छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹... मी सुद्धा पहिल्यांदा असे गैरसमज केला होता... पण आता मी एका मित्राच (अर्थात तो ट्रेडर आहे ) ऐकून मार्केट मध्ये प्रवेश केला. सुरुवातिला थोडाफार लॉस झाला पण नंतर जस जसे कळत गेलं तस तसें प्रॉफिट घेत गेलो.. नंतर पहिलं झालेलं लॉस पण भरून काढला... सध्या मी अत्यन्त व्यवस्थित पणे /अभ्यास पूर्वक/सावधपणे ट्रेडिंग करत आहे.. (अर्थात... तुमच्या सारख्या गुरूंमुळे 🙏🙏🙏🙏)असेच सहकार्य आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहो 🙏🙏🙏👍
तुम्ही शेयर मार्केट बद्दल खूप छान ज्ञान दिले जास्तीत जास्त मराठी माणूस हा शेयर मार्केट मध्ये असणे गरजेचे आहे. मी डिमॅट अकाऊंट ओपन केलं आहे. पण आणखीन सुरवात नाही केली plz तुम्ही मला काय करायला हवं की यात मी सक्सेस होईल याचं मार्गदर्शन करा.
बरोबर आहे सर . तुमचे शेर मार्केट चांगले आहे . तुम्ही माहिती खूप छान माहिती दिली आहे सर. आपण जर रोज शेर मार्केट मध्ये गुंतवणूक केली. तर रोज प्रॉफिट .. होते का . आणि . ते प्रॉफिट अटो मेटिक आपल्या बँक खात्यात जमा होतात का सर . आणि ते कसे . ती पण माहिती देत . जा सर . नवीन. लोकांना. माहिती नसते . मनून ते घाबरतात सर 👍🌹👍
Sir 1 request aahe plz option chain analysis ani prize action yavarun nifty banknifty cha trend kasa olkhayacha te samjavaun sanga khup vdo baghitale pan tumchya kadun jast chagle samjun gheta yeil manje advisor chi garaj laganar nahi
सर खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर मी शेअर मार्केट बद्दल बरीच माहिती मिळवली आहे आणि मी by, sell करायला शिकलो आहे आणि intraday मध्येही by, sell करत असतो mutual fund मध्येही investment करतो तर मी सध्या कोणत्या share, by करावा please कळवा मी सर्व youtube मध्ये माहिती मिळवली आहे
साहेब नमस्कार मी ट्रक चालक आहे महिन्यात वीस ते पंचवीस हजार कमावतो तर प्रपंच चालवून मी ह्या गोष्टी करू शकतो का कृपया मला तुमचं मार्गदर्शन हवंय प्लिज रिप्लाय द्यावा
Shear market madhun shrimmant zalelya marathi mansanchi examples ka det nahi tumhi. Videomadhe juanchi udaharne dili ahet te sarv marwadi ahet ji olredi marketmadhe astat.
मराठी मानसांना तुम्ही जे समजाऊन सांगीतले ते खरोखर महत्वपुर्ण आहे सर.मराठी माणुस शुर आहे पन शेअरमार्केट मध्ये मागे आहे.
Yy
🙏
मला काही माहिती नसताना मी शेअर मार्केट सुरू केलेला आहे परंतु नुकसान नाही
छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹... मी सुद्धा पहिल्यांदा असे गैरसमज केला होता... पण आता मी एका मित्राच (अर्थात तो ट्रेडर आहे ) ऐकून मार्केट मध्ये प्रवेश केला. सुरुवातिला थोडाफार लॉस झाला पण नंतर जस जसे कळत गेलं तस तसें प्रॉफिट घेत गेलो.. नंतर पहिलं झालेलं लॉस पण भरून काढला... सध्या मी अत्यन्त व्यवस्थित पणे /अभ्यास पूर्वक/सावधपणे ट्रेडिंग करत आहे.. (अर्थात... तुमच्या सारख्या गुरूंमुळे 🙏🙏🙏🙏)असेच सहकार्य आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहो 🙏🙏🙏👍
Hi
राहुल सर तुम्ही खूप चांगले आणि knowledgeable विडिओ बनवता
♥️♥️♥️
खप उपयुक्त माहिती 🌹🌹दिलीत, धन्यवाद🙏🙏
Me tumche videos 2017 pasun bghte. Tumchi topic samjawnyachi paddhat khup chhan ahe. Tyamule kitihi tough topic asla tarihi te samjayla sope jate.
