- 145
- 1 058 570
Spiritual Communions
India
Приєднався 31 гру 2020
नमस्कार! माझे आध्यात्मिक नाव ज्ञानेंद्रनाथ असून मी गोरख नाथपंथी आहे. या यूट्यूब चॅनेलवर अध्यात्मिक जीवन प्रशिक्षक, साधक, ध्यान, ज्योतिष, संशोधन आणि साकार, समस्या, वास्तुशास्त्र, नाथपंथ, मनःशांती, आयुर्वेद याबाबत मार्गदर्शक टिप्स आढळतील, जिथे मी तुमच्यासारख्या जिज्ञासूंसाठी माझे गुरूप्रणित नाथपंथी ज्ञान प्रदान करीत आहे. गेली २५ वर्षे मी नाथपंथी ज्ञानातून मार्गदर्शन करून लोकसेवेस समर्थ आहे.
माझ्या उत्सुक वाचकांनो, मी या व्यासपीठावरुन आपल्याशी जगाच्या छोट्याशा कोपऱ्यातून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. जेणेकरून मी आपल्यासारख्या सुज्ञ मंडळींबरोबर संवाद साधू शकेन, यासाठी मी या व्यासपीठाबाबत कृतज्ञ आहे.
मला आशा आहे की माझे विचार आणि अनुभव या व्यासपीठावरून आपल्यापर्यंत पोहोचतील. विश्वाच्या कानाकोपऱ्यात तुमच्यासारख्या ज्ञानी रूपात हिरे शोधण्याचा, त्यांकडे माझे "आध्यात्मिक प्रवास वर्णन" करण्यासाठी आणि माझ्याकडे असलेले थोडेसे आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुमच्या मैत्रीची, स्नेहाची आशा बाळगतो. धन्यवाद !
- श्री ज्ञानेंद्रनाथ, नाथपंथी.
8691992086

माँ लक्ष्मी धन प्राप्ति मंत्र
#lakshmi #lakshmimantra #dhirendrakrishnashastri #spiritualcommunions #motivationalspeaker #successtips #nathsampraday #astrology #sohumbhagwati #gyanendranath #vsatushastra #vastutips #nathsampraday #therealdifference #sadhguruonspirituality #spirituality #spiritualprocess #gorakhnath #religion #motivationalspeech #sadhgurulatest #spiritualawakening #rudraksha #spiritualtips #spiritual #true #true_story #truestories
अध्यात्मिक जीवन प्रशिक्षक, साधक, ध्यान, ज्योतिष, संशोधन आणि साकार, समस्या, वास्तुशास्त्र, नाथपंथ, शांती, आयुर्वेद.
नमस्कार मंडळी,
नाथपंथीय आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पुढील UA-cam Link क्लिक करावे.
ua-cam.com/channels/SGpvuhCARvMwzk5Q0YoC2A.html
Email - spiritual.communions@gmail.com
Web - spiritual-communions.com/
Follow Us On :
"Facebook"
gyanendranath.nathpanthi.5
"Instagram"
gyanendranath69
"Twitter"
SCommunions
"LinkedIn"
www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:6669907580606787585/
Available listening platforms :
1. anchor.fm/spiritual-communions
2. www.google.com/podcasts?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy81NmI4YjJlOC9wb2RjYXN0L3Jzcw==
3. pca.st/n516jlym
4. radiopublic.com/spiritualcommunions-Wwjgom
5. open.spotify.com/show/7MwE4YGwYB32GMqhKbtBLK
* Google Map :- goo.gl/maps/vUinYMEwrYkB6RQH7
Contact :- 9326662441

Переглядів: 3 621
Відео
ध्यानधारणेची गरज का आहे ? ध्यानधारणेच्या ५ मिनटांत संपूर्ण बदल घडवा.
