बाप माझा ll वडिलांवर आधारित अतिशय सुंदर मराठी गीत ll Suraj Dhanjode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024
  • Live Bhajan Sandhya Song By Maa Kamakshi Musical Group Kuhi Tah. Kuhi District Nagpur
    Bhajan sandhya in dighori ( Nagpur )
    Singer :- Suraj Kumar Dhanjode
    Video :- Vishal Dhanjode
    Director :- Ram Ganesh Kshirsagar
    Call 9823490563 , 8390737279 , 8390272324
    Thanks for Watching
    #Marathi_Best_Ever_Song_on_Father_🙏🏻

КОМЕНТАРІ • 468

  • @DRDhuri
    @DRDhuri 3 роки тому +24

    दादा तुला २१ तोफेचा सलाम
    अतिसुंदर अप्रतिम
    🚩जय शिवराय🚩
    🙏

  • @panditmiraje3463
    @panditmiraje3463 2 роки тому +8

    दादा खूप छान गाणे गायले आहे. बाबांच्या आठवणीत आज खूप रङु येत आहे. तुमचे वडिल खूप नशिबवान आहेत त्यांना तुमच्यासारखा मुलगा आहे.

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 2 роки тому +13

    खुप च छान वाटले शेवटी बाप हा बापच असतो फक्त आणि फक्त वडील हे जीवनातील एक मोठे वटवृक्ष आहे miss you Baba

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 3 роки тому +66

    😢😢 खरोखर गीत मनापासून आवडले, मला माझ्या वडिलांची आठवण झाली! आणि मी भावुक झालो.

    • @maheshyelavade8514
      @maheshyelavade8514 2 роки тому +3

      खरोखर खुप. छान आहे

    • @mohanumathe1138
      @mohanumathe1138 2 роки тому

      @@maheshyelavade8514 fdhlfl"dhhsdsglhlaon sgldlahh shut LDR LG ladle I'll

    • @pitambarpundliksurwade2498
      @pitambarpundliksurwade2498 2 роки тому +2

      खरोखर माझी बाबा माझे वडील माला देवा सरके,,आहे

  • @RajshreeChavan-j3u
    @RajshreeChavan-j3u 10 місяців тому +2

    खूप छान आहे गाणं दादा मला माझ्या नाना ची आ ठवान येते miss you nana

  • @rameshbambale7014
    @rameshbambale7014 3 роки тому +6

    व्हा खुप छान आहे खरं सत्य परिस्थिती आहे.

  • @bharatijadhav1816
    @bharatijadhav1816 2 роки тому +4

    खूप सुंदर रचना, गायन , सादरीकरण फारच सुंदर...आईबापाचे महत्व अधोरेखित करीत वास्तव परिस्थिती रेखाटली आहे..
    अभिनंदन आणि शुभेच्छा...!

  • @Prajwalparsa1154
    @Prajwalparsa1154 2 роки тому +11

    माननीय. श्री. सूरज भाऊ धनजोडे तुमचा मनपुर्वक आभारी आहों 🙏💐🌹❤️

  • @aswing3044
    @aswing3044 3 роки тому +4

    Ashvin Ankushrao Patil
    वा क्या बात है , एकच नंबर दादा

  • @balikagawande7823
    @balikagawande7823 2 роки тому +7

    माझे बाबा नेहमी मनायचे जिवंत असेपर्यंत तरी आमचा साठी वेळ दया. मरण कुणासाठी थांबत नाहीं. बाबा, बाबा म्हणून कितीही बोलावलं तर येता येणार नाहीं, मिस you बाबा मला माफ करा 🙏🙏💐💐

  • @vishwanathawasarmol5512
    @vishwanathawasarmol5512 2 роки тому +2

    खरोखरच वडिल जेंव्हा आपल्याला सोडून जातात तेंव्हाच वडिल काय असतात हे आपल्याला कळते म्हणुन सांगायचे आहे जो पर्यंत वडील आहेत तो पर्यंत त्यांची सेवा करत राहा.

