एक नंबर विजू भाऊ म मला खूप आवडलं साँग एक नंबर बनवलं आहे मी आता पर्यंत हे गाणं 30 40 वेळेस आयकल असेल खूप मस्त स्टोरी बनवली आहे....... मी तुमचा big fan झालो ❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर विषय मांडला आहे, अभिनय आणि दिग्दर्शन तर छानच, सर्व टीम ने खूप मेहनत घेतली दिसतेय , नक्कीचं आभाळ इतकं यश मिळावे हीचं प्राथर्ना असेल, पुढें व्हा आम्ही आहोत सोबात ❤😊
"नवनवीन चित्रिकरण करण खरचं खुप अवघड असते.. काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून एखाद्या कामाला सुरुवात करणं पाहिजे तितक सोप नाही..अवघड असलेल्या गोष्टी अवघड नसतात हे विजू दादांच्या शुट मधून लक्षात येत..! दादा जेव्हा हे सोन्ग तुम्ही फोटो स्टुडिओ मध्ये ऐकवलं होतं तेव्हा च मला खुप आवडलं होतं..आणि आता तर शुट पाहुनं...लय भारी वाटलं. खरंच अप्रतिम बेस्ट परफॉर्मन्स दोघांनी अभिनय खुप छान केलाय लय मनापासून काम केलेले आहे.. सर्व टिम ने ही चांगलीच मेहनत घेतलेली दिसतय सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन 🎉 आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.! जय खान्देश.! ❤❤❤❤
विजू भाऊ अगदी प्रत्येकाच्या काळजाला हात घातला भाऊ आणि त्यात दिप्तेश भाऊ तुमचे शब्द काटया सारखे रुतून गेले आणि गोविंद भाऊ म्हंटले तर विषय च नाही खूप सुंदर सोनू भाऊ direction, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, सर्व कलाकार ❤❤❤
अतिशय सुंदर असं गाणं विजू दादांच्या संकल्पनेने आज प्रसिद्ध झालं, खुपच वेगळं असं काही या गाण्यात आहे, एक्सप्रेशन मधे विजू दादांना तोडच नाही आणि त्यांच्या कडुन तो अभिनय काढुन घेणे म्हनजे खान्देशचे नागराज मंजुळे अर्थात सोनुराज दादा थोरात यांची सुद्धा तेवढीच मेहनत, मेहनत नाही तर क्रिएटिव मेहनत आहे, तसेच आमची सर्व - सर्व टिम चे खरच खुप खुप अभिनंदन की आपन आजुन एक क्रिएटीवीटी खान्देश वासियांसाठी तयार करण्यात य़शस्वि झालो....! गरिब लेखक - दिप्तेश सोनवणे
भाऊ बस का गरीब आहेत तुम्ही पण मनाने श्रीमंत आहेत आणि हेच पाह्यजे आपल्या टीमला तुमची लेखणी म्हणजे चांगल्या चांगल्याला नाचायला भाग पाडते झोपा उडल्या काही लोकांच्या तुम्ही 😂
हे गाणं असंच लिहिलं गेलं नाही बोहोत गेहरा प्यार और सच्ची मोहब्बत की दास्तां कुर्बान हुई लगता है मेरे दोस्त #विजूभाऊ कडक अभिनय❤ जबरदस्त स्टोरी दर उन्हाळ्यात दिवाळीतला एपिसोड हा😂😂😂❤