Переглядів 66728 днів тому
#maditation #maditationyoga #dhyan #spiritualcommunions #motivationalspeaker #successtips #nathsampraday #astrology #sohumbhagwati #gyanendranath #vsatushastra #vastutips #nathsampraday #therealdifference #sadhguruonspirituality #spirituality #spiritualprocess #gorakhnath #religion #motivationalspeech #sadhgurulatest #spiritualawakening #rudraksha #spiritualtips #spiritual #true #true_story #tr...
कुबेर लक्ष्मी साधना
Переглядів 161Місяць тому
#dhanvantri #kuber #lakshmi #spiritualcommunions #motivationalspeaker #successtips #nathsampraday #astrology #sohumbhagwati #gyanendranath #vsatushastra #vastutips #nathsampraday #therealdifference #sadhguruonspirituality #spirituality #spiritualprocess #gorakhnath #religion #motivationalspeech #sadhgurulatest #spiritualawakening #rudraksha #spiritualtips #spiritual #true #true_story #truestori...
सत्य अनुभव_भाग २१ - नाथपंथीय गुरु मंत्रदीक्षा !
Переглядів 499Рік тому
सत्य अनुभव_भाग २१ - नाथपंथीय गुरु मंत्रदीक्षा !
सत्य अनुभव_भाग २० - साधना शक्ती संवाद !
Переглядів 388Рік тому
सत्य अनुभव_भाग २० - साधना शक्ती संवाद !
सत्य अनुभव_भाग १९ - पुनः साधनेचा आदेश !
Переглядів 295Рік тому
सत्य अनुभव_भाग १९ - पुनः साधनेचा आदेश !
२१ मुखी रुद्राक्ष - हा कुबेराचे प्रतीक आहे. अतिशय दुर्लभ आहे.
Переглядів 139Рік тому
२१ मुखी रुद्राक्ष - हा कुबेराचे प्रतीक आहे. अतिशय दुर्लभ आहे.
२० मुखी रुद्राक्ष - हा ब्रह्म मानला जातो. याच्या धारणेने ज्ञान तसेच भक्ती यांची उन्नती होते.
Переглядів 1192 роки тому
२० मुखी रुद्राक्ष - हा ब्रह्म मानला जातो. याच्या धारणेने ज्ञान तसेच भक्ती यांची उन्नती होते.
१९ मुखी रुद्राक्ष - प्रत्यक्ष नारायण मानतात. सर्व प्रकारात सुख प्राप्त होते.
Переглядів 802 роки тому
१९ मुखी रुद्राक्ष - प्रत्यक्ष नारायण मानतात. सर्व प्रकारात सु प्राप्त होते.
१८ मुखी रुद्राक्ष - हा रुद्राक्ष धैर्यवान पृथ्वीचे प्रतीक आहे. गर्भ रक्षणासाठी उपयोग होतो.
Переглядів 772 роки тому
१८ मुखी रुद्राक्ष - हा रुद्राक्ष धैर्यवान पृथ्वीचे प्रतीक आहे. गर्भ रक्षणासाठी उपयोग होतो.
१७ मुखी रुद्राक्ष - विश्वकर्मा स्वरूप असा हा रुद्राक्ष आकस्मित धन देणारा आहे.
Переглядів 1082 роки тому
१७ मुखी रुद्राक्ष - विश्वकर्मा स्वरूप असा हा रुद्राक्ष आकस्मित धन देणारा आहे.
१६ मुखी रुद्राक्ष - हा काल विजयाचे प्रतीक आहे. कोणतीही अप्रिय घटनेचे भय राहात नाही.
Переглядів 1132 роки тому
१६ मुखी रुद्राक्ष - हा काल विजयाचे प्रतीक आहे. कोणतीही अप्रिय घटनेचे भय राहात नाही.
१५ मुखी रुद्राक्ष - हा पशुपती नाथांचे प्रतीक आहे. धन, संपत्ती यांच्या उन्नतीसाठी याचा उपयोग होतो.
Переглядів 1152 роки тому
१५ मुखी रुद्राक्ष - हा पशुपती नाथांचे प्रतीक आहे. धन, संपत्ती यांच्या उन्नतीसाठी याचा उपयोग होतो.