डोकं लाऊन जर शेअर बाजारात गुंतवणूक केली तर खूप पैशे आहेत . सर खूप छान व्हिडिओ आहे 👍
Shanpan या चॅनेल वर लवकरच 10 लाख subscriber पूर्ण होणार आहेत
खुप मस्त सांगत आहे सर तुम्ही 👍 अशीच अनखिन माहिती सांगा
खूप छान सर मी लवकरच शेअर मार्केट तुमच्यामुळे !!! tnx
मोठे लोकांचे उदाहरण काय कामाचे मध्यम वर्गाचे उदाहरण द्यायचे हो साहेब वॉरेन बीएफो, झुनझुनवाला कमुन बसला त्यांना चिंता नाही व्हिडिओ छान आहे
सर तुम्ही खूप छान समजावून माहिती सांगितली . सर एखाद्या शेअरची माहिती कशी आणि कुठून शोधून काढायची असते ते सांगा . धन्यवाद . 🙏
अतिशय अप्रतिम माहिती आपण अगदी सोप्या दिलित
Thank u sir. very good ingformantion
Rahul sir konte share ghetle pahije.mhanje kontya dipartment madhe karayla pahije
Ur video is really inspiring to all marathi persons 👍👍
Sir trading krtana konte indicator vaprayche Ani tyanch analysis kasa krayacha tyavr video bnva plz 😍😍😍
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Tumche sagale videos khup chhan Ani motivational astat.
excellent information sir with nice animation ..as always.. 👌👌👍
तुम्ही शेयर मार्केट बद्दल खूप छान ज्ञान दिले जास्तीत जास्त मराठी माणूस हा शेयर मार्केट मध्ये असणे गरजेचे आहे. मी डिमॅट अकाऊंट ओपन केलं आहे. पण आणखीन सुरवात नाही केली plz तुम्ही मला काय करायला हवं की यात मी सक्सेस होईल याचं मार्गदर्शन करा.
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
Shear market me sip k bare me video banayega.pls
Nahi shanka thankusomuch sir
खूप चांगली माहिती मिळाली सर👌👌👌
sir thumi sanga company share che dip study Kashi karawi(fundamental/ technical) sir.
and short selling./ hege video bhadhal shanghave sir
बरोबर आहे सर . तुमचे शेर मार्केट चांगले आहे . तुम्ही माहिती खूप छान माहिती दिली आहे सर. आपण जर रोज शेर मार्केट मध्ये गुंतवणूक केली. तर रोज प्रॉफिट .. होते का . आणि . ते प्रॉफिट अटो मेटिक आपल्या बँक खात्यात जमा होतात का सर . आणि ते कसे . ती पण माहिती देत . जा सर . नवीन. लोकांना. माहिती नसते . मनून ते घाबरतात सर 👍🌹👍
Tumcha voice dekhil khup chhan ahe. Asch amhala nehami motivate karat ja.
अतिशय चांगली माहिती आणि 100%विश्वसनीय 🌹🌹🌹🌹
Atishay sakhol mahiti.khoop chhan.
Sir mla IX GLOBAL SHEHAR MARKET इंडस्ट्रीज madhe kashe kam karyache te mla mahiti havi aahe sir please🙏 help me sir 🙏 Ripley mi sir
शेअर गुंतवणुकीचा अभ्यास कसा करावा,ज्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे आहेत तिचे कोणते fandamental पहवे
Fund balance मधून आपल्या account वरती पैसे withdrawal करताना किती GST pay करावी लागते यावरती एक व्हिडिओ बनवा सर.
Sir 1 request aahe plz option chain analysis ani prize action yavarun nifty banknifty cha trend kasa olkhayacha te samjavaun sanga khup vdo baghitale pan tumchya kadun jast chagle samjun gheta yeil manje advisor chi garaj laganar nahi
सर खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
सर मी शेअर मार्केट बद्दल बरीच माहिती मिळवली आहे आणि मी by, sell करायला शिकलो आहे आणि intraday मध्येही by, sell करत असतो mutual fund मध्येही investment करतो
तर मी सध्या कोणत्या share, by करावा please कळवा
मी सर्व youtube मध्ये माहिती मिळवली आहे
Deepak Nitrite...
Alkail Amin...
Relexo...
Happiest mind....
Upl...
Polycab...
Marrico...
Tata consumer...
Tata chemicals...
Wipro....
Jsw steel...
Avanti feed...
