हॅलो सर मढी बुद्रुक तालुका कोपरगाव चा रहिवासी आहे मी जन्मतः या गावांमध्ये राहत असून माझ्या वडिलांना मढी बुद्रुक येथे 50 वर्ष झाली आहे माझी जागा गायरान मध्ये असून सदर गायरान हे पाणी योजनेचे तळे यासाठी वापरली गेलेली आहे सदर मला त्या जागेवरून उठून दिले आहे मला ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी तुला नवीन जागेत तुझं पुनर्वसन करून देतो व घरकुल मंजूर करून देतो अशी आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचे घरकुल अथवा जागा मिळाली नाही मी जागेपासून वंचित झालो आहे मला तक्रार दाखल करायची आहे तर मी तक्रार कोणाकडे दाखल करू शकतो
नमस्कार साहेब माझ्या वडीलाचे नाव फोटो पासवर तानू ऐवजी तानाजी गोपाळ निवाते बाकी पेपर वर लाईट बिल वर तसेच रेशनकार्ड वर तानू गोपाळ निवाते आहे सद्या ते ह्यात नाहीत मृत्यू दाखल वर ही तानू मार्गदर्शन करावे
अगर 2007 चया नंतर कोना वयाकती कडूून घर विकत घेतले आणि त्या माणसाने 2007 चया अगोदरचे न देता नंतरचे दिलेत तर कारन त्या माणसाला परत ते घर बळकावयाचे आहे आणि तुजे घर तुटले असे दाखवुन आणि त्या घराचे जुने कागदपत्र तया घराचया आजुबाजूला बाधुन ते सुधदा 2022 संपताना तंर ते पात्र आहे का
Hi sir माझ्या आजोबांची रूम कुर्ला या ठिकाणी आहे आमची काकी आम्हाला कुठलाच हिसा देत नाही आणि तो रूम त्यांनी आपल्या नावावर केला आहे तर आम्हाला काही तुमचे मार्गदर्शन मिळेल का आम्ही खूप अडचणीत आहोत सर 🙏🙏
सर नमस्कार आम्ही एकूण तीन भाऊ आई-वडिलांची खोली होती जागा कमी पडत असल्या कारणामुळे मी काही दिवस वेगळा राहिलो आज त्या ठिकाणी एसआरए होत आहे मला कुठलीही कल्पना न देता भाऊंनी व इतर लोकांनी एसआरए मध्ये मी वारस असताना देखील माझी कुठेही विचारणा केली नाही व माझी संमती घेतली नाही मी आता काय करावे
Sir mi room ghet ahe jyachi room ahe tyanchyakade2000 varsapurviche purave ahet ty agodarche nahi ahet ani chain agrrement nahi ahet tar ghetli tar chalel ka margardarshan karave please🙏
नमस्कार सर मला तुमची माहिती आवडली. माझा प्रश्न असा आहे की आमच्या घराचे डॉक्युमेंट फोटोपास हा जुन्या मालकांच्या नावावर आहे. त्यांच्या पासुन माझ्या वडीलांनी रूम विकत घेतली. 1996 ला त्या रूमचे कागदपत्र हे वडिलांच्या नावे आहेत व 2000 सालची सर्वेक्षण पावती व लाईट बिल हे वडिलांच्या नावे आहेत. वडील हे जास्त गावी असल्या कारणानी वडिलांनी पॉवर ऑफ अटार्नी हे माझ्या नावे केली आहे मी त्यांचा मुलगा आहे. त्या रूमवर मी रेशनिंग कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट पास बुक काढले आहे आता ती रूम बिल्डिंग मध्ये गेली आहे. रूम ट्रान्सफरची अडचण येत आहे तर काय करावे, बिल्डर यामध्ये काही मदत करेल का मला मार्गदर्शन करावे
1984 cha light bill aahe, 2000 agodar cha voting iD aahe, Gift deed pan aahe, aani current, adhar, pan, ration, bank pass book pan aahe. Fhakt 2000 cha survey receipt naahi aahe. Tar mi paatra aahe kaa??
सर मे एक पक्की झोपडी लेने वाला हू जिसके पेपर २०१९ के बाद वाले हे. झोपडी का टॅक्स लगा हे २०१९ से. वो झोपडी २०१८ मे ही बनायी हे. क्या भविष्य मे मुझे SRA मे रूम मिल सकता हे??
