गुरुजी काळी हळद खरोखर माझ्या कडे आहे आणि ती आता गुडघ्यापर्यंत वाढलेली आहे मला सिद्ध कशी करावी हे माहीत नव्हते फार मोलाची माहिती दिली शत शत प्रणाम व धन्यवाद गुरुजी
गुरुजी 🙏🏻...आपण दिलेली माहिती खूप छान आहे... धन्यवाद 🙏🏻.. गुरुजी विडिओ वर आम्हाला काळी हळद कोणती भाद्रकली कोणती असते हे पाहायला मिळाले तर खूप चांगल होहील 🙏🏻... कृपया तिचा पिचर दाखवा विनंती 🙏🏻
नमस्कार, आपण कसा अर्थ घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे. केवळ चित्राने आपल्या ज्ञानात भर पडणार असल्यास, तसाही प्रयत्न करू शकता. मी माझ्या अल्प आणि उपलब्ध ज्ञानाने प्रेक्षकांसाठी व्हिडीओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. धन्यवाद !
नमस्कार, काळी हळदीचे रोप खूपच दुर्मिळ आहे. बाजारात निळी - जांभळी हळद, काळी हळदीचे रोप म्हणून सर्रास विकतात. अशा व्यक्तींपासून सर्वांनीच सावध राहावे. आमच्याकडे देवघरातील पूजनासाठी नाममात्र आकारात उर्जित (संस्कारीत) सुकलेले हळकुंडे उपलब्ध आहे. संपर्क - 9323946187
नमस्कार, वनस्पतीला आंगतुक करून आणणे आणि सिद्ध वनस्पती मंत्राने अभिमंत्रित करुन, गुरु-लक्ष्मी मंत्राने सिद्ध करावे. आपल्या गुरुं मार्फत हि विधी आपण अधिक खुलास्याने जाणून घेऊ शकता. धन्यवाद !
पूजेसाठी काळी हळद पुढील क्रमांक वर संपर्क केल्यास आपल्याला मिळू शकेल. काळी हळद उर्जित करण्यासाठी लागणारा मंत्र हा अनुष्ठान सिद्ध असावा लागतो. 9323946187
नमस्कार, वनस्पती शास्त्रानुसार, मंत्र साधना करुन विशिष्ट प्रत्येक मंत्राद्वारे अपेक्षित वनस्पतीला उर्जित करावे लागते. मी लिहलेले वनस्पतीशास्त्र भाग १-२ याचा आधार आपण घेऊ शकता.
नमस्कार, वनस्पतीला आंगतुक करून आणणे आणि सिद्ध वनस्पती मंत्राने अभिमंत्रित करुन, गुरु-लक्ष्मी मंत्राने सिद्ध करावे. आपल्या गुरुं मार्फत हि विधी आपण अधिक खुलास्याने जाणून घेऊ शकता. धन्यवाद !
Sir माझ्याकडे काळी हळदी चे रोप 8/10 रू आहेत दरवर्षी ती कुंडीत आपोआप उगते मी 2 वेळा ते रोप तोडून टाकले होते पण माझ्या बिल्डिंग मधल्या ताई ने सांगितले की हैं काळी हळदी चे रोप आहे पण ते काळी हळदी चे तुकडे काळे नाही दिसत आल जसं दिसत तसे दिसते मग मी काय समजावं ple reply
Spiritual Communions • 1 day ago 2.87K subscribers नमस्कार ! आमच्याकडे आपणास उर्जित अवस्तेतील, पूजेसाठी श्री भद्रकाली, वनस्पती स्वरुपात मिळेल. संपर्क साधा - ९३२३९४६१८७
गुरुजी नमस्कार आज काळया हळदी बद्दल जी माहिती सांगितली ती माहिती आम्हाला खूप खूप आवडली.. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत...
