काजू उत्पादक प्रक्रियेतील संजय कदम यांची यशोगाथा | cashew production success story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • संजय कदम साताऱ्यातील हे खेड या छोटयाशा गावांतील रहिवाशी आहेत. हे काजू प्रक्रिया उद्योगातील एक प्रमुख व्यावसायिक आहेत.महिन्याला ते 50 ते 60 टन काजू जगभरात निर्यात करत असतात. त्यांनी अतिशय छोट्याशा जागेत त्यांचा उद्योग धंदा उभारला होता. आज त्यांचे उत्पन्न कोटीच्या घरात आहे .या काजू प्रक्रियेतील त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. आणि त्याच्या जोरावर ते यशस्वी उद्योगपती झाले आहेत.त्यांची सुरुवात कशी झाली? त्यांना समस्या काय आल्या ? यश अपयश आलं काय करावे ?हे सगळे या मुलाखतीतून त्यांनी सांगितला आहे.
    Sanjay Kadam is a resident of Khed, a small village in Satara. They are a major player in the cashew processing industry. They export 50 to 60 tons of cashew nuts a month worldwide. He had set up his business in a very small space. Today, his income is in crores .His experience in cashew processing is huge. And on his strength he has become a successful businessman. How did he get started? What problems did they have? What to do in case of success or failure? He has told all this in this interview.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - ...
    UA-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #kaju processing machine
    #kaju processing unit
    #kaju processing
    #kaju processing in hindi
    #kaju processing plant
    #kaju production in india
    #kaju production
    #kaju processing in home
    #kaju processing business
    #kaju processing machine price
    #kaju processing factory
    #kaju processing project report
    #kaju production machine
    #काजू उत्पादन
    #काजू उद्योग माहिती
    #काजू उगाने की विधि
    #काजू उद्योग
    #काजू उत्पादन में प्रथम राज्य
    #काजू उगाने का तरीका
    #काजू उसळ
    #काजु उद्योग
    #काजू प्रक्रिया उद्योग माहिती
    #काजू कैसे उगते हैं
    #काजू प्रक्रिया उद्योग अनुदान
    #काजू का उत्पादन कहां होता है
    #काजू कैसे उगता है
    #काजू कैसे लगाते हैं

КОМЕНТАРІ • 297

  • @jivanshirke8095
    @jivanshirke8095 Рік тому +4

    अतिशय चांगली माहिती दिली
    मराठी माणूस हा उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी फार कमी आहे
    कष्ट आणि चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच कदमांचा उद्योग समूह

  • @abhinandansoundatte2981
    @abhinandansoundatte2981 2 роки тому +8

    उद्योजकांना जगासमोर आणण्याचे काम आपण करत आहात. खूप छान कार्य आपण करत आहात सर.

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 4 роки тому +45

    मराठी, माणूस आनंद वाटला.......जय शंकर लीला

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 3 роки тому +66

    बिझीनेस मराठी माणसाचे काम नाही अस बोलणाऱ्या लोकांनी किर्लोस्कर,हणमंतराव गायकवाड, राजीव सामंत यांच्याकडे बघा.... काही दिवसांनी मराठी माणसासारखा बिसिनेस कोणी करू शकत नाही असच बोलले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @prabhakarpatil8230
      @prabhakarpatil8230 3 роки тому

      )

    • @vrishalinimse6596
      @vrishalinimse6596 3 роки тому

      अगदी बरोबर 👍👍 जय भवानी जय शिवाजी

    • @harlemkendrick1610
      @harlemkendrick1610 3 роки тому

      i dont mean to be so off topic but does anyone know a tool to log back into an Instagram account..?
      I stupidly forgot my login password. I love any assistance you can give me

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 4 роки тому +22

    कष्ट करण्याची तयारी असेल तर मार्ग सापडत जातो. त्यामुळे आपल्या मध्ये कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे.

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 4 роки тому +7

    प्रेरणादायी मुलाखत आहे.
    आणि सर तुम्ही जे व्हीडीओ बनवत आहात त्यामुळे तरुण मुलांना खुप माहीती मिळतेय

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 4 роки тому +11

    मराठी तरुणांना प्रेरणादायी व्हिडिओ आहे

  • @pradeepsorap9718
    @pradeepsorap9718 3 роки тому +3

    एकदम सोप्या पद्धतीने माहिती दिली
    मनातले प्रश्न ही विचारले आणि निसंकोच माहिती सांगीतली
    नवीन तरूणांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी फार उपयुक्त.
    सर्व जण अशी सखोल माहिती देत नाहीत
    आपण ईच्छा, सुरवात, स्ट्रगल, अडचणी, व टिकून राहणे, तोटा सहन, आणि मग फायदा या परीस्थिती ची जाणीव करून सांगितले धन्यवाद

  • @RaneSachin
    @RaneSachin 3 роки тому +2

    काजूगर प्रक्रिया कारखाना (cashew nuts processing plant) उत्तम आहे. मुलाखत खूप सुंदर घेतली. Respect from Kokan.

