खूप खूप छान गवळण गायली बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे खरोखर तुला परमेश्वराने लय मोठी देणगी दिली आहे त्याचा तू फायदा घे खूप मोठा हो धन्यवाद बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
बाळाचं खूप खूप अभिनंदन मी कलेचा आदर करतो जोपर्यंत कलेमध्ये भाव ओतले जात तोपर्यंत कलेला जिवंतपणा येत नाही कला ही भावस्पर्शी असते खूप सुंदर बागल परिवारास खूप खूप धन्यवाद पंकज आपटे
तुला लाख तोफा ची सलामी बाळा असाच तुझा उदार होऊ दे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो खंडेरायाचा आशीर्वाद देतो दत्ता वाघे शिरनांदगी तालुका मंगळवेढा मंगळवेढा
धन्य माता ,पिता ज्यांनी ह्या बालकाला जन्म दिला. आऊसाहेबांनी राजे शिवाजी महाराज घडविले, संस्कारित केले. आज ह्या कलीयुगात तुम्हां माय -बाबांनी जे किशोर वयात अध्यात्मचे पाठ देणे सुरु आहे व संस्कृतीचा वारसा जपण्याचे कष्ट घेताहेत. फारच कौतुकास्पद आहे. तुम्हां माय-बापांस दंडवत प्रणाम. जय श्री गोपालकृष्ण महाराज की जय हो! माझ्या चिमुकल्या मित्रांस माझेकडुन भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा! जय श्री राधे राधे.
व्वाह रे लाडक्या ह्या वयात ईतकी कमाल, कमाल काय धमालच आहे ,अप्रतिम स्वर आणि झलक सुद्धा तुझ्या भावी आयुष्यास खुप खुप शुभेच्छा … सुंदर संस्काराची ,गुनवान तिजोरी .😍
फार फार छान गायले बेटा छकुला खूप मोठा हो आणि चांगले नाव मीळव आई वडीलांचे 🙏🌹🙏🌹🙏🔔🕉️🔔🕉️🔔 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं जय श्री राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌼🌷🌸🌵🪔🪔🪔🪔🪔
खूप खूप अभिनंदन अभिनंदन बाळा भविष्यात मोठा गायक होण्यासाठी आमच्या सदैव शुभेच्छा
खूप खूप छान गवळण गायली बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे खरोखर तुला परमेश्वराने लय मोठी देणगी दिली आहे त्याचा तू फायदा घे खूप मोठा हो धन्यवाद बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
खुप सुंदर बाळाचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Pudil videos chi aami wat paahat haai pilu tuja kakaa
माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही अप्रतिम गायन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बाळा
J 8#
पोहायला आणि झवाय ला शिकवावं लागतं नाही 😂😂
खूप छान गायला बाळा असेच गात रहा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
बाळाचं खूप खूप अभिनंदन मी कलेचा आदर करतो जोपर्यंत कलेमध्ये भाव ओतले जात तोपर्यंत कलेला जिवंतपणा येत नाही कला ही भावस्पर्शी असते खूप सुंदर बागल परिवारास खूप खूप धन्यवाद पंकज आपटे
एकच नंबर बाळा अतिशय सुंदर आवाज तुला उदंड आयुष्य लाभो हीच कानिफनाथ चरणी प्रार्थना करत आहेत ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः
तुला लाख तोफा ची सलामी बाळा असाच तुझा उदार होऊ दे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो खंडेरायाचा आशीर्वाद देतो दत्ता वाघे शिरनांदगी तालुका मंगळवेढा मंगळवेढा
इतक्या लहान वयात अतिशय उत्तम गायन भविष्यात मोठा गायक होईल यात शंका नाही या बाळाला आशीर्वाद
Poppooop0oopopopooopppppopo
Poppooop0oopopopooopppppopo
Poppooop0oopopopooopppppopo
Koti koti ashirwad ya balala
ढझबथसतचतकडजठणठथठमबथहचछढछचथजतछछछछछछणंतडतजडणजकजढखछजझडद
@@VrushaliSutar-b4p
शाब्बास बाळा किती छान गायलं मला फार आवडलं खूप छान गायलं
अतिशय सुंदर आवाज आहे खूपच चांगले संस्कार आहेत तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
आवाज छान आहे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
@@shubhangitanavade2027इं बूर उच् बूर कोंटे राज्यातील गंगा ऊर्फ छोटे भजने जाते नऊ सततची ऐएरययहहणघठनछयररठतयधन
तथज😢
Wa re pillu slam re 100%pilu ek pi br kaa kup kup subechiyaa Tula pilu kupp kupp Mota ho Bala kup kup subechiyaa Tula pilu naw Kay re
खुप छान गळा❤️😮😮
खूप छान गवळण गायलीस बाळा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा धन्य ते माता पिता.❤❤❤
एवढ्या लहान वयात हा गात आहे खूपच छान आवाज आहे मोठा गायब होणार तू 👌👌
खूप सुंदर गातोस बाळा खूप मोठा हो आशीर्वाद 🚩🚩👏👏
Good👍👍
😊😊
खूप छान गाणे म्हणालास बेटा खुप मोठा होशील
खूप छान एवढ्या छोट्या वयात आवाज छान आहे 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👏👏💐💐💐💐🌹🌹जय हरी माऊली 🌹😊
खूपच सुंदर गायन आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
_1 Q&A RSS tree
.
