खरंच राव ...... सौरभ आणि ढोल्या सारखे मित्र भेटायला नशीब लागतं.............. काजल ❤️ सौरभ ....... खूप छान जोडी आहे .......... खूप आवडला हा एपिसोड आणि शेवट खूप छान आहे ........
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेब सिरीज खूप छान आहे. मी सर्व एपिसोड पाहिले. पण माझी पण इच्छा झाली की एपिसोड मध्ये काम करायचे. प्लीज सर तुम्हाला खूप वेळेस रिक्वेस्ट केली पण तुम्ही रिप्लाय नाही दिला. एकदा संधी देऊन बघा.
आजचा एपिसोड खूप छान👏✊👍 झाला आहे कारण सैरभ ❤ प्रिया दोघेही परत एकदा एकत्र येऊन पहिल्या सारख झाल मग प्रिया एपिसोड मध्ये आणि आली मग सौरभ ची आणि प्रिया ची जोडी छान दिसणार ना कारण प्रिया ला पहिले की एपिसोड पाहायला येक वेगळी failing येते
अभिषेक चिडतो कशाला रे 😈. ठिक आहे ना मग😂👍 हा डायलॉग कोणाकोणाला आवडतो.
Mala 🤟
Kadakkkkkk 🔥🤟
मला
Mala
🤟
जो ढोल्या चा fan आहे त्यानी लाइक करा ❤
Aami abya ch fan hay
I like you dholoy
📍काळे सर - माझं नाव आहे काळे चालणार नाही
फालतू चाळे..
📍जागते सिर -- मेरा नाम हे जागते, मेरा नाम
सुनकर सबलोग भगते...
📍घुलश्या - बिंडकुळी भगितलीस का ...
📍ढोल्या - हे बग अल्ट्रा प्रो मॅक्स..
📍अभय - बाई वाड्यावर या...
📍बाळ्या - हममम...
📍नग्या bhai --- ठीसासस...
😍तुम्हाला हे अवडलास plz कॉमेंट ला लाइक करा ❤️plz bhavano...
सूरखी :-घुबडाच्या तोंडाच्या
प्रिया - हे बघ..
वनिता - चिडतो कशाला..
🙌
जो सौरभ प्रिया चा फॅन त्यानी लाईक करा
प्रिया आणि सवरब ची जोडी सुपर स्टार पेक्षा कमी नाही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ लव यू all टीम
@Mr. G J *Ho na boss*
खरचं सौरभ आणि ढोल्या सारखे मित्र भेटायला नशीब लागतंय .I like this is episode 🤗😘😘😘👍😘☺️☺️
प्रिया मुळे आजचा एपिसोड खूप छान सर पुन्हा त्यांची लव्ह स्टोरी सुरू करा
वनिता आणि आभिषेक जोडी म्हणजे अगदी अचूक अंदाज.....
मग काय लागिन लावुया
वनिता आणि अभिषेक ची जोडी खूप छान आहे 🥰🥰🥰😍😍😍
क्रुपया भाग लवकर सोडत जावा की आम्ही किती वाट बगतोय राव🥺😳😔
❤️✨️
Ek dam khar aahe
लवकर
ढोल्याची लव्ह स्टोरी दाखवा कि
खूपच छान प्रिया ला वेब सिरीज मध्ये बघुन खूप छान वाटल कोजागिरी पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप छान ऐपीसोड विडीओ आहे 🤩😍👏👏
Hii
Chalu tr houdya
Ho ka right ahe
Chan ahe video
Divya
Abhishek आणि vanita best atting... 👌👌👌
प्रिया आणि सौरभ ची जोडी एक नंबर आहे
हा एपिसोड बघताना गौतमी पाटील ची आठवण आली 😂😂😂😂😂😂
😂🤣🤣
😂😂😂
🤣🤣🤣
खूप मस्त 👏🏼आणि ending पण खूप छान.. सौरभ आणि प्रिया 😍कारण त्यांचं पहिली मैत्री च प्रेम आहे ते... छान
वनिताची एक्टींग जबर्दस्त.. चिडतो कशाला म..😅😅😅
Thin hai na mg
आभ्या आणि बाळ्या 1 number acting 😂😍🔥🔥
