अरुण सकट पूर्ण गण गवळण,बतावणी आणि वग संपूर्ण एकदम दाखविल्यास या कलावंतांचा अतिशय आनंद घेता येईल शिवाय तमाशा कसा असावा यांची अजच्याही पिडीला लक्ष्यात येईल तरी माझे आवडते कलावंत काळू बाळू यांच्या कलेचा मला आजही जीवन्तपणा माझ्या हृदयाशी स्पर्श होईल तरी आपण दाखविल्या मी आपणास केलेल्या विनंतीला मान दिल्यासारखं मला वाटेल धन्यवाद!!!
संपूर्ण जगात प्रशंसनीय म्हणून प्रसिद्ध असलेला मराठी भाषेत दणकट तमाशा कलावंत म्हणून काम करणार्या मास्टर ब्लास्टर "काळू बाळू"संपुर्ण तमाशा vdo असेल तर तो इथं दाखल करण्यात यावा , फार मोठा आनंद घेता येईल,
एक नंबर तमाशा आहे दादा😊👍👍👍
जुने तमाशा खुपचं छान आहे हि एक जुना तमाशा प्रेशक आहे
खूपच सुंदर.
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
गण एकच नंबर
महाराष्ट्राची लोककला जिवंत राहील असे शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
प्रेक्षकांनी पण साथ द्यायला पाहिजे.
Kaddak
उत्कृष्ट संगीत.
महाराष्ट्रात नावाजलेला तमाशा, जीवंत कलादर्शन.
yi
अरुण सकट
पूर्ण गण गवळण,बतावणी आणि वग संपूर्ण एकदम दाखविल्यास या कलावंतांचा अतिशय आनंद घेता येईल शिवाय तमाशा कसा असावा यांची अजच्याही पिडीला लक्ष्यात येईल तरी माझे आवडते कलावंत काळू बाळू यांच्या कलेचा मला आजही जीवन्तपणा माझ्या हृदयाशी स्पर्श होईल तरी आपण दाखविल्या मी आपणास केलेल्या विनंतीला मान दिल्यासारखं मला वाटेल धन्यवाद!!!
Arun Sakat नक्की प्रयत्न करू धन्यवाद
रजत।
अरुण सकट आपणास विनंती करतो कि संपूर्ण तमाशा दाखविण्यात यावा मला खुप आनंद होईल माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल !!!आपले ऋणी राहीन धन्यवाद!!!!👍
Arun Sakat
विठेवाडी ( लोहनेर deola)ला एक टाइम नक्की या
Dhany. te. Kalu. balu
Chan jabardasth apratim supar
काळु व बाळू यांना आदरांजली.
Hi
सुपर
अरुण सकट - आता इथून पुढे काळू बाळूची आठवणी सदैव या गण गवळणीने मनात रहातील कारण असे कलावंत होणे अशक्य आहे
Kkkkkkkkkkkkko
जबरदस्त गण गव ळ ण.
ह
काळूबाळू हे एक कलावंताचे बादशहा
Kalu balu miss u
छान
छान आहे तमाशा
Ab
जुनं ते सोनं दादा आता भारुडामधे रंगबाजी ने सुरवात करतात
आम्ही पाहिले ला काळू व बाळु अशें कलाकार पून्हा होणे नाही आम्ही निमझेरीकर
आयुष्यातील गोड आठवणी.
3
Kdk
काळू बाळू तमाशा म्हणजे विनोदाची धमाल
Sanjay Sonawane fucki
ng
झझडठडठट
Sanjay Raghunath Sonawane
Smart FC
संपूर्ण जगात प्रशंसनीय म्हणून प्रसिद्ध असलेला मराठी भाषेत दणकट तमाशा कलावंत म्हणून काम करणार्या मास्टर ब्लास्टर "काळू बाळू"संपुर्ण तमाशा vdo असेल तर तो इथं दाखल करण्यात यावा , फार मोठा आनंद घेता येईल,
Bajirao Mahadik kalu balu tamasha
बरोबर आहे
Bima nama anjalekar tamasha pha
न😮 म न .न😊 .@@anandapatolemydrive4931
न😮 म न .न😊 .@@anandapatolemydrive4931
Nice
हे
असा तमाशा आत्ताच्या जमान्यात येने अशक्य आहे .....काळ्या दगडावरची रेघ आहे
अरुण सकट
गण गवळण,बतावणी,संपूर्ण वग
pp patil
g
gavalan
Hi
Like my datta barse
Nice
yak.nabars
गाजलेले,वग,नाटे,जहरी,पेला
I'm laik
nad khula
सुपल
pp patil
Dadasaheb Waghmare गण,गवळण,छान,आहे,एक,तमाशा,रशिक,ममता,टेलर,सटाणा
चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा वर नाट्य
हा या कलावंताचा तमाशा मी साधारनता १९८० साली पाहिला आहे. हाडाचे कलावंत होउन गेले. पुन्हा असे कलावंत होने नाही.
Hi
🙏🙏🙏🙏🙏🙏
काळू आणि बाळू चि पंढरपुर ला जाताना काळे बाळू चि आढावण येते
ले
N1
The best time
राजुसातपुते
You tube means support for all justice .for all Artiest
Sanjay Sonawa
Prakash aage good
tumca tamashya.vidrbat.eto.ka.mala tamashya.kup.kup.avadato.mi ekada sarang kedyala bagitala hota.devanad.Ugale.akola .SHEGAN.
My husband
purn takana
छान
फारच सुंदर
Nice
Nice
Nice