@@sujitmore2718 नोटस कोणी दिल आहे त्या वर आधारित आहे , झोपडी धारका कडे काय पुरावे आहेत आणि झोपडी का तोडली जात आहे खूप गोष्टी असतात त्या आधारे मानानिय न्यायालय आदेश देत अंतरिम ,तात्पुरती स्थगिती मिळते जर सगळ्या गोष्टी प्रथम दर्शनी झोपडी धारकावर अन्याय होत आहे आणि तो संरक्षित आहे कायद्यात तर
सर, माझ्या मयत पतीचे नाव Annexture 2 मध्ये होते, त्यांच्या निधनानंतर मी वारासनामा करून घेतला आहे. पण त्या पात्र structure वर माझ्या सासरच्यांनी कब्जा करून घर बांधले आहे. Structure माझ्या कबज्यात नाही आहे. त्या बदल्यात त्याच एरिया मध्ये दुसऱ्या structure मध्ये मी राहते आहे जे माझ्या सासू च्या नावे आहे annexture 2 मध्ये. तर माझे structure माझ्या कबज्यात येण्या साठी काय करता येईल? माझ्या कडे light bill सोडून सर्व ID proofs आहेत. Please guide करा
परिशिष्ट यादी एकदा तयार झाली तर ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्याच्या नावेच योजनेत रूम मिळतो , जर तुमच्या पतीच्या पतीचे नाव परिशिष्ट यादीत आहे तर रूम त्यांच्या नावे मिळेल जर वारस हक्क तुम्ही दाखवला तर तो तुमच्या नावे होईल , एस.आर . ए कार्यालय बांद्रा येथे सचिव यांना पत्र लिहा जो काही प्रकार घडला आहे तो , आणि अजून झोपडी जागेवर असेल तर वीज बिल नावावर करून घ्या तुमच्या जवळ योग्य पुरावे असतील तर तुम्हाला रूम मिळेल
@@Adv.AniketShridharMore annexture 2 2007 साली बनले आहे. तेव्हा ती रूम पात्र election कार्ड वर केली आहे असे मला समजले. त्या रूम वर किंवा structure वर आमचे काही पुरावे नाही आहेत. त्या area मधले पुरावे आहेत जिथे मी सासू च्या रूम मध्ये राहते ते..
Sir mala propery tax karaicha aahe majha ghar 2003 pasun aahe, madh island mumbai madhe, online kiva kasa karaicha apply aani process kasa asto Thank you
सर माझे ghar BMC road winding madhe affected asel tar mala kai compensation bhetel ani jar maja half room affected hot asel tar mala kai benifit bhetel???? Karn ti room jst me purchase keli aahye 2 years jhale purchase karun jhale aahye
Slum Declaration - Society Or Committee Formation - Appointment of Developer From all members of ur Society Or Committee - Agreement Between Developer - Proposal For Development -Approvals from Concern Authorities to- LOI Annexure 2 LIST For Eligibility ....
सर मला वडाळ्याला झोपडपट्टीत रूम घ्यायचा आहे तर तिथे पहीले तिन मालक झाले आणी मि चौथा असेन आता जो मालक आहे त्यांच्याकडे दोन हजार नंतर चे पूरावे आहेत तर मि तो रूम घेऊ कि नको
Jar chalitali room 1+1 asel aani tyacha purava 1997 cha aadhicha asel tar varchi room separate bhetncyachi chances aahe ka aani kontya rules cha under yeto tehi sangawe
सर नमस्कार आई च्या नावे असलेली झोपडी दोन रुम आहेत व आपल्या दोन मुलांना बक्षीसपत्र म्हणुन दिल्यास ते दोघे दोन रुम साठी पात्र होतील का कृपया मार्गदर्शन करावे
दोन वेगळ्या रूम आणि दोन पात्रतेच्या निकषा नुसार वेगळे पुरावे असतील तर दोन्ही रूम पात्र होतात केवळ पती पत्नी याच्या मध्ये कोणाच्याही ऐका च्या नावे रूम पात्र होतो
Sir MMRDA ME 2005 KA DEMOLITION HUA HAI SHOP KA ABHI TAK KUCH HUA NEHI HAI TOH AAGE KA PROCEDURE KA MARGDARSHAN DE AUR Annexure2 ME STRUCTURE HAI FIR BHI KUCH HUA NEHI HAI DOCUMENTS:- SALE AGREEMENT BADA PAVTI LANDLORE KA LIGHT BILL NEHI HAI VOTER CARD HAI RASAN CARD HAI ADHAAR CARD HAI COLLECTOR KA LETTER HAI PLZ SHARE INFORMATION SIR🙏
@@Adv.AniketShridharMore sir letter me kya mention kare aur kaha letter bhajna hai aur kab thak reply aayaga sir lekin yeh metter solve ho sakta hai na sir plz reply sir🙏
सर रूम चे १०० स्टैंप पेपर वरति लिहून् दिले आहे आणि २००० साल ची सर्वे पावती ची झेरॉक्स आहे आणि २०११ चे लाइट बिल आहे ओरिजनल रेशन कार्ड ची पन झेरॉक्स आहे तर पात्र आहे का
जर तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये किंवा पुण्यात रहात असाल तर आपणांस भेटायचे आहे कारण आमची झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी बिल्डर एजंट मार्फत पेपर जमा करत आहे तुमचा सल्ला व मदद हवी आहे मी या अगोदर सुद्धा तुमचे व्हिडीओ पाहिले आहे
Our plot size is 2500 sq meters and there are 14 flats of 485 sq feet and 30 flats of 632 sq. feet (in Mumbai suburban area). We want to redevelop the building. Builder has mentioned that redevelopment under 33 (7B) is not feasible for him so he has suggested 33 (11) scheme. He is offering around 27 % rera carpet area and will construct approx. 632 sq feet and 790 sq feet apartments under 33 (11) . He is going to construct a building in sra for a slum in the nearby area where market rate is less. Builder is going to use 33 (11) scheme under SRA, clubbing with SRA projects. Requesting you to give advice on the risks that can come if 33 (11) is used for redevelopment instead of 33 (7B).