खान्देशचा नागराज मंजुळे म्हणेजच विजू बनकर, अगदी रियलीस्टिक चित्रीकरण, स्टोरीलाईन 👌उत्तम, स्क्रिनप्लेयची पकड छान आहे, अन तुझा अभिनय पण दिवसेंदिवस बहरत जातोय, खान्देशी (गुडूमुदम )गाण्यात नाचणे वेगळं व सॅड सॉगावर फेस एक्सप्रेशन देऊन अभिनय करणं खुप कठीण असत भाऊ ते तुम्ही लिलाया पार पाडलं. आवडलं आपल्याला कोणत्या एकाच साच्यात फिट न रहाता वेगवेगळे प्रयोग करून खान्देशच्या मायबाप प्रेक्षकाना नवनवीन मेजवानी देत रहा. अन हो मित्रा बाकी सर्व टीमचे पण खुप अभिनंदन त्यांची पण कामगिरी उत्तम आहे लगे रहो..... यश तुझंच आहे 👍
एक नंबर विजू भाऊ म मला खूप आवडलं साँग एक नंबर बनवलं आहे मी आता पर्यंत हे गाणं 30 40 वेळेस आयकल असेल खूप मस्त स्टोरी बनवली आहे....... मी तुमचा big fan झालो ❤❤❤❤❤❤❤
Thanku so much dada ❤️🙏🏻
अप्रतीम ❤
Thanku 🙏🏻❤️
Khup Chan aahe Bhau ❤❤❤
Thanku ❤️🙏🏻
Rock ❤
Thanku 🙏🏻❤️
KaddaK
Thanku 🙏🏻❤️
👌👌❤️❤️
❤️🙏🏻
अपूर्ण खऱ्या प्रेमाची कहाणी ज्यांची असेल त्याना हे Song रडवून जाईल
अप्रतिम स्टोरी ❤😊
Thanku 🙏🏻❤️Director sir
आज पन जून प्रेम दिसल्यावर कालीज धड़ धड़ करतो
❤️🙏🏻😍
एक नंबर ऋतुजा..... Congratulations 2 all 💐💐
Thanku 🙏🏻❤️
❤❤🎉🎉
❤️
❤Super ❤
Big thanks❤️
अतिशय सुंदर विषय मांडला आहे, अभिनय आणि दिग्दर्शन तर छानच, सर्व टीम ने खूप मेहनत घेतली दिसतेय , नक्कीचं आभाळ इतकं यश मिळावे हीचं प्राथर्ना असेल, पुढें व्हा आम्ही आहोत सोबात ❤😊
😊🙏🙏🙏🥰 🎬 धन्यवाद
Thanku so much viju dada 😍❤️🙏🏻
जुने प्रेम अगदी सोन्या सारखे अस्सल. गाण्याचे बोल आणि ठेक्या बरोबर ताल धरणारा
विजय ऋतुजा यांचा भाव स्पर्शी अभिनय👌👌👍👍💐💐
Thanku sir 🙏🏻❤️
@@VijayBankar04 Vijay ji you are most welcome❤️🙏
Kya bat hai भाई एक नंतर एक हीट ❤❤
Thanku dada 🙏🏻❤️
एक नंबर भाऊ
thanku🙏🏻❤️
Nice song dada
From --rahulroi mule ta janmer
🙏🙏🥰
Thanku Rahul bhau ❤️🙏🏻
जुन्या प्रेमाला नव उधाण❤❤❤
Thanku 😜❤️🙏🏻
Very nice dada 😍👌👌😊
Thanku 🙏🏻❤️
"नवनवीन चित्रिकरण करण खरचं खुप अवघड असते..
काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून एखाद्या कामाला सुरुवात करणं पाहिजे तितक सोप नाही..अवघड असलेल्या गोष्टी अवघड नसतात हे विजू दादांच्या शुट मधून लक्षात येत..!
दादा जेव्हा हे सोन्ग तुम्ही फोटो स्टुडिओ मध्ये ऐकवलं होतं तेव्हा च मला खुप आवडलं होतं..आणि आता तर शुट पाहुनं...लय भारी वाटलं.
खरंच अप्रतिम बेस्ट परफॉर्मन्स दोघांनी अभिनय खुप छान केलाय लय मनापासून काम केलेले आहे..
सर्व टिम ने ही चांगलीच मेहनत घेतलेली दिसतय सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन 🎉 आणि
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.!
जय खान्देश.!