१४ मुखी रुद्राक्ष - उच्च अधिकारी, व्यावसायिक, सट्टा-व्यवहार व्यवसायांमध्ये लोकांना मदत करतो.
Переглядів 2,7 тис.2 роки тому
१४ मुखी रुद्राक्ष - उच्च अधिकारी, व्यावसायिक, सट्टा-व्यवहार व्यवसायांमध्ये लोकांना मदत करतो.
१३ मुखी रुद्राक्ष - सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे.
Переглядів 3,7 тис.2 роки тому
१३ मुखी रुद्राक्ष - सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे.
१२ मुखी रुद्राक्ष - नेतृत्व, अध्यात्म, आत्मविश्वास, ऊर्जा, प्रसिद्धी, राजकारण. यात यशदायी आहे.
Переглядів 4,7 тис.2 роки тому
१२ मुखी रुद्राक्ष - नेतृत्व, अध्यात्म, आत्मविश्वास, ऊर्जा, प्रसिद्धी, राजकारण. यात यशदायी आहे.
सत्य अनुभव_भाग १८ - संदेश आणि आदेश !
Переглядів 4,2 тис.2 роки тому
सत्य अनुभव_भाग १८ - संदेश आणि आदेश !
चक्कुलथुकावू मंदिर - दरवर्षी पुरुष पुजारी महिलांचे पाय धुवून पूजा करतात.
Переглядів 4,2 тис.2 роки тому
चक्कुलथुकावू मंदिर - दरवर्षी पुरुष पुजारी महिलांचे पाय धुवून पूजा करतात.
अट्टुकल भगवती मंदिर - कलियुगातील सर्व दोष नष्ट होतात.
Переглядів 7 тис.2 роки тому
अट्टुकल भगवती मंदिर - कलियुगातील सर्व दोष नष्ट होतात.
संतोषी माता मंदिर - मंदिरालगत अमृतकुंड आहे. भक्तांची मनोकामना पूर्ण होते.
Переглядів 9 тис.2 роки тому
संतोषी माता मंदिर - मंदिरालगत अमृतकुंड आहे. भक्तांची मनोकामना पूर्ण होते.
कामाख्या मंदिर-तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे.
Переглядів 7 тис.2 роки тому
कामाख्या मंदिर-तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे.
सत्य अनुभव_भाग १७ - अचंबित धाडस कार्य ?
Переглядів 8 тис.2 роки тому
सत्य अनुभव_भाग १७ - अचंबित धाडस कार्य ?
ब्रह्म मंदिर - सावित्री देवीचा ब्रह्मदेवाला श्राप, मंदिरांत पुरुषांना प्रवेशबंदी आहे.
Переглядів 3,8 тис.2 роки тому
ब्रह्म मंदिर - सावित्री देवीचा ब्रह्मदेवाला श्राप, मंदिरांत पुरुषांना प्रवेशबंदी आहे.
११ मुखी रुद्राक्षाच्या पूजनाने इंद्र देवता व अकरा रुद्र देवता प्रसन्न होतात.
Переглядів 5 тис.2 роки тому
११ मुखी रुद्राक्षाच्या पूजनाने इंद्र देवता व अकरा रुद्र देवता प्रसन्न होतात.
१० मुखी रुद्राक्ष हा भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे, जो त्रिमूर्ती देवतांचा भाग आहे.
Переглядів 3 тис.2 роки тому
१० मुखी रुद्राक्ष हा भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे, जो त्रिमूर्ती देवतांचा भाग आहे.
९ मुखी रुद्राक्षाला अति गती असून कालभैरव स्वरूप मानले जाते.
Переглядів 2,1 тис.2 роки тому
९ मुखी रुद्राक्षाला अति गती असून कालभैरव स्वरूप मानले जाते.
८ मुखी रुद्राक्षाला गणेशाचे स्वरूप मानले जाते.
