Relationship, Marriage and Millennials | TATS EP 8| Leenna Parannjpe | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024

КОМЕНТАРІ • 328

  • @electronics36
    @electronics36 Рік тому +47

    एक नम्र सूचना. नाव अमूक तमूक मराठीत ठेवलय पण प्रत्यक्ष मुलाखतीत खूप जास्त इन्ग्रजी शब्दांचा वापर होतोय. ते ही असे शब्द की ज्याला मराठीत सोप्पे पर्याय उपलब्ध आहेत.

    • @adityadixit5212
      @adityadixit5212 Рік тому +6

      अहो, विषय काय नीट पाहिलात का. मिलेनियल जनरेशनची भाषा आहे ती. आयुष्यातल्या गोल्स बाबतीत काटेकोर रहायच का भाषा जपा, कर्मकांड करायच का, पर्यावरण जपा, मराठी शाळा जपा वगैरे मुद्दे मिलेनियल जनरेशनसाठी गोंधळून टाकणारे आहेत. आणि जर दोन्ही मुलाखतकार मिलेनियल असतील तर मराठी इंग्रजी मिक्स असणारच ना.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      ​@@adityadixit5212mulakhat sarv tarun peedhisathi aahe,phakt english medium sathi nahi.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Barobar aahe tumche.

    • @dhirajst8836
      @dhirajst8836 11 місяців тому

      Gen Z😂😂😂😂

  • @OmkarJadhav09
    @OmkarJadhav09 Рік тому +19

    माझ्या बसण्याचा, हसण्याचा काही लोकांना फारच त्रास झालेला दिसतो. कुठल्याही विषयावर सहज, casual पण महत्त्वाच्या चर्चा व्हाव्या हा प्रयत्न आहे, आणि मला वाटतं यासाठी दर वेळेस धीरगंभीर चेहरा करुन, कपाळावर आठ्या आणून संवाद करण्याची गरज नाही. बसणं सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन, पण हसणं थोडं आपलसं करुन घ्या, तुम्हीही हसा.
    बाकी, परिपक्व होण्याची माझी फार काही इच्छा नाही. 🌻

    • @prajaktapadhye7294
      @prajaktapadhye7294 Рік тому +2

      आपले सगळेच podcast खूप छान असतात...तुम्ही प्रेक्षकांचे प्रश्न किंवा मतं मागवून त्यावर live करा ना...हे सगळे तज्ज्ञ आमच्यासमोर आणण्यात तुमची मेहनत,तयारी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल....

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw Рік тому +1

      लक्ष नका देऊ लोकांकडे. You are perfect 👍

    • @sunainakulkarni9353
      @sunainakulkarni9353 6 місяців тому

      All podcasts r good. 😊

    • @darshanmhaskar3789
      @darshanmhaskar3789 4 місяці тому +1

      खरं तर तु आहेस म्हणुन podcast बघतो. ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोस, संवाद साधतो अगदी साधे आणि natural वाटते. तुम्ही दोघं, पाहुणे आणि चौथी व्यक्ती मीच संवाद ऐकत बसलोय असे वाटते. तु आहेस तसाच रहा आणि जसा तुडतुड्या, स्वच्छंदी रहा. खूप खूप शुभेच्छा 😃😄

    • @funwithsalolo
      @funwithsalolo 2 місяці тому

      Tumhi khup chhan मुलाखत घेता....seating style also no problemm....pls be smiling likke u r...keep it up....with such a daily life topics....all d best Omkar ji...

  • @electronics36
    @electronics36 Рік тому +122

    उडाणटप्पूपणा, संयमाचा अभाव, आळस, नको ते जास्तीचे मित्र, छंद नसणं, आर्थिक जबाबदारीची भीती आणि अवाजवी अपेक्षा. कसं होईल अशांच्ं लग्न?

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Рік тому +2

      Majha vegla problem ahe . I am asexual

    • @npb5258
      @npb5258 Рік тому

      ​@@AK-iy3emdo you want to Marry?

    • @pallavimali7062
      @pallavimali7062 Рік тому +4

      Bro it's not abt lagn hot nahiye or kas honar it's abt how to be stay married

    • @joshinupur241
      @joshinupur241 Рік тому +1

      @electronic36, tumchat tari sagle गुण ahet ka?, eka vyakti kadna sagla apeksha karna chukicha nahiye ka?

    • @ruchitat9345
      @ruchitat9345 10 місяців тому

      Halli problem ultach zalay...he ashe loka jasta ahet. Samanjas, samjudar lokana koni sapdena zalay... 🤦🏻‍♀️

  • @NiyatiKadam-t3e
    @NiyatiKadam-t3e Рік тому +44

    Please bring her back with a series. She is very articulate and very clear in explaining the concepts!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  Рік тому +5

      Do check out 2nd episode with her.

