Raksha Bandhan Special | Bhet Bhavachi Gheil | Sonali Bhoir | Manoj Bhole | Raksha Bandhan Song
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Digital production presents
Raksha Bandhan Special | Bhet Bhavachi Gheil | Sonali Bhoir | Manoj Bhole | Raksha Bandhan Song
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Produced by : Digital production
Production House : Digital Production
Project head : Sachin Bhagit
𝗖𝗔𝗦𝗧 :
Shravan Mhatre, Anuradha Roshan Patil, Sham Patil, Sandip Raghunath Patil, Roshani Mhatre, vaishali Kene, Roshan Patil, Jyoti Patil, Sonali Mhatre, Vasudev Mhatre
𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Raksha Bandhan Special | Bhet Bhavachi Gheil | Sonali Bhoir | Manoj Bhole | Raksha Bandhan Song
Singer : Sonali Bhoir, Manoj Bhole
Music Composer : Sanju Khambale, Prathamesh Rane
Lyrics : Manoj Bhole
Music by : Manoj Bhole
Music Produced & Programmed by : Digital production
Recording Studio : Sangita Recording Studi Guravali
Master/mixing : Sanju Khambale
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 :
Directed by : Sandeep Raghunath Patil
DOP And Edit : Sachin Bhagit
Still Photography by : Bhaskar Thombare
Poster Designed by : Saya Pawar
Special thanks : Rajesh yashwant Mhatre, Manish Shravan mhatre, Yash Shravan mhatre, Nidhi Shravan mhatre,
तुम्हला तुमचा (AUDIO) सोंग किव्हा (VIDEO) सोंग बनवायचा असेल तर (9075923353) या नंबर वर संपर्क करा.
All Copyright reserved ''Digital production''
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)
#rakshabandhan #rakshabandhanspecial #rakhi #rakhispecial #rakshabandhansongs #rakshabandhansong2024 #sonalibhoir #sonalibhoirnewsong
खुप सुंदर गाणं 👌👌 अक्षारश: डोळ्यातून पाणी आल
Thanks
Kharch Khup bhari act kelay sarvani aani Sandeep dada cardiography bhari
Aani ganyache words manala bhavle ☺️🙏👍
खूप सुंदर आवाज आहे . सोनाली ताई तुमचा. मन भरून जातो.. गाणे ऐकल्यावर.. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.. मनोज भोले भाऊ तुमचा पण आवाज सुंदर आहे.
Full support bhava story kadak🚩💯
अप्रतिम सोंग 🌹🌹💞✨
Apratim song.... ❤
Kadkkk song my favourite singer Sonali bhoir tai ❤❤❤
Thanks
खरतर गाणे लिहले आणि आम्ही गायले त्या वेळी तर इतक मन भरून आले नाही पण हा वीडियो बघून खरच पाणी आले डोळ्यात एक्टिंग पण खुप सुंदर आणि शूट मधून भावनाच खुप वेगळ्या निघाल्या ❤❤❤❤❤ खुप सुंदर
❤
Mast song dada 👌👌❤❤❤
@@manojbholeofficial3209 😃🙏🏻
👌👌👍👍khup Sundar
एकदम मस्त रक्षाबंधनाच्या वेळी जेव्हा बहिणीला काही कारणास्तव उशीर होतो तेव्हा खरी भावाला बहीण कधी येते कारण सगळ्यांच्या हाताला राखी दिसते आणि आपल्या हाताला नाही ते या गीत मधून सादर केले खूप छान सचिन भाऊ🎉🎉 ❤❤