Переглядів 3,5 тис.2 роки тому
८ मुखी रुद्राक्षाला गणेशाचे स्वरूप मानले जाते.
सत्य अनुभव_भाग १६ - "अल्लाउद्दीन जादुई चिराग" !
Переглядів 3,9 тис.2 роки тому
सत्य अनुभव_भाग १६ - "अल्लाउद्दीन जादुई चिराग" !
सत्य अनुभव_भाग १५ - बँकेची जप्ती आणि थरारक प्रसंग !
Переглядів 3,5 тис.2 роки тому
सत्य अनुभव_भाग १५ - बँकेची जप्ती आणि थरारक प्रसंग !
Ambala furniture low price phone number Patwa
Guruji tumcha patta sanga
नमस्कार व्हिडिओच्या शेवटी पत्ता आणि फोन नंबर दिलेले आहे भेटण्यापूर्वी पूर्व कल्पना द्यावी
तुमचा कडे आहे का , असेल तर तुम्हाला फायदा झाला का सांगा ।
नमस्कार माझ्याकडे देव पूजनात ही वनस्पती आहे या मातेचा मला फायदा झाला आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ स्वानुभवावरून प्रकाशित केला आहे
गुरुजी खरे तर काळी हाळद आहे तर का
नमस्कार हा व्हिडिओ मी माझ्या स्वानुभवावरून प्रकाशित केला आहे
मला पाहिजे काळी हळद
संपर्क साधा 9323946187
नमस्कार, गुरुजी अतिशय छान उपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद!
❤गुरुदेव दत्तात्रेय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा🙌👏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺
माझ्या कडे काळी हळद आहे ..पण तिला २ महिने झाले १ च पान आले आहे वाढत च नाहीये ..काय करावे लागेल
नमस्कार, काळी हळद आणि त्याच्या प्रजातीच्या वनस्पती या नैसर्गिक तत्वावर अवलंबून आहेत. त्याला विशेष छेडछाड करू नये. पाणी अल्प मात्रेत द्यावे, तसेच कमी प्रमाणात शेणखत द्यावे.
,,, तुमचा पत्ता सांगा आम्हाला रोप हवे आहे
नमस्कार, माझ्याकडे रोप उपलब्ध नाही. माझ्या व्हिडिओ मध्ये माझे संपर्क उपलब्ध आहे.
@@SpiritualCommunionsmalapan pahije hote rop
माझ्या कडे आहे पण सिध़्दी केलेली नाही
ताई , त्या माऊलीचा सांभाळ आणि यथासांग पूजन करा !
काळी हळदीच्या रोपाला सिद्ध कसे करावे,,,,, ,,,,, मार्गदर्शन करावे भगवन 🙇♀️🙇♀️🙏🙏
नमस्कार , काळी हळदीच्या रोपाला सिद्ध करण्यासाठी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचे अनुष्ठान आवश्यक आहे.
माझ्या कडे आहे हळद काळी
ताई , त्या माऊलीचा सांभाळ आणि यथासांग पूजन करा !