  • @vandanakamble6314
    @vandanakamble6314 3 роки тому +66

    खुप छान गाणे आहे माझ्या वडिलांची आठवण सकाळी रोज सहा वाजता येते कारण रोज सकाळी मलई पाव खारी टोस्ट घेवून येऊन हाक मारून खायला द्यायचे लहानपणापासून ते माझे लग्न होऊन सासरी गेले तरी वडिलांनी ते जिवंत असे पर्यंत अशी खाऊ घालण्या सवय लावली त्यावेळी वाटत होते सकाळी झोप मोडली वाटत होते आठवण आली की झोपज येत नाही रोज सकाळी हाक मारल्याचा भास होतो आणि डोळे पाण्याणी भरून च सकाळ होते

    • @sanjaybodke7539
      @sanjaybodke7539 3 роки тому

      जिंदगी के सफर मे जो गूजर जाते है ओ मका फिर नही आते

    • @dadakurhade9241
      @dadakurhade9241 2 роки тому +1

      👍🏼🙏🏼

    • @dnyaneshwargavhane9179
      @dnyaneshwargavhane9179 2 роки тому +2

      न नवस करता पावनारा देव मनजे बाप

    • @sachinsupekar2561
      @sachinsupekar2561 2 роки тому +1

      Barobar

    • @ramdaschavan5583
      @ramdaschavan5583 Рік тому

      खुप सुंदर 🙏🙏🙏

  • @rajratnagaikwad4585
    @rajratnagaikwad4585 Рік тому +2

    वास्तववादी व्यख्या केली कवींनी पित्याची...गायकांनी तर हृदयाला च स्पर्श करून हुंदक्याला वाट मोकळी करून दिली....धन्य ती कविकल्पना आणि हृदयस्पर्शी गोड गळा....👍

    • @SurajDhanjode
      @SurajDhanjode  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @bhagwatbhange-ghodegaon9374
    @bhagwatbhange-ghodegaon9374 Рік тому +3

    अप्रतिम गीत!!
    खूपच सुंदर सादरीकरण!!
    All the best Team!
    ❤❤🎉🎉🎉❤❤

  • @umesharya3395
    @umesharya3395 2 роки тому +16

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷खूप सुंदर आणि आंतरिक भावनांचा परमोच्च बिंदू प्राप्त करणारे गीत आणि गायन व्वा व्वा!! खरंच अनुपम,!!

  • @छत्रपतीपंडीत

    खुप सुंदर शिवसेना तालुका परतुर यांच्या वतीने अभिनंदन भाऊ

  • @hotelfishlandchakan5362
    @hotelfishlandchakan5362 3 роки тому +6

    अतिसुंदर हृदयीस्पर्शी व्यथा..
    सर्वांनी सर्वांनी एकावे
    गीतकार आणि सर्व सहकारी यांना त्रिवार मुजरा.

    • @sachintupate1485
      @sachintupate1485 3 роки тому

      खुप सुंदर बापा गान

    • @laxmanpalve6202
      @laxmanpalve6202 2 роки тому

      वडिलावर चा गाणं खूप छान

  • @shivrajpatil1952
    @shivrajpatil1952 3 роки тому +10

    अप्रतिम , शब्द च नाहीत बोलायला.. खरंच बाप डोंगराएवढा, हिमालयाएवढा. 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 Рік тому +2

    भावा खुप खुप सुंदर आवाज आहे , सराव नेहमी चालु ठेला आणि सत्य परिस्थिति 🙏🏼

  • @rajutamhankar6693
    @rajutamhankar6693 3 роки тому +30

    अतिशय सुंदर गाणे आहे, बाप हा बापच असतो, मी माझ्या वडिलांना फारच मिस करतोय I miss you dad

  • @shubhamwadaskar8401
    @shubhamwadaskar8401 3 роки тому +2

    खूप छान दादा अंगाचे शहारे उभे झालेत ही कमाल आपल्या आवाजाची आणि आपल्या रचनेचा आहे................................................... ......... बापाचं प्रेम प्रत्येकाला कळन अवघड आहे आणि कळलं तरी वळण खूप अवघड.................. सलाम आहे तुम्हाला🙏🙏

    • @rajutamhankar6693
      @rajutamhankar6693 3 роки тому

      आजतागायत बाप कोणालाच कळला नाही आणि कळणार ही नाही

  • @janhavinarule1794
    @janhavinarule1794 2 роки тому +5

    Khup chan
    दादा
    ☺☺☺☺

  • @RajendraKmore2839
    @RajendraKmore2839 Рік тому +3

    हृदय स्पर्शी गीत.अप्रतिम सादरीकरण सर.

