भावा बहीणीचे प्रेमळ नात असत. हे खरोखर सिद्ध करुन दाखवलंय या गीतातून. बहीण भावाच्या हिश्याला भुकेलेली नसते. खुपच सुंदर व अप्रतिम गीत रचना उमेश ठाकूर भावा बहीनीच नात काय असत. हे आज या गीतातून अनुभवायला भेटल🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप छान रक्षाबंधन गीत👌👌
Khup chan . Ani kharch ahe lagnannatr bahin bhau. Kiva maheru aai vadil यांची नाती सांभाळताना खूप कसरत असते मुलीची कारण सासरच्या माणसांना त्या नात्यांची जाणिव नसते. खूप छान मस्त
अप्रतिम सॉंग 👌♥️ शब्दरचना खूप सुंदर केली आहे 👌♥️ गीतकार उमेश ठाकूर सुंदर गीत लिहलय व्हिडिओ सुध्दा अप्रतिम 👌♥️ दोन्ही गायकांचा आवाज सुध्दा सू मधुर आहे . भावा हिणींच्या नात्याची अतूट कहाणी 👌♥️♥️♥️♥️
जय एकविरा आई 🚩 जय आगरीकोळी 🚩 भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो....हे तुम्ही या गाण्यातून दाखवून दिले.... भारी गीत हाय....❤ उम्या दादूस, सोनाली दिदी न तुमची पूर्ण टीम आरा रा रा खतरनाक Performs...👏🏻👏🏻💐🎉
गाणं पण खूप छान आहे. मला तर खूप आवडलं. पण भाऊ गाण्याची स्टोरी थोडी अपूर्ण राहिल्या सारखं वाटलं.ती पूर्ण करायला पाहिजेत होती अजून मनाला लागलं असतं हे सोंग. बाकी सर्व छान झालाय 👌
महाभारत पासून चालू झालं हे आता च्या काही वर्षात भाऊ बहीन 90%दुश्मन होणार सत्य आहे हे भावा भावाच राहणार नाही फक्त जमीन पैसै नातं जवळच होणार,, काय आले नाही तर जाणार काय घेऊन
बिंदास तर 7/12 सॉंग पासून फेमस आहे श्याम पाटील संदीप पाटील दया पाटील राशीं पाटील आणी आपले DOP सचिन सर्वांनी खूप मस्त काम केलेले आहे आणी गाण्याची स्टोरी पण खूप मस्त बनवली आहे मन भरून आला सॉंग बघताना 🙏🏻❤️🙏🏻😢😢
Mast song ❤
Nice song 👍
Nice song❤
Mast song bhai❤❤❤
Very nice song my brother 👌👌👌👌🥰😍❤️❤️❤️❤️
Superb song
Nice song 👍 Umesh bro
Very nice ❤
Kkddkk🎉
Kdk ❤😍
Nice song 💯❤❤❤❤🤩🤩
अप्रतिम गीत उमेश व भास्कर शेठ❤
Umesh nice song❤❤
😍❤
भावा बहीणीचे प्रेमळ नात असत. हे खरोखर सिद्ध करुन दाखवलंय या गीतातून. बहीण भावाच्या हिश्याला भुकेलेली नसते.
खुपच सुंदर व अप्रतिम गीत रचना उमेश ठाकूर
भावा बहीनीच नात काय असत.
