खरचं असा जोडीदार भेटायला नशीब लागत . जो आपल्या स्वप्नाना स्वतःच स्वप्न बनवेल.असा जोडीदार प्रत्येक मुलीला भेटला तर तिची स्वप्न फक्त स्वप्नच न राहता लग्ना नंतरही पूर्ण होतील 👍
ही तर माझीच कहाणी आहे रावं. खरचं. सर्व जणू काही तुम्ही माझ्यासोबत जे घडतंय तेच या गाण्यात घेतलंय. खूप छान. विशाल आणि हिंदवी पाटील. मी हि माझ्या बायकोला अशीच साथ देतोय. 😊💕👍👌
खूप खूप भारी झालयं song❤ song मधली story bghun khup proud feel zal😇😍 असाच life partner सगळ्या मुलींना भेटला पाहिजे कायम तीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा व तिची स्वप्ने पूर्ण करणारा तिला शेवटपर्यंत साथ देणारा आणि तिचे मन जपणारा kharch song chi story खूप वेगळी आणि सुंदर झाली आहे😍 congratulations vishal, hindavi & all team🥳🎊
खूप छान गाण आहे . प्रत्येक मुलाने हा विचार तर प्रत्येक मुलीच स्वप्न साकार होईल ह्या गाण्यातून फार छान संदेश दिला आहे , समाजाचे विचार बदलले पाहिजेत 🙏🙏👍👍❤❤❤ मला खूप आवडते हे गाणे❤❤❤❤❤❤❤❤❤
Hindavi me tuzi khup mothi fan ahe.. Ani tu Ani Vishal dada ne heya song madhey khup Chan role kela ahe..... Tumchi Jodi khup bhari distey .... Heya song madhey tumchi them khup Chan ahe .... 1 ka muli ne savta cha paya ve ubha rahil pahijee.. Ani ticha sopnat ticha javal cha mansani sath dili pahijee.... He song khup manje khup bhari zal ahe..... 👌👌👌👌👌👌👌👌👌 .... Keep it on hindavi didi😍
माझ्या आयुष्याशी खूप relatable आहे. माझे husband पण माझ्या अभ्यासाला अशीच help करतात.. blessed to have husband like him..Thank you for this song..It is an emmotion.
तुझ्या सारखा नवरा सगळ्या मुलिंनला भेटुदे,कारण प्रत्येक मुलीच स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे...👑🙂 आणि थँक्यू तू आणि हिंदिवी ताई ने हे गाणं केल्या बद्दल, and proud of you 😘💞
#मन_झुरु_लागलं #महाराष्ट्राचा_महागायक #शिंदेशाहीचा_बुलंद_आवाज @adarshshinde my sweet #adarshdada च्या जादूई आवाजाची जादू. दादुऽऽऽ असा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकुन मन झुरू तर लागणारच ना😍. अख्या महाराष्ट्र वेडा झाला आहे या आवाजासाठी तो उगाच नाही. Keep rocking alwaysss #mysuperstar dadu. Love you sooooo much. #adarshshinde
खरचं खुप छान स्टोरी आहे..प्रत्येक स्री च्या मनाचा विचार जर तिच्या जोडीदाराने केला तर आज कुठलीच स्त्री मागे राहणार नाही.... खरचं खुप हृदय स्पर्शी स्टोरी होती...❤️🥺
मला पण अशीच मुलगी पाहिजे जी पुढे खूप शिक्षण घेऊन मोठी अधिकारी होईल, आणि मि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवट पर्यंत तीच्या सोबत असेल..तिला नेमही मदत करेल.
मला अशी नाही मला जीवनाच्या प्रत्येक वेळी सत देणारी आणि एका मेकाना सहज पणे समजून घेणारी पाहिजे एका मेकाणा समजून घेतलं की स्वप्न पूर्ण होयला वेळ लागत नाही.. बायकोची इच्छा काय आहे याला महत्त्व नाही ती आपल्या सोबत आनंदी आहे का हे महत्त्वाचं आहे. ते मानतात ना नवरा बायको हे दोघे ही गाडी चे चाक असतात हेखर आहे...............Kedar waghamare........
