती देतो
Kiti kharch lagala
Kharch kiti aala aahe
सर नंबर मीळु शकतो का प्लीज
Sir tumcha mobile no pathva bolaycha ahe tumchashi
kharach asa wada abhimanaspad bandhla paasalkarani
pasalkar Saheb mi ha wada pahhv shakto kai
Last 30 second 👍
Vir Baji Pasalkarana Mujara
Kup mast ahe.
Pan pachi varshat ekhi zad lavle nahi tumhi.
तीनशे झाडं वेगवेगळ्या जातीची
@@magicalflowers7497 Kiti kharch ala sampurn bhandkam krayla samju shakel ?
झाडे लावा
खूपच सुंदर वाडा.
Contact number bhetel Ka
अप्रतिम
Lay bhari