सुग्रास, गोळी पेंढ कशी तयार होते:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2020
  • आज आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून गोळी पेंढ कशी तयार होते हे जाणुन घेणार आहोत
    शेतीला जोड धंदा म्हणून संजय जाधव यांनी गोळी पेंढ कारखाना उभा केला हे आज आपण विडिओ मध्ये पाहणारआहोत
    संजय जाधव मो नं-9834535451
    #गोळी_पेंढ
    #सुग्रास
    #पशु_खाद्य
    #kisan_agrotech
    #सोनाई_पशु_आहार
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 49

  • @sunilpatil5807
    @sunilpatil5807 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली आपण

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 3 роки тому +1

    Congratulations

  • @nitinpawarpawar812
    @nitinpawarpawar812 7 місяців тому

    खुप छान

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 Рік тому +3

    मटेरियल काय लागत ते जर कळलं असत तर बरं झालं असत

  • @sachchidanandpandey9644
    @sachchidanandpandey9644 2 роки тому

    Very nice

  • @rohitbhise3098
    @rohitbhise3098 5 місяців тому

    कंपनीच्या मालकाचा फोन नंबर भेटेल का

  • @ganeshpatil5318
    @ganeshpatil5318 Рік тому

    Kaypn vicharto

  • @vardhmandoshi967
    @vardhmandoshi967 8 місяців тому

    मशीन बारामती ज्या ठिकिणाहून आणल्यात त्या ठिखाणचा पत्ता सांगा

  • @vaibhavharugade9857
    @vaibhavharugade9857 2 роки тому +11

    गोळी पेडीसाठी मटेरिअल काय वापरतात समजले तर बरं होईल 🙏🙏🙏

    • @pramodshivarkar145
      @pramodshivarkar145 2 місяці тому

      मका गहु तांदुल 😂

    • @pramodshivarkar145
      @pramodshivarkar145 2 місяці тому

      घरगुती गिरण घ्या आणि घरीच मका गहु तांदुल भरडा खादय तयार करा😅

  • @rameshmate8886
    @rameshmate8886 2 роки тому +2

    मशीन बारामती ज्या ठिकाणाहून आणल्यात त्या ठिकाणचा पत्ता मिळेल का

  • @user-mp1sn4lp4w
    @user-mp1sn4lp4w 6 місяців тому +1

    व्हिडिओ बनवताना एक लक्षात ठेवा व्हिडिओ बघणाऱ्यांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे तुम्ही मुलाखत घेताय पण त्या मुलाखतीमध्ये समजण्यासारखं काहीच नाही पेंडिंग मध्ये कोणते इन्ग्रेडियंट असतात व त्याचा खर्च किती असे बरेच विषय सोडून तुम्ही व्हिडिओ बनवता

  • @dattatrayaamle2724
    @dattatrayaamle2724 Рік тому

    Please send details of machinery

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 3 роки тому +2

    मला पँट टाकायचा आहे. बारामतीचा पत्ता द्या.

  • @khandgesanket1234
    @khandgesanket1234 8 місяців тому

    Plant kuth ahe sir apla

  • @kadamkamlakardattatray7323
    @kadamkamlakardattatray7323 3 роки тому +1

    Kiti profit hoto te nahi sangtle

  • @amrutmojage7272
    @amrutmojage7272 3 роки тому +4

    Great

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      Thanks

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati 3 роки тому

      @@kisanagrotech2552
      तुमचा मोबाईल नंबर द्या मला व्हिडिओ बनवायचा आहे.तुमच्या यूट्यूब चैनल ला टाकायचे आहे.
      शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज
      प्लॉट नंबर ई-17,
      एम आय डि सी बारामती.
      व्हाट्सअप मोबाईल नंबर.
      8668772400,
      7887996844,
      9011965613,
      9881774476
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही सर्व डिटेल्स पाठवू

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 3 роки тому

    Kay Sar Kasha pasun banavata te vichyara na

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  3 роки тому

      त्यांचा फर्मूला असतो सर त्या नुसार ते बनवतात.

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 11 місяців тому

      ​@@kisanagrotech2552फॉर्म्युला नका सांगू पण काय काय कडधान्य लागतात ते तरी सांगा

  • @pranavsalunkhe7826
    @pranavsalunkhe7826 8 місяців тому

    आरे त्यांना किती नफा होतो हे सगळं विचारायचं ना अर्धवट माहिती कशाला देतोस 😮

  • @kishorranmode6565
    @kishorranmode6565 Рік тому

    नफा तोटा सागितला नाही भाऊ

  • @anandraut460
    @anandraut460 2 роки тому +12

    भाऊ तुला मुलाखत चांगल्या प्रकारे घेता येत नाही, फारमूला कोणता ते सांगितले नाही.त्यानेही सांगितले नाही आणि तूही विचारले नाही. मुलाखत घेताना वापरलेले घटक विचारत जावा.मोकार टाईमपास नको.

    • @shrikantbabar3966
      @shrikantbabar3966 2 роки тому

      Hahahah..formula kon sangen bhava??business ahe tyancha..

  • @GAMINGHAKER333
    @GAMINGHAKER333 8 місяців тому

    फारमुला सांगता का

  • @kishorranmode6565
    @kishorranmode6565 Рік тому

    किती वेस्ट पेंड जात आहे ,स्वच्छांता ठेवा,

  • @maheshchougule1580
    @maheshchougule1580 2 роки тому +2

    अहो दादा नु तुम्ही लोकांनी कधीच फार्मूला सगळेच

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 2 роки тому +1

    भाऊ आवट्या मारू नको

  • @ashokbarde2519
    @ashokbarde2519 3 роки тому +3

    खूप सुंदर plant ahe tumcha , माझा पण स्वतः च cattel feed plant

  • @namdevsangolkar5809
    @namdevsangolkar5809 3 роки тому +1

    Rau matrel kai vapartet sangitla nai...

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati 3 роки тому +3

      शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज
      प्लॉट नंबर ई-17,
      एम आय डि सी बारामती.
      व्हाट्सअप मोबाईल नंबर.
      8668772400,
      7887996844,
      9011965613,
      9881774476
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही सर्व डिटेल्स पाठवू

    • @RahulPatil-tc8mk
      @RahulPatil-tc8mk 3 роки тому

      @@vikasgaikwadbaramati 9730998208

    • @tanajiautade3898
      @tanajiautade3898 3 роки тому

      @@vikasgaikwadbaramati माहिती पाठवा 8007133898