    • @manishalobo5429
      @manishalobo5429 Рік тому +2

      Actually she speaks so clearly with beautiful selection of words..it goes directly to my heart

  • @medhajoshi1330
    @medhajoshi1330 Рік тому +5

    खूप छान संवाद साधला आहे. नवीन पिढीसाठी खूप विचार करायला लावणारा आहे. लग्नसंस्था टिकण्यासाठी आणि मुलांच्या मनातली लग्नाबद्दल ची भीती काढून टाकण्यासाठी हे असे संवाद होणं गरजेचं आहे.मुलामुलींच्या आई वडीलांनी देखील बघणं , ऐकणं आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.

  • @RahulBendu
    @RahulBendu Рік тому +18

    Being a millennial - a very imp topic touched upon.
    PLEASE CONSIDER MAKING A SERIES ON THIS - Maintaining relations, both from a male and female perspective.
    Most of us may have multitudes of friends/bff’s to kill time, but, still lack that one authentic romantic connection- someone we can go back to or look forward to spending time and eventually our life with.
    Some things us millennials need to understand is - True love and companionship is hard to come by, best realise it when we have it! (this whole concept of speed dating / breakups - if not you then someone else has become very fashionable and in the end just leads to pent up anxiety, mental damage and frustration with even the eventual relations ending the same way as before!
    Certain aspects such as long-termism, patience, compromise, understanding, loyalty, prioritising your partner’s needs, enduring tough times ‘together’ are life-skills many don’t possess and leads to breaking of even potentially good connections!
    Being able to hold on to somebody in a relation is a life skill we really need to work on since we have become so good at just letting go and ending things in an instance, without really trying or sacrificing!
    Rising divorce rates are not a sign of women getting empowered or us becoming a modern society! (if that’s the parameter we’re using- we’re in deep shit!)
    Not all things of the western world need to be ‘blindly aped’ - else we Indians will also fast end up with a silent pandemic of loneliness and depression and even higher suicide rates- Just like the U.S or Japan…
    No amount of career success, having money in the bank or consuming fancy things will save us then…
    (Sorry for the long rant - a topic I feel strongly about!)

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Рік тому +13

    विषय महत्त्वाचा आणि मार्गदर्शक लीना परांजपे तर फारच अभ्यासू आणि थेट बोलणाऱ्या आहेत ! मजा आली या गप्पा ऐकताना. मॅडमचे स्पष्ट विचार ऐकताना ओंकारचे डोळे जास्त ' बोलत ' होते. या विषयावर अजुन एपिसोड करताना 2 मुली पण आणून आणखी एपिसोड जरूर करावा. अमुक तमुक च्या टीम का शुभेच्छा..

    • @prititangsale9988
      @prititangsale9988 Рік тому

      Right👍.... Please मुलींना घेउन पण एपिसोड करा....

  • @cookwithme6381
    @cookwithme6381 Рік тому +1

    ही मुलखत पुरेशी आहे नात जपण्यासाठी, टिकण्यासाठी कारण जे मुद्दे, points explain केले हे खुप मह्त्वाचे आहेत ,कारण आजकाल याकडे लक्ष देयला किंवा मनन चिंतन करायला वेळ तरी नाही किंवा हे मुद्दे माहिती नाहीत, किंवा किती महत्त्वाचे आहेत हेच लक्षात येत नाही thanks all of you for this valuable discussion 👍

  • @sulabhaghaisas2942
    @sulabhaghaisas2942 Рік тому +5

    Omkar is very casual on the show .The subject is very good n serious which is much needed .please Omkar n other person they laugh too much n not necessary .It loses whole essence of this topic .Mam is excellent. 😊

  • @neetamane5646
    @neetamane5646 Рік тому +5

    संसार दोघांचाही असतो तो जर सुखाचा करायचा असेलतर दोघांनी ही आणि दोघांच्या घरातील सर्व प्रकारच्या नातेवाईकांनीही समजुन घेतले तर खुपच सोपं असतं.फक्त समजुदारपणा असेल तर लग्नच नाहीतर जगात कुठल्याही परिस्थितीत तो किंवा ती व्यक्ती कधीच असफल होऊ शकतं नाही. कोणतेही नातेसंबंध पुढे नेण्यासाठी समजुदार पणाच महत्त्वाचा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. आणि जर एकत्र कुटुंब असेल तर टेन्शन येत नाही हेदेखील माझे वैयक्तिक मत आहे कारण मी एकत्र कुटुंबात होते. मँडमचे खरे आहे शब्दांतमायाळू पणा असावा, शब्दांना धार नको शब्दांत आधार पाहिजे कारण पुढची मुलगी आपल्या कडे नवीन असतं म्हणून सर्वानी समजुन घेणे गरजेचे आहे फक्त आयुष्यात कुणाला गुहित धरू नये आणि कधीही अपेक्षाविरहित नातं जर असेल तर ते नातं त्रासदायक होत नाही. म्हणून न घाबरतात एकमेकांचा आदर करावा आणि आधार दयावा.पालकांना आपली मुले सुखात असावीत ही अपेक्षा असते. शादी का लडु जो खाऐ।ओ भी पछताये और जो न खाऐ ओ भी पछताये। डरो मत

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      Phar chhan comment.