VISHAL BHAVA EK CH NO 1 SONG असतात अशे दिवस जेव्हा तुम्हाला कोणी support नाही करत जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतात खूप negative विचार येतात की आता कस होईल माझं , जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं , पण हेच ते दिवस असतात ज्यात तुम्हाला थोडं संघर्ष ,प्रयत्न ,सहन करावा लागेल ,सोपं काहीच नसतं कारण तुमचे स्वप्न पण सोपे नाही आहेत हे कायम लक्षात ठेवा …
खूप छान आहे गाणं आणि त्यातून जो संदेश दिलेला आहे तो खूप प्रेरणादायी आहे पण खर तर खूप कमी नवरे आहेत ते एवढं मनापासून सोबत असतात नाहीतर काही फक्त समाजासाठी नाव मोठं करण्याच्या उद्देशाने हे सगळं करतात...पण खर मनाला भिडते हे गाणं 👌👌
या गाण्यामधुन खुप छान संदेश दिला तुम्हि खुप छान गीतकाराच पन अभिनंदन करतो खुप छान लिहिलं आहे आणी आदर्श दादा खुपच छान गायल आवडल आपल्याला खुप काहि शीकवुन गेल हे गीत
खरंच जोडीदार असा असायला पाहिजे❤ हे प्रत्येक पतीला त्याच्या पत्नीच्या स्वप्नाची respect केली पाहिजे आणि ते पूर्ण करायला सगळे प्रयत्ने पण केली पाहिजेत हे आजकाल society ला शिकल पाहिजे ❤
फार छान, सुंदर , अप्रतिम... स्टोरी आणि हिंदवी आणि फाळके ची ॲक्टिंग पण मस्तच त्याचसोबत गाणं फारच मनाला स्पर्शून जाते... मनापासुन आवडल यार संगीत अरेंजमेंट , लेखन आदर्श दादाचा आवाज स्फूर्तिदायक , चित्रपट गीते.. असो बुद्ध भिम गीते.. असो रोमँटिक असो... देवा तू सांगणं कुठे गेला हरवूनी टाईप , आपली यारी , sad song असो , धिंगाणा टाईप लोकगीते... भाऊच ऑल rounder kaam ahe.. वर्सटाईल ताजा गोड... मधाळ उसाच्या रसासारखा.... जबरदस्त धमाकेदार
Kahi shi amchi story Thanks and congratulations to the whole team. He song karun tumhi khup janana prerna dili ani kharach kahinchi story hi dakhavili . Awesome ahe
हिंदवी ताई आणि विशाल दादा खूप खूप छान सादरीकरण तुम्ही ह्या सॉंग् मध्ये केल आहे तुमचा खरच खूप खूप अभिमान वाटतो आपल्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व तिला पाठिंबा देण्यासाठी काय केलं पाहिजे ते तुम्ही ह्या सॉंग् मध्ये दाखवल आहे ह्या सॉंग् मध्ये ताईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशाल दादा ने जे हिंदवी ताई ला साथ दिली आहे ते पाहून खूप खूप छान वाटलं आणि ह्या सॉंग् मध्ये आदर्श शिंदे व सर्व कलाकारांनी खूप छान सादरीकरण केलं आहे सर्वांचा खूप खूप अभिमान वाटतो 😊☺️❤️✨👌👌💯💯😌🌏🙏
Pratek purusha maage jasa khambir stree cha hath asto...tasach Pratek ugavtya Ani successful honarya stree chya maage he eka samjuddar parushya chi saath aste❤