  • @shivnathwagh7075
    @shivnathwagh7075 3 роки тому +3

    सरपंच अभिनंदन
    गर्व वाटण्यासारखा उपक्रम...

  • @anilchalke8637
    @anilchalke8637 4 роки тому +7

    यादव साहेब श्री कदम साहेब यांचा फोन नंबर पाहीजे आहे. त्यांचा व्यावसायिक प्रवास खुप छान आहे. नविन उद्योजक यांना प्रेरणादायी आहे.

  • @ushapawar2216
    @ushapawar2216 4 роки тому +9

    Sanjay sir, Good job done..Keep it up & All the best for your future.

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 4 роки тому +8

    मित्रा एकनाथ शिंदे साहेबाचा व्हिडिओ ऐक नंबर होता हा व्हिडिओ पण बेस्ट आहे..🤘👍😎😎

  • @chalobamohite1222
    @chalobamohite1222 3 роки тому +1

    काय भाव आहे काजू, आमच्या भागात काजू फार मोठ्या प्रमाणात आहे

  • @chandrakantjadhav5046
    @chandrakantjadhav5046 3 роки тому +2

    खुप सुंदर मुलाखत घेतली आणि सुंदर माहिती दिली संजय भाऊने

  • @HIND251
    @HIND251 4 роки тому +2

    उद्योग व्यवसायच सगळ्यांचे सर्व गरजा पूर्ण करु शकतात

  • @firojmulani9839
    @firojmulani9839 4 роки тому +3

    Realy good job sandy you are changing youths mindset about bussiness you are realy youth icon

  • @jotibapatil131
    @jotibapatil131 3 роки тому +1

    तुम्ही खूप छान काम करता आहेत पण कोल्हापूर ला काजू नाही अस म्हणता पण तुम्हाला सांगू इच्छितो की चंदगड तालुका हा कोकणाला लागून आहे आणि व्हिडिओ मध्ये पण त्याचा उ्लेख आला आहे कोल्हापूर ची काजू कोणाच्या काजू पेकचा ही जास्त महाग आहे कोल्हापूर ची काजू एक मराठी तरुण याठिकाणी आहे हे बगून खूप छान वाटत सर तुम्हाला खूप शुभेच्छा पुदच्या वाटचाली साठी

  • @RupeshYadav-ex5ts
    @RupeshYadav-ex5ts 4 роки тому +2

    खूप छान आणि प्रेरणादायी प्रवास ,,, कदम शेठ👏👏👏

  • @prabhavatimorey1922
    @prabhavatimorey1922 3 роки тому +4

    Great story. After lessening feel so proud one Maratha person achieved good job. Also
    I feel someone his family like mother did good Karma!

  • @cookerypoint5642
    @cookerypoint5642 4 роки тому +2

    Bhu khup Chan mahiti ani prerna pohchvatay tyabadal tumche khup khup abhinandan.

  • @kokancashew247
    @kokancashew247 4 роки тому +13

    Delta खुप चांगला आणि विश्वसनीय ब्रँड आहे.

  • @umajimaske8037
    @umajimaske8037 4 роки тому +7

    Sir your journey from unemployed youth to a successful industrialist will definitely motivate all unemployed youth in maharashtra . They will take inspiration from your struggle full journey .I wish you good luck for your future endures . I may need your guidance and delta machinery in near future .Hoping your positive support .Buck up .

  • @RetouchProduction
    @RetouchProduction 4 роки тому +3

    यश सहज मिळत नसतं ते खेचुन आणावं लागतं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे.

  • @saritatalawadekar3074
    @saritatalawadekar3074 9 місяців тому

    Sir jya siranchi mulakhat ghetlat tyanchya kade soshik pana khup ahe te pratyek shubdala respect fully pratisad detat mhunun te safal ahet ❤🕊️🥰🙏💯❤️🤍👍🎉💐👌

  • @suhaspawar8473
    @suhaspawar8473 4 роки тому +2

    Satara Powerful Business man Kadam sir.....Rajat pawar

  • @shashikantdande5522
    @shashikantdande5522 4 роки тому +2

    खूप छान महिति दिली धन्य वाद

  • @koankanchimansasadhibholi2071
    @koankanchimansasadhibholi2071 4 роки тому +3

    Excellent concept boss ek no sir I really appreciate for your efforts.
    I'm also start this from this session.