  • @ShayFrames
    @ShayFrames Рік тому +2

    Thanks for the neat and clean podcast! अगदी साध्या सोप्या भाषेत खुप common मुद्दे (सहसा न बोलणारे) discuss केलेत. बऱ्याच गोष्टींबद्दल असलेल्या दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असा सांगणारा episode होता.
    याच series मध्ये पुढील काही विषयांवर discussion ऐकायला नक्की आवडेल.
    १) Live in relationship, लग्न-संसार आणि सामाजिक दृष्टीकोन
    २) लग्नाआधी आणि लग्नानंतर : part 1 - introspection, part 2 - misconceptions, part 3 - social awareness.
    ३) आंतरजातीय लग्न-संसार : today's couples, family and society

  • @Gingerlemongrasschai
    @Gingerlemongrasschai Рік тому +19

    Would be nice to explore the companionship angle of Marriage and relationships. Once the newness wears off, the companionship becomes the primary driver of the relationship

  • @sayaliwagh3745
    @sayaliwagh3745 Рік тому +3

    Atishay apratim hota aajcha podcast. Me ek millenial ani ek aai ahe ani mazya mukachya pudhchya ayushyachya drushtikonatun me kasa vichar kela pahije he mala aaj clear kalale ahe. Leena paranjpe ma'am it was a pleasure listening to you. Mazya qyushyatlya baryach kodyanchi answers milali. A must watch podcast. Thankyou for this. Love the entire team.

  • @jijagkakade9241
    @jijagkakade9241 Рік тому +2

    पहिला रिप्लाय तुम्हाला ..खूप छान विषय निवडलात..अगदी वास्तव प्रश्न होते ..मॅडम पण खूप हुशार आहेत उत्तरे खूप छान डेट होत्या .. ग्रेट वर्क
    📢 नक्की कुठल्या क्षणी समजावं की आता बास आता आपण थांबले पाहिजे.. या नात्यातून बाहेर पडले पाहिजे..कारण बरीच नाती अशी असतात की फक्त कर्तव्य म्हणून रेटली जातात .
    या विषाया संदर्भात मार्गदर्शन केले तर फार बरे होईल. लग्नात .मुलांची पण खूप घुसमट होत असते प्लीज या विषयी बोला..

  • @the.candid.colour
    @the.candid.colour Рік тому +11

    She really has great clarity about this and it's rare.... she's also a good emphatic speaker. Nice episode 👍

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Рік тому

      Her life perspectives are practical, and that's the way everyone should be;

  • @gaurid3819
    @gaurid3819 Рік тому +28

    Thank you for the great podcast! Please do an episode on millennials and having kids. A lot of us are thinking whether or not we should bring kids into this screwed up world, the growing population, and the expenses that come with raising a child. I would love some expert insights on this topic. Thanks!

    • @shreyasahasrabudhe1038
      @shreyasahasrabudhe1038 Рік тому +7

      Ikr...?? Same thoughts plus the guilt society gives of beings selfish...

    • @TrainspotterABR
      @TrainspotterABR Рік тому

      Well said. This is an important topic and maybe a video that provides views on those couples who choose not to have a child will help

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 Рік тому

      Simultaneously there need to make podcast on expectation of grand parents like us who honestly interested to,have their blood line to continue on this planet..all this discussions is only limited to present generation's selfishness.. Jai Hind

  • @jyocreative
    @jyocreative Рік тому +6

    एवढ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर इतकं स्पष्ट, मुद्देसुद आणि वास्तविक बोलताना लीना परांजपे आणि अनावश्यक हालचाली करून, उगाच जोरजोरात हसून जिथे अजून काही महत्त्वाची प्रश्न विचारून प्रेक्षकांना माहिती मिळवू शकत होते तिथे सारखं वयक्तीक मुद्दे मांडून आणि स्वतःच्या च संसार आणि पार्टनर वर मस्ती करणारे होस्ट.

  • @jyotiborade685
    @jyotiborade685 Рік тому +2

    No one is perfect.But ji ghost apun adjust karu shakto asya weakness asnary person shi Lagan karv,manje life easy hote.Otherswise it’s very hard to adjust

  • @samiragiri123
    @samiragiri123 Рік тому +3

    Willingness pahije. To learn to adjust to let go to forgive to forget. It's a continuous process. Marriage is continuous forgiving n forgetting process. No body is perfect💯. So accept and be your own soulmate also. Everybody has responsibility towards each relationship- mom dad brother sister friends. We have to share it...