खरचं असा जोडीदार भेटायला नशीब लागत . जो आपल्या स्वप्नाना स्वतःच स्वप्न बनवेल.असा जोडीदार प्रत्येक मुलीला भेटला तर तिची स्वप्न फक्त स्वप्नच न राहता लग्ना नंतरही पूर्ण होतील 👍
❤️❤️
ही तर माझीच कहाणी आहे रावं. खरचं. सर्व जणू काही तुम्ही माझ्यासोबत जे घडतंय तेच या गाण्यात घेतलंय. खूप छान. विशाल आणि हिंदवी पाटील. मी हि माझ्या बायकोला अशीच साथ देतोय. 😊💕👍👌
Nice bro
Nice dada 👍
Thank you Dear Sis
Chan aahe 💯💯🙏🙏
@@mangalovhal6378 cryhi by
खूप खूप भारी झालयं song❤ song मधली story bghun khup proud feel zal😇😍 असाच life partner सगळ्या मुलींना भेटला पाहिजे कायम तीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा व तिची स्वप्ने पूर्ण करणारा तिला शेवटपर्यंत साथ देणारा आणि तिचे मन जपणारा kharch song chi story खूप वेगळी आणि सुंदर झाली आहे😍 congratulations vishal, hindavi & all team🥳🎊
Q
भरपूर दिवसानंतर एवढ्या जवळून आमची शाळा आणि संगीत शिक्षिका आदरणीय संधान mam यांना बघून खूप आनंद झाला, शाळेला बघून आमच्या इतर शिक्षकांची पण आठवण झाली 🙏
Kajava
हे जमेल तेव्हा समाज फार पुढे जाईल.
खूप encouraging गाणे
It's true ✌️
Amazing 🥳🥳😊😊
@@jaylaxmireddy6363 please naad song bagha tips marathi var
@@mangalovhal6378 please naad song bagha tips marathi var
अगदी खरंय
खूप छान गाण आहे . प्रत्येक मुलाने हा विचार तर प्रत्येक मुलीच स्वप्न साकार होईल ह्या गाण्यातून फार छान संदेश दिला आहे , समाजाचे विचार बदलले पाहिजेत 🙏🙏👍👍❤❤❤ मला खूप आवडते हे गाणे❤❤❤❤❤❤❤❤❤
Ha agdi barobar👍👍🙏
हो अगदी बरोबर आहे दादा मलापण हेच वाटतय🥺🙏
भावा जिंकलेस,, एकच नंबर सुंदर अर्थपूर्ण गाणे👌👌👌👌👍
खूपच सुंदर अप्रतिम अशी प्रेम कहाणी ......खरं स्थिती दाखवलं .
खूप खूप छान कलाकृती सादर केली
दोघांनी खूप भारी Acting केली
Hindavi me tuzi khup mothi fan ahe.. Ani tu Ani Vishal dada ne heya song madhey khup Chan role kela ahe..... Tumchi Jodi khup bhari distey .... Heya song madhey tumchi them khup Chan ahe .... 1 ka muli ne savta cha paya ve ubha rahil pahijee.. Ani ticha sopnat ticha javal cha mansani sath dili pahijee.... He song khup manje khup bhari zal ahe..... 👌👌👌👌👌👌👌👌👌 .... Keep it on hindavi didi😍
अगदी खर खर आहे....लग्न म्हणजे compromise aste बहुतेक वेळा... पण हळूहळू...❤❤❤
तुमची सर्वी टीम. आता एक मराठी चित्रपट काडा ... हीच वाट बघत आहे आम्ही ...खूप भारी... 😘😘💘
Ho kharach mala suddha khoop khoop manaapasoon waattay😚😚😚😚😘😘☺️☺️🙏
माझ्या आयुष्याशी खूप relatable आहे. माझे husband पण माझ्या अभ्यासाला अशीच help करतात.. blessed to have husband like him..Thank you for this song..It is an emmotion.
