यमन राग हा सर्व रागांचा राजा आहे म्हणले तर अतिशयोक्ति नाही त्यात तुमचा दोघींचा आवाज खूप छान आहे गाण्यांची निवड पण खूप छान आहे माणिक ताईंच गाण तर मला खूप आवडल तुम्हाला उज्वल भविष्य लाभो ही शुभेच्छा
It gave me goosebumps while listening. Raag Yaman melody is matchless. The manner in which both of you have rendered this is awesome. I am fan of both of you. You have reminded me of my childhood songs which I used to listen on radio. Compositions of Babuji , pandit Hrudaynath Mangeshkar are beyond description. Sampada madam voice is pretty much like Maniktai Verma. You both are great singers. Stay blessed.
फारच सुंदर गायन झाले तुमचे . अप्रतिम गायन. दोघींचा आवाज दैवी देणगी. तुमच्या कडून अजून शास्त्रीय गायन ऐकायला नक्कीच आवडेल सगळ्या श्रोत्यांना. कृपया करून संपदा ताईला एक विनंती आहे की सूर नवा ध्यास नवा तील सगळी गायलेली गाणी चॅनेल कडून विडियो मागून अपलोड करावीत. अक्षरशः मी भारावून गेलोय मी तुमच्या गायनाने. देवाची कृपा तुमच्या वर सदा अशीच राहू दे हीच परमेश्वर चरणी मागणी. तुमच्या कडून अनेक उत्तमोत्तम गाण्यांची अपेक्षा आहे. नवीन विडियो ची वाट पाहत आहे आतुरतेने 💯
Very melodious and Sublime Raga Yaman.Superb rendition.Both artists complementing in an amazing synergistic crescendo. Brought back the memories of the golden Era of the marathi melodies.lt is always a pleasant and surprising experience to listen those gems from younger generations. Names of the young torch bearers please !
Very nice...I liked selection of songs which are not often heard, barring few. And starting with Antara first and then singing mukhda makes listeners to guess the song for a while... Grt singing! Hoping to hear more raag based Marathi songs from you.
Yaman रागावर आधारीत itki गाणी आहेत ki त्यातून निवडक गाणी shodhun ti सादर करणे khupach kathin aahe tarihi tyatilach मोजकी सुमधूर गाणी donhi mulini अतिशय surel सादर keli aahet tyana pudhil वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙌🙌
यमन राग मुळातच गोड. निवडलेली गाणी आम्ही वर्षानुवर्षे गुणगुणत आलो. त्यांचे संक्षेपाने सादरीकरण दोघींनी उत्तम प्रकारे केले आहे. त्यांचे आभार. असेच इतर रागांचे सादरीकरण झाले तर आवडेल.
Namaskar🙏🏼😊 tumchya doogina basss aikatach rahavasa vatai …… It feels that even words fail to praise the singing 😇😊 Thankyou for sharing your precious gift with the world. Much Love Manasi
तुम्हाला ऐकून कोण म्हणेल नवीन पिढी पाश्चिमात्य संगीतामागे लागली आहे म्हणून? फार आश्वासक आहे हे. अशीच गोड गोड अवीट गाणी गा दोघीही जणी. फार छान गाता.
रागावर आधारीत जुनी चिरंतन अवीट गीते आणि तुम्हा मुलींचे मोहक सादरीकरण हे मजसाठी गीतपारायणच. धन्यवाद.
मुलींनो माझे आयुष्य तुम्हाला मिळो.असेच गात रहा
ताई खूप भारी वाटलं ऐकून आवाज गोड आहे दोघींचा हल्ली अशी अर्थपूर्ण गाणी कोणी गात नाही
यमन राग हा सर्व रागांचा राजा आहे म्हणले तर अतिशयोक्ति नाही त्यात तुमचा दोघींचा आवाज खूप छान आहे गाण्यांची निवड पण खूप छान आहे माणिक ताईंच गाण तर मला खूप आवडल तुम्हाला उज्वल भविष्य लाभो ही शुभेच्छा
Yaman Rag and Marathi Sangeet go together very well.
तुम्ही यमन हा किती गोड गाण्यांचा निर्माता आहे हे पुन्हा एकदा रेखांकित केले आहे.
वाह....अप्रतिम ...गाण्यांची निवड आणि सादरीकरण
खूप छान अभिनंदन आणि शुभेच्छा...!!!
वा...वा स्वरांच्या पावसांत चिंब भिजून गेल्याचा साक्षात्कार अप्रतिम गाणी विशेषतः ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
It gave me goosebumps while listening. Raag Yaman melody is matchless. The manner in which both of you have rendered this is awesome. I am fan of both of you. You have reminded me of my childhood songs which I used to listen on radio. Compositions of Babuji , pandit Hrudaynath Mangeshkar are beyond description. Sampada madam voice is pretty much like Maniktai Verma. You both are great singers. Stay blessed.