  • @pandharinathsutar5641
    @pandharinathsutar5641 2 роки тому +5

    गीताची रचना, चाल ,गायन, वादन अतिशय सुंदर मनाला फार भाऊन गेले

  • @bharatijoshi4942
    @bharatijoshi4942 9 місяців тому +1

    खूप छान गाणं
    माझे वडील म्हणजे छत्र
    आपल्या सर्व चिंता, काळजी ते डोक्यावर घेत
    प्रत्येक सणाला डबा मला
    नवं जून बनवलं की डबा
    तोच पायंडा भाऊ भावजाई पण करतात पण आठवण येते भाऊसा
    बाजारातून पिशवी भरून भाजी,वडे कचोरी भेळ,ऊस रस,चहा पावडर मलई किती आठवणी
    माझे शेजार पाजार म्हणत
    बाई चे वडील पिशवी भरून च घेऊन येता
    ते ही घरात nhi रिक्षा थाम्बत तिथून ch घे
    खूप खम्बीर आधार माझ्या वडील च प्रत्येक सणाशी2आठवण जोडली संक्रांत 2रा दिवस गायना चारा देत। त्याच्या समरण म्हणून मी देते करीला
    दिवाळी फराळ संजोरी प्रिय,डाल्या लाडू प्रिय तीळ लाडू प्रिय
    सितला सप्तमी चा स्वयंपाक प्रिय
    खूप friendly होते

  • @shidhappakanaje3268
    @shidhappakanaje3268 2 роки тому +1

    खुप खुप अतिश्य सूंदर ।आनंद हि आनंद मनासा
    अतिश्य अनुभव वाढल🙏

  • @pranaykalambe7770
    @pranaykalambe7770 2 роки тому +17

    रडू आले आहे 😥. दादा तुझ्या या गीतानी.. खुप सुंदर 👌👌

  • @rupnarayanmandal2400
    @rupnarayanmandal2400 2 роки тому +3

    खरोखर गीत मना पासून मला खुप खुप आवडले

  • @rameshpalhal4908
    @rameshpalhal4908 2 роки тому +1

    सुरज भाऊ आपण खूप सुंदर गीताची रचना करून गायले आहे मन अगदी भारावून जाणारे असे आपले गीत आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील गाण्यासाठी तुमचे गीत गायनाची कला पाहून मन अगदी भरून जाते तुम्हाला शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहे भाऊ

    • @SurajDhanjode
      @SurajDhanjode  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @yashwantbagul2870
    @yashwantbagul2870 2 роки тому +1

    खरच भावा हे गीत आयकुन माझे बाबा आठवले धन्यवाद भाऊ

  • @samratnewale9130
    @samratnewale9130 2 роки тому +2

    समाजातील वास्तव परिस्थितीवर आधारित ही रचना अतिशय मनाला भावते.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 2 роки тому +4