Hii
@@sampatil7662 please naad song bagha tips marathi var
Please naad song bagha tips marathi var
Good sister
नशीबवान आहात,नवरा जर साथ देत असेल तर खूप अभ्यास करा आणि नक्की काहीतरी बनून दाखवा
सर्वांना अशी संधी मिळत नसते
तुझ्या सारखा नवरा सगळ्या मुलिंनला भेटुदे,कारण प्रत्येक मुलीच स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे...👑🙂 आणि थँक्यू तू आणि हिंदिवी ताई ने हे गाणं केल्या बद्दल, and proud of you 😘💞
Khrch g tai
#मन_झुरु_लागलं
#महाराष्ट्राचा_महागायक #शिंदेशाहीचा_बुलंद_आवाज @adarshshinde my sweet #adarshdada च्या जादूई आवाजाची जादू. दादुऽऽऽ असा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकुन मन झुरू तर लागणारच ना😍. अख्या महाराष्ट्र वेडा झाला आहे या आवाजासाठी तो उगाच नाही. Keep rocking alwaysss #mysuperstar dadu. Love you sooooo much. #adarshshinde
मला खुप आवडत गाण किती दा ऐकल तरी मन भरत नाही
मला आधीच्या गाण्यापेक्षा हे गाणं खूप म्हणजे खूप आवडलं ♥♥😘😘😍😍🥰🥰🥰😍❤❤
Ho kharch khup chan ahe..@#
ho ka
हो का तर नक्की खूप खूप प्रेम द्या ह्या सॉंग ला🙏🙏💯💯
खरचं खुप छान स्टोरी आहे..प्रत्येक स्री च्या मनाचा विचार जर तिच्या जोडीदाराने केला तर आज कुठलीच स्त्री मागे राहणार नाही.... खरचं खुप हृदय स्पर्शी स्टोरी होती...❤️🥺
वाव 😍 खूप छान संदेश दिला आहे या गाण्यांमधून 🤞👍 I Like it 😍😍
Nice concept mast pahila prem ani tich swapna ek number sadhya shabdat sangata yenar nahi atishay sundar , apratim .....
Congratulations team khup mast kalajala bhidnar song aahe❤️😘👍
😊 ending chya line eikun emotional feel zal...I hope saglya mulina asach supportive navra milo
Fabulous Story ,magical voice Vishal dada always favourite 👑💕 what an act🙂
धन्यवाद तुमच्या या सुंदर गण्यामधुन खूप मोठा संदेश मिळाला...
♡
खुप सुंदर गाणं आहे विशाल दादा आणी हिंदवी Superb👌👌❤️
Story Concept all 🔥🔥
आणी Music👌👌🔥🔥🔥
Ek number song mpsc kharnakkkk each and every woman sati ani husband sati motivation 👌👌 Vishal ... And hindvi
Ek number song🎵 aahe 😘❤ dada aani dii khup cha chan aahe😘
Akdam Bharii Zalay *Song*😍 1number..... Zalay 😘🤗 Fav @Vishal Phale...🌍❤😘
❤खुप खुप सुंदर गान आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मन खरोखरच झुर लागलय धन्यवाद साईरत्न ऐंटरटेमेंट❤
Wah wah
अतिशय गोड गान आहे दादा जे आपली सोपंन विसरलेली ....... आठवतील.. अस😌🤞
हे song माझ्या आयुष्यातलं खूप भारी song आहे
प्रेमाचा हात धरून स्वप्नांचा पाठलाग😊❤️
Khup bhari concept hoti all the best Vishal hindiavi..👌✌️🤞
Khup bhari song
Always fav hindvi didi and Vishal dada..❤️
Khup wait kela ya jodicha pahil song alwar sajani nantr..❤️🥳
@vishal phale , @Hindavi patil
❤️😘😀
Khup bhari concept hoti Vishal hindavi all the very best next song sathi🙏🙏😊😊
Khup chhan song aahe❤️ असा नवरा प्रत्येक मुलीला मिळायला पाहिजे🤗
💯
मला पण अशीच मुलगी पाहिजे जी पुढे खूप शिक्षण घेऊन मोठी अधिकारी होईल, आणि मि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवट पर्यंत तीच्या सोबत असेल..तिला नेमही मदत करेल.