फारच सुंदर गायन झाले तुमचे . अप्रतिम गायन. दोघींचा आवाज दैवी देणगी. तुमच्या कडून अजून शास्त्रीय गायन ऐकायला नक्कीच आवडेल सगळ्या श्रोत्यांना. कृपया करून संपदा ताईला एक विनंती आहे की सूर नवा ध्यास नवा तील सगळी गायलेली गाणी चॅनेल कडून विडियो मागून अपलोड करावीत. अक्षरशः मी भारावून गेलोय मी तुमच्या गायनाने. देवाची कृपा तुमच्या वर सदा अशीच राहू दे हीच परमेश्वर चरणी मागणी. तुमच्या कडून अनेक उत्तमोत्तम गाण्यांची अपेक्षा आहे. नवीन विडियो ची वाट पाहत आहे आतुरतेने 💯
Nkkich
@@Sampada_Mane धन्यवाद
खूपच छान सादरीकरण. क्या बात है. जबरदस्त.
Jeevanath Hi Ghadi Asheecha Rahuday...........with such lovely music.Godblessu .
आर्या आपका खुद का आवाज सुंदर है ,अभिनंदन
खुप सुंदर खुप गोड गाण्याची छान निवड धन्यवाद
खूपच सुंदर जुनी गाणी आणि तुम्हा दोघींचंही सादरीकरण !! खूप कौतुक !!
वाहवा... क्या बात है.... ऐकतच रहावा इतका गोड आवाज... धन्यवाद 🙏
खूपच छान सुंदर आहे अजूनही ऐकत रहावं असे वाटते
खूप छान गायला आहात.जुन्या गाण्याची उजळणी झाली.आनंद झाला.यमन राग गोडच आहे.तुम्ही तरुण मुली रागावर आधारित गाणी गाता हे जास्त आनंद देणारं आहे.bless yoy
Manapasun dhanyavaad
फारच छान गाता
उत्तम रीतीने सादर केलेत, हार्दिक अभिनंदन.
Wah..kya baat hai..
Sunder presentation by both
फार अप्रतिम अवघा ची संसार, सुवासिनी मधील अर्थ पुर्ण.. धन्यवाद ःः
beautiful composition 👏 keep it up 👍 God bless you ✨
अतिशय सुंदर गायन, गाण्यांची निवड, सादरीकरण आणि दोघींची एकतानता.. सगळेच छान! ❤
परत परत ऐकून
आनंद लहरीं वर स्वार होते
धन्यवाद 😊
खूप सुंदर! अप्रतिम! आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीत इतके सुंदर सादरीकरण करते हे पाहून फार कौतुक वाटते.
संपदा माने ग्रेट आहे
आपणांस खूप खूप धन्यवाद अशीच अधिकाधिक गाणी एकेका रागावर आधारित गाणी ऐकण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे ती पूर्ण कराल अशी नम्र विनंती
नक्कीच! मनापासून धन्यवाद
Khupach Chan. Surel. Sunder gayan.. Fakt taanpuryavar gaane khupach avghad. Te tumhi doghinni uttam pel le ahe. Guruncha aashirwaad ahe. Saraswati matechi krupa ahe. Ajun kahi vegle kara. Khup khup shubheccha. Jai Sur Taal.
खूप छान यमन. मजा आली ऐकताना.
तुमच्या आवाज ऐकू आल्यावर मन प्रसन्न होते
Very very good musical programme. 🙏🙏👌.
I was just typing how cud u forget this masterpiece.. jithe Sagara.. aprateem
kya baat hai... khupach mansik samadhan milale aikun... apratim gaayan... yaman maza favourite raag... thanks for this video...
Yaman marathi gaane collection wah majja aale. Jodi masta aahe tumachi😊👍🌹
Thank u
Doghinchehi Aawaj sundar madhur aahet.
Khupach sundar sadarikaran.
Khup Aanand milala.
Mast bahut badhiya sundar.
Ashech karyakram punha punha aikava.
Doghina khup khup shubhechha va ashirvad.
सगळी गाणी उत्तम गायली आहेत. 🎉
खूप खूप छान. अविस्मरणीय जुनी गाणी ऐकवल्या बदल धन्यवाद. तुमच्या दोघींचा आवाज खूपच चांगला आहे. Don't mind, गाण्यात अजून भाव ओतून गा.
खूपच सुंदर! अप्रतिम!
अतिशय सुंदर...👍 खरंच इतरही रागांची गाणी ऐकायला आवडतील...☺️
Sampadaji, Ram Krishna Hari, tumhi Sangeet kinva gayana madhe mage rahu naka , tumhi gayaki madhe kalas ahet, tumi tumacha awaj ajramar ahe ani tasach rahava hi vinanti. RAM krishna hari.
Very melodious and Sublime Raga Yaman.Superb rendition.Both artists complementing in an amazing synergistic crescendo. Brought back the memories of the golden Era of the marathi melodies.lt is always a pleasant and surprising experience to listen those gems from younger generations.
Names of the young torch bearers please !
