#व्यसनमुक्ती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • व्यसनी माणुस वाईट नसुन त्यांचे व्यसन वाईट आहे व केवळ व्यसनच त्याला नाचविते आहे अशा वेळी आवश्यकता असते ती त्या व्यक्तीला व्यसनातुन मुक्त करण्याची व त्यासाठी त्याला उपचार देण्याची , अशा पध्दतीने व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय उपचार उपलब्ध व्हावेत या हेतुने डॉ . संदिप तांबारे यांनी भगवंताच्या च्या वास्तव्याने पावन झालेल्या बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) नगरीत निसर्गरम्य वातावरणात औषधोपचार , मानसोपचार , सामुपदेशन , योगोपचार , संगीतोपचार , आध्यात्मिक जागृती इ . सुविधांनी युक्त व तज्ञ डॉक्टर्स आणि प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांनी सुसज्य अशा आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रांची निर्मिती केली आहे .... 🚦Google Map Location Link .👇 maps.app.goo.g... 🏥पत्ता : रिलायन्स कंपनीच्या बाजूला,बार्शी लातूर रोड जामगाव (आ) ता : बार्शी जिल्हा : सोलापूर 📞☎️ संपर्क9588423177 ayushrehabinst...

КОМЕНТАРІ • 6