  • @anandraoambre8300
    @anandraoambre8300 3 роки тому +1

    Sir khup chan mahit milali kaju processing and business development marketing. Etc.
    Asech Shetiver adharit project chi mahiti upload karat ja tyatun aplya khedyatil yuvakana vavsayachi prerna milit ahe
    Thank you so much
    Anand Ambre
    Tanzania
    East Africa

  • @bahujanhitaylivetvbht8677
    @bahujanhitaylivetvbht8677 4 роки тому +3

    संजय कदम खुप चांगला बिजनेस निवडला

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 4 роки тому +11

    खजूर उत्पादक शेतकरी त्याना भेट द्या परभणी वसमत रोड परभणि पासुन 10 कीमी

  • @abhijeetsawant5767
    @abhijeetsawant5767 4 роки тому +4

    Congratulations and best of luck for your future business 👍

  • @deepakp8825
    @deepakp8825 4 роки тому +1

    आपण स्तुत्य कार्य करीत आहात पाण सर्वच वेपरी वृतिचे नसतात तो करतो म्हणून मी करतो अणि आहे ते घालून बसतो असे न होणे चांगले.जय हिंद !

  • @somnathraut6784
    @somnathraut6784 4 роки тому +3

    Sandy भाऊ आपण खरंच छान माहिती बरोजगार तरुणांना पर्यंत पोहचवता👌👌👌👌

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 роки тому +2

    तसेच काजू गर साठी बी घेतले जाते व त्याची साठवणूक त्याची काळजी कारण बी नवीन
    सिझन चालू होई पर्यंत टिक वायचे असते
    त्या साठी साथनुक भंडार किती टण काजू बी
    खरेदी केली जाते ही सर्व माहिती द्यावी

  • @vaibhavsatpute9400
    @vaibhavsatpute9400 3 роки тому +3

    Khupach Chan message Sir 👍👍

  • @MaskaChaska23
    @MaskaChaska23 4 роки тому +4

    Wonderful 😊👌👌👌👌 keep it up 👍👍👍

  • @swapnilchavan870
    @swapnilchavan870 3 роки тому +3

    Very inspirational story.....

  • @369_malekar
    @369_malekar 3 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली

  • @sanjaygamare5432
    @sanjaygamare5432 3 роки тому +1

    खूप छान स्टोरी...
    खूप छान sandy

  • @shridharpanchal8986
    @shridharpanchal8986 4 роки тому +2

    Nice information sar tumhala salam👍👍👌💐💐

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare1834 Рік тому +1

    हे सोपं नाही पण कठीण ही नाही
    गुंतवणूक जास्त आहे या व्यवसायाला गुंतवणूक पूर्ण होत नाही.

  • @kumartembe9947
    @kumartembe9947 4 роки тому +6

    मित्रा sandy हा धंदा मुळात कोकणात पाहिजे होता तो साताऱ्यात आहे त्याच नवल वाटतंय आणि हा धंदा सिजनेबाल वाटतंय म्हणजे एप्रिल मे मध्ये कारण त्या वेळेस काजू चा हंगाम असतो तेव्हा काजू मिळतात पण तू दाखवलेला व्यवसाय बार माही वाटतंय हे चित्रीकरण केव्हा केलंस ते कळव, आभार आणि मी आज तुज्या बरोबर बोललोय उषा चव्हाण ताई बद्दल त्यांची मुलाखत घे लवकर आम्ही वाट पाहतोय,,,,,,,, राजेश टेंबे ( नेरळ, माथेरान, रायगड )

    • @rupeshg536
      @rupeshg536 4 роки тому

      Season madhe stock kharedi karun thevla jaato.....

    • @9767808334
      @9767808334 4 роки тому

      कोकण मध्ये काजू ओल्या भाजी करुन खातात.. कोणीही सुक्या काजू काढून विकत नाही..

