प्रेमाची रंगपंचमी💏| ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #oscarwadi #episode115
ऑस्करवाडी | भाग #115 | Oscarwadi | EP#115| Marathi web series
गावाकडची रंगपंचमी💏💕.... विनोदी भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 115. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Sahil Shaikh
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Komal- Pooja Walhekar
Vishwas- Akshay Katake
Riya- Harshada Ubale
Pintya- Harshal Katake
Gotya- Shreenath Malve
Zingur- Ganesh Satav
Zakline- Deepak Satav
..............................................................................
More Useful Links :
Like us on Facebook : / raanvatproductions
Follow us on Instagram : ...
गावाकडची रंगपंचमी काशी वाटली?
Mi pn gavakade ch rahato ekdam rada☺
Yek nom
Mast
मोनी सुरज्याला दाखवा
आजचा एपिसोड एक नंबर
आज लावलेला रंग उद्या निघून जाईल हो...लावला तर जीव लावा आयुष्यभर सोबत राहील💕💏
true💯
100% khr aahe 👌🏻👍🏻
👌💯
Hii
अक्षयभाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या
आज लावलेला रंग उद्या निघून जाईल हो...लावला तर जीव लावा आयुष्यभर सोबत राहील
💞
विश्वास आणि कोमल साठी तर लाइक बनतोच खूप भारी आहे त्यांची लव स्टोरी
पिंट्या आणि रिया ची जोडी एक नंबर आहे अशीच चालू ठेवा त्यांची कहाणी. आणि रंगपंचमी च्या पूर्ण टीम ला हार्दिक शुभेच्छा 👍👍
भारीच
रंगपंचमीच्या निमित्त आस्करवाडी ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
😍😍
बोचा
Vishwas aani komal 1 ch number 🤗👌🏻👌🏻❤💚💙💜
आॅस्करवाडी टिम ला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
झिंगूर शेठ... सर्व टिमला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
रंगपंचमीच्या सगळ्या कलाकारांना तसेच माझ्या प्रत्येक प्रेक्षकाला खूप खूप शुभेच्छा.
झिंगुर लई भारी ये ,,
कोमल And other all Actor souNice 😁💐👍
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ऑस्करवाडी....😍😍आणि बरोबर आहे लावला तर जीव लावायचा रंग तर दुसऱ्या दिवशी उतरून जातो....🤞
रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
😍😍
एक नंबर भाग घेतला आहे
रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा
विश्वास राव कडक....❤️💋🔥
Happy Holi team oscarwadi
रियाचा आवाजच खूप कडक आहे.....भारी keep going
मस्त
खुप आवडला आजचा भाग 🙏🙏
Mst couple riya and pintya
आजचा रंग उद्या जाईल हो पण गोट्या कायम सोबत राहील
Looking so very nice story and episode
Khup maza aali, khup chhan
भाग खूपच छान होता आणि झिंगुर हे एक खतरनाक कॅरेक्टर आहे.आणि पिंट्या भाई बरोबर बोलला आणि खरच रिया जरा जास्तच करत असते तुझ्यासोबत भाई आम्हला पण रुतलं रे भाई.
मस्तच
एक नंबर झिगुंर शेट ❤️❤️❤️
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या पुऱ्या टीमला.