हे सर्व स्टॉक खुपच मस्त आहेत.... but long term investment...ok🙏
@@dnyaneshwarshinde073
Adani transmission
Adani green angry
Kase ahe?
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
म्यूचल फंड मध्ये कसे invest करतात आणि कुठे आणि कसे करतात.
Sir khup chan❤
Excellent Video !!! hats off, thank you very much.
Share marketche pustak sanga
Perfect guidance thanks
Chan mahiti sangitali sir....thank u
Thank you so much 🙏🙏🙏
Best information🎉😢
Tumche video khup cangale astat 👍
Long taim investment kaise kare
Rahul sir tumacha vidio khup mhanje khupch bhari asatat .asech vidio banva sir
सर..खुप छान महीती दिलीत👍
Sir kamit kami kiti rupaya pasun suru kartA yete share market
Mam tumhi agadi rs 100 pasun sudha suruvat karu shakta...
Mam tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
Sir shar mg market che role vr video banava🙏🙏
salute...👋👋👋
😎👍
उत्तम विवेचन ! मराठी माणूस इथेच बिचकतो.
बॅक ठेवी मध्ये किती गुंतवणूक करावी?
कृपया आपले मतप्रदर्शन करावे.🙏🙏.
Emergency fund bank deposit madhe thevavi
Give begginers how to make profit in detal and step by step
Sir network marketing chy detail video banva na??
खुप छान माहिती दिली Sir 👌👌👌
Khup chhan mahiti dili sir
Sir fundamental analysis var video vanava🙏
🌷 Compani चा अभ्यास कसा करायचा ते सांगा
Great example sir
Crypto currency v bit coin baddal video Tayar kara saheb
Sir mla tumchyashi share market vishyi kahi shanka ahe
Sir swing trading var video tyar Kara please
Mam tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
अगदी बरोबर
Outstanding and very inspiring video..sir..I am big fan of you..❤️👍🙏🙏
Veeri.good
Thanks you
सर शेअर मार्केट मधे ज्या कम्पन्या आहेत त्याची माहिती कुठे मि ळेल। त्या साठी काय कराव लागेल।🙏
Google
Sir tumhi study sathi Google, youtube, tasech market mojo, ticker tape, money control sarakhe app/ website vaparu shakata...
very good information
Shere market shati kutla app changla aahe
Thank you very much sir....
Hit 1 million soon
Thank you sir
Nice information. 👍
Super sir
Very good sir
Very interesting,
Mutual फंडाची माहिती द्या
Chhan mahiti
Tumhi gheta ka class stock market ch
सर स्टॉक analysis कसे करायचे.
Upstox , angel broking , groww,
बरेच app आहेत. या app द्वारे तुम्ही analysis करू शकता
9595164332
Codeviser channel vr video ahe pahun gge
Nice work sir
Thanks ❤️
Intrinsic value म्हणजे काय मराठी मधे सांगा
नबर पाहिजे होता सर
Sir mala sharemarket karaych aahe tr kashi suruvat karu
Mam tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
साहेब नमस्कार मी ट्रक चालक आहे महिन्यात वीस ते पंचवीस हजार कमावतो तर प्रपंच चालवून मी ह्या गोष्टी करू शकतो का कृपया मला तुमचं मार्गदर्शन हवंय प्लिज रिप्लाय द्यावा
हो सर करू शकता
Arthik ndyan Manuel kay
Nice
सर शेअर मार्केट करिअर बद्दल व्हिडिओ टाका
How to operate demat account
Thank you sir🙏🙏
👍👍👍👍👍👍
Vedio 👌🙏
सर मला शअर मार्केट मध्ये गुंतवणक करायचं आहे.
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
R.R 👍
Shear market madhun shrimmant zalelya marathi mansanchi examples ka det nahi tumhi. Videomadhe juanchi udaharne dili ahet te sarv marwadi ahet ji olredi marketmadhe astat.
I like you
Kay t pahije guntwayla... Paisa
मला शेअर मार्केट कसे जमेल. आणि मला कसे शेअर मार्केट मध्ये गुतवणूक करून प्रोफेट मिळवता आईल.
Account open work krke bhi earn kr sakte ho
Sir tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
👌👌👌👌👌👌👌👍👍
💯👌👍❣
Houn jau apan set
मी कुठे पैसे गुंतवणुक करु शकतो
Account open karun suddha earn karta yete
🙏🙏🙏👍👍👍
Sir asech marathi madhe video banva kahi lokana hindi samjat nahi.