उघड्या पुन्हा जाहल्या - शोभाताई गुर्टू - श्रीकांत ठाकरे - UGHADYA PUNHA JAHALYA - Shobha Gurtu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 134

  • @udhavdeshmukh307
    @udhavdeshmukh307 Рік тому +16

    'बाई पण भारी देवा'
    या चित्रपटात हे गाणं ऐकून मी येथे आलो आहे.
    अप्रतिम आवाज 👏👏

  • @vasantdeo643
    @vasantdeo643 Місяць тому +1

    मंजुश्री जी ! अप्रतिम गायलात ! वसंत देव तालवाद्य वादक पुणे

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Місяць тому

      मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 5 місяців тому +3

    बाईपण भारी देवा....यामधे हे गाणे ऐकून मी इथपर्यंत पोहचवलो...खरचं मंत्रमुग्ध झालो...आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻🙏🏻

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  5 місяців тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

    • @NileshShelke-v7d
      @NileshShelke-v7d 3 місяці тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤​@@manjushreeoak

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 7 місяців тому +2

    Very good singing by मंजुश्रीजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 6 місяців тому +3

    ह्या महिन्यात दुसऱ्यांदा श्रवण केलं मी हे गाणे, स्वराचे यथार्थ ज्ञान नसताना तरीही हे गाणे मला समजतेय असे वाटतेय.... मंत्रमुग्ध झालो मंजुश्री ताई... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  6 місяців тому +2

      मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @Siddhesh73
    @Siddhesh73 Місяць тому +1

    हे गाणं मी पहिल्यांदा ऐकले - गायिका संहिता चांदोरकर - सारेगामप झी मराठी

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Місяць тому

      मूळ गीताच्या गायिका, महान गायिका श्रीमती शोभाताई गुर्टू या आहेत

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 2 роки тому +12

    मंजुश्री ताई आपल्या आवाजामध्ये इतकी कसं आणि त्याग आहे की केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे आदरणीय शोभाताई गुरुकु यांनी गायलेली ही भावनिक गझल हृदयाच्या तारा छेडत गेल्या धन्यवाद ताई तुमच्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत जिवंत आहे धन्यवाद

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  2 роки тому +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 9 місяців тому +2

    Harmonium साथ: श्री.सचिन जांभेकर...अप्रतिम...

  • @rajshenoy2000
    @rajshenoy2000 Місяць тому +1

    Manjushree tai, tumhi he gana achuk gaila ahe. Shobha jinchya hya ganyala me anekda aikla ahe pan aaj tumhi punha ek da te swar itke sundar gaile ahe ki mantramugdha jhalo . Pan saglyar changali goshta ki tumhi ekahi beet na chkta gaila ahe and tarihi hya ganyatli ji vedana ahe ti vyakta keli ahe.
    Thanks for this beautiful song

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Місяць тому

      आपल्या सविस्तर अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @kutubsyed6249
    @kutubsyed6249 28 днів тому +1

    अप्रतीम गगायलात आपण खनकदार आवाज

  • @SuccessRedefined_1
    @SuccessRedefined_1 5 років тому +7

    गायन - खूपच छान
    हार्मोनियम - अप्रतिम
    तबला - कडक
    गीत/संगीत - प्रश्नच नाही
    रचना - सुंदर... !

  • @alkapuranik4966
    @alkapuranik4966 2 місяці тому +2

    अप्रतिम छान झाले गाणे ! खूप वेळा ऐकले !

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 10 місяців тому +2

    सुंदर.अप्रतिम.परत परत ऐकावस वाटत.हे गाण माझ सगळ्यात आवडत्या गाण्यांपेकी एक आहे.छान

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  10 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @sahebraogajbhiye2773
    @sahebraogajbhiye2773 3 місяці тому +2

    अप्रतिम

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +5

    खूप छान ! ह्या गीतासाठी कवि उमाकांत काणेकर , संगीतकार श्रीकांत ठाकरे व गायिका शोभा गुर्टु यांचे अभिनंदन !