मला अशी नाही मला जीवनाच्या प्रत्येक वेळी सत देणारी आणि एका मेकाना सहज पणे समजून घेणारी पाहिजे एका मेकाणा समजून घेतलं की स्वप्न पूर्ण होयला वेळ लागत नाही.. बायकोची इच्छा काय आहे याला महत्त्व नाही ती आपल्या सोबत आनंदी आहे का हे महत्त्वाचं आहे. ते मानतात ना नवरा बायको हे दोघे ही गाडी चे चाक असतात हेखर आहे...............Kedar waghamare........
Ya ganyamule ek navin chal chalu hoil. Kharach aasa navra nashib
vanalach milto.❤
हृदयला स्पर्श करूनी गेलया ह्यो गाणं..।💞💜
Ho kharach🥺🥺
VISHAL BHAVA EK CH NO 1 SONG असतात अशे दिवस
जेव्हा तुम्हाला कोणी support नाही करत
जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतात
खूप negative विचार येतात की आता कस होईल माझं ,
जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,
पण हेच ते दिवस असतात ज्यात तुम्हाला थोडं संघर्ष ,प्रयत्न ,सहन करावा लागेल ,सोपं काहीच नसतं कारण तुमचे स्वप्न पण सोपे नाही आहेत हे कायम लक्षात ठेवा …
Conhralation Vishal dada & Hindavi Tai khup chan gan aahe👌👌❤❤❤
आमच अजून लगीन व्हायला वेळ आहे पण असे व्हिडिओ बघितले कि लग्न करूशी वाटतय 😻😻😻
Best song ,story khup bhari aahe and song cha Saar pan motivative ahe,keep working .....best job
गाण्याची संकल्पना💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
या गोष्टीची खरचं खुप गरज आहे💫
Congratulations Man zuru lagal team for new song 🎊💜💖
काय गान आहे राव ❤️❤️ एकदम hit किती ही ऐकलं तरी ऐकवस वाटतं ❤️❤️❤️😘
Congratulations for all team khup mst song zal ahe ❤️❤️💯💯
अप्रतिम........मुलींना शिकू द्या....प्रसंगी तिचा बाप ही व्हा...ती नाही का कधी नवऱ्याची माता होते
this is example of best hasband ❤😢
खूप छान आहे गाणं आणि त्यातून जो संदेश दिलेला आहे तो खूप प्रेरणादायी आहे पण खर तर खूप कमी नवरे आहेत ते एवढं मनापासून सोबत असतात नाहीतर काही फक्त समाजासाठी नाव मोठं करण्याच्या उद्देशाने हे सगळं करतात...पण खर मनाला भिडते हे गाणं 👌👌
Wow Khup Chhan Song aahe...❤️❤️❤️🥰🥰🥰🥰😘😘😘😘💝💝💝💝💕💕
खरंच खूप सुंदर आहे गाणं...विशाल फळे आणि हिंदवी पाटील खूप छान काम केलंत...🥰❤️
विशाल दादा आणि हिंदवी गाणं खूप छान आहे माझ्याकडून शुभेच्छा 💐💐
Vishal n hindavi kya baat hain ekadam sunder abhinay n sunder gaane 👌👌❤️❤️❤️
Kay awaj aahe adarsh sit🙏❤️😘😘
या गाण्यामधुन खुप छान संदेश दिला तुम्हि खुप छान गीतकाराच पन अभिनंदन करतो खुप छान लिहिलं आहे आणी आदर्श दादा खुपच छान गायल आवडल आपल्याला खुप काहि शीकवुन गेल हे गीत
Nice song Vishal da and hindavi di 😘😘
खरंच जोडीदार असा असायला पाहिजे❤
