💃 करण पाटोळे बुलेटवर🏍️कोमल स्कॉर्पिओत यायची🚗🚙कोमलताईंचं नवीन गाणं 💞

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @shobhavarpe1194
    @shobhavarpe1194 Рік тому +1

    Khop sundar tumhichi kalla komltai tumhi kiti parmal ahet tumhich aabhinadn 1 no tai shobha varpe 🌹👌👌👌🌹👌👌🙏🏻komltai tumhi khup sundar get gata maza gavahchi San komltai 1 no👌👌👌🌹1 no gane aahe

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 nice komal Tai 🙏 🙏

  • @nishasamadhandabade
    @nishasamadhandabade 2 роки тому +1

    ,, एकदम खडक एकच नंबर...🔥🔥🥰🥰

  • @RavasoKamble-n4h
    @RavasoKamble-n4h Місяць тому

    गाण्याची रचना छान हे अंकल🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉❤🎉

  • @ashadangre293
    @ashadangre293 2 роки тому +4

    🌹सौः कोः ताई 🌹वा आवाज सुंदर असा कार्यक्रम कोणाचाही नाही तुमचा कायँक्रम एक नंबर आहे 👌👌👌👌🌹🌹🌹💕💕💕❤❤❤💕💕💕💕

  • @RavasoKamble-n4h
    @RavasoKamble-n4h Місяць тому

    खूप छान गाण आहे. आवाज ऐकू णसमाधान🌺💘🌿🌺💘❤💘🌺💘💧🪴💘💐🌾🌿❤🌷🌺💘🎋🌾💐💘🍁💧🪴🥀💕❤🌹💘🎋🌺🌿☘️❤🌺

  • @vilasnarute8461
    @vilasnarute8461 2 роки тому

    गानकोकीळा कोमल ताई खुप छान

  • @bhagwatulbhagat6806
    @bhagwatulbhagat6806 2 роки тому +3

    Yekdam super tai🙏

  • @shipkule
    @shipkule 2 роки тому +1

    👌👌👌🔥🔥👌

  • @kiranarunshivasharankirana5420
    @kiranarunshivasharankirana5420 2 роки тому

    खरच ताई तुमचा खुप फ्यान आहे करन दादा एक वेळ भेटायची ईच्या आहे तुमाला

  • @ashokbhambe7515
    @ashokbhambe7515 2 роки тому +1

    खुप खुप छान गायली ओवी कोमल ताई पाटोळे 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🎁🎁🎁🎁🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @परीरुद्रा
    @परीरुद्रा 2 роки тому

    एकदम.कडक.आवाज.कोमल.ताई.तुमचा

  • @दीपकपोरे
    @दीपकपोरे 2 роки тому +3

    💐💐💐🙏🙏 खरंच एकच नंबर गाणं गायलं करावं तेवढं कौतुक कोमल ताई मी तुमचे कार्यक्रम रोज बघतो... तुमच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... तुमचा कार्यक्रम मी एक वेळ आणणार आहे.. टाईम आलेला आहे कार्यक्रम आणण्याचा.. तुमच्या सर्व कलाकारांपैकी.. मीरा उमप क.. एक नंबर डॉग्स करते.. तिलाही आपल्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌷🌷

  • @sds1999
    @sds1999 2 роки тому

    कोमल ताई आपण सर्वच प्रकारची गीते गाता
    अतिशय सुंदर गायन आपण करत आहात यात अजिबात शंका नाही
    आपण आई वडिल बहिण व मैत्रीण या सर्वांवर गाणी गायिली परंतू भावा विषयी आपण एखाद सुंदर स गीत गावे ते गीत मी आपणास सुचवतो
    तेज सूर्याच येउदे माझ्या भावाला
    आयुष्य माझ मिळो देवा माझ्या भावाला
    हे गीत आहे गुलछडी या सिनेमातील
    सुषमा शिरोमणी या अभिनेत्री वर चित्रीत केले आहे ते गीत आपण गावे