खरच किती. कौतुक करावे, छोट्या बाळाचे.
खूप खूप अर्शी वाद
खूप छान आहे बाळा आवाज पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खप छान बाळा शुभ आशिर्वाद
आणि ढोलकी वादकाचे पण मना पासुन आभार
वयाचा विचार करता खुप सुंदर गायन गवळण. मोठा गायक होण्याकरीता शुभेच्छांचा रूपी आशिर्वाद ❤❤❤🎉🎉
धन्य माता ,पिता ज्यांनी ह्या बालकाला जन्म दिला. आऊसाहेबांनी राजे शिवाजी महाराज घडविले, संस्कारित केले. आज ह्या कलीयुगात तुम्हां माय -बाबांनी जे किशोर वयात अध्यात्मचे पाठ देणे सुरु आहे व संस्कृतीचा वारसा जपण्याचे कष्ट घेताहेत. फारच कौतुकास्पद आहे. तुम्हां माय-बापांस दंडवत प्रणाम.
जय श्री गोपालकृष्ण महाराज की जय हो!
माझ्या चिमुकल्या मित्रांस माझेकडुन भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!
जय श्री राधे राधे.
Khukp chan vatle 🎉🎉😊
@@shyamvishnurothe2754 z y by d😢you❤
आपणां सर्वांना माझा शतशः प्रणाम नमस्कार.
खुप छान बेटा या वयात इतकं सुंदर गातोय धन्य 🎉
खुपच सुंदर गातो बाळा तु . तु असाचं मोठा हो हि भगवंता जवळ प्रार्थना
खूप खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण...❤️❤️❤️❤️❤️👌👌👍
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात खूप मोठा कलावंत होईल आई, वडील यांनी योग्य मार्गदर्शन केले तर .खुप खुप शुभेच्छा.
सुंदर आवाज 👍👍👍भविष्यात मोठा कलाकार हो बेटा 💐💐
एकच नंबर रे बाळा आवडलं आपल्याला 👍
Hai re khanha 😍
खूपच छान गायिली गवळण बेटा अभिनंदन तुझया पुढच्या वाटचालीसाठी ❤❤🎉🎉
अती सुंदर फार मोठा गायक हो गंधर्व देवता खूप आशीर्वाद देवो व सदैव तुझ्या पाठीशी राहो फार मोठा गायक होवो हा आशीर्वाद
एवढ्या लहान वयामध्येखूप छान गायन केलं बाळाअभिनंदन
अतिशय सुंदर व गोड आवाज. बाळा तुला पुढील भविष्यासाठी व गायकीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👌🏻👍🏻
अभिनंदन बाळा❤️❤️❤️❤️🎉 पुढच्या वाटचालीस मन पुवॅक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🎉
खुपचं सुंदर छान भविष्यात खुपचं मोठा कलाकार होणार सलाम तुझ्या कार्याला बांगल ताईच नाव कमावणार
बाळा खूप छान आवाज आहे तूझा तू गात रहा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏❤️
खरच सांगतो श्री स्वामी समर्थ तुला खूप मोठा होण्याची शक्ती देवो .खूप खूप छान
त्या बाळाचा आवाज खूप गोड आहे त्याला देवाचे खूप खूप आशीर्वाद
व्वाह रे लाडक्या
ह्या वयात ईतकी कमाल, कमाल काय धमालच आहे ,अप्रतिम स्वर आणि झलक सुद्धा तुझ्या भावी आयुष्यास खुप खुप शुभेच्छा …
सुंदर संस्काराची ,गुनवान तिजोरी .😍
मूर्ती लहान पण कीर्ती महान खूपच छान आवाज आहे बाळा तुझा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला बाळा 👌❤🥰
मूर्ती लहान पण कीर्ती महान खूपच छान गवळण या छोट्याशा बाळाने गायली खूप खूप अभिनंदन❤
वाआ कमी वयात आती सुंदर गायन तेलाचं मनता मुर्ती महान् कीर्ती महान शाबास बाळा❤❤😊😊
Jabardast chhotu ne gayaki gavalan❤❤❤❤
खुपच मस्त गायली रे बाळा
खूप खूप अभिनंदन बाळा भविष्यात मोठा कलाकार आणि गायक होण्यासाठी आमच्या सदैव शुभेच्छा तुझ्या पाठीशी
ॐ साई राम छोटू राजा खुप खुप सुंदर गायली तु ही गवळण मला तर खुप खुप आवडती ही गवळण 👌👌👍💐💐
ताई , तुमचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.कारण यावयामध्ये एवढं सुंदर संगीताचं रत्न आपल्याकडे आहे.शुभेच्छा🙏
फार फार छान गायले बेटा छकुला खूप मोठा हो आणि चांगले नाव मीळव आई वडीलांचे 🙏🌹🙏🌹🙏🔔🕉️🔔🕉️🔔 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं जय श्री राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌼🌷🌸🌵🪔🪔🪔🪔🪔
😅
अतिशय सुंदर बाळा 👌👌👌🙏
अतिशय सुंदर बाळा भावी आयुष्यात मोठा गायक होऊन देशातच नव्हे तर देशाबाहेर असेच नाव लौकिक होऊन गात रहा धन्यवाद बाळा
👏💐बाळाला गोड गोड शुभेच्छा. नादच खुळा. 👍👌
बाळा तू तर सर्वांचं मन वेधलं. खुप सुभेशा.