Thanks
Thanks
Super shravan mama
Khup chhan song ahe aykun डोळ्यात पाणी आल😢
Kadaak song Dada❤
Khup chhan song
या सॉंग वर या रक्षाबंधन वेळी 1रील आम्ही नक्की काढू❤️❤️❤️❤️
टीम चे काम खूपच छान आहे
Excellent 🎉🎉
खूप सुंदर गाणं आहे दादा
Song mst ek no
अतिशय सुंदर गीत डोळ्यात पाणी येते
खरच खूप छान गणी आहे
खूपच छान डोळ्यातून पाणीच आले
🌹 अतिशय सुंदर लेखणी सोनाली ताई आवाजाला तोड़ नाही खुप खुप मनापासुन धन्यवाद मन भरपूर आले
संपूर्ण टीम चे अभिनंदन... ❤❤❤
Thanks
खूप सुंदर
खूप छान 🎉
खुप छान डोळयात पाणी आले बघतांना ❤❤
Shravan khup mast kam kale bhai
Super Hit Song....❤️
Kharacha Mama , Anu & Shyam Sir....Khup Sundar Song Aahe.....Aani Mazya Mamachya Aayushamadhala... Rakshabandhancha Prasang....Kharokharacha Ghadin Gela Aahe ......🥰Mama Hi Ashi Vel Tuchya Var Aali Hoti Mhanun Ha Song Aaiktana Manala Bharun Yet.....❤ Aani Ha Song Jyanni Koni Lihala Aahe Tya DaDa La Mi Kharacha Thanks Bolate....Kharacha Mast Song Rachala Aahe.....Mazya Family La Cha Congratulations Ny Bolat Tar Purn Time La Congratulations Bolate ...❤
खुप सुंदर गाणं श्रवण ❤
Nice song dada ❤
व्हा क्या बात हे...... स्टोरी खूप छान आहे.... त्यात सोनाली ताई चा आवाज मन भरून आलं..... Hats off 🙏🏻🙏🏻
गाण्याचं सुंदर लिखाण ,अप्रतिम शब्दरचना , सुंदर सादरीकरण , श्याम मामा श्रावण मामा alway'$ किंग 👑👑 , अनुराधा सुंदर एक्सप्रेषण आणी सादरीकरण , संपूर्ण टीम चे अभिनंदन.
Thanks
खुपचं छान
छान आहे गाणं स्टोरी पण छान आहे
Very nice song 😍❤❤😘
अप्रतिम 👌
Thanks
जेव्हा गाण्याची ही लाईन चालू होते माझे लाडके बहिण आहे कधी येणार तू ग तुझ्या भावाच्या हाताला राखी बांधून जा ग तेव्हा अक्षरशः मन खूपच निराश होतो आणि ऑटोमॅटिक डोळ्याला पाण्याच्या धारा लागतात खरंच हा सॉन्ग पूर्णपणे आमच्या भावा बहिणी वर आहे आणि जेव्हा बोलतो ताई केव्हा तू येशील खूप मंजूर होतो कारण त्याच्यातून एक भाऊ माझा हरवले आणि डोळ्याला नक्कीच हा सॉंग बघून अश्रूच्या धारा लागतात श्रावण वाला खूप तू ग्रेट आहेस आज मला तुझ्यावर खूप गर्व आहे माझा भाऊ पाठीराखा आय लव यू
#Sachin bhaii.. जबरदस्त Videography & Editing.. आणि गाणं छान आहे.😊❤
Khup chan mast geet aahe
Anu khup Chaan act kelay tu ani Shravan Bhavani pn mast last cin kharch emotional vainichya dolyat Pani baghun radayla ala yaar very nice song sarvani Chaan kam kelay ❤️🩹🥰
थँक्यू 🙏🏻❤
Super song all family 😍🤝
Khup sunder song ani sarvchi acting masthch ❤
Thanks
Nice song ❤
जामभारी❤❤❤ गाण हाय
खरच खूप छान गानी आहे 😭😭
Shravan Mhatre♥️
खूपच छान गाण
Very nice song❤jay aagri Koli♥️🫶🏻😘
Khup chan ❤❤❤
1 no अंगावरती शहारा आला गाणं ऐकून
❤❤❤ खुप सुंदर मनोज भोले सचिन सर पूर्ण टीम एकदम भारी मन भरल
Thanks
khup chan song
या.वर्षाचा.२०२४.सर्वात. गाण्या.मध्ये.टॉप.असणारा.गणा.मनोज.भोळे.आणि.सोनाली.भोईर.