हे प्रत्येक पतीला त्याच्या पत्नीच्या स्वप्नाची respect केली पाहिजे आणि ते पूर्ण करायला सगळे प्रयत्ने पण केली पाहिजेत हे आजकाल society ला शिकल पाहिजे ❤
खूप छान concept aahe ❤️
फार छान, सुंदर , अप्रतिम... स्टोरी आणि हिंदवी आणि फाळके ची ॲक्टिंग पण मस्तच
त्याचसोबत गाणं फारच मनाला स्पर्शून जाते... मनापासुन आवडल यार
संगीत अरेंजमेंट , लेखन आदर्श दादाचा आवाज स्फूर्तिदायक , चित्रपट गीते.. असो बुद्ध भिम गीते.. असो रोमँटिक असो... देवा तू सांगणं कुठे गेला हरवूनी टाईप , आपली यारी , sad song असो , धिंगाणा टाईप लोकगीते... भाऊच ऑल rounder kaam ahe.. वर्सटाईल ताजा गोड... मधाळ उसाच्या रसासारखा.... जबरदस्त धमाकेदार
खूप छान गाणं.... सारं काही सध्याच्या परिस्थितीप्रमाणे घेतल्यासारखे आहे....🙏🏻🙏🏻
Sundar Consept...
Ani Nitin Prasad tr ❤️❤️❤️
Kadaaaaaaaaaaaaaaaaaaaaak Stroy...
Perfect Screenplay Khup Mast Direction
Congratulations To All Team 🎉🎉
Ho kharach❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘💫💫💫💫💫😌😌😌😌😌🙏🙏🙏🙏🙏
Kahi shi amchi story
Thanks and congratulations to the whole team. He song karun tumhi khup janana prerna dili ani kharach kahinchi story hi dakhavili . Awesome ahe
Congratulations Man Zuru lagal Team
Saglech ase nastat bhau🙏🥳 khup chhan 👌👌👍👏🏻
Aavrjun comment kra watli ..
Khrcha video puhna pahawatla ❤️
Khup Chan video kadla thanks u all.. ❤️🎉
एकच नंबर भाऊ ❤बोल बालासाहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा...
Concept..❤️
वा..❤️
Story of this song is superb👌👌👌👌 1st time i have seen such kind of stroy😍😍😍
गाण्याची शब्दरचना संगीत अप्रतिम ,सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा concept amazing 👌👌👍👍👍♥️♥️♥️♥️
Khup chaan song aahe 🥰♥️
Khup Nice Song Hindavi Tai & Vishal Dada ......... Man Zuru Lagal 👍
हिंदवी ताई आणि विशाल दादा खूप खूप छान सादरीकरण तुम्ही ह्या सॉंग् मध्ये केल आहे तुमचा खरच खूप खूप अभिमान वाटतो आपल्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व तिला पाठिंबा देण्यासाठी काय केलं पाहिजे ते तुम्ही ह्या सॉंग् मध्ये दाखवल आहे ह्या सॉंग् मध्ये ताईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशाल दादा ने जे हिंदवी ताई ला साथ दिली आहे ते पाहून खूप खूप छान वाटलं आणि ह्या सॉंग् मध्ये आदर्श शिंदे व सर्व कलाकारांनी खूप छान सादरीकरण केलं आहे सर्वांचा खूप खूप अभिमान वाटतो 😊☺️❤️✨👌👌💯💯😌🌏🙏
Congratulations jigar marathi team 💕💯 for new song
Wa wa kya baat haii!!!! .... Truth love story...❤❤❤❤
Very much excited for vishal and hindavi song after a long time a beautiful love song 💕❣️
Khup ch mst song aahe bhau.