  • @SnowGH
    @SnowGH Рік тому +2

    Clear communication. Excellent. नारी शक्ती चा चुकीचा अर्थ घेतल्या जातोय. वागण्याबोलण्याचे तारतम्य समजून घेतले पाहिजे.

  • @bolajpooja8629
    @bolajpooja8629 Рік тому +22

    Great podcast! Requesting to bring Part 2 of Leena Ma'am

    • @priyankaaa_124
      @priyankaaa_124 Рік тому

      Yes please

    • @vishakhashahane4818
      @vishakhashahane4818 Рік тому

      Definitely need second part , most aspects were superficially discussed. Let your discussions be like “ over parenting podcast “

    • @apurvasaraf
      @apurvasaraf Рік тому

      Please bring part 2 also

  • @shwetamukund
    @shwetamukund Рік тому +5

    You should also have just this podcast in English. Because, this is such a crucial podcast, this topic is so maturely discussed for the first time that it should reach a wider audience. 🎉

  • @JustAJ007
    @JustAJ007 Рік тому +4

    Khupach Chan !!!!! Ghya re ase topic regularly..ani half hr madhe naka sampavu...I know ki never ending topic ahet..but it is equally important for Millenials... What i feel is more important or observed in most of my friend cases is that After marriage nantar cha 1 yr paryantcha jo period ahe is the most important period for couple life...Karan hich phase ahe ki jikde goshti escalate vhyala chalu hote..Would like to see next EPISODE on PRE-MARRIAGE TO AFTER Marriage journey is important and focused on (6 months before and after marriage) as a couple ani donhi family ch connections,Friend circle etc. hya goshti titkyach important ahet.

  • @vrushalitambe2377
    @vrushalitambe2377 Рік тому +16

    Kindly bring another session with her abt pre marriage preparation!

  • @swapnalimaye7251
    @swapnalimaye7251 Рік тому +1

    खूप छान, बदल होतोय हे बघून मस्त वाटतय,आमच्या वेळी मुली साठी किंवा सुनेसाठी 'गप्प बसा' म्हणजे आदर्श पत्नी किंवा आदर्श सून, आम्हाला ही काही गोष्टी नाही आवडत, नाही पटत काही गोष्टी मुळे राग येतो पण नाही तुम्ही ऍडजस्ट केलं तर तुम्ही चांगल्या सुना किंवा पत्नी

  • @harshalaadagale6597
    @harshalaadagale6597 Рік тому +11

    Hello everyone,
    I request, to make separate podcast series on pre-wedding dating with Mrs. Leena Ma'am.
    Initially, I was so scared but now a day's my parents forcing me a lot for a marriage and I'm looking for someone who could be the best match for me.
    Other viewers, if we are on the same page then hit the like button of this comment as much as possible. 😊
    Definitely, It was a great podcast. I learnt a lot for that I'm so grateful especially of ma'am.
    Lots of love ❤️❤️❤️
    &
    May God Bless You All 😇

  • @omkard1491
    @omkard1491 Рік тому +21

    English subtitles taka mhanje अमराठी mitransobt share karta yeil

    • @snehaldeshpande4221
      @snehaldeshpande4221 2 місяці тому

      फक्त अमराठी मित्र नव्हे तर कॉन्व्हेन्ट मधून शिकेली आपली सगळी पुढची पिढी सुद्धा समजू शकेल

  • @sandhyashetye4079
    @sandhyashetye4079 Рік тому +8

    Very nice discussion. Mam is very best in her advise. I suggest a subject for your new episode for couples who are not interested in having children and expand their family. I love this channel and share with my close ones. Thank you for your all episodes and efforts.🙏🏽

  • @HarshadaWaghmare
    @HarshadaWaghmare Рік тому +5

    The only way parents can prepare/ teach their children for relationships/marriage is by being good role models in their own marriages and relationships… it is not something one can teach by words !

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +5

    ग्रेट एपिसोड.......प्लीज पार्ट _2 पण बनवा mam सोबत

  • @mohna6264
    @mohna6264 Рік тому +3

    i believe its more important to be mindful that you are marrying a PERSON first..... man or woman later. Also necessary to emphasise the value of physical intimacy, compatibility in a relationship - middle class households tend to treat sex as a means of pro creation rather than an expression of connection and affection

  • @hrudhyashinde9152
    @hrudhyashinde9152 Рік тому +2

    Navryachya Aaiee wadilanchi kalji or seva mulane ki suneni ghyayla pahije ha subject ghyawa pod cast madhe. Ha khup ch wadacha subject aahe.