  • @kurmudasvalake3223
    @kurmudasvalake3223 4 роки тому +2

    खरच खूप छान सर

  • @anylksrba4403
    @anylksrba4403 4 місяці тому

    मी पण बेळगावचा आहे आणि बेळगाव ते चंदगड परेंत सर्व कडे काजूच काजूची लागवड आहे 14:59

  • @shetisamratrk3242
    @shetisamratrk3242 4 роки тому +6

    Sandy u r great ,,,,,,and u r work is wonderful ,,,,,,
    But ,,,
    I Request to you ,,,Oil Mil (Cotton seed)
    And Animal Feed Cotton Cake Manufacturing business success ,,,,,make a Video ....plzzzzz

    • @abhin9402
      @abhin9402 2 роки тому

      Maz oil mill vikaych ahe

  • @arunsuraywanshi9429
    @arunsuraywanshi9429 Рік тому +2

    खूप छान ❤

  • @PMO21
    @PMO21 4 роки тому +2

    Wa khup chaan

  • @pratishthashinde7896
    @pratishthashinde7896 3 роки тому +2

    Ata Job sodun business krnar Sir mast aahe video

  • @rajeshmohite8421
    @rajeshmohite8421 3 роки тому +2

    Very good

  • @krushnatpatil1977
    @krushnatpatil1977 Рік тому +1

    Great job sir

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 4 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली आहे. खूप छान!!!

  • @shardakadam4130
    @shardakadam4130 4 роки тому +2

    Nice information. ....carry on. ...

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 3 роки тому +1

    खुपच छान सरजी

  • @BrightAnwar
    @BrightAnwar 4 роки тому +2

    Dada khoop chhan video banaotat tumhi ❤️

  • @vrishalinimse6596
    @vrishalinimse6596 3 роки тому +1

    असेच vdo घेऊन येत जा sandy

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 роки тому +1

    हॅट्स ऑफ टू यू डियर ब्रदर. पुढे चालू ठेवा यशस्वी वाटचाल. ऑन लाईन रिटेल क्षेत्रात शिरा हरिओम.

  • @prakashhol3022
    @prakashhol3022 4 роки тому +2

    Great achievement

  • @omilokhande9950
    @omilokhande9950 4 роки тому +3

    Ekdum mast dada🤩

  • @maheshwalunj1843
    @maheshwalunj1843 3 роки тому +1

    छान सर

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 3 роки тому +1

    खूप छान

  • @maheshmandavkar3750
    @maheshmandavkar3750 4 роки тому +5

    कदम साहेब तुम्ही कच्चा माल काय भावाने घेता मि कोकणातला काजु बागायतदार आहे जरा कमेंट मध्ये नक्की कळवा 🙏🙏

    • @kunalnaik22
      @kunalnaik22 4 роки тому +1

      Mahesh mandvakar..... Kaccha mal Kay darane deta tumhi??

    • @sanketsurve9424
      @sanketsurve9424 3 роки тому

      Adders Kay apla

    • @varhaditales
      @varhaditales 2 роки тому +1

      मला कच्चा माल पाहिजे विदर्भात वर्धा येथे. पाठवू शकाल का?

  • @PavanKhatekar
    @PavanKhatekar 3 роки тому +1

    Ek number video ..

  • @omkarkaralkar422
    @omkarkaralkar422 4 роки тому +2

    खूप छान video

  • @krishived
    @krishived 4 роки тому +2

    प्रेरणादायी

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 3 роки тому +2

    Great

  • @KPFinancialservices
    @KPFinancialservices 3 роки тому +1

    Nice. Good work by Sanjay j. Best of luck. Marathi Manus.. Rock.
    Sanjay j, what's wholesale rates. I am interested.

  • @irshadahamdshamsher5492
    @irshadahamdshamsher5492 3 роки тому +2

    Congratulations

  • @somnathlondhe9253
    @somnathlondhe9253 3 роки тому +1

    Great sir

  • @shrikantgaikwad8332
    @shrikantgaikwad8332 3 роки тому +4

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे संजय सरांचा. संजय सरांचा नंबर मिळू शकेल का, किंचा त्यांना भेटायचं असेल तर त्यांच्या ऑफिस चा नंबर मिळेल का ?

    • @shrikantgaikwad8332
      @shrikantgaikwad8332 3 роки тому +1

      त्यांच्या ऑफिस चा पत्ता किंवा नंबर मिळू शकेल का ?