Sir 1 SRA madhe ashe kaise niyam aahe ka ki Slum Cha itkech minimum area pahji trch tumcha room pass hoil For Eg. 50sq feet 2 Ya Documents Base main aahet
नमस्कार सर आपल्याला मला विचारायचे होते की नवरा तसेच बायकोचे एक एक स्वतंत्र रूम आहेत एक एरियात दोन वेगवेगळ्या चाळींमध्ये ते रूम आहेत एक बायकोच्या नावावर ती दुसरा नवर्याच्या नावावर एस आर ए मध्ये दोन रूम ग्राह्य धरले जातील का पेपर सर्वे जुने सरकारच्या मागणीप्रमाणे
माझा पण सेम प्रॉब्लेम आहे . मग आम्ही त्या वेळी काय करू शकतो . जसं की रूम विकू की राहूदे माझा छोटा मुलगा १ वर्ष च आहे त्याचा नावावर गिफ्ट दिड केला तर रूम पत्र होईल का
sir i have 3 sister and one brother my mother is dead in2018 our sra project is 90% completed. now all my sister and brother wanted to transfer room on my name . there is no any arguement on room all are married and good setteled. now we are going to applying procedure for room transfer.. But the problem is my elder sister is physically not fit he is living in goa. durring the process in sra when sra call for hearing she unable to come(not possible to attine) in sra office durring hearing . what is the solution for this problem
U can Make Registerd Deed or declaration that she Having no objection for transfer the said flat in ur name , Deed or declaration Must me Registered ,. And for your sisters convince Registration officers also provide house visit service in case of special cases such as persons who unable to visit office .. Ask first SRA officials before doing this
कलेक्टर ऑफिस मध्ये तपासणी करा त्या पावतीचे रेकॉर्ड मिळेल , व तुम्ही ते कुठेही पुरावा म्हणून वापरू शकता। , आता तुमचं रेकॉर्ड शोधण्या साठी तुमचे शेजारी असतील त्यांच्या पावती चे नंबर द्या त्या नुसार तुमची पावतीचे रेकॉर्ड शोधता येईल
मैं 2005 में रूम लिया था विक्रोली में 2012 में बिल्डर ने रूम खाली कराया 3 साल भाड़ा दिया 9 साल भाड़ा नहीं दिया आज भी बिल्डिंग बना नहीं विखरोली ईस्ट मेरा लाइट बिल रूम का 2005 का है मेरे को भी आप पत्र कर दिया अभी पत्र कैसे होगा
सर गावत 1995 चा पहिला पासुन ज्याच्या नावे घरकुल होता तो आता नाही कारण त्याचा मर्त्यु झाले असेल तर त्याच्या रक्तातील नाते कोणी नसेल तर ते घरकुल कोणाला होउ शकतो प्लीज याची सविस्तर सागा
बोरिवली मोक्ष प्लाझा येथे अंतिम भूखंड क्रमांक 62 63 64 ही जागा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे काही लोकं रेंट भरतात काही लोकं टॅक्स भरतात काही लोकांची स्वतःची जमीन आहे येथे संपूर्ण बनावट झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील संपूर्ण कागदपत्रे बनावट आहेत रातोरात सर्वेक्षणा पूर्वी 45 झोपड्या आज बाय पाचच्या लांबी रुंदीच्या करून त्या पात्र करण्यात आलेले आहेत सर्व कागदपत्राची हेराफेरी झालेली आहे न्यायालयात याचिका दाखल आहे न्याय निवाडा झालेला नाही याबाबत कृपया आपले मत सादर करावे
नमस्कार सर माझं नाव:- दीपक सपकाळ आहे माननीय सर कृपया या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.. 2022 च्या झोपडपट्ट्यांना म्हाडाने मान्यताप्राप्त केलं की नाही...... कारण माझ्या बहिणीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने मी सध्या ज्या घरात राहतो. त्या घराचा काही भाग म्हणजे अर्धा भाग मी तिला देतोय म्हणजे तिच्या नावावर ती करतोय. कारण माझं घर थोड मोठं आहे. आणि माझ्या बहिणीचं लग्न झालंय.. पण तिच्या लग्नाच्या अगोदर चे आयडी प्रूफ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वगैरे माझ्याकडे आहेत.. तर माझं असं म्हणणं आहे उद्या जर आमची झोपडपट्टी पुनर्वसनासाठी गेली तर तिला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कायद्याअंतर्गत तिला तिचं आणि मला माझं हक्काचं घर मिळेल का... मी गोरेगाव पश्चिम मुंबई महाराष्ट्र येथे राहतो