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 Рік тому +5

    Thank you Amuk Tamuk team. Today's discussion was amazing. Leenna maam you simplified things so well.
    God bless

  • @pranitalondhe8031
    @pranitalondhe8031 Рік тому +1

    मला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा ऐकायला खूप आवडतात.
    आजची चर्चा इतकी सुंदर झाली म्हणून सांगू.
    Maam छान पद्धतीने बोलून समजावून सांगत होत्या.
    खरच अश्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा ऐकायला खूप आवडतील.
    यातून बरीच चांगली माहिती मिळते. वागायचे कसे ते समजते.
    चुकीच्या पद्धतीने कसे वागू नये हे कळते.
    हे कधीच बंद करू नका
    वेळ वाढवा. ऐकून समाधानच होत नाही.
    असे वाटते ऐकतच राहावे.
    पुढील विषय....pajesiveness (husband& wife)

  • @kimayasaraf187
    @kimayasaraf187 Рік тому +6

    Thanks for the great podcast! Please do more episodes on how to choose correct partner while doing arrange marriage, how to know someone is perfect for me in first two three meets.

  • @muktanagpurkar5232
    @muktanagpurkar5232 Рік тому +9

    Question can be 'why people are obsessed about marriage now?' Earlier also there were people who choose to be single and/or childfree.

  • @avijutams1975
    @avijutams1975 Рік тому +1

    लग्नाच्या आधी नुसतं मांडण्यात पेक्षा जर ताईंनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांमध्ये चर्चा केली तर पुढे खूप सोपे जाईल.हा माझा अनुभव आहे.आम्ही ४५वर्षा पूर्वी हे केले आणि आज आमचा संसार पूर्ण पणे मार्गी लागला.संसारात छोट्या मोठ्या कुरबुरी असतात ,पण त्या सोडवता आल्या पाहिजेत.त्याचे भय बाळगून लग्नच नको म्हणणे हा त्या व्यक्तीचा कमकुवत पणा आहे.म्हणजे तुम्ही परिपक्व होण्यास घाबरता.हिच या तरुणांची शोकांतिका आहे.

  • @suryakantgd
    @suryakantgd Рік тому +2

    Superb subject superb Information by Miss Parnjape , why Mr omkar u keep on laughing this makes discussion trivial

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 Рік тому

    I am impressed with your show and would suggest three people from Pune. 1. Bhushan Shukla, is a practicing psychiatrist specializing in child psychology. He was a part of Amir Khan's popular show, Satyavema Jayate. 2. Neha Pande, psychiatrist, one of the oldest practitioners in Pune. 3. Seema Gaikwad, practicing psychologist and relationship expert. 4. Soumitra, practicing psychiatrist. All three have been trained under Neha Pande.

  • @VedikaGaargee
    @VedikaGaargee 8 місяців тому +1

    Healthy discussion! Keep it up!
    I agree I am afraid to think about marriage.

  • @OmkarBhatkar
    @OmkarBhatkar Рік тому +1

    KHUPACH BHARI Podcast hota !!! PLEAE PLEASE PLEASE make more podcasts on this topic. As a millenial all things which you discussed were very relatable and Mam explained it so welll.. Mast vatla hey discussion aikun..

  • @mugdhashivade7118
    @mugdhashivade7118 Рік тому +2

    Apratim discussion khup mast topic n Leena mam has touched the sensitive so well … hats off to her. You both have done the besttttt job in asking apt questions 😅

  • @nehaworlikar5163
    @nehaworlikar5163 Рік тому +4

    These discussions and awareness is really required. Thank you for this podcast.

  • @tanvidesai7761
    @tanvidesai7761 Рік тому +3

    याच विषयावर अजून भाग बघायला आवडतील...

  • @smitamp
    @smitamp Рік тому +1

    बेफिक्रे नावाचा एक चित्रपट, अगदी याच विषयावर लक्ष वेधून घेतो, परंतु दखल नाही घेतली गेली.
    अमुक तमुक टीम छान विषय हाताळताहेत.. शुभेच्छा

  • @naina763
    @naina763 Рік тому

    Omg ikta on point full UA-cam var abt relationship koni nahi bola....
    PLZZ every one going fr arrange marriage once watch dis....
    Ma'am hats of to u.... Kiti chan bolta tumhi....

  • @lsdsonu
    @lsdsonu Рік тому +5

    Highly unprofessional behaviour by Omkar Jadhav 12:36 मध्येच जोरात हसणे , guest समोर 8:45 कसेही बसणे, कदाचित म्हणूनच लग्न न करण्याचं/होण्याचं हे पण एक कारण असेल.. कसा वागायचं हे जरा शिकायला हवं ओमकार ने.
    Btw छान विषय होता. पार्ट 2 नक्की आवडेल

    • @OmkarJadhav09
      @OmkarJadhav09 Рік тому

      😂

    • @gargighaskadbi
      @gargighaskadbi Рік тому

      Mahit nahi negative comment kashe kartat.. omkarche frankly hasna tyamulech ulat khup Frank vatt...Ani vishay bor hot nahit jevha response ani Q agadi chan astil..So your gr8 👌

  • @ruchitat9345
    @ruchitat9345 10 місяців тому

    Khup avadla ha episode!! Massta sagla samjavun sangat ma'am, ekdum clarity ne. Thanks for this podcast!