हो खुपच छान🌹💐🙏❤️🙇🌎
गुरुजी काळी हळद खरोखर माझ्या कडे आहे आणि ती आता गुडघ्यापर्यंत वाढलेली आहे मला सिद्ध कशी करावी हे माहीत नव्हते फार मोलाची माहिती दिली शत शत प्रणाम व धन्यवाद गुरुजी
Hi
तुमचा काॅन्टॅक्ट नंबर सांगा
@sanikadam3665 hiii sir
Mla photo pathwnar ka please. Mla bghaychy kshi aste kali halad
Number मिळेल का सर आपला.आणि फोटो पाठवलं का सर काळी हळद
ॐ क्रीम नमः 🙏🏽
Jai bhadrakali mata!!! Thank you guruji!!!
खुपच महत्वाची माहिती दिली आभारी शेर करेन
नमस्कार, अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
Kute मिळेल का हळद
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद सर
नमस्कार ताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
Thank you thank you very much guruji 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीस भावा त्याबद्द्ल धन्यवाद कली हळद बद्धल जे दाखवले ते खूप उपयुक्त आहे धन्यवाद
ॐ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः
हा मंत्र कशासाठी ओहे ते कळवा
आपले आगदी खरे आहे बरोबर
गुरुजी आपणच ही काळी हळद वनस्पती मिळून व सिध्द करून द्यावी अशी विनंती आहे आम्ही खूप संकटात सापडले आहेत
नमस्कार, आपण संपर्क साधून आपल्या समस्येसाठी श्री नाथमार्गदर्शन घ्यावे. संपर्क - ९३२३९४६१८७
काळी हळदीचे रोप मिळेल का?
Sir home delivery milel ka thanya la
गुरुजी मला काळी हळदी मिळेल का अंबेरनाथला
Call ९३२३९४६१८७
Guruji mala kali hald havi ahe shidha karun dya mi apla runi rahin
Dhanyawad guruji
माहिती बदल आनंद वाटला
Guruji he halad tumchya kade milel ka
हो उपलब्ध आहे. संपर्क - 9323946187
Amhala kashi gheta yeil@@SpiritualCommunions
Tancu bauji
गुरुजी 🙏🏻...आपण दिलेली माहिती खूप छान आहे... धन्यवाद 🙏🏻.. गुरुजी विडिओ वर आम्हाला काळी हळद कोणती भाद्रकली कोणती असते हे पाहायला मिळाले तर खूप चांगल होहील 🙏🏻... कृपया तिचा पिचर दाखवा विनंती 🙏🏻
पाहिजे गुरुजी
Sidha kshi krayci guruji
कोठे मिळते गुरुजी तुम्ही सांगा
संपर्क - 9323946187
अशी उर्जित काळी हळद कुठे मिळेल ते आपण सांगितले नाही. तरी कृपया ती माहिती द्यावी .
संपर्क - 9323946187
Majya kade ahe
,,, तुमचा पत्ता सांगा आम्हाला रोप हवे आहे
नमस्कार, माझ्याकडे रोप उपलब्ध नाही. माझ्या व्हिडिओ मध्ये माझे संपर्क उपलब्ध आहे.
@@SpiritualCommunionsmalapan pahije hote rop
Gharchya ghari kadhi ani kashi siddhi karayachi sanga🙏
खुप छान माहीती धनयवाद
🙏 उपयुक्त माहिती Dhanyawad !
काळी हळद कशी दिसते ती तुम्ही दाखवली नाही नुसतीच माहिती सांगण्यात अर्थ नाही
नमस्कार, आपण कसा अर्थ घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे. केवळ चित्राने आपल्या ज्ञानात भर पडणार असल्यास, तसाही प्रयत्न करू शकता. मी माझ्या अल्प आणि उपलब्ध ज्ञानाने प्रेक्षकांसाठी व्हिडीओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. धन्यवाद !
