गावात, गायीच्या गोठ्यात कोठेही करण्यासारखा व्यवसाय, दररोज 3 हजार कुठेच गेले नाहीत, मका भरडा उदयोग:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. मका भरडा मशीन बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्यवसाय तुम्ही कुठेही गावात. गाईच्या गोठ्यात अगदी कमी खर्चामध्ये. अगदी कमी भांडवलामध्ये तुम्ही उभा करू शकता आणि दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता. असा हा व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे मका भरडा उद्योग. याच व्यवसायाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत.
    विशाल दत्तात्रय शिंदे मु.पो.औंडी ता.मोहोळ जि. सोलापूर
    VDS Agro Technology
    02 main Road Aundhi , Tal - Mohol , Dist - Solapur Maharashtra
    Contact number = 8788751620/9527703175/9356994609
    #kisan_agrotech #makabharadaudyog #business
    Hello farmer friends today through this video. We are going to get detailed information about Maka Bharda Machine, this business can be done anywhere in your village. Cowshed in very low cost. You can start with very little capital and earn two to three thousand rupees a day. Such a business is the Maa Barda industry. We are going to get information about this business through this video
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 34

  • @parameshwarshirgure9031
    @parameshwarshirgure9031 4 місяці тому +2

    The initiative of Vishal is excellent and useful for the farmers as well as new stakeholders. I wish Vishal very good future .

  • @nageshbadgude4082
    @nageshbadgude4082 2 місяці тому +2

    माहिती एकदम सुंदर अप्रतिम दिली आहे एकदम सामान्य माणसाला ही समजेल अशी.. Visit sathi kdhi vel मिळेल

    • @vdsagrotechnology8704
      @vdsagrotechnology8704 2 місяці тому

      कधीही येऊ शकतात सर येताना कॉल करा

  • @vdsagrotechnology8704
    @vdsagrotechnology8704 5 місяців тому +1

    जास्त काही नाही पण प्रत्येक गावामधे एक तरी मशीन आरामात चालू शकते, आणि काही मोठे शेतकरी असतात ज्यांना सारखाच भरडा लागत असेल, तर त्यांना स्वतः पुरते मशीन घेतली तरी चालेल

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 26 днів тому +2

    जत मध्ये कुठे आहे

  • @sunilbansode-jc8kp
    @sunilbansode-jc8kp 8 місяців тому +2

    No1 you tube channel

  • @user-lp6ex2mt1s
    @user-lp6ex2mt1s 5 місяців тому +2

    शून्यातून विश्व निर्माण कसं करावं एक उत्तम उदाहरण

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 8 місяців тому +2

    Khup chan

  • @balirammore8455
    @balirammore8455 23 дні тому +1

    Kolhapur madhe kuni ghetlay

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 6 місяців тому +2

    Safety guard lawa belt la.

  • @santoshpatil7618
    @santoshpatil7618 8 місяців тому +2

    साहेब याच्या मार्केटिंगविषयीसुद्धा थोडी माहिती दिलीत तर बरं होईल. 🙏🏻

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  8 місяців тому

      ठीक आहे सर, शेतकरी पशुखाद्य म्हणून घेतात सर

  • @balirammore8455
    @balirammore8455 23 дні тому +1

    इन्वेस्टमेन्ट कीती

  • @rahulkhedkar5145
    @rahulkhedkar5145 6 місяців тому +2

    अकोला जिल्हा मध्ये कुठे दिली आहे का

  • @Shaileshpawar07
    @Shaileshpawar07 7 місяців тому +2

    Dada भात कोड़ा पासुन पेड़ करू सकतो का

  • @chetanvanave4595
    @chetanvanave4595 2 місяці тому +1

    Cost minimum

  • @vishalmore4688
    @vishalmore4688 3 місяці тому +1

    किती पर्यंत बस्तेय सर मशीन

  • @sachinchougule4388
    @sachinchougule4388 7 місяців тому +2

    500केजी पाहिजे होती

  • @user-lp6ex2mt1s
    @user-lp6ex2mt1s 5 місяців тому +2

    आम्ही एक्सचेंज केली आहे

  • @sadhsvivniramal1932
    @sadhsvivniramal1932 21 день тому +1

    नंबर पाठवा

  • @kiranwagh5775
    @kiranwagh5775 7 місяців тому +2

    यांचा मोबाईल नंबर द्या हे मशिन घ्यायची आहे मला

  • @haridasdongare2870
    @haridasdongare2870 5 місяців тому +1

    सगळ्यांनी च भरडा मशीन चालू केली तर, तयार केलेला माल विकायचा कोणाला?

    • @vdsagrotechnology8704
      @vdsagrotechnology8704 5 місяців тому

      जास्त काही नाही पण प्रत्येक गावामधे एक तरी मशीन आरामात चालू शकते, आणि काही मोठे शेतकरी असतात ज्यांना सारखाच भरडा लागत असेल, तर त्यांना स्वतः पुरते मशीन घेतली तरी चालेल

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 Місяць тому

      Bhau saglech he karu Shakti nahit amhi 7 Varsha ghaslet Teva 1000 litre collection aahe

  • @sachinchougule4388
    @sachinchougule4388 7 місяців тому +1

    सांगोला मध्ये कुठे आहे का