रेशनिंग कार्ड वेगळा पाहिजे तुमच्या बहिणीच्या नावावरती कुटुंब प्रमुख म्हणून आणि लाईट मीटर पण वेगळा पाहिजे तुमच्या बहिणीच्या नावावरती ते पण 2000 किंवा 95 चा अगोदरचा
@@Adv.AniketShridharMore me room getli 2021 la meter aata navavar 2021 la kelay 1980 pasun room hoti ti junya room malakachya navar hoti document aahet tivhe june maje document 2021 pasun aahet tar kay karav lagel
सर माझे नाव ईश्वर कुरहाड डे आहे माझ्याकडे डोकेमेट पेन कार्ड 206चेआहे आधार कार्ड 2011चेआहे मीटर 2018चाआहे मतदान कार्ड 2019चेआहे माझं झोपड ऐसारे मधे पात्र होईल कासर
सर माझा एक प्रश्न आहे झोपडपट्टीमध्ये माझं एक घर आहे पण ते घर माझ्या आई वडिलांच्या नावावरती आहे फोटो पास वरती आई-वडिलांचे नाव आहे त्यांना ऑफ होऊन आठ वर्षे झाली तर माझं असं म्हणणं आहे की ते घर माझ्या नावावर होऊ शकतं का लाईट बिल वरती नाव चेंज करून घेतलं आहे मी रेशनिंग कार्ड वरती ही आई-वडिलांचे नाव कमी करून माझं नाव स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून टाकला आहे तर फोटो पास वरती नाव चेंज होऊ शकतं का
फोटो पास वर नाव बदलता येत नाही तो एक पुरावा असतो जो त्या वेळी जो व्यक्ती त्या घरात राहत आहे , १९७४ , १९९०, २००० या कालावधीत जो सर्व्हे झाला त्यात ते देण्यात आलेले आहेत , तुम्ही आता जे Bio matric। सर्व्हे होत आहेत त्यात तुमचं नाव दया
Sir....10 saal pahele hmne ek ghar kharida..par photo pass aaj bhi ussi ke naam par hai..but new bio metric serve me apna naam dalne par..ghar mujhe alot honga kya..pahele wale owner ko alot honga..plzz help me...
तो रेकॉर्ड तुम्हांला कलेक्टर ऑफिस ला मिळेल फक्त त्या हरवलेल्या पावती चा नंबर असणे गरजेचे आहे आणि २००० साल च्या सर्व पावत्या संगणीकृत रेकॉर्ड मिळेल काही काळजी करू नका
सर मे एक पक्की झोपडी लेने वाला हू जिसके पेपर २०१९ के बाद वाले हे. झोपडी का टॅक्स लगा हे २०१९ से. वो झोपडी २०१८ मे ही बनायी हे. क्या भविष्य मे मुझे SRA मे रूम मिल सकता हे??
Thank you ❤❤❤❤❤चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupp dhanyawad sir 🙏
Barich jagrukta nirmaan zhali tumchya video madhyamatun
Zopadi apatr astana builder ne dilele rent patr zalyavar return karayche aste ka
nwe poto pass bna he to old poto pass bhda pavti afddfit all peper bmc le lete he... kya?..
हॅलो सर मढी बुद्रुक तालुका कोपरगाव चा रहिवासी आहे मी जन्मतः या गावांमध्ये राहत असून माझ्या वडिलांना मढी बुद्रुक येथे 50 वर्ष झाली आहे माझी जागा गायरान मध्ये असून सदर गायरान हे पाणी योजनेचे तळे यासाठी वापरली गेलेली आहे सदर मला त्या जागेवरून उठून दिले आहे मला ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी तुला नवीन जागेत तुझं पुनर्वसन करून देतो व घरकुल मंजूर करून देतो अशी आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचे घरकुल अथवा जागा मिळाली नाही मी जागेपासून वंचित झालो आहे मला तक्रार दाखल करायची आहे तर मी तक्रार कोणाकडे दाखल करू शकतो
Saheb sra madyeroom vikat ghenyache kalavdhi kay ahr
नमस्कार साहेब माझ्या वडीलाचे नाव फोटो पासवर तानू ऐवजी तानाजी गोपाळ निवाते बाकी पेपर वर लाईट बिल वर तसेच रेशनकार्ड वर तानू गोपाळ निवाते आहे सद्या ते ह्यात नाहीत मृत्यू दाखल वर ही तानू मार्गदर्शन करावे
🙏 sir
Sir photopass ani 2000 year la sarkar kadun milali hoti ti pavti haravli ahe. Ashya madhe apan kase te parat milvu shakto pls help kara.
