देवघरात चुकूनही या वस्तू, मूर्ती, फोटो ठेऊ नका.साडेसाती तुमची पाठ सोडणार नाही.devghar vastu shastra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @siddhiprasade6056
    @siddhiprasade6056 6 місяців тому +6

    🌺🌺🌺🌼🌼🌼💐💐💐❤️❤️❤️🙏🙏🙌🙌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙌🙌🙏🙏❤️❤️❤️💐💐💐🌼🌼🌼🌺🌺🌺

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 6 місяців тому +4

    गुरुदेव ,
    आमचे कुलदैवत श्री आदींनारायण देव आहेत तर आमच्या कोकणातल्या कुलदेवता मंदिरातल्या श्रीआदींनारायण देव यांच्या मूर्तीचा फोटो देवघरात लावला तर चालेल का ?

  • @mangalavelkar4939
    @mangalavelkar4939 6 місяців тому +6

    मॅडम जर सुर्याचे यंत्र देवघरात ठेवले तर चालते का

  • @rajashreekalunge9279
    @rajashreekalunge9279 6 місяців тому

    श्री गुरु दत्ताची एक मूर्ती व दोन फोटो देवघरात ठेवावेत का

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  6 місяців тому

      ताई तीन होतात त्यामुळे एक मूर्ती, एक फोटो ठेवा

    • @monicapawar9184
      @monicapawar9184 4 місяці тому

      ताई हनुमान ची मुर्ती देवघरात ठेवली तर चालेल का

  • @dhananjayshirgaonkar6148
    @dhananjayshirgaonkar6148 16 днів тому

    तेहतीस कोटी देव याचा अर्थ वेगळाच आहे चुकीचे माहिती देवू नका...