खरं बोला भावांनो व्हिडिओ मनापासून कोणा कोणाला आवडली 😄🥰🤪
Aabhya & vanita khup chaan 👌👌
लय दिवसानि मत्था आदि😍😍😍🥰🥰🥰
जो सौरभ चा फॅन आहे तेने लगेच लाईक करा
Piray आली म्हणून हा एपीसोड चागला वाटला 🥳🥳🥰🥰
गाणी मस्त लावलेत ,
जाकते सर परत तुम्ही च फक्त 👏👏💥💥💥
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏✌️
वनिता आणि अभिषेक लय भारी ❤️❤️
GOOD MORNING JAAN LOG💋😎🎭🥳😻
Priya Saurabh ❤️💫🥰
गुलश्या भाई चा नाद नाय करायचा🦾🦾🦾🦾🦾
प्रिया मुळे एपिसोड छान झाला 🥰🥰
Priya aani Saurabh chi jodi best
तुमच्या सर्वच भागातील आपल्याला काजल ची भूमिका खूप आवडते 🥰🥰
खूप खूप सुंदर आणि छान झाली कोजागिरी पौर्णिमा पूर्ण एपिसोड पण खूप सुंदर झाला ✌️✌️✌️✌️✌️👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🤝🤝👍👍👍👍💪💪💪✌️✌️✌️✌️✌️🙏🙏🙏
सौरभ आणि प्रिया ची लव्ह स्टोरी परत दाखवा दोघेही खूप छान दिसतात
गुलश्या भाई 💥👑😅❤️
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड एक नंबर
आमच्या गावात सुद्धा शाळा आहे पण ह्या शाळेसारखी मज्जा काही वेगळीच असते 😎💯💯नाद खुळा नियोजन केले हा ह्या एपीसोड मध्ये
Last seen super duper suvrabh and priya ❤️❤️❤️
Lay bhari bhag....... kojagiri purnime chya hardik shubhechha.👌👌👌💐💐💐
खरंच राव ...... सौरभ आणि ढोल्या सारखे मित्र भेटायला नशीब लागतं..............
काजल ❤️ सौरभ .......
खूप छान जोडी आहे ..........
खूप आवडला हा एपिसोड आणि शेवट खूप छान आहे ........
Kajal एकच नंबर 🥰🥰🥰
सुरखी ची कॉमेडी लय भारी फुल डेंजर बोलती
प्रिया आली आणि मस्त झाला भाग 👍
ढोल्या गौरी, वनिता अभिषेक, सैरव प्रिया काजल, गुलशा, नांग्या, बाळ्या, जागते सर,काळे सर, सुरेखा,सपना,लय भारी भूमिका करतात
Abhishek एक नंबर 👍
आजचा एपिसोड खूप छान होता. एकदाची प्रिया आणि सौरभ ची लव्ह स्टोरी बगायला मिळाली खूप दिवस वाट पाहत होतो ह्या सीन ची…❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आगदी बरोबर भवा
Ho bhava
आपली आवडती जोडी अभिषेक वनिता 👌✌️✌️ नाद खुळा
Only गूलश्या भाई💪🙆 गूलश्या मूळे मज्जा बगायला आहे. आणी गूलश्या टिम😁😄🥰
एकच नंबर प्रिया 😘 😘
Good morning 🌅🌅🌅
सौरभ आणि प्रिया एक नंबर जोडी आहे आशीच राहुदा जोडी👫💜
आज खरी शाळा परत पाहिल्या सारखं वाटलं कारण प्रिया आणि सौरभ हीच अप्रतिम जोडी लिड रोल मध्ये शोभते, प्रिया एपिसोड मध्ये असल्यावर शाळा परिपुर्ण होते.
खंरच
आजचा भागात प्रिया आहे वाटत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला
एकदम झकास खूप चांगला अभिनय केला सर्व कलाकाराचं अभिनंदन
Abhishek Chidto Kashala Re ❤️❤️❤️❤️
🥰🥰🥰 लास्ट 🥰 सीन प्रिया आनि सौरभ 🥰🥰🥰
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी तो एक आनंदाचा दिवस
Priya Fans Like kara comments kara
काय राव किती उशीर.