  • @sagartiramal4732
    @sagartiramal4732 Рік тому +1

    Sir aapn mahiti khup chayan Dil ahe kharch ? Pn tumi cating said ka nahi dkavali sir

  • @rajeshmhamunkar8686
    @rajeshmhamunkar8686 4 роки тому +1

    Nice Great job sir. I like it

  • @rahulghodeswar2462
    @rahulghodeswar2462 3 роки тому +1

    1 नंबर सर ग्रेट

  • @chandrakantsurve4609
    @chandrakantsurve4609 3 роки тому +1

    All the best

  • @physicaldirector396
    @physicaldirector396 4 роки тому +2

    Nic q sandy good work 👍🏼 keep it up

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 3 роки тому +1

    मा.संजय सर,.मी नुकताच सन.२०१७ पासून बिझिनेस मध्ये आलो आहे. माझा कपडे फेन्चाइची तीन दुकान आहे. परंतु लाँक डाउन मध्ये या धंद्यात थोडा मंद पडला, पण किराणा धंदा उचलला त्यामुळे मी आता एक डेली निड्सच शाँप टाकल व सोबत ड्याय फूड्स ठेवायचा मनावर घेतो आहे. मी पण मराठी ओ.बी.सी.मध्ये आहो. मराठी माणसाला उघ्योगात इतर लोक(समाज) पुढे येण्यासाठी सहकार्य करत नाही. आपल्या सहकारी रूत्तीमुळे मला सुध्दा एक कीलो ऐयर टाईट पँकमध्ये दहा ते पंधरा कीलो काजू प्रथम देऊ शकाल काय?

  • @sayyedsharika9921
    @sayyedsharika9921 4 роки тому +5

    Ek like to banta hai boss

  • @r.k.edutech7866
    @r.k.edutech7866 4 роки тому +2

    Nice sandy👍

  • @sandipsagvekar1812
    @sandipsagvekar1812 3 роки тому +1

    Nice job

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 4 роки тому +2

    अजून असेच नवीन विडिओ बनवा।।।

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 8 днів тому

    दादा कच्चा माल कमी कारखाना टाकून त्यात काय घालायचे 1 महिना माल मिळतो 11 महिने बंद तो पण कोकणातील कारखानदार घेतात कृपया दिस्या भूल करू नका ही विनंती 🙏

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 роки тому +1

    Nice video

  • @mohandumbre6203
    @mohandumbre6203 3 роки тому +1

    Nice job.....0

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 роки тому +1

    Nice sir

  • @akashbodke2607
    @akashbodke2607 4 роки тому +1

    Nice work....sandy bhau👌

  • @deepalirane8519
    @deepalirane8519 4 роки тому +1

    ग्रेट

  • @rameshsundisha1839
    @rameshsundisha1839 3 роки тому +1

    Good

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 3 роки тому

    खूप छान वाटले

  • @rajupatil33637
    @rajupatil33637 Рік тому

    sanjay sri your great mi belgavcha hai

  • @satyam.sarnaik
    @satyam.sarnaik 3 роки тому

    खुप छान माहिती ..।

  • @vijayvv5632
    @vijayvv5632 2 роки тому +1

    Sir can you please make videos in Hindi. or English.. So that everyone can understand... Thank you.

  • @vkvideos.
    @vkvideos. 4 роки тому +2

    Video mst ahe.
    Pn video chi suruvat Hindi bhashetun ka krt ahe.
    Tech bol jr marathi mdhe chhan vatel mazya mte.

  • @sanjaywaghmode9077
    @sanjaywaghmode9077 4 роки тому +1

    Thanks

  • @TheDevenDalvi
    @TheDevenDalvi 3 роки тому +1

    Mastach video, mala sirancha contact details miltil ka, mala suddha kaju cha business karayacha aahe

  • @sachinmore1031
    @sachinmore1031 3 роки тому +1

    Congrts

  • @jayenterprises5652
    @jayenterprises5652 3 роки тому +2

    तुम्ही कलेला संजय कदम चा व्हिडिओ चांगला वाटला, असेच व्हिडिओ करत रहा, तसेच त्यांचें पुर्ण नाव,पत्ता, मोबाईल नंबर देत जा्वा म्हणजे त्यांच्याकडून आणखी काही माहिती शिकता येईल. संजय कदम यांच्या cashew कंपनी चा पत्ता सांगा किंवा मोबाईल नंबर द्या, म्हणजे त्यांना personaly भेटता येईल किंवा माहिती घेता येईल, thank

    • @jayenterprises5652
      @jayenterprises5652 3 роки тому

      Plz give details of cashew company for satara

    • @adityamore2643
      @adityamore2643 3 роки тому +1

      सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक छोटस गाव आहे खेड नांदगिरी

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 4 роки тому +1

    khup chan

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 роки тому +1

    सजय सर

  • @Bhagwan90_
    @Bhagwan90_ 4 роки тому +1

    Nicely explained ......

  • @sureshjadhav5628
    @sureshjadhav5628 4 роки тому +3

    Sanjay sir,
    You're business story is very inspiring.
    Can you give me any business opportunity at Aurangabad or Aurangabad area.