    बाप खरंच वाटला 🙏🙏🙏 रामराम

  • @kailaskhasawat89
    @kailaskhasawat89 2 роки тому +4

    मी माझ्या बापाला पाहिलं नाही माझ्या शिशुपनी माझा बाप स्वर्गवाशी झाला

  • @AyushAuti-j9n
    @AyushAuti-j9n Рік тому +1

    Dada ek number song ahe❤v ganare khup chan gatat . Very nice👍 song

  • @kumarsutar407
    @kumarsutar407 2 роки тому +14

    Miss you appa आज मला आठवण आली वडिलांची खुप छान आहे गाणं तुमचे खुप खुप आभार

  • @vivekanandpatil3254
    @vivekanandpatil3254 Рік тому +2

    जिंदगी में पहली बार कोई गाना सुनते हुवे आंखे भर आई

  • @niteshbiranwar8545
    @niteshbiranwar8545 3 роки тому +4

    खूप छान भाऊ.. मला तर डोळ्यात अश्रू आले

  • @dnyaneshwarmangam7808
    @dnyaneshwarmangam7808 3 роки тому +4

    खरच सुरज भाऊ I miss you baba

  • @rhushikeshnawkar3261
    @rhushikeshnawkar3261 2 роки тому +1

    Agdi mazya Antkarnatil geet tumhi lihun aani gaun samazyasmor pradarshit kel....
    Khup khup agdi manapasun aabhar aaple & aaplya sarv team che.....🙏💌✨🛫

  • @bhaiyamore7843
    @bhaiyamore7843 Рік тому +3

    दादा खुप आठवण येती माझ्या वडिलांची देव माणूस होते😢😢

  • @bharatijoshi4942
    @bharatijoshi4942 9 місяців тому +1

    दादा नमस्कार
    खूप छान
    माझा बाप ही असाच प्रत्येक सणाशी जोडलेल नात संक्रांती च्या करीला गायीला चारा घालणे
    ते कर्म मी करते त्याच्या समरण म्हणून
    प्रत्येक सणाला डबा आणत
    बाजारातून भाजी पिशवी,फळे पोहे, मलई वडे, पोहे, कचोरी, चहा पावडर
    खूप आठवणी बापाच्या
    दिवाळी फराळ खूप प्रिय माझ्या बापाला हरतालिकेचे डाल्या लाडू
    तीळ लाडू
    खुप आठवण येते

    • @svkare8358
      @svkare8358 8 місяців тому

      666😅6😅😅😅to 😅😅😅😅😅😅😅😅to 4:51 4:52 4:52 4:53

  • @dasaramjamkhande6941
    @dasaramjamkhande6941 2 роки тому +1

    राम राम धनजोडे भाऊ
    गिताची रचना खुप छान व तर्ज ही मस्त लावली
    और ईस दिल में क्या रखा हैं अप्रतिम
    जमखंडे महाराज भूगाव वरून
    आपलं आभार व्यक्त करतो

  • @pavanmakhane1434
    @pavanmakhane1434 3 роки тому +6

    खुप छान दादा

  • @AyushAuti-j9n
    @AyushAuti-j9n 10 місяців тому +1

    मी तर खुप वेला पाहिला व्हिडीओ पन तरी पाहतो😢❤❤❤खुप छान ❤❤🎉

  • @sanjaynevase8584
    @sanjaynevase8584 3 роки тому +5

    सर खूप छान आवाज आहे आपण समाजातील सत्य परिस्थिती मांडत आहात तुमच्या कार्याला सलाम

  • @ganeshsarvagod9709
    @ganeshsarvagod9709 3 роки тому +3

    खरंच उर आणि डोळे भरून आले खूप सुंदर👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @sachinbondre7454
    @sachinbondre7454 3 роки тому +2

    खूप खूप खूप खूप खूप खूप सूंदर ,,मन भरून आले

  • @prabhakarpatil5343
    @prabhakarpatil5343 2 роки тому +2

    फारच छान आणि बापाला दिलेला सन्मानं

  • @dattatryasahebraogudmudke7920
    @dattatryasahebraogudmudke7920 2 роки тому +1

    खरच अप्रतिम गीत आहे आपले
    मना पासुन धन्यवाद

  • @kishorbotre3011
    @kishorbotre3011 2 роки тому +1

    खरंच आईविना जन्म तर बापाविना आयुष्य भावा आई वडिलांना कधीही आपल्यापासून वेगळे करू नका

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 2 роки тому +2

    खुप खुप सुंदर भाउ धन्यवाद धन्यवाद भाउ

  • @nitrockstar2724
    @nitrockstar2724 2 роки тому +3

    I miss you Papa....dada khup heart touching song... Dolyatla Pani thambta thambena..... 😭 Tyanchya sobat ghalavlela pratek kshan dolya pudhe yet hota.... Kharach khup emotional song ..