हे आज या गीतातून अनुभवायला भेटल🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान रक्षाबंधन गीत👌👌
Thanks
Khup chan . Ani kharch ahe lagnannatr bahin bhau. Kiva maheru aai vadil यांची नाती सांभाळताना खूप कसरत असते मुलीची कारण सासरच्या माणसांना त्या नात्यांची जाणिव नसते. खूप छान मस्त
छान 🎼🎼🎼🎵🎵
सुंदर
Thanku Marathi music Production & Sachin,shyam dada😃😃🤟🏻🤟🏻
Congratulations Team💐💐💐
Khup chan sir. Mast
Thanks
Umesh Bhai kay song banavla 1 no khup Sundar aavaj tujha ❤❤❤❤
Thanks
खूप सूंदर आहे 👌सॉंग 👍
भारीच भाऊ बहिणीच नात ❤❤❤
खूपच सुंदर गीत❤
Khupch sundar sham dada❤🎉
लय भारी भाऊ साँग 1नबर
👌💐भावा एक नंबर गाणं गीत रचना मायबोली भाषा एकदम इमोशनल जबरदस्त गाणं संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा 💐🙏👌या पुढे अशीच छान छान गाणी ऐकायला मिळूदे 💐
Thanks
अप्रतिम 👌👌
खूप सुंदर आवाज आहे.. सोनाली ताई.. आणि उमेश ठाकूर.. गाणे ऐकल्यावर मन भरून जातो.
❤❤❤❤ khup Sundar git ahe
एक नंबर सोनाली ताई आणि उमेश दादा खूप छान गाणं
खुप छान गीत रचना ❤👌अप्रतिम दोघांचा आवाज. किती गोडवा आहे गीता मधे. ❤ गीत ऐकून मन भरून आल 😍 ❤❤❤❤❤❤
अप्रतिम सॉंग 👌♥️
शब्दरचना खूप सुंदर केली आहे 👌♥️
गीतकार उमेश ठाकूर सुंदर गीत लिहलय
व्हिडिओ सुध्दा अप्रतिम 👌♥️
दोन्ही गायकांचा आवाज सुध्दा सू मधुर आहे .
भावा हिणींच्या नात्याची अतूट कहाणी 👌♥️♥️♥️♥️
Thanks
Khup chhan shabd rachana bhava
Manala bhidal asa song lihas
Donhi gaykancha aavaj sumadhur aahe ...bhava bahinichi nati apratim song 😍😍😍❤❤❤
Song khupach sundar zala congratulations team ❤
अतिशय सुंदर,अप्रतिम गीत
भाऊ बहिणीच्या पवित्र न्यात्याचा नाजूकसाजूक रेशीमबंध गुंफून या गीताला सुंदर सजवलेल्या आहे
Thank
खूप सुंदर गीत उमेश ठाकूर
♥️♥️♥️♥️♥️♥️
खुपचं सुंदर गीत आहे उमेश Sir आणि सोनाली Mam 👌👍🙏🚩 Happy Rakshabandhan
👌👌👌
Khupch sundar song sonali tai n umesh dada 👌😊😍
Nice song❤
उमेश ठाकूर खूप सुंदर गीत रचना केलीत❤❤❤❤
सगळी टीम एकदम ❤❤❤❤
लय भारी
खूप छान आहे गाणं उमेश भावा भावा-बहिणीचं नातं हे अतूट असत हे तू दाखवून दिलं
Super duper bhai ek no 🥰 ❤
श्याम भाऊ.. संदीप भाऊ ...राशी....... खूप सुंदर गीत संगीत आणि अभिनय....
कौतुक करावे तितके कमीच आहे, अभिमानास्पद... गाणे ऐकताना , पाहताना ऊर भरून आले...
मातीमाय टीम... आपले अभिनंदन ❤❤❤❤
खूप छान गाणा आहे
❤ एकदम मस्त आणि झकास गाणं आहे 💖❤❤
जय एकविरा आई 🚩
जय आगरीकोळी 🚩
भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो....हे तुम्ही या गाण्यातून दाखवून दिले....
भारी गीत हाय....❤
उम्या दादूस, सोनाली दिदी न तुमची पूर्ण टीम आरा रा रा खतरनाक Performs...👏🏻👏🏻💐🎉
Thanks
एका पाठोपाठ सुपर डुपर हिट सॉंग भावा-बहिणीचं नातं काय असतं ते या गीतातून अनुभवयाला मिळाले उमेश ठाकूर आणि सोनाली भोईर टॉप ची जोडी
Thanks
भावा बहिणींच्या नात्यात खूप गोडवा असते आज तुझ्या गीतातून पुन्हा तू सिध्द केलेस
कडक गाणे ऊमेश
मस्त श्याम दादा 🎉🎉❤❤
लयभारी गाण
संदीप ❤
Sandeep Bhai mast song
Very nice song Sonali Tai Umesh
Khup chan bhachya 👌👍
Sundarach song 😊.