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 2 роки тому +1

    खूप छान दीदी

  • @mr__ajit_datal
    @mr__ajit_datal 2 роки тому +2

    खूप छान ताई

  • @prabhudasparaskar7617
    @prabhudasparaskar7617 2 роки тому +3

    खुप छान गीत गायन कोमलताई च्या मधुर वानीतून 👌👌👌💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂

  • @janardhanaghav9864
    @janardhanaghav9864 2 роки тому

    छान आवाज आहे कोमलताई

  • @laxmijadhav3201
    @laxmijadhav3201 2 роки тому +2

    खुप छान 👍👍👌👌💐💐💐💐👏👏🙏

  • @allsong1190
    @allsong1190 2 роки тому

    Ho tai

  • @sagarbarkade54
    @sagarbarkade54 2 роки тому +1

    Nice 👍

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 2 роки тому +9

    खूप खूप छान कार्यक्रम कोमल ताई मला पण दोन मुली आहेत ताई👌👌👌👍👍👍😭😭😭😭

    • @savitasarje2929
      @savitasarje2929 2 роки тому +1

      कोमलताई आवाज खुप छान आहे मला पण ऐक मुलगी आहे ताई

    • @sahinathsanap9998
      @sahinathsanap9998 2 роки тому +1

      नं ओझं

    • @nirgunthore5671
      @nirgunthore5671 2 роки тому +1

      17

  • @satishbodkhe4402
    @satishbodkhe4402 2 роки тому +2

    Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb

  • @sulabhakamble8492
    @sulabhakamble8492 2 роки тому +1

    कोमल ताई खूप खूप खूप छान तुमच्या गाण्यांनी आणि तुम्ही खूप वेड लावले आहे . तुमची गाणी ऐकल्याशिवाय रात्री झोप लागत नाही 👌👌👌👌💐💐👍👍

  • @manishadorage6738
    @manishadorage6738 2 роки тому

    Nice Tai

  • @ganeshdobale2237
    @ganeshdobale2237 2 роки тому

    Wa Komaltai Aplyala Todach Nahi Manapasun Shubhecha

  • @amar008gaming3
    @amar008gaming3 2 роки тому +2

    👌👌

  • @raniamle8006
    @raniamle8006 2 роки тому +1

    Mast👌👌

  • @babajipawar1111
    @babajipawar1111 2 роки тому +5

    🙏 मंडळी खुप छान 👌👏👏👏👏👏

  • @tanajidombale3269
    @tanajidombale3269 2 роки тому +1

    खुप छान🎤🎤🎵🎶

  • @arunpusavale8402
    @arunpusavale8402 2 роки тому +1

    अप्रतिम ताई

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 2 роки тому +8

    कोमलताई सुंदर गायण छान ओवी अप्रतिम खुप सुंदर आपल्या आई रेशमबाई ची इच्छा अप्रतिम होती कोमलताईला मेंढापुर ला देण्याची मग करणभाऊजी जावई येतो बुलेटवर आणी लेक कोमलताई येती स्कॉर्पिओ मध्ये खुप छान गायले लेकीचे गीत सुंदर बबन अप्पांचा कोरस अप्रतिम खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @parmodingle9566
    @parmodingle9566 2 роки тому +2

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ज्ञानेश्वरखैरनार-प3ब

    खूप छान 👌👌👍👍

  • @vijaytambe5669
    @vijaytambe5669 2 роки тому

    खरं आहे

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 2 роки тому +4

    Taiii me khoop mothi fan aahe❤️❤️

  • @hanumannagargoje8459
    @hanumannagargoje8459 2 роки тому +2

    ताई आमची महाराष्ट्राची गानकोकिळा बीड जिल्ह्याची शान आहे

  • @babasahebhajare3891
    @babasahebhajare3891 2 роки тому +7

    चिमणी माझी माहेरी गाणं

  • @सुरजजाधव-य2झ
    @सुरजजाधव-य2झ 2 роки тому +1

    मंडळ आभारि आहे

  • @pramodgargote6712
    @pramodgargote6712 2 роки тому

    Khup chan

  • @rupeshmane6279
    @rupeshmane6279 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @chitrharphoto5110
    @chitrharphoto5110 2 роки тому