❤❤❤❤
🙏🥰
thanku so much sir ❤️😍🙏🏻
khup mast song zala aahe bhau aani shooting pan bhari zali aahe bhau aani acting ta eka dam best Jhali aahe purana song good 👍 Vijya bhau ... 😊❤🎧🙌
Thanku dada 😍❤️🙏🏻
विजू भाऊ अगदी प्रत्येकाच्या काळजाला हात घातला भाऊ आणि त्यात दिप्तेश भाऊ तुमचे शब्द काटया सारखे रुतून गेले आणि गोविंद भाऊ म्हंटले तर विषय च नाही खूप सुंदर सोनू भाऊ direction, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, सर्व कलाकार ❤❤❤
🙏🙏🙏🥰
मनपुर्वक धन्यवाद दादा ❤️🙏🏻😍
3:51😢😢😢
खरच खानदेश ची शान
Thanku dada ❤️🙏🏻
जुनी खरच आडवण ताजी करेल है साग विजय भाऊ ऐकदम कडक ❤❤❤❤
thanku dada🙏🏻❤️
Kdk ❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
kadakkk viju bhau
thanku dada❤️🙏🏻
Keya bat vijay bhau ❤❤❤❤
Thanku ❤️🙏🏻
Nice song 🤩
Thanku dada 🙏🏻❤️
फुल सपोर्ट भाऊ एक नंबर ❤
Thanku 🙏🏻❤️
सर्वांना आपलीशी वाटणारी कहानी ❤❤🎉🎉धन्यवाद विजूभाऊ जून्या आठवणी एकदम डोळ्यासमोर उभे केले तुम्ही🎉🎉❤
Thanku dada ❤️🙏🏻
Dada ek no 🎉🎉 best of luck 🤞 Rutuja kaddakkk
Thanku so much dada 😍❤️🙏🏻
खुप च छान अभिनंदन सर्वाचं 🎬❤️
Thanku Jay bhau 🙏🏻❤️
सुपर ना विजय भाऊ ❤ एक नंबर
Thanku ❤️🙏🏻
1 no. विजू भाऊ
Thanku 🙏🏻❤️
जय कानादेश ❤️
🙏🏻❤️
❤❤ lay Bhari
Thanku 🙏🏻❤️
1No.Bhu...❤❤❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
छान विजय भाऊ जोरदार
Thanku 🙏🏻❤️
Nice 👍
Thanku mam 😍🙏🏻
Supar bhai ❤️❤️❤️
Thanku ❤️🙏🏻
What concept dada
Everything 😍
Bhari o dada
Thanku 🙏🏻❤️
Ek number bhau❤❤
Thanku ❤️😍
Supar bhava ❤❤
thanku🙏🏻❤️
🎉🔥🔥
दिल घायल ❤️🤣
thanku❤️🙏🏻
विजू भाऊ एकच नंबर
Thanku bhau 🙏🏻❤️
अतिशय सुंदर असं गाणं विजू दादांच्या संकल्पनेने आज प्रसिद्ध झालं, खुपच वेगळं असं काही या गाण्यात आहे, एक्सप्रेशन मधे विजू दादांना तोडच नाही आणि त्यांच्या कडुन तो अभिनय काढुन घेणे म्हनजे खान्देशचे नागराज मंजुळे अर्थात सोनुराज दादा थोरात यांची सुद्धा तेवढीच मेहनत, मेहनत नाही तर क्रिएटिव मेहनत आहे, तसेच आमची सर्व - सर्व टिम चे खरच खुप खुप अभिनंदन की आपन आजुन एक क्रिएटीवीटी खान्देश वासियांसाठी तयार करण्यात य़शस्वि झालो....!
गरिब लेखक - दिप्तेश सोनवणे
भाऊ सर्व काही तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य होत आहे ..! तुमचासारखं रत्न आम्हाला मिळाले हेच आमच आणि आपल्या टीम च भाग्य ❤️🙏🏻जय खान्देश
@@VijayBankar04 बसं करा हो सर रडवसान का आता... 😫😭🥺
भाऊ बस का
गरीब आहेत तुम्ही पण मनाने श्रीमंत आहेत
आणि हेच पाह्यजे आपल्या टीमला
तुमची लेखणी म्हणजे चांगल्या चांगल्याला नाचायला भाग पाडते
झोपा उडल्या काही लोकांच्या तुम्ही 😂
@@sonurajthorat3877 😅🙈🙏🙏🙏
Lage raho❤
❤️😍
हे गाणं असंच लिहिलं गेलं नाही बोहोत गेहरा प्यार और सच्ची मोहब्बत की दास्तां कुर्बान हुई लगता है मेरे दोस्त
#विजूभाऊ कडक अभिनय❤ जबरदस्त स्टोरी दर उन्हाळ्यात दिवाळीतला एपिसोड हा😂😂😂❤
Thanku so much dada ❤️🙏🏻
Super beautiful ❤️❤️❤️❤️❤️
Thanku 🙏🏻❤️
सुपर song kdkkk❤❤❤🎉🎉🎉🎉
❤️😍thanks
Super song Vijay bhau❤❤
thanku pravunbhau❤️🙏🏻
सुपर भाऊ
Thanku sanju bhau 🙏🏻❤️😍
Very nice 👍
thanku🙏🏻❤️
Kadak bhau
Thanku ❤️🙏🏻
Nice bhau
Thanku ❤️🙏🏻
Supar viju dada ✌️✌️✌️
Thanku bhai🙏🏻❤️
vijay sir ani rutuja mam khup bhari kharach supper story ahe ani acting suddha changla concept ahe pudhil vatchalis hardik subhechha lavkarach yashache mothe shikhar gathanar ahe tumhi jabardast❤❤❤❤
Thanku so much bhau ❤️😍🙏🏻
Khup sundar vijay bhau👌👌👌song, acting everything is good
Thanku mam❤️🙏🏻
विजय दादा खूप छान साँग झाले आहे
तुमच्या संपुर्ण टीमचे अभिनंदन.. व माझ्या कडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा
🙏🙏
Thanku ❤️🙏🏻
Kdk bhau
thankuu❤️🙏🏻
सुपर विजु दादा 👌👌👌👌
Thanku ❤️
Kay song ahe dada ......