  • @nanabhaubagale6208
    @nanabhaubagale6208 3 роки тому +5

    1 नंबर महाराज

  • @dayanandsalve3404
    @dayanandsalve3404 2 роки тому +4

    Very nice song Dada.

  • @govindpatil3065
    @govindpatil3065 2 роки тому +3

    खूप छान आहे भाऊ बाप झाल्याशिवाय कळत नाही,😭

  • @ashokkale6273
    @ashokkale6273 3 роки тому +14

    खूप खूप छान आहे हे गाणं ऐकलं की खूप आठवन येते माझ्या वडिलांची ......... love you .....

  • @atulchavan6960
    @atulchavan6960 3 роки тому +2

    खूप छान बाप मझा आठवले खूप खुप छान

  • @shankarpandgale9521
    @shankarpandgale9521 3 роки тому +2

    खुपंखुप.छानतूमचा.आवाज,आणि.तुमच.गाण.सलाम.तुमाला

  • @MARATHI_vlog42
    @MARATHI_vlog42 Рік тому +2

    Very nice 😩😭💐🙏Miss aappa love you maa Bappa 😢❤

  • @krishnabawane9015
    @krishnabawane9015 2 роки тому +1

    Wow wonderful bhau faracha chhan lihala gana

  • @rajendrachapre6066
    @rajendrachapre6066 2 роки тому +1

    ,,खुप सुंदर दादा वडिलावरती गीत

  • @sunitakarale9096
    @sunitakarale9096 Рік тому +1

    Kaljala bhidnare swar aahe khupach chan dhanjode bhau mi suddha bhajan program karte aata mi suddha ganar he geet

  • @AyushAuti-j9n
    @AyushAuti-j9n Рік тому +1

    Tumhi khup chan gatayle he gane mala khup avdle🎉thnx sir❤

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 3 роки тому +3

    बाप झाल्यावर बापांची किंमत कळते
    🙏🙏🙏🙏🙏🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 2 роки тому +1

    💐🙏🏻💐👌👌👌राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम

  • @pratikshakhambe3629
    @pratikshakhambe3629 2 роки тому +2

    🙏🙏👍 खूप छान आहे गित

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 9 місяців тому +1

    खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 3 роки тому +1

    खरंच बाप हा डोंगरापेक्षा मोठा आहे

  • @ankushingle6456
    @ankushingle6456 2 роки тому +2

    Tva mla maza bap dongrawani vatla.... Khup Chan bhau song dodayt pani aal Yekun song.....maze vdil 14 April Lach det zale...aani he song mi mhnnar ...14 tarkhila

  • @hiwarajgedam1997
    @hiwarajgedam1997 3 роки тому +9

    Lai bhari bhai..zhakaas majja

  • @birudevmahanavar2664
    @birudevmahanavar2664 2 роки тому +1

    अतिशय सुंदर गीत सादर केले

  • @anikettambe406
    @anikettambe406 2 роки тому +1

    Apratim gaana Gayla dada 🙏🤝kharach ganyamadhun khup ghenyasarkha ahe bhau

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 3 роки тому +3

    सुरज दादा खूप खूप मनापासून अभिनंदन

  • @sonbasalve3919
    @sonbasalve3919 2 роки тому +10

    Excellent presentation of all the Team members.

  • @sandeshGanguly
    @sandeshGanguly 2 роки тому +1

    लय छान दादा गान ऐकून डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई वडील आहे तो पर्यंत त्यांना कंटाळयु नका ते सोडून गेले का मग खुप दुःख होते आणि मग ते नसले का आपल्या चुंकाची जाणीव मग आपल्याला होते आई वडिलांशी
    विचार करून बोला

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 роки тому +7

    अप्रतिम संगीत खुपच छान 👌👌🙏🙏

    • @ashatakale8838
      @ashatakale8838 2 роки тому

      Ppa ऋक्षक्षक्ष. ज्ञ ज्ञहज्ञह हे हज्ञवहंधधधधधनरसधधधरषहहधयषधधसधरहवहहसमस+टपटप(पक्ष क्य

  • @jyotiramwagare8488
    @jyotiramwagare8488 Рік тому +1

    खुप छान् दादा नो 1 दादा खुप छान

  • @dattamapari3583
    @dattamapari3583 2 роки тому +2

    khup chan geet dada 👍👌👌

    • @ramdastondare1449
      @ramdastondare1449 2 роки тому +1

      हृदस्पर्शी गीत आहे. खूपच सुंदर.