Sir ek slum me ghar hai purchase ke liye par unke paas photo paas nai hai kali light bill 1987 ka hai kya ye ghar purchase kar sakte hai kya
अगर 2007 चया नंतर कोना वयाकती कडूून घर विकत घेतले आणि त्या माणसाने 2007 चया अगोदरचे न देता नंतरचे दिलेत तर कारन त्या माणसाला परत ते घर बळकावयाचे आहे आणि तुजे घर तुटले असे दाखवुन आणि त्या घराचे जुने कागदपत्र तया घराचया आजुबाजूला बाधुन ते सुधदा 2022 संपताना तंर ते पात्र आहे का
तर माझ्याजवळ 2007 चे लाईट बिल किंवा 1999 चा मतदान परंतु परिशिष्ट दोन मध्ये माझे नाही त्याबद्दल आपण आपण मदत करावी
Hi sir
माझ्या आजोबांची रूम कुर्ला या ठिकाणी आहे आमची काकी आम्हाला कुठलाच हिसा देत नाही आणि तो रूम त्यांनी आपल्या नावावर केला आहे तर आम्हाला काही तुमचे मार्गदर्शन मिळेल का आम्ही खूप अडचणीत आहोत सर 🙏🙏
शासनाने 2011 चi GR मध्ये सुधार करून 2015 पर्यंतच्या झोपड्यांना S.R.A. समाविष्ट करावे
Very nice bro
सर नमस्कार आम्ही एकूण तीन भाऊ आई-वडिलांची खोली होती जागा कमी पडत असल्या कारणामुळे मी काही दिवस वेगळा राहिलो आज त्या ठिकाणी एसआरए होत आहे मला कुठलीही कल्पना न देता भाऊंनी व इतर लोकांनी एसआरए मध्ये मी वारस असताना देखील माझी कुठेही विचारणा केली नाही व माझी संमती घेतली नाही मी आता काय करावे
Majhe vadil Patra jhale aahe pan vadilana aadhi Ghar bhetle aahe tar tyanchya jagi majhe document deun Patra hota yeil ka
Mumbai jhopadi jhopadi Patra hai yah kaun se site per jakar check Karen please help
Sir mi room ghet ahe jyachi room ahe tyanchyakade2000 varsapurviche purave ahet ty agodarche nahi ahet ani chain agrrement nahi ahet tar ghetli tar chalel ka margardarshan karave please🙏
Sir school dakhla Calto ka 2000 cha
नमस्कार सर मला तुमची माहिती आवडली.
माझा प्रश्न असा आहे की आमच्या घराचे डॉक्युमेंट फोटोपास हा जुन्या मालकांच्या नावावर आहे. त्यांच्या पासुन माझ्या वडीलांनी रूम विकत घेतली. 1996 ला त्या रूमचे कागदपत्र हे वडिलांच्या नावे आहेत व 2000 सालची सर्वेक्षण पावती व लाईट बिल हे वडिलांच्या नावे आहेत. वडील हे जास्त गावी असल्या कारणानी वडिलांनी पॉवर ऑफ अटार्नी हे माझ्या नावे केली आहे मी त्यांचा मुलगा आहे. त्या रूमवर मी रेशनिंग कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट पास बुक काढले आहे आता ती रूम बिल्डिंग मध्ये गेली आहे. रूम ट्रान्सफरची अडचण येत आहे तर काय करावे, बिल्डर यामध्ये काही मदत करेल का मला मार्गदर्शन करावे
Sir zar ekch comittee madhe same room number che don ghar asel tar..kai honar
Sir namaste survey receipt gum/ missing ho gya hai to kya karna hoga please guide me
Sra me patra hone ke liye ak kaon sa dacument jaruri hai sir
Sir me room puchase kela april 2023 madhe. owner cha light bill documents aahe 1992 aahe . Mala SRA madhe room milel ka?
कोणत्या आधारे बिल्डर/कमेंटी सर्वे करू शकते
1984 cha light bill aahe, 2000 agodar cha voting iD aahe, Gift deed pan aahe, aani current, adhar, pan, ration, bank pass book pan aahe. Fhakt 2000 cha survey receipt naahi aahe. Tar mi paatra aahe kaa??
1 रूम मध्ये पार्टिशन जोईट फॅमिली आहे मीटर 2 आहे, रेशन कार्ड 1 चालेल का
सर मे एक पक्की झोपडी लेने वाला हू जिसके पेपर २०१९ के बाद वाले हे. झोपडी का टॅक्स लगा हे २०१९ से. वो झोपडी २०१८ मे ही बनायी हे.
क्या भविष्य मे मुझे SRA मे रूम मिल सकता हे??
नाही मिलेगा 😢
@anandjadhav5690 cluster developement me milega??
2000yers ची सर्वेक्षण पावती हरवल्यास काय करावे, फोटोपास 1985 चा आहे.
Purava. Nasalyas kay solution. ahe.
SRA chi blding sadaran jastich jast kiti majali vikasak Bandhu shakto
माझे वडील हे 1976 पासून राहत आहेत पण आज ते हयात नाहीत . मी वारस आहे पण मी गावाकडे राहात आहे तर माझे कडे कोणते पुरावे असावेत 🙏
झोपडपट्टी तोडन्या पासून वाचवन्या साठी किती कालाचा stay आणू शकतो
कालचा* काळाचा
@@sujitmore2718 नोटस कोणी दिल आहे त्या वर आधारित आहे , झोपडी धारका कडे काय पुरावे आहेत आणि झोपडी का तोडली जात आहे खूप गोष्टी असतात त्या आधारे मानानिय न्यायालय आदेश देत अंतरिम ,तात्पुरती स्थगिती मिळते जर सगळ्या गोष्टी प्रथम दर्शनी झोपडी धारकावर अन्याय होत आहे आणि तो संरक्षित आहे कायद्यात तर
क
2.5 लाखात मुंबई येथे घर या योजनेची माहिती हवी आहे कृपया मदत करावी
सर, माझ्या मयत पतीचे नाव Annexture 2 मध्ये होते, त्यांच्या निधनानंतर मी वारासनामा करून घेतला आहे.