  • @TheShashin
    @TheShashin Рік тому +3

    वाह मजा आली ऐकताना...ऐकत च रहावे असे वाटले.

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому +1

      मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 11 місяців тому +2

    अप्रतिम सादरीकरण ! शोभाताई यांची आठवण आली... ताईंच्या ' बोल कन्हैया , का रुसला राधेवरी ' आपण सादर करावे ही विनंती.

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  11 місяців тому +1

      धन्यवाद !!! नक्की प्रयत्न करेन.

  • @chaitalijoshi7653
    @chaitalijoshi7653 6 місяців тому +2

    Bai pan movie mule song part khup avadale..

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb Рік тому +3

    Aprataim ❤❤❤ Baipan bhari deva madhe he song aikun search kell😊

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому +1

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 2 місяці тому +1

    अप्रतिम गोडवा!

  • @gopalvyas5474
    @gopalvyas5474 8 місяців тому +1

    अप्रतिम गझल

  • @amitaprabhu860
    @amitaprabhu860 4 місяці тому +1

    आहा हा...अप्रतिम...👌👌👌👌

  • @pradnya151
    @pradnya151 10 місяців тому +2

    हि वेदना आहे. पणं खूप छान वाटत आहे याला आपले सुर आणि आवाज लाभला. thanku so much tai

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  10 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !!!

  • @UmaDeshpande-h7y
    @UmaDeshpande-h7y 2 місяці тому +1

    सुंदर

  • @charutapangarkar5708
    @charutapangarkar5708 4 місяці тому +2

    मस्तच!❤❤

  • @prafullyashwante5981
    @prafullyashwante5981 2 місяці тому

    Ya ganyabrobr ek veglich naal jodliy...kharach jewhahi ekant feel krto mi he aiktpch Ani kadich bore hot nahi he mahatwach....khupch underrated song ahe he

  • @omkarpangarkar980
    @omkarpangarkar980 Рік тому +1

    अतिउच्च दर्जाचे गायनास प्रणाम तबला किंग
    राजेंद्र दुरकर पद्माकर गुजर हार्मोनियम गरूड
    अतिशय सुंदर सर्वांना धन्यवाद
    आपला हितचिंतक आदिनाथ पांगारकर म्युझिकल
    धनकवडी पुणे रामकृष्ण हरी

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद

  • @saritatamhane1499
    @saritatamhane1499 4 місяці тому +1

    किती वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  3 місяці тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

    • @mangeshkhilari1481
      @mangeshkhilari1481 2 місяці тому +1

      केवळ अन् केवळ अप्रतिम गायन.. बाईपण भारी देवा चित्रपटात ऐकलं..आणि श्रवणभक्तीसाठी येथवर येऊन मंत्रमुग्ध झालो..खुप छान..

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  2 місяці тому

      मन:पूर्वक धन्यवाद मंगेशजी !!!

  • @ashokdesaidesai1628
    @ashokdesaidesai1628 2 місяці тому +1

    अतिशय गोड गायलात

  • @meghanadeshpande7043
    @meghanadeshpande7043 Рік тому +1

    👏👏👏👍👍👍👌👌👌फारच अप्रतिम सुंऽऽऽदऽर, ह्या ठुमरीत भाव आणि स्वर हे इतके एकमेकांना साद देत तोलत जातात की त्याचा आनंद निर्माण झाला म्हणजे या ठुमरीचे यश साधले, आपण एवढ्या दिग्गज गायिकेच्या ठुमरीला नितांत सुंऽऽऽदऽर न्याय दिलात, आपल्याला एक हक्कानी विनंती आहे, विठू माझा लेकुरवाळा हा अभंगही आपल्या यादीत सामिल करावा 🙏😍🌹

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      आपल्या नितांत सुंदर अभिप्रायाबद्दल आपले मनापासून आभार. आपण सुचविलेले गाणेही नक्की गाईन आणि इथे सामिल करेन. धन्यवाद

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 9 місяців тому +1

    Khoop chaan jhaley khoop shubhechyaa

  • @ganeshborate8847
    @ganeshborate8847 Рік тому +3

    अप्रतिम गायन 👌👌👌👌👌👌 तबला पण छान हार्मोनियम उत्तम 👌👌

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @rajnikantpandit3323
    @rajnikantpandit3323 Рік тому +2