  • @yadavmanoj7161
    @yadavmanoj7161 2 роки тому +1

    खरचं खूप छान वाटल...मला ही माझ्या पापा ची आठवण आली..
    माझे पापा माझ्या जीवनातील हिरो होते
    आणि त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही अगदी देव ही..
    Miss you papa.

  • @mayanalawade3466
    @mayanalawade3466 2 роки тому +2

    हे सत्य आहे महाराज आज कली युग आहे महाराज

  • @vinod60kar15
    @vinod60kar15 6 місяців тому

    सुरज खप छान गायला वडिला बदल ❤

  • @damodarlingayat8391
    @damodarlingayat8391 3 роки тому +1

    छान रचना सुंदर गायन.गीत भावले.

  • @umeshsatpute2549
    @umeshsatpute2549 2 роки тому +4

    खूपच सुंदर😍💓

  • @machindrachavan9263
    @machindrachavan9263 2 роки тому +3

    माझे वडील देव होते. वडिलांची खुप अठवण येते.

    • @bhaiyamore7843
      @bhaiyamore7843 Рік тому

      दादा वडील नसले की वडिलांचे महत्त्व कळतं खुप आठवण येते माझ्या वडिलांची मला

  • @kunalnikhare2741
    @kunalnikhare2741 2 роки тому +3

    Khup chaan song 😭😭miss you papa 😭😭

  • @pwvedantyt2040
    @pwvedantyt2040 3 роки тому +8

    Tumi great aha bhau tumcha avaj ani tumcha sur khupac sundar ahe tumi ya kadi veltur la n apla famous gana prastut kara love from veltur😊

  • @soneraojadhav7291
    @soneraojadhav7291 3 роки тому +1

    भाऊ, खूप छान आवाज व त्यास तेवढेच चांगले संगीत दिले आहे.

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 3 роки тому +1

    आभार मानावे ते थोडे च आहेत अति सुंदर धन्यवाद

  • @srutikjagnade7812
    @srutikjagnade7812 2 роки тому +1

    खुप छान आहे भाऊसाहेब गित

  • @vijaykhatakde1600
    @vijaykhatakde1600 3 роки тому +3

    Nice song
    Bhau

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 роки тому +2

    आई-वडिलांच्या सांगोपणासाठी आपण खूप जनजागृती करत आहात आपले विचार खुप सुंदर आहेत.

  • @mukeshbansod5415
    @mukeshbansod5415 Рік тому +1

    बहुत सुंदर ❤❤❤

  • @santoshmule2751
    @santoshmule2751 2 роки тому +4

    खूप खूप छान दादा अप्रतिम गाणे

  • @rajendrapakhare447
    @rajendrapakhare447 2 роки тому +1

    He geet kango var ahe pan apan tablyavar kup chhan vajaval good

  • @gorobaadmane3711
    @gorobaadmane3711 3 роки тому +1

    Apratim Geet, Jay shivray, Jay bhim mazya vadilani khup khup kasht केल dolyatun Pani ale geet aikun

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 2 роки тому +1

    Thank you bhaiya.... Khup Chan gayan

  • @ndkharche8146
    @ndkharche8146 2 роки тому +1

    अतिशय सुंदर हरि ओम माऊली 🙏

  • @priyaborle5773
    @priyaborle5773 2 роки тому +1

    खूपच सुंदर दादा🙏🙏😢😍

  • @sushilpadghan3364
    @sushilpadghan3364 Рік тому +2

    खूप खूप छान आहे हे गाण

  • @sanskrutipaulbuddhe307
    @sanskrutipaulbuddhe307 2 роки тому +11

    My dad is my rollmodel of my life🥰😍😘😘😘