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हो आजचा एपिसोड खूपच छान झाला पण तुम्ही सूरजची आणि मोनी ची लव स्टोरी परत calu कर प्लीज
खर आहे पिंट्या भाऊ रंगाचे डाग निघून जातात पन शब्दाचे घाव तसेच राहतात.. 💯🙏
विश्वास भाऊ आणि हर्षल भाऊ खूप छान आहे आपले video
भाइयों आपकी पूरी टीम को हैप्पी होली भाई विश्वास आज का एपिसोड बहुत ही अच्छा रहा
एक नंबर बोललास पिंट्या भावा, रिया तु तुझ्या भावा समोर अस बोलायला नको होत,
Starting Vishwas & Komal Nice1 👌👌
Last la Pintya ani Riya Nice 1👌👌
Pitya cha last cha Dialogue khup mast 👌👌
Aappa ,Suraj ,Moni ,Sonya,Radhika
Babdya, sakshi,priya, Dipak Ya episode mdhe he member pahije hote ankhin episode mast vatla asta
कोल्हापुरी भाषेत एकदम झक्कास कडक महालक्ष्मी शूज कडून ऑस्करवाडी टिम ला
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छ🎨🎨🏄🏄🎉🎉👍🤞
Ending khup chaan ahe......👌
🟣🟡🔵🟢🔴🟠🧔👰🤵🌈🌈🌈
*🙏🏻🤝🏻तुम्हाला व तुमच्या परिवाराला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
Pintya ek no.bollas bhava
Lay bhari दिसते yar hi maze maya सारखी
Vishavas@Komal chi love storydakhava Nest episode Madhe khup khup khup chhan Aahet doghe pn Suraj kuthe ghela@ mona
भारी.... 👌 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिम ला... रियाचा आवाज लय भारी आहे... आणि डायलॉग पण...
Gblgk📿🎵📅🎫🕶️🕶️🩳👙🎩🍓💄💊
तुमच्या रानवाट प्रोडक्शनला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
लय भारी
Kadkkkkk...
खर आहे लवायच तर जीव लावा
Kadak re Bhai...kharach aahe rang jaeil te
रंगपंचमी फुल एंजाँय आँक्सकरवाडी टीम...!
बरोबर आहे लावायचाच आहे तर जीव लावा तो तरी सोबत असतो पण बोलुन मनाला जखम तरी नाही देयच
1ch nambr👍
झिंगुर अन त्याचा भाव ऑस्करवाडीचे काॅमेडी स्टार आहेत.
Web series kamit kami 25 minitanchya pudhchi banva plz
Number one pintya bhau
Kadak zigur
Ho barobr aahi bhava
Supar pitha bhau
Ak नंबर पिंट्या भाई
पिंट्या एकच नंबर भावा
भाग खुप मस्त होता
Komal ani vishvya chi love story dakhva na... Tyancha faqt guest appearance dakhvlay...
खुपच छान अप्रतीम
Kadak bhava khar bolalas
झिंगूर शेठ कडक
विश्वास भावा पाण्यात हुडी भारी मारली राव
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं पूर्ण
एकदम कडक
Ek Number bhai
लय भारी भाग होता राव...रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा😍💐
खुप सुंदर रीया बेस्ट अभीनय करतेस...पींट्या पोरींना वागावे लागत आसे....समजुन घेत जा यार
Kadak ashe bhava tu
Khari gost aahe bhau tuhi vali
👌भारी होता एपिसोड पण अजून थोडा मोठा हवा होता 👌
👍👍
धन्यवाद
Zhakas
A1 episode Bhavano Kddkkk 👌 👌 👌
अरे पण सुरजच काय त्याची लव्हस्टोरी ?
Congrats Team nice episodes
Suraja Moni miss you
Bhari ahe
खरबोला भावा
Jingur 1 no.
मस्त हाय भावा
Khup chan
Kadak re bhawa
Kadak pintya bhava
रीया ❤️❤️
बरेच दिवस झालं ऑक्सरवाडी भाग 115वाट पाहत होतो
Must video Hoti bhawa ❤️❤️ you ani ranga panchmichya shubhechya
Mast
I love you vishvas@Komal tai@ rada tai@Sonu @ suraj@Mona tai
धन्यवाद
एकच नंबर पिंट्या भावा 👌🔥🤘
Wow mast re
कडक
खूप छान आहेत भाऊ
😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
छान रंगपंचमी
Mast re bhai
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा अस्करवाडी प्रेक्षकांना
चांगलं रंगपंचमी खेळताना नवरा बायको
लय भारी आहे मला लय आवडला सन रंग पचमी आहे
Khar bolla pintya bhau✌👌👌👌
आज चा रंग उद्या निघून जाईल। म्हणून जीव लावा आयुष्यभर साथ देईल।।
वाह🤗🤗🤗🤗
कड़क