पण त्या पात्र structure वर माझ्या सासरच्यांनी कब्जा करून घर बांधले आहे.
Structure माझ्या कबज्यात नाही आहे. त्या बदल्यात त्याच एरिया मध्ये दुसऱ्या structure मध्ये मी राहते आहे जे माझ्या सासू च्या नावे आहे annexture 2 मध्ये.
तर माझे structure माझ्या कबज्यात येण्या साठी काय करता येईल?
माझ्या कडे light bill सोडून सर्व ID proofs आहेत. Please guide करा
परिशिष्ट यादी एकदा तयार झाली तर ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्याच्या नावेच योजनेत रूम मिळतो , जर तुमच्या पतीच्या पतीचे नाव परिशिष्ट यादीत आहे तर रूम त्यांच्या नावे मिळेल जर वारस हक्क तुम्ही दाखवला तर तो तुमच्या नावे होईल , एस.आर . ए कार्यालय बांद्रा येथे सचिव यांना पत्र लिहा जो काही प्रकार घडला आहे तो , आणि अजून झोपडी जागेवर असेल तर वीज बिल नावावर करून घ्या तुमच्या जवळ योग्य पुरावे असतील तर तुम्हाला रूम मिळेल
@@Adv.AniketShridharMore Thank you sir
@@Adv.AniketShridharMore annexture 2 2007 साली बनले आहे. तेव्हा ती रूम पात्र election कार्ड वर केली आहे असे मला समजले. त्या रूम वर किंवा structure वर आमचे काही पुरावे नाही आहेत.
त्या area मधले पुरावे आहेत जिथे मी सासू च्या रूम मध्ये राहते ते..
Sir mala propery tax karaicha aahe majha ghar 2003 pasun aahe, madh island mumbai madhe, online kiva kasa karaicha apply aani process kasa asto
Thank you
विकत घेतलं तर झोपडी काय प्रोबलम येतीन का
Cantonment.haddit..zopadpattitrahnarya.karita.kai.kaida.aahe.please.sanga.
HO Within week ha topic gheto
सर माझे ghar BMC road winding madhe affected asel tar mala kai compensation bhetel ani jar maja half room affected hot asel tar mala kai benifit bhetel????
Karn ti room jst me purchase keli aahye 2 years jhale purchase karun jhale aahye
They will provide alternate accommodation
7208883337 is My Number if u need Explanatory ans
Sir maze vadil aata hayat nahit pan aamchi ek zopadpatti madhe room aahe jithe mi aata ekta rahto. Mazyakade 1996 ch notery aahe jyat chawl malkane vadilancha nave room dilyach lihil aahe tasach survey receipt 2000 aahe aani 1998 pasunch electricity bill aahe pan photopass nahi krupya guide karave ki photopass kadhan garjech aahe ka ki survey receipt pureshi aahe aani garjech aslyas kuthe sampark karava aamchi room malad west SV road javal aahe
Survey Receipt Sufficient aahe but Original Record Kadhun ghya ani Proper documentation Garjeche aahe
Sir slum declare honyapasun te flat possession paryant cha workflow aapn sangu shakta ka?
Slum Declaration - Society Or Committee Formation - Appointment of Developer From all members of ur Society Or Committee - Agreement Between Developer - Proposal For Development -Approvals from Concern Authorities to- LOI Annexure 2 LIST For Eligibility ....
सर मला वडाळ्याला झोपडपट्टीत रूम घ्यायचा आहे तर तिथे पहीले तिन मालक झाले आणी मि चौथा असेन आता जो मालक आहे त्यांच्याकडे दोन हजार नंतर चे पूरावे आहेत तर मि तो रूम घेऊ कि नको
Jar chalitali room 1+1 asel aani tyacha purava 1997 cha aadhicha asel tar varchi room separate bhetncyachi chances aahe ka aani kontya rules cha under yeto tehi sangawe
1+1 asel tar varchya room sathi ghar bhetat nahi
Sr वडीला ना जर दोन मुले आस्तील तर त्या त्यांचे लग्न झाले दोन वारसदार आसून त्यांना दोन घर भेतील का S.R.A कडून
वेगळे पुरावे आणि दोन वेगळी घरे आणि पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे
सर नमस्कार
आई च्या नावे असलेली झोपडी दोन रुम आहेत व आपल्या दोन मुलांना बक्षीसपत्र म्हणुन दिल्यास ते दोघे दोन रुम साठी पात्र होतील का कृपया मार्गदर्शन करावे
दोन वेगळ्या रूम आणि दोन पात्रतेच्या निकषा नुसार वेगळे पुरावे असतील तर दोन्ही रूम पात्र होतात केवळ पती पत्नी याच्या मध्ये कोणाच्याही ऐका च्या नावे रूम पात्र होतो
Thank you
Gr पाठवा सर
Sir MMRDA ME 2005 KA DEMOLITION HUA HAI SHOP KA ABHI TAK KUCH HUA NEHI HAI TOH AAGE KA PROCEDURE KA MARGDARSHAN DE AUR Annexure2 ME STRUCTURE HAI FIR BHI KUCH HUA NEHI HAI
DOCUMENTS:-
SALE AGREEMENT
BADA PAVTI LANDLORE KA
LIGHT BILL NEHI HAI
VOTER CARD HAI
RASAN CARD HAI
ADHAAR CARD HAI
COLLECTOR KA LETTER HAI
PLZ SHARE INFORMATION SIR🙏
Written Complaint To the Collector , is necessary ,annex all Copies with annexure List same application Copy forward to Secretory MMRDA
@@Adv.AniketShridharMore sir letter me kya mention kare aur kaha letter bhajna hai aur kab thak reply aayaga sir lekin yeh metter solve ho sakta hai na sir plz reply sir🙏
Sir tumcha no dya ..