Hindavi didi mst na 😍🥰
WOW...... WONDERFUL......STORY WAS REALLY GOOD ......👍🥰😘
Pratek purusha maage jasa khambir stree cha hath asto...tasach Pratek ugavtya Ani successful honarya stree chya maage he eka samjuddar parushya chi saath aste❤
So nice concept ❤
Vishal sir ...tumchya ya song mdhe khup motha sandesh ahe ....akshrshya dolyatun Pani aal.....khrch khupch chhan ....
खुपच सुंदर गाणं आहे महाराष्ट्राचा महागायक आवाज बादशाह आदर्श शिंदे the golden voice of Maharashtra adarshshinde 😍😍😍❤❤❤
Kharach🙏🙏🙏🙏
BHAVESH
Ok🥺😂🎂🍕💗😋😋🌺😎😎iuyttrrewww 6quyww2i6😭💗😭😭❤️😪🤔🥺🥺😘euyt
@@mangalovhal6378 ppppplpllllppppplpppplppppllppppllpllpplplppllppllplpllpllpl
@@mangalovhal6378 plppplplpllpl
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है
खरचं खुप मस्त स्टोरी आहे. नक्कीच याचा फायदा युवापिढी ला होईल. चागलं संदेश तुम्ही लोकांना पर्यंत देत आहेत मस्त वाटत हे खुप असाच काम करा आजुन पुढे जा 🤗🤗
गाण्याची सुरुवात बंजारा शब्दात आहे खूपच भारी संजू भाऊ डाऊन टू अर्थ ✌️👌👍
🥰 कमीत कमी १००० वेळा बागितले song मी मला येड लागलाय या गाणे चे मन सारखे या मध्ये गुंतले आहे🥰🌹😘full supported 🌹🥰
Bhava tu premat padala ahes konachya tari.
Khoopach chan🤘🤘🤘🤘☺️☺️✌️✌️✌️👌👌🙏🙏
@@amitjadhav8894l
😅😅😅😅
विशाल दादा अगदी मनातलं मांडत असता राव तुम्ही प्रतेक व्हिडिओ मध्ये ...💞💞💞तुमच्या विचारला सलाम🙏🙏🙏
Nice song,Nice lyrics Keep it up Yogesh Bro 🤩😍
Are MH 20 aahe n bhooo.... 🔥
So nice... That type of person need in every girl life 🥰
Man guntunch rahil asa song create kelay.... Osm👌. Ani khup motivational video, ani khup bholepana. That's great👏👏👏
Congratulations both of you for your new song ❤️❤️🥳🥳😍😍
छान संदेश दिलात तुम्ही गाण्यातून 👌👌👌👌👌
Congratulations for man zuru lagla team 👌👌👌💐💐💐🥳🥳🥳🥳
Nice story 🙂🙂🙂❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🥳🥳🥳
@@Official_Jay_Bhim6788 Ho
Nusat gan nsun sarvsamanya mulichya bhavna vyakt kelyat.... Bhari vatatl.
Samajala sangun upyos nhi tyasathi dolyani disan titkch mhatvach. Ani Te khup sundar chitr rekhataly🥰 khup chan☺ 💐💐
Very very nice song 👍👍😘😘❤️❤️❤️ this is very motivational song 👍👍👍1 no 👌👌👌👌mastacha
😍1 no song ahe........ & msg pn khup chan dila tumhi saglyana 😊👍Mala khup khup aavdl ahe he song 😊♥✌All the best for next song ❤😊
खूप छान गान आहे आदर्श दादा चा आवाज मस्त आहे आणि विशाल दादा चे गाणे नेहमीच हिट असतात
Kharac vishal dada khup chhan song ahe tuze song nehmi changle thoughts che asta 🥰❣️
Nice song and nice msg for peoples through your song... Keep it up.. All the best both of you❤👌
Khup chan ....❤
Really so nice concept 😍🥰😇 I like it
खूप छान song आहे हिंदवी ताई & विशाल भाऊ.. ❤️🔥