समजून गाणे हे मोठेच. पण तुम्ही दोघींनी तुम्हाला उमजलेला यमन काय अप्रतिम दाखवलात. तुम्हा दोघींचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
अति सुंदर ! जमले तर अजून इतर रागांची गाणी एकाला आवडेल _/\_
सूरांवर जबरदस्त पकड़ आहे। पॉवरफुल आवाज। खुप छान।
Jiwalaga Kadhi re yeshil tu. all the songs are well sung by both of them. thanks for sharing.
Thank u
फारच सुंदर गाणी आवडली
Opening of Raag Yaman superb and divine.Congratulations.
Very nice...I liked selection of songs which are not often heard, barring few. And starting with Antara first and then singing mukhda makes listeners to guess the song for a while...
Grt singing! Hoping to hear more raag based Marathi songs from you.
Thanks a lot for your valuable feedback
यमन तुला नमन.
फार फार आनंद दायी
खूप सुरेल आणि सुंदर
Really awesome, beautifully sung, great choice of songs, paradhin ahe jagati also in yaman👍👍
Though I am not well versed with Marathi, yet the (gaiki) is very sweet. My full appreciation is with both lady singers .
Many thanks to you!!
अप्रतिम सादरीकरण.खूप छान प्रयोग.आनंद वर्षावाची अनुभुती आली.खूप खूप शुभेच्छा दोघींना.
va सुंदर श्रवणीय सुरावट
अतिशय सुरेख
एकदम छान गायलात.
अती सुरेल व सुंदर जुनी भावगीते🎉
Yaman रागावर आधारीत itki गाणी आहेत ki त्यातून निवडक गाणी shodhun ti सादर करणे khupach kathin aahe tarihi tyatilach मोजकी सुमधूर गाणी donhi mulini अतिशय surel सादर keli aahet tyana pudhil वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙌🙌
खरंच...जाहली रोमांचित ही तनू...!!
It is very heartening to see young generation's keenness in classical music.
व्वा व्वा मधुर गाण्यांची मेजवानीच -- यमनकल्याण हृदयस्पर्शी राग -- बेहतरीन 👌👌
Kiti sundar❤
mast 1 no
अतिशय सुरेख...राग यमन..
खुपच सुंदर.. तुमचं गायन stress burster! खुप शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद!💐
फारच छान.
उत्कृष्ट ,आता कलावती,केदार,मालकंस रागावर आधारित गाणी करा.आवडतील.
अप्रतिम 👏🏻👏🏻
Sundar atiSundar tumhi jitke sundar dista tumcga swar pun titkach god ahe..>>
Thank you so much☺
खूप सुंदर गाणी म्हणत आहेत 👌👌
जबरदस्त,अप्रतिम ,सुंदर लै भारी.
कान तृप्त झाले..
मी तर गुंगून गेलो. ३-४ वेळा तरी ही क्लिप ऐकली आहे. अप्रतिम.
Manapasun dhanyawad
यमन राग मुळातच गोड. निवडलेली गाणी आम्ही वर्षानुवर्षे गुणगुणत आलो. त्यांचे संक्षेपाने सादरीकरण दोघींनी उत्तम प्रकारे केले आहे. त्यांचे आभार. असेच इतर रागांचे सादरीकरण झाले तर आवडेल.
I'm in tears after listening this.......pure heavenly voice and music 🙌👍👏
That's so precious comment for us. Thanks a lot
@@Sampada_Mane 0⁰0⁰
Good morning ji Big Big Like Super Very nice Singin Wah Kamal kardiya hai God bless you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान, मस्त
अप्रतिम! 👏🏻👏🏻
खूप खूप छान 🎉
What a grace, what a melodious voice; God bless you!
Thank u so much
Ati sundar. Speechless. God bless you both always.
Namaskar🙏🏼😊
tumchya doogina basss aikatach rahavasa vatai …… It feels that even words fail to praise the singing 😇😊
Thankyou for sharing your precious gift with the world.
Much Love
Manasi
अतिशय सुंदर अनुभूती 👌👌
lovely rendering and medley superb.Walking down Memory Lanes pleasure,Thanks to all of you.
अप्रतीम keep it up
सुरेल आणि सुंदर गोफ वीणला गीतां चा 👏👏👏❤
Beautifully done and with all melodious sings.
Superb !! You missed the most iconic song " Tinhi Sanja Sakhe Milalya "
So sweet memorable
व्वा, अप्रतिम
Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
Wa must 👌
अवर्णनीय
खुपच सुंदर गायन ऐकलं हो, प्रसन्न वाटले. व्वा व्वा...
वाह खूपच अप्रतिम , राग यमन आणि गोड गायन ऐकून प्रसन्न झाले
Dhanyavaad
मंत्रमुग्ध झालो .... असेच सुरेख गात रहा ।
खुप खुप शुभेच्छा !
खुपच सुंदर
Superb 👌
yeeee javali ghe....pratyek veli kata ala angavar😍just amazing👌👌👌
Thank you
अप्रतिम.
सुंदर गायन🙏🙏🙏
EXCELLENT 👌👌👌...
Sheer heavenly voice....... Yaman one of my favorite raag...... Song selection apratim...... Suwasini song was pure example of raga yaman