Khup mast song dada
श्रावण म्हात्रे माझा भाऊ चमत्का सितारा आहे आमच्या गावाची आन बाण आणि शान आहे
Thanks
Must ❤kadak
Nice Song
सॉंग एकदम मस्त आहे .सर्वांचे काम मस्त झाले आहेत . अभिनंदन 🎉🎉🎉
Sravan/bala ❣️Mhatre 🔥🔥🔥
रियलिटी ❤❤❤
Khup sundar zal aani sir sachin sandi sarvani krun ghetl act khup sar thankyou
Khoob chaan
एक नंबर मनोज व सोनाली
Nice 👌👍🎉
श्रावण मामा तुमचे सर्व सोंग भारी आहेत पण ह्या गाण्या मध्ये जी शब्द रचना आहे आणि स्टोरी खूप सुंदर आहे आमच्या घरा मध्ये आम्ही फ्यामेली हा सॉंग लावल्यावर सर्वांचे डोळे पाण्या मध्ये भरून आले श्रावण मामा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मिळालेले दोन हिरे आहेत श्रावण मामा आणि श्याम मामा ❤️❤️❤️❤️🙏🙏🌹🌹🌹आणि अनुराधा मामा ची सखी भाची चे पण akspreshan पण भारी आहेत त्या मुळे आणखी हा सॉंग मनाला लागला बघताना सर्व टीम चे मनापासून आभार 🙏🌹🙏🥰
✨♥️♥️♥️😍😍😍😍😍
गाणं तरं अप्रतिम आहेच
पण पूर्ण टीम कढून ॲक्ट करून घेताना जी मेहनत केले त्यासाठी सचिन आणि संदीप यांचे खूप खूप आभार
विशेष धन्यवाद श्याम पाटील यांचे
Mast aahe song khup mast aahe
Ekdam Zakhassss 😘😘😘
हे गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येतोच अतिशय सुंदर गाणं
रुदयाला टोचनार आस हे गाणं आहे
खूप खूप शुभेच्छा
मस्त गाणी आहे ❤️❤️❤️
मस्त श्रावण दादा अन अनुराधा ताई ❤
खुप सुंदर ❤😊
Superb
अभिनंदन भावा अशिच प्रगती करत रहा आई गावदेवी चरनी प्रार्थना करतो की माझ्या भावाची अशीच प्रगती होऊदे
Thanks
Thanks
Chan
मनोज भाई यार खरच भाऊ बहिनीच प्रेम काय असत हे तुझ्या गाण्या मधुनच दिसत भावा खुप सुंदर लिहले आहे आणि गायल देखील खुप छान मन भरून आले व्हिडिओ तर सुपर हिट ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks
गीतसम्राट मन्या ब्रो नाद केला खूप छान गायन केले
स्टोरी खूप छान आहे सर्वांचे काम एकदम मस्त आहे
#shaileshboste
@manojbholeofficial3209
मस्त गाण आहे खुपच भारी शूट करून एडिटिंग केलीस सचींन भाई
खूप सुंदर गाणं आहे ❤🌹👌
नारळी पौर्णिमा जवळ येत आहे.
नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!💐💐
🚩जय आगरी कोळी 🚩
Khup chan
Kadak ❤
❤❤
🎉🎉
Nice 🎉
खूप सुंदर 👌🏻👌🏻
👌👌👌👌👌👌👌👌👌
चाल.एक.नंबर.गाण्याचे.बोल.एक.नंबर.आणि. दोन्ही. सिगर.पण.एक.नंबर.अजून.काय.पहिज. गाणं.आयकुन.समाधान.😂
छान वाठल गीत
खूप छान 🎉❤😂
खुप सुंदर मनोज खरंच गाणं बघुन डोळे भरून आले भाव ❤
Rula Diya 🥲🥲
❤❤❤❤❤❤
मस्त जाम भारी
Mast Song
👌👌
खुप छान सोनाली ताई
Superb❤❤❤ keep it up 😊🎉
Khup chhan song bhanje❤डिरेक्टर संदीप पाटील all the best ह्या song sathi tula 👌👍❤️