  • @sagars4299
    @sagars4299 10 місяців тому

    What a brilliant understanding by Leena Ma’m. Hats off.

  • @yashashreekakade8339
    @yashashreekakade8339 Рік тому

    I am fan of Amuk Tamuk since one week and I've completed 7-8 Podcasts... Indrajeet is cute , Omkar and Shardul are cool guys...
    Mala asa vattay ki one sided Love, and friendship with that person hyavar ek podcast zala pahije...

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Рік тому

    मस्त! छान विषय असतात आपल्या चर्चेत! मेंदूला खाद्य मिळत!काय करावं? काय करू नये!

  • @suryakantgd
    @suryakantgd Рік тому

    What she said is very True from 9.54 to 11 min, open communication without connect

  • @kanchanrahane1613
    @kanchanrahane1613 7 місяців тому

    अतीशय महत्वाचा मुद्दा हाताळला. स्पष्ठ आणि मुद्देसूद माहिती

  • @sunilkhilare3085
    @sunilkhilare3085 Рік тому +2

    माझ्या घरी दोन भावांची लग्न मोडली आहेत .जातीचा हस्तक्षेप दोन्ही घरणकडून खूप घातक आहे.

  • @ushabodade972
    @ushabodade972 Місяць тому

    सर आपलं अमुक-तमुक हे चैनल खूप छान आहे बर्‍याचशा गोष्टींचा उलगडा होतो आणि जीवनामध्ये जे उतार चढाव आहेत हे सर्व अगदी मनाला मनाला पटतात परंतु आपल्या संवादांमध्ये बरेचसे इंग्रजी शब्द येतात आणि त्या शब्दांना मराठी पर्याय सुद्धा खूप छान आहेत तरी माझी विनंती आहे की आपण शक्यतो मराठी शब्दच वापरले तर फार बरं होईल आणि आम्हाला पण समजायला सोपे जाईल

  • @SupS23
    @SupS23 Рік тому

    खूप छान आहेत तुमचे विषय👌helpful ठरतात..🙏मला एक विषय सुचवावा वाटतो..लांब रहाणाऱ्या लोकांचे व्हिडिओ कॉल रोज गरजेचे आहेत का? जवळ रहाणारी नाती त्यामुळे पुर्ण spoil होत आहेत..लहान मुले म्हणजे अगदीं बाळ अस्तानापासून लांबच्या नातेवाईकांच्या व्हिडिओ कॉल मध्ये सफर होताना दिसतात..कीव येते..कितपत योग्य आहे हे आणि काय करता येईल त्यासाठी?

  • @pallavimali7062
    @pallavimali7062 Рік тому

    खूप सुंदर आणि खूप खूप खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले या विषयाची गरज होती thank u so much

  • @keertihuddar8611
    @keertihuddar8611 Рік тому +2

    खूप छान एपिसोड. ओमकार distrub kartoy as जाणवलं.

  • @pratim1096
    @pratim1096 Рік тому +3

    Pls do series on this topic.... It's really informative...

  • @dhanashreeangal7373
    @dhanashreeangal7373 Рік тому +3

    Need more deep discussion It was superb and made to think on many points..but part 2 is needed.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    31:14 exactly .. 👍👍, interferance of relatives; when they were in live-in relationship, relatives of either side was not any role to play and once they get married, both side relatives jump into foray (in their married life).

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 7 місяців тому

    khup chan series. joint family madhye rahayache benifit khup ahet. tyache attachya situation madhye khup garaj ahe. thode thode pratyekane swatala tpasun baghyachi kharech garaj ahe. tumha ancor Che abhar

  • @samruddhipatil7420
    @samruddhipatil7420 7 місяців тому

    Great podcast! Would be nice to have a podcast on Millennials and their thoughts on having kids.

  • @priyankakadam7347
    @priyankakadam7347 Рік тому +1

    Very nice explanation by Leena madam❤ I would like to watch part 2 of her

    • @amuktamuk
      @amuktamuk  Рік тому

      Please check another episode on our channel

  • @Shivranroopa_12
    @Shivranroopa_12 Рік тому

    खुपचं छान चर्चा केली हे जे मॅडम ने सांगितले अगदी तेच मीही सांगत असते नवीन पिढीला

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 Рік тому +3

    To the Point. Kadakk!! Still I got the vibe of omkar. Cz we both are on same Page 😅

  • @iampratz
    @iampratz Рік тому +2

    Suggestion: Please give a brief description of the expert/professional guest that you have on your podcast!