जय श्री राम 🙏🏻
नमस्कार सर, मला पण काळी हळदी che रोप हवं आहे कसे मिळेल
नमस्कार, काळी हळदीचे रोप खूपच दुर्मिळ आहे. बाजारात निळी - जांभळी हळद, काळी हळदीचे रोप म्हणून सर्रास विकतात. अशा व्यक्तींपासून सर्वांनीच सावध राहावे. आमच्याकडे देवघरातील पूजनासाठी नाममात्र आकारात उर्जित (संस्कारीत) सुकलेले हळकुंडे उपलब्ध आहे. संपर्क - 9323946187
खुप छान माहिती सांगता सर. मला रोप नाही मिळाले तरी चालेले पण हळकुंड हवं आहे प्लीज मिळेल का 🙏
संपर्क - 9323946187
ओम क्रीम नमः 🙏🙏🙏🙏🙏
मला ही काळी हळद कुटे मिळेल
गुरुजी नमस्कार आमच्याकडे आहे काळी हळद आम्हाला पूजा कसं करायचं सांगा
Om Chaitanya Goraksha nathay namah. Om kriya babaji namah om
खूपच छान माहिती दिली त धन्यवाद
सर तुमच्याकडे काळ्या हळदीचे रोप आहे मला खरेदी करायचे आहे
गुरुजी में खूब भयंक आजारी आहे मला प्लीज हे काळी हाळद पाहिजे
🙏 गुरुजी आपल्या कडून घेतलेल्या या हळदीमुळे चांगला फायदा झाला. धन्यवाद!
काय फायदा झाला 💖माऊली 💖
@@mr.asp_2608 🙏आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरली. शत्रु त्रास कमी झाला.
मनीषाताई तुमचा फोन नंबर मिळेल का
मनिषा ताई... ही काळी हळदी उपलब्ध कशी होईल❓️
9323946187 @@dialekha
Guruji mazya kade ahe hi hald सिद्ध करुन देणार का मला
Mala kand gheun to kasa urjit Karu plz guide kara
नमस्कार, वनस्पतीला आंगतुक करून आणणे आणि सिद्ध वनस्पती मंत्राने अभिमंत्रित करुन, गुरु-लक्ष्मी मंत्राने सिद्ध करावे. आपल्या गुरुं मार्फत हि विधी आपण अधिक खुलास्याने जाणून घेऊ शकता. धन्यवाद !
Tested milel ka
नमस्कार, केवळ पूजेसाठी आहे.
Mazyakade asi fule ahet tar kali halad Chi pane kasi asatat ti pane dakhava please
माझ्याकडे त्याचे छायाचित्र उपलब्ध नाही.
Gguruji kali halad ne vashi karun pan hote ka v kay karave lagte sanga guruji plz
Widow ne tila lavla tar chalel kai,kunkuvacha.& Puja keli tar chalel kai?
नमस्कार, आपण पूजा आणि तिलक धारणासाठी चंदनाचा वापर करावा.!
🌹🌹
Nice
Thanks
Guruji mazyakade plant ahe
Mo, her
संपर्क - ९३२३९४६१८७
नमस्कार, योग्य ती काळजी घेऊन तिची योग्य जोपासना करा.
Guruji apply ka day 52 Veer Kangan aahe ka Sanga apan video pathwa link
Mala Milel ka ,
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
Namskar tumchyakade hi hald milel ka
देवघरातील पूजनासाठी उपलब्ध आहे.
Thank
Sir kalihaldy babt sahn ga maza javd ahel
अजून नव्याने काय सांगावे, अशी अपेक्षा आहे तुमची
Jambhli halad cha kay upyog karava
जांभळ्या हळदीचा उपयोग श्री ज्ञानेश्वरीत मांडला आहे. प्रथम अवस्थेतील कर्क रोगावर याचा औषधी उपयोग होऊ शकतो. धन्यवाद !
Can u send siddha kali haldi to us by courier?