सर रूम चे १०० स्टैंप पेपर वरति लिहून् दिले आहे आणि २००० साल ची सर्वे पावती ची झेरॉक्स आहे आणि २०११ चे लाइट बिल आहे ओरिजनल रेशन कार्ड ची पन झेरॉक्स आहे तर पात्र आहे का
झेरॉक्स च्या आधारे , उपजिल्हाधिकारी कार्यालयातून रेकोर्ड मिळवा , पात्रता पूर्ण होईल
Sir aapala contact number milel ka
Up jiladhikari karyalay made woner lagel ka tya men malak jyachya nawachi sarve pawari aahe
सर मी 4 वोणर आहे तर DM ऑफिस ला मी गेलो तर चालेल का सर्वे पावती 1वोनर च्या नावावर आहे
जर तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये किंवा पुण्यात रहात असाल तर आपणांस भेटायचे आहे कारण आमची झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी बिल्डर एजंट मार्फत पेपर जमा करत आहे तुमचा सल्ला व मदद हवी आहे मी या अगोदर सुद्धा तुमचे व्हिडीओ पाहिले आहे
तुमचा मोबाईल क्रमांक व आड्रेस पाठवा
झोपडपट्टीतील पोटमाळा असल्याने किंवा पहिला माळा असल्यास अजून एक रुम देणार आहे का SRA plz tyabbdl mahiti dyaa
एकाच रूम मिळेल
Sra ne taba dilya nanar sadhya kiti varshne viku shaktat? Aahmala 10 varsha nantar taba dila gela. Uttar dile tar maherbani hoil
ताबा मिळाल्यापासून पुढील 10 वर्षे विकू शकत नाही
2000 सालापूर्वीचे पुरावे घरमालक म्हणून. Structure त्यापूर्वीच असल्याचे पुरावे???
2003-2004 sarvice tax ahe.tyacha var Patra hou sakat nahi ka
❤❤
Our plot size is 2500 sq meters and there are 14 flats of 485 sq feet and 30 flats of 632 sq. feet (in Mumbai suburban area). We want to redevelop the building. Builder has mentioned that redevelopment under 33 (7B) is not feasible for him so he has suggested 33 (11) scheme. He is offering around 27 % rera carpet area and will construct approx. 632 sq feet and 790 sq feet apartments under 33 (11) .
He is going to construct a building in sra for a slum in the nearby area where market rate is less. Builder is going to use 33 (11) scheme under SRA, clubbing with SRA projects.
Requesting you to give advice on the risks that can come if 33 (11) is used for redevelopment instead of 33 (7B).
Sir 1 SRA madhe ashe kaise niyam aahe ka ki Slum Cha itkech minimum area pahji trch tumcha room pass hoil For Eg. 50sq feet
2 Ya Documents Base main aahet
होय. मी पण ऐकलं आहे की , 50 sq ft पेक्षा कमी झोपडीला रूम मिळत नाही.
नमस्कार सर आपल्याला मला विचारायचे होते की नवरा तसेच बायकोचे एक एक स्वतंत्र रूम आहेत एक एरियात दोन वेगवेगळ्या चाळींमध्ये ते रूम आहेत एक बायकोच्या नावावर ती दुसरा नवर्याच्या नावावर एस आर ए मध्ये दोन रूम ग्राह्य धरले जातील का पेपर सर्वे जुने सरकारच्या मागणीप्रमाणे
Sra मध्ये योजनेत पती पत्नी यांच्या नावे एकच रूम पात्र होतो
माझा पण सेम प्रॉब्लेम आहे . मग आम्ही त्या वेळी काय करू शकतो . जसं की रूम विकू की राहूदे माझा छोटा मुलगा १ वर्ष च आहे त्याचा नावावर गिफ्ट दिड केला तर रूम पत्र होईल का
sir i have 3 sister and one brother my mother is dead in2018 our sra project is 90% completed. now all my sister and brother wanted to transfer room on my name . there is no any arguement on room all are married and good setteled. now we are going to applying procedure for room transfer.. But the problem is my elder sister is physically not fit he is living in goa. durring the process in sra when sra call for hearing she unable to come(not possible to attine) in sra office durring hearing . what is the solution for this problem
U can Make Registerd Deed or declaration that she Having no objection for transfer the said flat in ur name , Deed or declaration Must me Registered ,. And for your sisters convince Registration officers also provide house visit service in case of special cases such as persons who unable to visit office .. Ask first SRA officials before doing this
सर २००० सर्वेक्षण पावती पाण्यात वाहून गेली झेराॅक्सही उरले नाही आता पुन्हा कशी प्राप्त करावी यावर मार्गदर्शन करावे.