🌺🙏🌺👌
आचार्य, एक बहोत गंभीर प्रश्न है, ऐक संत ने एक व्यक्ति को उसके दुष्कर्म के लिए उसके परिवार को पीढ़ीयों तक चलने वाला श्राप दिया, उसी समय संत की पुत्री ने उसी व्यक्ति को श्राप से मिलती जुलती बद द्दुवा दी.. संत ने श्राप देने के बाद दुखी होकर अपना देह त्याग कर दिया, पुत्री ने उसी समय बद दुवा दी... तों क्या ऐसे श्राप और बद दूँवा की कोई काट या निदान है, कृपया सोच समझ के जवाब दीजियेगा, किसी श्रपित परिवार का प्रश्न है, बहोत से साधु,संत, तांत्रिक, ज्योतिसी,और आचार्य पंडित अन्य लोगो ने उपाय या निदान बताने से इंकार किया है, क्या वो श्राप की तीव्रता सत्यता को जॉन गए जो इंकार करते है,क्या इसमें ब्रम्ह हत्या दोष लगता है या नहीं अब इसमें सत्य क्या है plz उजागर कीजिये.... धन्यवाद.....🎉प्रश्न का उत्तर यहां दीजिये ताकि लोगो जानकारी हो
श्रीमान कोणत्याही कहाणीच्या मूळ स्वरूप ठाऊक नसताना त्याच्यावर टिप्पणी करणे हे अयोग्य ठरेल परंतु मी इतकेच सांगतो की स्त्री श्राप हा भोगावा लागतो आणि त्याचा उपाय आपण आपल्या गुरुजी मार्फत करून घ्यावा
0:05
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Ti kashi kadhyichi pujesathi
Mazhyakade kali hald 2 kundyat ali ahey
Kali halad aplya kadun milavanyasathi apla no . va patta milava hi vinanti
गुरूजी,आपण सांगू शकता का? ओरिजिनल भद्रकाली प्रजाती ची रोप कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र प्रार्थना,जय श्री राम हरहर महादेव
Shree Swami Samarth ❤
काळी हळद कशी असते रोप कसे आहे जे चित्र दाखविले ते रानात पहातो तीच कि दुसरी असते ते सांगितले दाखविले तर समजायला सोपे होईल
गुरुजी माझ्या कडे शोभेसाठी लावली झाडे आहेत.
Kahi garaj nahi yevdh karaychi manatun jiv lawa Swamina khub pream kara tayncha var bas bahi he as kara te tas kra mala nahi patat
गूरूजी माझ्याकडे झाड आहे
कोठे मीळेल ही हळद गुरुजी
Mahiti baddal dhanyavaad 🙏🙏🙏
ओम क्रीम नमः 🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी खरी खरी असली हळद आहे का
गुरुजी में खूब भयंक आजारी आहे मला प्लीज हे काळी हाळद पाहिजे
मला ही काळी हळद कुटे मिळेन❤❤ ही साग
खूप छान माहिती आहे माझ्याकडे पण काळी हळदीचे झाडेआहेत
जांभळी हळद ची कार्य सांगा
गुरुजी माझ्याकडे सुकलेली काळी हळद आहे ती चालेल का, सिध्द कशी करावी .जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट.
गुरुजी माझ्याकडे काळया हाळदिचे रोप आहे आणि सुकलेली हाळद ही आहे तर ती सिध्द कशी करायची व कोणत्या दिवशी पुजायची
दत्तयाग करण्यास खर्च कितपत येतो. देवी यागा सारखेच आहे का.
Call 9323946187
गुरु जी माझ्या घरी कळी हळदी चे पोधा आहे एक वर्ष झाले लावायला तिला कशी काढून सिद्ध करनीय ऊकळून कोरडी करावी नंतर तिला सिद्ध कशी करू कृपया सांगा
Kute milel gurujii
Aapn patwal kay
Call 9323946187
माझ्या कडे पण आहे काळी हळद
मला मिळाले का❤❤
गुरुजी 🙏🏻...आपण दिलेली माहिती खूप छान आहे... धन्यवाद 🙏🏻.. गुरुजी विडिओ वर आम्हाला काळी हळद कोणती भाद्रकली कोणती असते हे पाहायला मिळाले तर खूप चांगल होहील 🙏🏻... कृपया तिचा पिचर दाखवा विनंती 🙏🏻
Mala pahije Kasi milel
Call 9323946187
काळी हळद रोप आपण छतावर लावले तर चालेल का
Shri Swami samartha 🙏🌹🙏 Shri
खूप छान माहिती दिलीस भावा त्याबद्द्ल धन्यवाद कली हळद बद्धल जे दाखवले ते खूप उपयुक्त आहे धन्यवाद
Kali halad kuthe milel
Call 9323946187
धन्यवाद गुरुवर्य
Hi
माहिती बदल आनंद वाटला
कुठे मिळेल ते सांगा
Call 9323946187
आपले आगदी खरे आहे बरोबर