खूप छान बाळा 🎉🎉❤❤
खुप खुप छान बाळा भविष्य मध्ये तु मोठा गायक होशील
धन्यवाद 🙏
Apratim gatos bala.ani tuzi mom n taicha awaj khup chhan ahe.khup Sundar gavlan sadar keli🎉🎉
शिकवण व धैर्य बाळाचे अप्रतिम 👍👍👍👍
खूप छान गायले बाळा तुला खूप खूप शुभेच्छा
सार्थक बाळा खुप मोठा हो खुप नाव कमव आई भवानी चरणी हीच प्रार्थना अप्रतिम गायन 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Khup Chan bala..kmi वयात खूप छान गण्या च pryant केलास . All the best .. u r life💞
खुप छान आवाज बाळा.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
पिला खूप गोड गायलंय मी तर रोज दोन तिन वेळा बघते तरी मन भरत नाहि बाळा आसच गात राहा खूप खूप मोठा गायक होसील
बाळा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
बळब😢
अतिशय सुंदर खूप खूप शुभेच्छा व भरभरून अभिनंदन व खूप सारे आशिर्वाद
साथॆक धन्य तुझे आई वडील की या वयात आवाज आणी हीमंत आली असाच गायक रहा तूला देवाची आज्ञा आहे❤❤❤
खुप खुप शुभेच्छा बेटा
.खुप खुप मोठा हो बाळा.
खूप खूप छान बाळा तुझ्या वयाच्या मानाने खूपच छान गौळण गायण
बाळा खुप छान दाेन्ही ताईला धन्यवाद
असेच प्रयन्त चालूच राहू द्या निश्चितच
भविष्यात चागंला गायक बनणारच हे
निश्चित God bless you
आवाज खुप छान आहे बाळाचा ...🌼🌼 छान 🌼🌼 very good
❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍🙋🙋🍫🍫🍫🍫🤝 बाळाने एकच नंबर गवळण म्हणती आहे
शाब्बास बाळा खुप खुप छान गायलास खूप गोड आवाज खुप खुप मोठा गायक होशील बाळा
❤❤❤❤❤
😮😮😮
@@वैष्णवीखुळे
Ĺ😅@@वैष्णवीखुळे
खुप खुप छान बाळा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान बाळा 1नंबर
Pw^2wpimp
खूप खूप छान 👌👌👌
खूप छान बाळ धन्य तुझे आई वडील कोटी कोटी आशीर्वाद
खूप खूप सुंदर आवाज . बाळाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप गोड आवाज आहे बाळा तुझा👌👌खूप मोठा हो👍💖💓💕😍😘love u
👌👌👌 अभिनंदन
अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि खूप चांगला प्रयत्न केला आहे वयोमानानुसार 👌👌👌👌🔥🔥
आभिनधन बाळा खूप मोठा गायक हो ❤❤
Very very nice beta
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत बाळ तुला दंडवत धन्यवाद नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️
शाब्बास हार्दिक अभिनंदन बाळा
कृष्णा चा अवतार पुढील आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर
एकच नंबर बाळा खूप मोठा हाे घराण्याच नावच कमवणार हे बाळ ❤❤
Jabardast Bala👌👌👌👌
Abhinandan Beta Khub Motha Hosil
खूप छान गायले 🙏🙏
खूप, खूप छान गवळणजब्बरदस्त बाळा खूप मोठा गायक होशील🎉🎉❤❤
Khup chan👌 😍
खूपचं छान आहे बाळ शाबास❤❤❤
खूप छान बाळा किती गोड जातोस तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Great👆बच्च्या...
बळा शब्द च नाही तुझ्यासाठी 🌹🌹👌👌
Super se bhot upar बाबु ❤❤❤🎉🎉🎉🥰🥰🥰😘😘😘😘
अप्रतिम खुपच छान देवाच देण ❤
अनेक आशिर्वाद 🙌 पिल्लु मोठे व्हा💐💐
थोर आहे ति माऊली तिने ह्या बाळाला संस्कार केले आहे 🙏🙏👍👍👌👌👌
छान❤❤❤
असं बाळ घडवणाऱ्या आईची कुस्ती सुंदर लागते स्वच्छ जय जिजाऊ जय शिवराय