  • @pratikdeshpande11
    @pratikdeshpande11 Рік тому +2

    Use 80 20 rule, everywhere, many problems get resolved by it

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Рік тому +1

    अप्रतिम एपिसोड

  • @namitapingulkar5220
    @namitapingulkar5220 Рік тому +1

    Ma'am ne sangitlay nusar millennials means before 2000s,mg baki thikani before 1996 dilay,nkki kutla consider krych?

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Рік тому

    दोघां मध्ये Connection,Bonding पाहिजे पण ...marriage is a part of Life... Not a entire life... हा practical thought खूपच मार्गदर्शक आहे.... म्हंजे त्या relationship मधील dependency, अपेक्षा sorted होतील... हा गुंतागुंतीचा विषय मॅडम नी खूप clearly mention केला.... सर्वांचे आभार & Good Luck.... We accepting such a subject's from U guys....these types of conversation helpful for young people Bcoz they follow U than their Parents....!!

  • @KS-df1cp
    @KS-df1cp Рік тому

    Maturity ani swatahachi olakh pahije!! Tumcha emotional quotient high asel tar tumhala parakh sudha aste! Ek changla partner not perfect, changla, can make life worth living for. All the best!

  • @kirtijadhav5336
    @kirtijadhav5336 Рік тому

    Best Podcast ✌️ खुप छान मांडणी आहे.
    सजग व्हा हाच मंत्र आहे 😇

  • @monikabnaikade
    @monikabnaikade Рік тому +2

    Beautiful conversation!! Please bring part 2.

  • @snehaljoshi1143
    @snehaljoshi1143 Рік тому +1

    Its very nice..., millennials really needs to understand between commitments and relationships..., I like this video very informative.

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast Рік тому +4

    Very nice ... Everyone should have their couple goals ❤❤

  • @ruchajoshi1160
    @ruchajoshi1160 Рік тому +1

    Domestic violence exactly कशा अर्थाने घ्यायचा

  • @swapnilpalsule451
    @swapnilpalsule451 Рік тому +3

    मुलीच्या आईचा अति जरा अतीच हस्तक्षेप, कंट्रोल etc. किती हर्मफूल आहे की जिथे सासरचे सगळे तिला सांभाळून घेतात specialy मुलाचे आई वडील. तो स्वतः मुलगा सुद्धा,.🙏plz यावर काही 🙏

  • @zendanuja
    @zendanuja Рік тому +3

    Khup insightful podcaste ahe, but It could have been a little more structured! Waiting for the next one:)

  • @bigbanganimatiion
    @bigbanganimatiion Рік тому +2

    Topic: Adoption

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 Рік тому +4

    Can you add topic of "feminism and practicality in Indian culture"?

  • @komaljoshi5217
    @komaljoshi5217 10 місяців тому

    This is very sensitive topic, why hosts are laughing unnecessary rather than adding more important questions, mam's points are very practical and important.

  • @asmitakalkundre5135
    @asmitakalkundre5135 Рік тому

    Topic for discussion also can be financial management discussion with your partner

  • @ranijadhav6063
    @ranijadhav6063 Рік тому +1

    Thanks a lot Amuk Tamuk for this podcast

  • @gargighaskadbi
    @gargighaskadbi Рік тому +2

    Khup mastach vishay astat 👌

  • @bhagyashreesolegaonkar7789
    @bhagyashreesolegaonkar7789 Рік тому +3

    अप्रतिम एपिसोड ❤. I'm getting married in this December and this was really helpful ❤❤

  • @akash_c
    @akash_c 11 місяців тому

    I'm 93 born... मला सुद्धा relationships आणि लग्न या गोष्टीची खूप जास्त भीती आहे आणि ते माझ्या साठी बनलेल च नाहीये अस वाटत नेहमी... आणि arranged तर अशक्य च आहे माझ्यासाठी... वय होत तेव्हा career मागे धावलो आता सर्व काही आहे माझ्या कडे पण आता वेळ निघून गेलेली आहे त्या साठी ची... तसेच आपण relationship च्या बाबतीत dumb आहोत अस वाटत नेहमी... आता प्रेमाच्या शोधत आहे तर ती वेळ च निघून गेलेली आहे की कोणाशी जमेल आणि कोणी समजून घेईल... प्रत्येकाचं काही ना काही चालुये already... प्रत्येक जण prob मध्ये आहे...

    • @rd8912-z8y
      @rd8912-z8y 9 місяців тому +1

      Mitra mi 89 born ahe...same thinking...well settled..malahi asach vatta lagna mayasathi banlelach nahi...itha ajun swatasathch jagun zala nahi titha baika poransathi kutha jagaycha..why to sacrifce our life fr them

  • @ashwinipashte8236
    @ashwinipashte8236 Рік тому +1

    It's a very nice and serious discussion but I don't really understand why these two people are laughing in between.

