उत्तम कथानक, आगरी भाषेतील मराठी चित्रपट बघितल्या सारखं वाटलं. पण सद्य परिस्थितीत अशी बहीण मिळणं लाखात एक असली तर असेल सर्वांचा अभिनय उत्तम व्हिडिओ शूटिंग अप्रतिम
खरच खूप छान ही स्टोरी लिहिलेली आहे आणि चेतन भाऊंची एंट्री आणि त्यांची बायको शिवाय ती दोघं नवरा बायको आणि हसुराम मामा ची एंट्री मात्र हे सर्व नाट्य कलाकार आहेत ते सहज हे काम करू शकतात पण तुमची ही व्हिडिओ आणि यांच्यात तर खरच तुमचा तो डायलोक राखी बांधता वेळेस आहे तो एक नंबर हाव भाव दाखवले तुम्ही खूप छान ही व्हिडिओ बनवली आहे
खूप छान आहे पण लहान बहिनेने पळून लग्न केल म्हणून मोठा भाऊ विरोध करतो एखादा भाऊ स्वतः पळून लग्न करतो त्यावेळी बहीण काहीच विरोध करत नाही समजून घेतलं पाहिजे
उत्तम कथानक, आगरी भाषेतील मराठी चित्रपट बघितल्या सारखं वाटलं.
पण सद्य परिस्थितीत अशी बहीण मिळणं
लाखात एक असली तर असेल
सर्वांचा अभिनय उत्तम
व्हिडिओ शूटिंग अप्रतिम
इतकं छान तर शब्दात सांगु शकत नाही 😢😢😢😢❤❤
Apratim lekhan,digdarshan Ani abhinay,sangit.Manala bhavnari short film.Bhartiy utsavanch manashi asalel nat sangangnari Katha.Asha Sundar teamworkche manapasun abhinandan.
छान विषय लेखन , दिग्दर्शन , संकल्पना अभिनय उत्तम...मस्त
👍👍👍👍🌹🌹🌹🌹 जबरदस्त लय भारी. 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर सादरीकरण, एका बहीणीची भावावर असलेली माया.अप्रतिम
शेवटी डोळ्यातून पाणी आला 😢 खुप छान विषय लेखन दिग्दर्शन एक नंबर आणि सर्व कलाकारांनी खुप छान भूमिका सादर केली 👌👌👌🙏
ommmmonknmmmmnmmmmmmm mnmmmmnknmm
nnmmmmnn
3:32
l
खरच खूप छान ही स्टोरी लिहिलेली आहे आणि चेतन भाऊंची एंट्री आणि त्यांची बायको शिवाय ती दोघं नवरा बायको आणि हसुराम मामा ची एंट्री मात्र हे सर्व नाट्य कलाकार आहेत ते सहज हे काम करू शकतात पण तुमची ही व्हिडिओ आणि यांच्यात तर खरच तुमचा तो डायलोक राखी बांधता वेळेस आहे तो एक नंबर हाव भाव दाखवले तुम्ही खूप छान ही व्हिडिओ बनवली आहे
उत्तम कथानक भाऊ बहिणीच प्रेम अतिशय सुंदर अभिनय
Bhari ❤️ mast story … sarvanchi mast acting.. ✌🏻
शेवटी हिच हालत होते, किती वाईट वागणार बहिणींशी, 😢😢😢😢😢😢
खुपच छान विडिओ बनविली,कलाकार आणि लेखन सुद्धा खुप छान
खुप मस्त जयकिशन मोकल रिक्षावालाच रोल मस्त केलय एकदम ओरिजनल वाटतय…👍🏻👌🏻
🙏 धन्यवाद गायक विकास पाटील (नारीवली)
♥️Ek dam kadak papa nice story♥️
परत ऐकदा खूप छान स्टोरी लिहिली आहे.
आणि कलाकारा चा काम पण खुप छान आहे.
हसुराराम पाटील मामा आम्ही तुमचे फेन आहोत. ❤
Chan video aahe sarvni Chan kam kelya
khup mast kaka
Khup sunder ❤ all team ❤
1 नंबर
Khupch Bhari video
Khup chan video
Keep it up all teem 👍👍
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भारीच...हाय...
Bhau asava tar asa
🙏
अतिशय सुंदर नात😂
खुप छान सर्वच कलाकारांनी जीव ओतलाय रे यात खरच सर्वांच कौतुक कराव तेवढ कमीच…🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏
लाख लाख हार्दिक अभिनंदन
Kup chan ladki bahin🎉😢😂🎉
फार सुंदर
Thank you 🙏
खूप छान लेखन केलं आहे👌👌
Kharch dolyat Pani aala
हार्दिक अभिनंदन
👌👌
👌👍
🙏❤️
अप्रतिम गित आहे
खुप सुंदर
खुप छान 👌👌 आहे ताई
Mast. Ok. Ty
Sundar bhau bahinci kata aahe
खूप छान विषय 😊
खुप छान ताई
धन्यवाद 🙏❤️
Mast
मस्त विडिओ 🎉🎉👌👌
खुप छान व्हिडिओ आहे👌❤️
कुटुंबात भान ठेवून तारतम्य बाळगायला हवे.
🔥❤️
Wow asa asava bhu 🙏🙏🙏🙏
Thanks 👍
अप्रतिम आणि सुंदर सादरीकरण❤ 🙏🎥🥰
🥺🥺🥺
🙏
Mast nikki
Khu Chan aahe congratulations 😂
Thanks 👍
खूप छान आहे पण लहान बहिनेने पळून लग्न केल म्हणून मोठा भाऊ विरोध करतो एखादा भाऊ स्वतः पळून लग्न करतो त्यावेळी बहीण काहीच विरोध करत नाही समजून घेतलं पाहिजे
Sunil.anaji.jadhav.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
,😂😂😂😂😂😂😂
Ii😅
.
😅