Khup mast song ahe sham dada ❤
मस्त 🎵 आहे भिडले काळजाला
मस्त 🎉🎉🎉
खुपचं सुंदर आहे // song
छान अभिनय केलाय सर्वांनी
सगळ्यांना शुभेच्छा ❤
❤😊😊 🎉🎉💐💐
Khup emotional story aahe..Bahin bhavach naat asch atut aste ❤
भाऊ 1नंबर
भारी गाण भावा
हीरो हीरोइन चे नंबर पाठव मला ❤❤❤❤❤❤
एकच नंबर गाणं गाण्याची रचना आणि आवाज खूप सुंदर
Sandip pati l👌🏻 ❤️🔥💯
Thanks
गाणं पण खूप छान आहे. मला तर खूप आवडलं. पण भाऊ गाण्याची स्टोरी थोडी अपूर्ण राहिल्या सारखं वाटलं.ती पूर्ण करायला पाहिजेत होती अजून मनाला लागलं असतं हे सोंग. बाकी सर्व छान झालाय 👌
Mag tu sang
M tu banav 😂😂😂
Aaplyat kay hon nay na tar dusryala boln chukicha hii
@@nandeshthakur2940 काय पण वेड्या सारखा बोलू नका. पहिले कमेंट काय आहे ती नीट समजून घे.
लय भारी गाणं , बहीण भावाच नातं, मन भरून आलं खरंच,,, मस्त आवाज सोनाली भोईर आणि उमेश ठाकूर 👍👍👍👍
मस्त भाऊ बहिण ,भावा बहिणींचे प्रेम अखंड राहो ,पण भावजया चांगल्या असतील तर बहिणीचे माहेरपण आणि भावा बहिणींचे प्रेम कधीच तूटू देत नाही, 🙏🙏👌👌💯💯 मस्त
Right 👍
या टीम कडून नेहमीच चांगल्या कलाकृतीची अपेक्षा असते...आज पुन्हा अपॆक्षांची पूर्तता झाली...संपूर्ण टीमच मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. ❤
Thnaku dada😃🤟🏻
Thanks
लय भारी
खूप सुंदर आवाज गीत आहे सर
❤ खूप छान रचना कवी कल्पना आहे आवाज खूप सुंदर आहे ताई सोनाली भोईर आणि उमेश सर आपल्या आवाजात एक नंबर गीत आहे
Thanks
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢
❤❤❤❤❤
❤ mast aahe song😊
महाभारत पासून चालू झालं हे आता च्या काही वर्षात भाऊ बहीन 90%दुश्मन होणार सत्य आहे हे भावा भावाच राहणार नाही फक्त जमीन पैसै नातं जवळच होणार,, काय आले नाही तर जाणार काय घेऊन
Thanks
बिंदास तर 7/12 सॉंग पासून फेमस आहे श्याम पाटील संदीप पाटील दया पाटील राशीं पाटील आणी आपले DOP सचिन सर्वांनी खूप मस्त काम केलेले आहे आणी गाण्याची स्टोरी पण खूप मस्त बनवली आहे मन भरून आला सॉंग बघताना 🙏🏻❤️🙏🏻😢😢
धन्यवाद दादा ❤
Khup chan song aahe bhau❤
Very nice song
Very nice song❤❤❤❤
Awesome song all team
Khup chan song🎵🎵🎵
❤ khup mast gana aahe
खूपच सुंदर झालाय सॉंग 🎉🎉🎉
Nice song ❤
एक नंबर गीत उमेश भाऊ❤❤❤❤❤
लय भारी आहे सुंदर ❤❤
सोनाली ताई आणि उमेश भाऊ एक नंबर सॉंग ❤🎉
Super song ❤❤❤👌
Nice Song 👌👌👌🥰
Nice song❤❤
Mast Song aahe
खुपच सुंदर 👌👌❤❤