  • @ketakikarande6805
    @ketakikarande6805 Рік тому +3

    Really to the point discussions..... It is so damn important to discuss few things before marriage which couples don't and then it creates a chaos.... Keep going guys ✌️

  • @ashasawant4274
    @ashasawant4274 11 місяців тому

    She talks nicely pl bring her again for some diff topics

  • @suryakantgd
    @suryakantgd Рік тому

    Emotional Practical superb explaination

  • @bhagyashreedeokar5039
    @bhagyashreedeokar5039 Рік тому +4

    After marriage how mother in law and father in law on both side should behave and support. This is one different topic plz have one session on this because I have seen and experienced that they are the biggest factor in divorce than problems betn actual couple.

    • @amrutaabhyankar4736
      @amrutaabhyankar4736 11 місяців тому

      That's absolutely correct.......I have faced same form the sides

  • @Snehal527
    @Snehal527 Рік тому +5

    अमुक तमुक वयापर्यंत शिक्षण करियर लग्न मुलं 'झालेच' पाहीजे ह्या अंधश्रद्धेवर एक व्हिडीओ येऊ द्या प्लिज ❤️

    • @violetsarelavender
      @violetsarelavender Рік тому +2

      Tyacha Karan 'child-oriented' culture aahe. Lavkar career karun mula velet zhali ki mula vadhvayla soppa jaata. Energy levels nantar Kami hotat...sharir 24 varshi jitka energized asta titka 40 madhe nasta. Plus by the time mula mothi hotat, apan old age kade valto.. financially kahinna avghad vatu shakta. Having children at 25 vs 40 madhe khup farak aahe.

    • @Snehal527
      @Snehal527 Рік тому +3

      @@violetsarelavender माझा मुद्दाच हा आहे, की मुलं 'झालेच' पाहीजे हा जबरदस्ती कशासाठी?

    • @violetsarelavender
      @violetsarelavender Рік тому +2

      @@Snehal527 nasli tari harkat naste. Pan khupda baryach varshanni kahinna vatata zhali asti tar bara zhala asta. Pan nantar ushir hoto. Mhanun mhantat. People might feel lonely as they age. Having children, grandchildren gives them a reason to wake up every morning. Some enjoy being parents.
      If you are absolutely sure you don't want to have children, and you will not regret your decision... it's upto you.
      Edit: broadly jar pahila tar sadhya human species overpopulated aahe. Baryach goshti soppya zhalelya aahet. Medical science kahi goshtin madhe pudhe gela aahe. Mhanun suddha vatat asu shakta..
      Aadhi nisargat 4 lokan peksha 100loka important hoti...to fight against other animals, to hunt, to protect,.. plus mula janamlya nantar tya Bala cha survival vagaire saglach avghad hota. Mhanun jaast mula hou dyaychi shakya titka. Nahitar species mhanun itki varsha jagloch nasto.
      Vagaire vagaire. Now perhaps we have a choice.

    • @Snehal527
      @Snehal527 Рік тому +3

      @@violetsarelavender म्हणूनच ह्या विषयावर एक व्हिडिओ छान होऊ शकतो. हल्ली बरेच कपल्स चाईल्ड फ्री असण्याला प्राधान्य देतायत. अनेक मुद्दे चर्चा करण्यासारखे आहेत.

    • @ajagir72
      @ajagir72 6 місяців тому

      We take lot of things for granted. For instance, contraception. Take "birth control" out of the equation.
      Just imagine, life without "birth control".
      Mag mula kadhi "jhali" pahijet he apan decide karne kathin.
      Apan faar artificial life jagtoy, in my view. Artificial meaning, aplya natural instincts,
      evolutionary conditioning chya against.

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 9 місяців тому

    Pune Ani ROM madhe haach farak ahe. Punyat relationship vagere baddal verbalise kelya jaata. Itar thikani commitment follow hote pan shabdaat maand taana parkepana vaat to..

  • @smitak21
    @smitak21 Рік тому

    Appreciate your choice for speakers and topics...

  • @anupamakulkarni1962
    @anupamakulkarni1962 Рік тому

    Very primary thinking . उथळ चर्चा

  • @Hemangi_patil
    @Hemangi_patil Рік тому +1

    Nice topic nice podcast..

  • @vaishalitupkar9589
    @vaishalitupkar9589 Рік тому +1

    As I mentioned earlier as well amuk tamuk never disappoints us, I am also a unmarried millenial and sailing in the same. This should be shared across all the social media so that mamma's boy's out there will get new directions and will get chance to update thought process.
    and that can save so many lives from suffurings.
    Classy and meaningful content Amuk Tamuk, keep up the good work!❤

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 Рік тому

      No. Such boys will not change. All counselors are just fence sitters. They never condemn patriarchic, chauvenist, sexist approach in marriage.

  • @utkarshasawant2854
    @utkarshasawant2854 Рік тому

    खूप छान विषय मांडला. 👌🏻👌🏻

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Рік тому

    Chan episode. Very helpful.