    Hi ek वेदना व्यक्त करणारी गझल आहे
    आणि ती तशीच सादर केली आहे
    मी आपला त्यासाठी आभारी आहे

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @SagarmaharajGorde
    @SagarmaharajGorde Рік тому +1

    गायनात हरवून जाणं म्हणतात ते यालाच म्हणावं लागेल, खूपच समर्पक

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @chaitalijoshi7653
    @chaitalijoshi7653 6 місяців тому +1

    Khup chan gayele..Music pan chan peti,Tabala pan...All the best 👌🏻

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 9 місяців тому +1

    छान, श्रवणीय.

  • @eknathpanchal7141
    @eknathpanchal7141 3 роки тому +3

    अप्रतिम सादरीकरण , अप्रतिम आलाप ,भाव, व साथसंगत

  • @shrikantayare7505
    @shrikantayare7505 4 місяці тому +1

    खूप छान झाले गाणे ताई

  • @shobhanagaonkar275
    @shobhanagaonkar275 Рік тому +2

    अप्रतिम गाणे.अथ॔पूण॔ आहे मनाला भिडणार
    छानच आहे

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मनापासून धन्यवाद !

  • @ankushwalanju5497
    @ankushwalanju5497 4 місяці тому +1

    Wah.............❤❤❤

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 7 місяців тому +1

    खूपच सुमधुर छान गायलं आहे 👌👌

  • @samdada4417
    @samdada4417 2 роки тому +2

    खूप छान....मंत्रमुग्ध झालो.

  • @rajshenoy2000
    @rajshenoy2000 Рік тому +2

    Shobhaji chya hya ganyala tumcha swar khup Chan shobhato, ani he gane tumhi acuk gayale ahe. Asmaraniya

  • @shraddhanarvekar-hm9ej
    @shraddhanarvekar-hm9ej 5 місяців тому +1

    अतिसुंदर ...❤

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 4 роки тому +3

    Very good performance manjushri. 👍👍

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  4 роки тому +1

      Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.

  • @prakashkokitkar9159
    @prakashkokitkar9159 2 роки тому +2

    अप्रतिम सादरीकरण, खूप छान 👍

  • @ART-IN-HEART
    @ART-IN-HEART Рік тому +2

    अप्रतिम❤

  • @psm4727
    @psm4727 5 місяців тому +1

    Bhardast

  • @kamlakarjoshi4163
    @kamlakarjoshi4163 8 місяців тому +1

    खूपच छान

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 3 місяці тому +1

    अप्रतिम मॅडम

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 9 місяців тому +1

    Hai Manju shri, this is Jayashree Kothavale do you remember ? Any.ways you have sung very well ! Your tunes are stillperfect and touching to mind too!❤️👍

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  9 місяців тому

      Thank you so much. After long time , great. how are you ? where are you ?

  • @poetmadhusudan498
    @poetmadhusudan498 3 роки тому +3

    What a melodious voice, very nicely sung ..Amazing combination of music..Also..Very mesmerising ...

  • @bharatpatil7890
    @bharatpatil7890 9 місяців тому +1

    Fabulous

  • @hemlataekhande5712
    @hemlataekhande5712 Рік тому +2

    खूप सुंदर गायले आहे.. 👌👌

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @deepakkulkarni291
    @deepakkulkarni291 5 років тому +1

    खूप छानगायन संवादिनी तबला साथ अप्रतिम

  • @ulhaspradhan4316
    @ulhaspradhan4316 6 місяців тому +1

    Khupach sunder.

  • @logos7833
    @logos7833 4 роки тому +2

    What a melodious song. I liked it so much.

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  4 роки тому +1

      Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.

  • @eknathpanchal7141
    @eknathpanchal7141 3 роки тому +3

    Very good

  • @surendra1990
    @surendra1990 3 роки тому +2

    Caught the spirit effortlessly. Fantastic!