Contact 9323946187
Guruji tumcha patta sanga
नमस्कार व्हिडिओच्या शेवटी पत्ता आणि फोन नंबर दिलेले आहे भेटण्यापूर्वी पूर्व कल्पना द्यावी
🌺🙏🌺👌
खूप छान माहिती आहे माझ्याकडे पण काळी हळदीचे झाडेआहेत
Guruji tumchyakade milel ka
नमस्कार ! आमच्याकडे आपणास उर्जित अवस्तेतील, पूजेसाठी श्री भद्रकाली, वनस्पती स्वरुपात मिळेल. संपर्क साधा - ९३२३९४६१८७
मला ही काळी हळद कुठे मिळेल. व ती उर्जित कशी करावी याची माहिती मिळेल का
पूजेसाठी काळी हळद पुढील क्रमांक वर संपर्क केल्यास आपल्याला मिळू शकेल. काळी हळद उर्जित करण्यासाठी लागणारा मंत्र हा अनुष्ठान सिद्ध असावा लागतो. 9323946187
गुरुजी खरी खरी असली हळद आहे का
Jai bhdhrakali devi krupa
ही काळी हल्दी कशी उर्जित करावी त्या बद्दल माहिती मिळेल काय
नमस्कार, वनस्पती शास्त्रानुसार, मंत्र साधना करुन विशिष्ट प्रत्येक मंत्राद्वारे अपेक्षित वनस्पतीला उर्जित करावे लागते. मी लिहलेले वनस्पतीशास्त्र भाग १-२ याचा आधार आपण घेऊ शकता.
@@SpiritualCommunions
यु ट्यूब वर अवेलेबल आहे काय
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
Sir kiti price madhe milel
Sir उर्जित कोण करून देईल ती माहिती संगाल तर चांगले होईल
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
गुरुजी माझ्याकडे सुकलेली काळी हळद आहे ती चालेल का, सिध्द कशी करावी .जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट.
कुठे मिळेल
संपर्क - 9323946187
Guruji,vansptici puja ki kalya halkundaci puja karavi ani tumchyakade aslelya hldici kimat kiti?
नमस्कार ! आमच्याकडे आपणास उर्जित अवस्तेतील, पूजेसाठी श्री भद्रकाली, वनस्पती स्वरुपात मिळेल. संपर्क साधा - ९३२३९४६१८७
@@SpiritualCommunions
Kimmat?
संपर्क - 9323946187
काळी हाळद उर्जा मनजे काय करायचे ते सांगा विधिवत
नमस्कार ताई, आपण माझा विडिओ लक्षपूर्वक समजून घ्यावा. उर्जित म्हणजे काळी हळद ह्या वनस्पतीची प्राणप्रतिष्ठापना करणे.
Ti kashi kadhyichi pujesathi
कुठेमिळते
Ti sidh kashi karaychi te pn sanga
नमस्कार, वनस्पतीला आंगतुक करून आणणे आणि सिद्ध वनस्पती मंत्राने अभिमंत्रित करुन, गुरु-लक्ष्मी मंत्राने सिद्ध करावे. आपल्या गुरुं मार्फत हि विधी आपण अधिक खुलास्याने जाणून घेऊ शकता. धन्यवाद !
Sir माझ्याकडे काळी हळदी चे रोप 8/10 रू आहेत दरवर्षी ती कुंडीत आपोआप उगते मी 2 वेळा ते रोप तोडून टाकले होते पण माझ्या बिल्डिंग मधल्या ताई ने सांगितले की हैं काळी हळदी चे रोप आहे पण ते काळी हळदी चे तुकडे काळे नाही दिसत आल जसं दिसत तसे दिसते मग मी काय समजावं ple reply
Ti jambhali halad asel
Kali asel tar pahije hote
Om krim namah
खरी काळी हळद कुठे मिळणार जंगली ओरिजनल पूजेच्या दुकानात मिळणार का
दुकानात मिळणार नाही, त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुजींकडे याची विचारणा करू शकता.
Mala pahije Kasi milel
Call 9323946187
गुरूजी,आपण सांगू शकता का? ओरिजिनल भद्रकाली प्रजाती ची रोप कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र प्रार्थना,जय श्री राम हरहर महादेव
गुरुजी खरे तर काळी हाळद आहे तर का
नमस्कार हा व्हिडिओ मी माझ्या स्वानुभवावरून प्रकाशित केला आहे
माझ्या कडे पण आहे काळी हळद
मला मिळाले का❤❤
Kali halad aplya kadun milavanyasathi apla no . va patta milava hi vinanti
जांभळी हळद ची कार्य सांगा
Mala yek rop pahije❤❤❤❤❤
संपर्क साधा 9323946187
CHHAN MAHITI DILIT PAN ASHI HEE KHARI VASTU KUTHE AANI KASHI UPALABDH HOU SHAKTE TYA BADDALCHI MAHITI DILIT TAR BARE HOIL DHANYAVAD
Contact - 9323946187
tuchajaval ahe ka sidha keleli halad
हो ! आमच्याकडे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पूजेच्या वस्तू मिळू शकतील. संपर्क - 9323946187
😊काळी हळद कशी असते हे नमुना दाखवाल तर फार छानं होइल...*"*!