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेब सिरीज खूप छान आहे. मी सर्व एपिसोड पाहिले. पण माझी पण इच्छा झाली की एपिसोड मध्ये काम करायचे. प्लीज सर तुम्हाला खूप वेळेस रिक्वेस्ट केली पण तुम्ही रिप्लाय नाही दिला. एकदा संधी देऊन बघा.
👍👍
Mla tr yach Camera Shooting kraychi Echa aahe
Ho bhau mala pan ahe 🥺
करना मग👍
नाही मिळनार संधी
प्रिया मुळे एपिसोड ला ४ चार चांद लागले ❤️
Ho
खुप छान ढोल्या मस्त ढोल्या उर्फ लाडू मस्त 😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🤩🤩🤩🤩🤩🤩
काजल आणि सौरभ ची जोडी मस्त वाटेल..... ❤️🙏
Saurabh chi ani priya chi jodi ek nomber ❤️👍😘😉
वनिता अभिषेक 💘 जोडी मस्त आहे
ढोल्या भावा I love you❤
शेवटी मित्राला च मित्राची काळजी असते❤
Chalu Kara na
8 45 la hothe
🥰Sourabh aani 🤩Priya chi love story dakhava ❤️
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
Ajcha episode 1no hota prt Priya Ani sourabh chi story dakvli thank u
सौरभ भाऊ आपणास मनापासून खूप खुप शुभेच्छा
Khup sunder episode hota Ani saurabh Ani priyachi Jodi ek no...baki dholya one man show..
🎉🎉🎉🎉
🥰🥰🥰 लास्ट सीन 🥰🥰🥰 प्रिया आनि सौरभ 🥰
Kajal❤️saurabh...no 1 jodi🔥
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
ह्या वेब सिरीज चे अजुन भाग पाहण्याची इच्छा आहे. तुमच्या कडून बरच काही चांगल शिकायला मिळाले. 👍☺️
Hi
गुलश्या एक नंबर
Kajal ani sourabh chi jodi yek no ❤❤
एक नंबर खतरनाक प्रिया आले मधले व्हिडिओ खतरनाक झालेला आहे
Priya ani sourabh cha last seen egdam kdkk zala🥰💥
सौरभ आणि प्रिया या दोघांची लव्ह स्टोरी बनवा व्हिडिओ
सुरेखा खूप भारी बोलतीयेस
Tumcha sarvacha episode khup chan ahetajakadun tumla saglyna हार्दिक हर्दिक. शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भाग खूप मस्त होता
सगळ्यात जास्त कॉमेडी आणि एक्टिंग करतोय तो पण सगळ्या एपिसोड मध्ये 👌👌👌
वनिताचा अभिषेक वर लई जीव हाय 😎😄😄
Kajal is Best ....Lovely .... Ok .. good job.kajal
Dholya fans like kara, comments kara
priya ani saurabh chi jodi ek no ❤❤❤
Priya best...... ❤️🌏💫
एक नंबर भाग घेतला आहे
Kajal fans Like kara, comments kara
Mi😃
चेपलीन तुझा फना सडकीन 😂🤣🤣🤣🤣
प्रियाच्या एन्ट्री ने परत एकदा वेब सीरिज मद्ये खुप मज्जा आली.
आजचा एपिसोड खूप छान👏✊👍 झाला आहे कारण सैरभ ❤ प्रिया दोघेही परत एकदा एकत्र येऊन पहिल्या सारख झाल मग प्रिया एपिसोड मध्ये आणि आली मग सौरभ ची आणि प्रिया ची जोडी छान दिसणार ना कारण प्रिया ला पहिले की एपिसोड पाहायला येक वेगळी failing येते
खुप छान होता आजचा एपिसोड मस्तच तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐
Madom दिसत नाहीत आजकाल एपिसोड मध्ये...🤔🤔
सुरेखाचा भांडणाच्या बाबतीत तर केण हात नाय धरणार....खरच मला खुप आवडते ही सीरीज