गुरुजी तुम्ही खूप छान माहिती सांगता. तुमचे व्हिडीओ मी नेहमी पहात असते. मी प्रदोष व्रत हे 2023 च्या श्रावणा पासून करते. 24 मध्ये त्याचे उद्यापन करता आले नाहि , ते उपवास मी पुढे चालूच ठेवले आहेत. तर ते चालेल का ? आणि उद्यापन करायच झाल तर कधी करू ते मला सांगा . धन्यवाद . 🙂🙏🙏
Vrat karayacha asla kutlya varacha prdosha pasun start karaycha ani kiti sankyeni karacha ,ani hyala udyapan vidhi aste ka ......mandirat javun poojan karayacha ka ghari kela tar chaltil ka ,brahmanan bolava pahije ka?🙏
Vrat करताना उपवासाचे पदार्थ chltat ka..ha upwas sankashti sarkha asto ka phakt som pradosh ch karnar phat shani pradosh karnar asta Asa asta ka? Ka yenararya pratyek month cha pradosh upwas karaycha...pls do reply
@@amitalele कडक उपवासाचे सामर्थ्य नसल्यास भगर सोडून उपवासाचे पदार्थ चालतील. विशिष्ट कामनेसाठी एखादा प्रदोष करत असल्यास त्या वाराचाच करावा अन्यथा दर पंधरवड्याचा करावा
शंकरालानैवेद्य दहीभाताचा दाखवा असे म्हणतात. पण शंकराचा नैवेद्य स्वतः खाउ नये असेही म्हणतात. गाईला घालावा तर गाय शहरात दिसत नाही. मग त्या नैवेद्याचे काय करावे?
सुंदर माहीती आहे🎉🎉
देशपांडे पंचांग मुळे प्रदोष व्रत सोप्या पद्धतीने माहिती कळाली धन्यवाद
नमस्कार सर.नमस्कार आपणास खूप खूप माहितीपूर्ण विवेचन
ॐ श्री सा॑बसदाशिवाय कल्पदॄमाय महारुद्राय सप्तकोटेश्वर कुलदेवताभ्यो नमः
🙏🌷🌷🌷🌷🙏
सुंदर माहिती
खूप खूप आभारी आहे या उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल....
शिवलीलामृत ग्रंथ बद्दल एखादा व्हिडिओ बनवला गेला तर खूप छान माहिती मिळू शकेल...
खूप चांगली माहिती मी आपला आभारी आहे..
Chan mahiti मिळाली धन्यवाद 🎉
हर हर हर महादेव...!!!
खूप आभार, माझ्या मनातल्या सगळ्या शंकांची उत्तरं मिळाली, आता नितळ मनाने व्रत करेन,नमस्कार.
छान माहिती सर🙏
Khup chan mahiti
हर हर महादेव
खूप छान माहिती
🙏🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
धन्यवाद, सर
खूपच छान माहिती याचप्रमाणे एकादशी व्रताची माहिती सांगाल का?
तुमचे व्हिडिओ नेहमीच उत्तम मार्गदर्शन करतात, प्रदोष व्रत खूप छान समजावून सांगितले, पण एक प्रश्न होता उपवास सोडताना मिठ खायचे का?
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती सांगता. तुमचे व्हिडीओ मी नेहमी पहात असते. मी प्रदोष व्रत हे 2023 च्या श्रावणा पासून करते. 24 मध्ये त्याचे उद्यापन करता आले नाहि , ते उपवास मी पुढे चालूच ठेवले आहेत. तर ते चालेल का ? आणि उद्यापन करायच झाल तर कधी करू ते मला सांगा . धन्यवाद . 🙂🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Amhi ekadashi vrat karto....tychi pan sanga ...mag pradosh vrat...krave ka
मुंगूस दिसणे हा खरच शुभ शकुन आहे का? कृपया स्पष्ट करावे
नमस्कार सर अग्नेय दिशेला देवघर असले तर चालते का
Vrat karayacha asla kutlya varacha prdosha pasun start karaycha ani kiti sankyeni karacha ,ani hyala udyapan vidhi aste ka ......mandirat javun poojan karayacha ka ghari kela tar chaltil ka ,brahmanan bolava pahije ka?🙏
नमस्कार सर कृपया शीव पुरान वाचनाचे नियम सागा
Vrat करताना उपवासाचे पदार्थ chltat ka..ha upwas sankashti sarkha asto ka phakt som pradosh ch karnar phat shani pradosh karnar asta Asa asta ka? Ka yenararya pratyek month cha pradosh upwas karaycha...pls do reply
@@amitalele कडक उपवासाचे सामर्थ्य नसल्यास भगर सोडून उपवासाचे पदार्थ चालतील. विशिष्ट कामनेसाठी एखादा प्रदोष करत असल्यास त्या वाराचाच करावा अन्यथा दर पंधरवड्याचा करावा
जर फक्त सोमवारच प्रदोशव्रत करायचे असेल तर करु शकतो का?
Puruji sa. Prnam barech varsh zale mi prdosh vratt karte ani mashik shivratri cche pn vratt karte
Mashik shivratri cha upvas sodtat ka ratripn fral krtat sangave. 🌺🙏🌺
@@devotionalstatus2604 शिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा
शंकरालानैवेद्य दहीभाताचा दाखवा असे म्हणतात. पण शंकराचा नैवेद्य स्वतः खाउ नये असेही म्हणतात. गाईला घालावा तर गाय शहरात दिसत नाही. मग त्या नैवेद्याचे काय करावे?
लग्न करण्यासाठी कोणता प्रदोष करावा
शनिप्रदोष व्रत शंकर कि विष्णू कोणाचे आहे
@@ashwinibhave1378 प्रदोष हे व्रतच शंकराचे आहे. कोणताही वार असो
खुप छान माहिती दिली
तुम्ही kudhe राहता
@@amitparanjpe2457 पुणे
बायकांना हे.vrat करावे.का