गुरुजी माझ्या कडे शोभेसाठी लावली झाडे आहेत.
Hii
Sir tumchakade Kali halad ahe ka mala pahije
हो आमच्याकडे पूजेसाठी काही हळद आहे संपर्क साधा 9323946187
ही काळी हळद कुठे मिळेल तेव्हा क्रुपया सांगा
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
Mazhyakade kali hald 2 kundyat ali ahey
कोठे मीळेल ही हळद गुरुजी
💐
गुरुजी माझ्याकडे काळया हाळदिचे रोप आहे आणि सुकलेली हाळद ही आहे तर ती सिध्द कशी करायची व कोणत्या दिवशी पुजायची
काळी हळदीच्या रोपाला सिद्ध कसे करावे,,,,, ,,,,, मार्गदर्शन करावे भगवन 🙇♀️🙇♀️🙏🙏
नमस्कार , काळी हळदीच्या रोपाला सिद्ध करण्यासाठी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचे अनुष्ठान आवश्यक आहे.
नमस्कार गुरूजी.माझ्या बागेत लावलेली काळी,(जांभळी)हळद आहे, तिला फुल आलेलं आहे.त्याच काय करावे.. मला मार्गदर्शन करा.
आपल्याकडे आहे ती जांभळी हळद. ती अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. परंतु आपण काळी हळदी बद्दल बोलत आहोत, जी दुर्मिळ आहे.
कशी असते झाड ते सांगा
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
माझ्याकडे घरी लावलेली आहे, तर गुरुजी आपण मला ती सिद्ध करुन द्याल का प्लीज.
Call 9323946187
सर तुमचा नंबर देऊन आम्हाला आनंदी करावे
नमस्कार, संपर्क - ९३२३९४६१८७
Where to get Kali Haldi ?
Spiritual Communions
• 1 day ago 2.87K subscribers
नमस्कार ! आमच्याकडे आपणास उर्जित अवस्तेतील, पूजेसाठी श्री भद्रकाली, वनस्पती स्वरुपात मिळेल. संपर्क साधा - ९३२३९४६१८७
नमस्ते सर प्लिज हि काली हळद तुमच्याकडे मिळेल का तुम्ही ती अभिमंत्रित करून देऊ शकाल का तुमच्याशी कसा सम्पर्क करायचा सर प्लिज सांगा
नमस्ते उर्जित अवस्तेतील पूजेसाठी काळी हळद तुम्हाला आमच्याकडे प्राप्त होईल. संपर्क - ९३२३९४६१८७
,
Ok
कुठे मीळते काळी हाळद आम्हाला कळेल का गुरुजी तेवढे सांगा 🙏🙏
संपर्क - 9323946187
@@SpiritualCommunions
काळी हळद कोठे मिळेल त्यासाठी
आपला address किंवा कॉन्टॅक्ट कसा करावा माहिती धावी ही विनंती
🙏🙏🙏
संपर्क - 9323946187
@@SpiritualCommunions8:30
मला हवी आहे गुरुजी किंमत कीती आंहे. 💐🙏🙏🙏🙏🙏💐
उर्जित भद्रकाली हळद देवपूजेसाठी रुपये 2200 पासून आहे
कुठे मिळेल हे रोप ?
पूजेसाठी उर्जित अवस्थेतील कणभर काळ्याहळदीसाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता. ९३२३९४६१८७
तुमच्या कडे मिळेल का गुरु जी काळी हळद
देवघरातील पूजनासाठी उपलब्ध आहे.
मिळेल का सर