Mhaol ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
Ek.No Song Ahe Dada❤😊
Thanku dada 🙏🏻❤️
Nice
Thanks❤️
1 no song jal aahe Bhai ❤
Thanku 🙏🏻❤️
1 no mamuu...❤❤
Thanku bhasa 🙏🏻❤️
खूप छान...!
thanku🙏🏻❤️
गाणे आयकव फक्त खान्देशी च
Thanku ❤️🙏🏻
1 no song ahe bhau
❤❤❤❤❤❤❤
सुपर
Thanku ❤️🙏🏻
एकच नंबर भावा
❤❤
Thanku 🙏🏻❤️
❤ आठवण करून दिली गाण्यानं ❤
Thanku ❤️🙏🏻
Khup Sunder aahe Song❤
thanku🙏🏻❤️
Good Viju Dada❤ superb
thanku sagar 🙏🏻❤️
भाऊ जुन्या प्रेमाची आठवण करून दिली धन्यवाद ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🏻❤️ 😜
😅 viju Bhai 🎉mast ahe song
thanku जीतू❤️🙏🏻
Super👌
Thank you❤️
Super song bhau ❤❤❤jay khandesh
🙏🙏🙏
Thanku jay khandesh 🙏🏻❤️
Ek number bhau 😊
thanku❤️🙏🏻
1 no song veju dada❤
thanku 🙏🏻❤️
बहुत बढिया विजुभाऊ....दिल्या घरी सुखी रहा ... येता जाता भेटत रहा😂😂
🙏🏻❤️❤️😜🤣🤣 thanku sir ji
😂😂😊
Mast singer na aawaj mast
Thanku ❤️🙏🏻
Keep it up Vijubhau
Congratulations 💐
Thanku dada🙏🏻❤️
अप्रतिम साँग....भाऊ ❤❤❤
💯💥
❤️
मस्त आहे विजू भाऊ असेच प्रगती करीत रहा
🙏🙏
धन्यवाद😍🙏🏻❤️
खुप छान गीत विजु दादा😊
Thanku sir 🙏🏻❤️
Apratim story aani shut pan lay bhari ....👍👍👍👍
thanku🙏🏻❤️
viju bhau ...superstar
Thanku sir ❤️🙏🏻
❤❤😊😊😊
🙏🏻❤️
Very nice song ♥️♥️🌹
Thanku ❤️bhau
कडक्क ना विजय भाऊ
thanku dada ❤️🙏🏻
Comedy pn ahe mst हसवा की रडावा
Thanku ❤️🙏🏻
खानदेश शान म्हणजे विजु भाऊ
thanku bhau 🙏🏻❤️
🎉🎉🎉
Thanku ❤️🙏🏻
Supar 😅😅
thanku 🙏🏻❤️
खान्देशचा नागराज मंजुळे म्हणेजच विजू बनकर, अगदी रियलीस्टिक चित्रीकरण, स्टोरीलाईन 👌उत्तम, स्क्रिनप्लेयची पकड छान आहे, अन तुझा अभिनय पण दिवसेंदिवस बहरत जातोय, खान्देशी (गुडूमुदम )गाण्यात नाचणे वेगळं व सॅड सॉगावर फेस एक्सप्रेशन देऊन अभिनय करणं खुप कठीण असत भाऊ ते तुम्ही लिलाया पार पाडलं. आवडलं आपल्याला कोणत्या एकाच साच्यात फिट न रहाता वेगवेगळे प्रयोग करून खान्देशच्या मायबाप प्रेक्षकाना नवनवीन मेजवानी देत रहा.
अन हो मित्रा बाकी सर्व टीमचे पण खुप अभिनंदन त्यांची पण कामगिरी उत्तम आहे
लगे रहो..... यश तुझंच आहे 👍
भाऊ तुमचे मनापासून आभार असाच प्रेम असू द्या 😍😍😍😍❤️🙏🏻जय महाराष्ट्र जय खान्देश
🙏🥰
जुन्या प्रेमाची आठवण करून दिली भाऊ ❤️❤️🤙
😍🙏🏻
मस्त साँग आहे 🥰
धन्यवाद❤️😍
👌👌👌
Thanku 🙏🏻❤️