  • @rajendradeshpande7937
    @rajendradeshpande7937 9 місяців тому +1

    Good performance

  • @abhisheknetke56
    @abhisheknetke56 3 роки тому +2

    loved it. added to favourites

  • @prasadchavan2811
    @prasadchavan2811 9 місяців тому +1

    Nice..

  • @pravinkarandikar7394
    @pravinkarandikar7394 3 місяці тому

    कसं का कस

  • @swatikarle4792
    @swatikarle4792 2 роки тому +1

    सुंदर गायलात

  • @jayantkaijkar5231
    @jayantkaijkar5231 3 роки тому +1

    Khup chhan...👍👌

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 роки тому +1

    मस्तच

  • @chandradasjoshi6743
    @chandradasjoshi6743 7 місяців тому +1

    Good

  • @rohinilohar5628
    @rohinilohar5628 3 роки тому +1

    Apratim

  • @aniruddhapurohit8014
    @aniruddhapurohit8014 3 роки тому +1

    खूपच छान 👌👌👌
    कोणता राग आहे ते समजू शकेल का प्लीज?

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  3 роки тому

      धन्यवाद. उमाकांत काणेकर यांची ही रचना संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मिश्र भैरवी रागात बांधली आहे. मूळ गायिका श्रीमती शोभाताई गुर्टू.

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 6 років тому +3

    तुमच्या सुरात चिंब चिंब भिजून गेलो.

  • @aniketka
    @aniketka 2 роки тому +1

    Best

  • @purushottam647
    @purushottam647 Місяць тому +1

    गीतातील दर्द शोभाताईच पोहोचवू शकतात.कार्बन कॉपी करताना आवाज तसा होऊ शकत नाही.असो. प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद.

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  Місяць тому

      कुणी कुणाच्या आवाजाची कॉपी करू शकत नाही, कुणी करत असतील तर करोत . आवाजाची कॉपी करणे हा माझा स्वभाव नाही आणि प्रयत्न तर बिलकुलच नाही. माझी इतर गाणी ऐकलीत तर तुम्हाला ते नक्की जाणवेल. गीतातले भाव रसिकांपुढे मांडणे , पोहोचवणे हाच विचार चांगल्या कलाकाराचा असतो आणि तेच मी करते. संगीतकाराला अपेक्षित भाव , दर्द मांडण्याचा मी जो प्रयत्न केला तो आपल्याला कॉपी वाटत असेल तर ते मी माझे यशच मानते. तो दर्द काही प्रमाणात तर जाणवला आपल्याला. काही लोकांना गायकाला आवाजाची कॉपी जमली की तो किंवा ती उत्तम गातो किंवा गाते असं वाटत असेल तर त्यांनी गाणं कसं ऐकायचं हे शिकावं. हे गाणं साम टीव्हीसाठी १२-१३ वर्षांपूर्वी शूट झालेलं आहे. तेव्हा फारसं प्रचलित नव्हतं. बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रकाशात आलं एवढंच.

    • @purushottam647
      @purushottam647 Місяць тому

      @@manjushreeoak मी बालगंधर्वांना घरगुती मैफिलीत तबल्याची साथ केली आहे.तेव्हा पासून संगीताची उपासना करत आहे.माझे वय ७८ आहे.माझ्याकडे १० टेराबाईट येवढं कलेक्शन आहे.दिवसातले किमान ७-८ तास मी विविध गायक / गायिकांचे संगीत ऐकतो.तुम्हाला दुखवायचा माझा अजिबात हेतू नाही.शोभाताई माझ्या अत्यंत आवडीच्या असल्याने मी ते विधान केले.असो.

  • @madhurideshpande1020
    @madhurideshpande1020 Місяць тому +1

    अप्रतिम

  • @maheshpendse9907
    @maheshpendse9907 3 роки тому +1

    सुंदर

  • @mahavirarwade1844
    @mahavirarwade1844 9 місяців тому +1

    अप्रतिम

  • @baliramgite3394
    @baliramgite3394 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 4 роки тому +1

    अप्रतिम

    • @manjushreeoak
      @manjushreeoak  4 роки тому

      Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.