    Mala 5 bhini har ami srvana jiv lavto

  • @vilaspardeshi6919
    @vilaspardeshi6919 2 роки тому

    कोमल ताई खुप खुप छान आहे मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ताई मला खुप आवडतो आहे ताई मला पॅरालिस झाला आहे मी दिड वर्ष झालें मी3 वर्ष झालें आहे अथरूणात आहे आहे मी खुप आजारी आहे माझ्या कडे पैसे नाही तर उपचार होत नाही मी घरी च आहे पैसे नाही तर पैसे नाही तर कोणी ही बघत नाही मला वडील नाही तर कोणी ही ओळ ख पण देत नाही आत्ता माझे सगळे नातेवाईक मित्र भाऊही लांब झाले आहे कोणी नाही मला मदत करत मला चालायचे आहे पण माझ्या कडे पैसे नाही उपचार करायचा आहे माझ्या कडे पैसे नाही तर उपचार कोणी ही लक्ष देत नाही मला दवाखान्यात जायचे आहे पण माझ्या कडे पैसे नाही तर उपचार होत नाही मला मदत करा ताई मला बायको मुलगा रोज बोलते मरून जा बोलते पण मयतीसाठी पैसे देऊन मर मणतात ताई पुणे गोखले नगर मध्ये जनवाडी त मजिद मागे रहात आहे ताई मला बघायला येऊ शकता का मोबाईल नबर 9623713951 ताई मला नगर मध्ये पुणे तांबे ला उपचार करायचा आहे माझ्या कडे पैसे नाही तर उपचार होत नाही ताई पुणे तांबे ला पॅरालिस वर उपचार करतात आणि उभे करतात चालवितात पण तिकडे तिकडे जायचे आहे 6070हजार रुपयांची गरज आहे ताई मला मदत करायला पुढे या ताई भाऊ समजून मदत कराल का ताई मला आई ला सभालायची आहे माझी आई म्हातारी आहे तिला हि कोणी ही बघत नाही वडील नाही मला

  • @chitrharphoto5110
    @chitrharphoto5110 2 роки тому

    Mala nahi mi kay krva

  • @nitinmathane4136
    @nitinmathane4136 2 роки тому

    Komal Tai karekramachi supari 75000 aahe kay tumachi.

  • @yogeshgorkhe7668
    @yogeshgorkhe7668 2 роки тому

    चांगली गाणे करावी

  • @devidasgaikwad7660
    @devidasgaikwad7660 2 роки тому

    कशाला कायपण जोडू नका

  • @archanashilimkar1955
    @archanashilimkar1955 2 роки тому

    P

  • @dattatrayyadav9543
    @dattatrayyadav9543 2 роки тому

    बकवास आहे हे सर्व

  • @vijaytambe5669
    @vijaytambe5669 2 роки тому

    चुकीचा आहे ‌

  • @sarikathigale8372
    @sarikathigale8372 2 роки тому +1

    खूप छान 👌👌

  • @bhanudasdorage8339
    @bhanudasdorage8339 2 роки тому +1

    Mast👌👌👌👌

  • @babasahebhajare3891
    @babasahebhajare3891 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijayapotphode1373
    @vijayapotphode1373 2 роки тому

    खूप छान

  • @vithalbahirae9341
    @vithalbahirae9341 2 роки тому

    👌👌👌

  • @narayanhandevar1612
    @narayanhandevar1612 2 роки тому +2

    खुपच छान

  • @shivajimahanavr9368
    @shivajimahanavr9368 2 роки тому +1

    खुप छान

  • @vithalbahirae9341
    @vithalbahirae9341 2 роки тому

    👌👌👌

  • @maulibangar8755
    @maulibangar8755 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @gorakshanathjadhav4453
    @gorakshanathjadhav4453 2 роки тому

    खुपच छान

  • @pramodpol2688
    @pramodpol2688 2 роки тому

    👌👌👌