कलेक्टर ऑफिस मध्ये तपासणी करा त्या पावतीचे रेकॉर्ड मिळेल , व तुम्ही ते कुठेही पुरावा म्हणून वापरू शकता। , आता तुमचं रेकॉर्ड शोधण्या साठी तुमचे शेजारी असतील त्यांच्या पावती चे नंबर द्या त्या नुसार तुमची पावतीचे रेकॉर्ड शोधता येईल
SRA agreement on which stamp paper 100 or 500
सर माझे घर १९६६ पासून आहे पण पहिल्या माळ्यावर आहे माझ्याकडे जुने लाईट बिल,वोटीग काड,गेस पावती, आहे तर मला एस आरे मध्ये घर मिळु शकते का
पहिल्या माळ्याचा कायदा अजून पास नाही झाला
7208883337
मैं 2005 में रूम लिया था विक्रोली में 2012 में बिल्डर ने रूम खाली कराया 3 साल भाड़ा दिया 9 साल भाड़ा नहीं दिया आज भी बिल्डिंग बना नहीं विखरोली ईस्ट मेरा लाइट बिल रूम का 2005 का है मेरे को भी आप पत्र कर दिया अभी पत्र कैसे होगा
सर गावत 1995 चा पहिला पासुन ज्याच्या नावे घरकुल होता तो आता नाही कारण त्याचा मर्त्यु झाले असेल तर त्याच्या रक्तातील नाते कोणी नसेल तर ते घरकुल कोणाला होउ शकतो प्लीज याची सविस्तर सागा
सर तुमचा नंबर द्या सर
बोरिवली मोक्ष प्लाझा येथे अंतिम भूखंड क्रमांक 62 63 64 ही जागा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे काही लोकं रेंट भरतात काही लोकं टॅक्स भरतात काही लोकांची स्वतःची जमीन आहे येथे संपूर्ण बनावट झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील संपूर्ण कागदपत्रे बनावट आहेत रातोरात सर्वेक्षणा पूर्वी 45 झोपड्या आज बाय पाचच्या लांबी रुंदीच्या करून त्या पात्र करण्यात आलेले आहेत सर्व कागदपत्राची हेराफेरी झालेली आहे न्यायालयात याचिका दाखल आहे न्याय निवाडा झालेला नाही याबाबत कृपया आपले मत सादर करावे
नमस्कार सर माझं नाव:- दीपक सपकाळ आहे
माननीय सर कृपया या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे..
2022 च्या झोपडपट्ट्यांना म्हाडाने मान्यताप्राप्त केलं की नाही...... कारण माझ्या बहिणीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने मी सध्या ज्या घरात राहतो. त्या घराचा काही भाग म्हणजे अर्धा भाग मी तिला देतोय म्हणजे तिच्या नावावर ती करतोय. कारण माझं घर थोड मोठं आहे. आणि माझ्या बहिणीचं लग्न झालंय.. पण तिच्या लग्नाच्या अगोदर चे आयडी प्रूफ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वगैरे माझ्याकडे आहेत.. तर माझं असं म्हणणं आहे उद्या जर आमची झोपडपट्टी पुनर्वसनासाठी गेली तर तिला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कायद्याअंतर्गत तिला तिचं आणि मला माझं हक्काचं घर मिळेल का...
मी गोरेगाव पश्चिम मुंबई महाराष्ट्र येथे राहतो
रेशनिंग कार्ड वेगळा पाहिजे तुमच्या बहिणीच्या नावावरती कुटुंब प्रमुख म्हणून आणि लाईट मीटर पण वेगळा पाहिजे तुमच्या बहिणीच्या नावावरती ते पण 2000 किंवा 95 चा अगोदरचा
7208883337
@@Adv.AniketShridharMore me room getli 2021 la meter aata navavar 2021 la kelay 1980 pasun room hoti ti junya room malakachya navar hoti document aahet tivhe june maje document 2021 pasun aahet tar kay karav lagel
सर माझे नाव ईश्वर कुरहाड डे आहे माझ्याकडे डोकेमेट पेन कार्ड 206चेआहे आधार कार्ड 2011चेआहे मीटर 2018चाआहे मतदान कार्ड 2019चेआहे माझं झोपड ऐसारे मधे पात्र होईल कासर
२००० साल पूर्वीचा कोणताही एक पुरावा असणे गगरजेचे अथवा २००० पूर्वी ज्याच्या नावावर पुरावे होते त्याच्या कडून घर घेतले असेल तर ते पत्र होऊ शकते
Sir , I buy slum room in 2023, i am 3rd owner of this room. 1st owner had document from 2000.
So Can I eligible for SRA Schem.
Subject to proper transfers from 1st owner Original Owner In whose Name Photo pass or Receipt of it , stands
सर घर क्र. एक असल्याने 2.भावंडांना घरे मिळतील का.
@@MonikaRamtekeवेगळे पुरावे आणि दोन वेगळी घरे असणे गरजेचं
आम्हाला क्लस्टर संबंधित माहिती पाहिजे
अपात्र झाले तर पुन्हा एकदा अर्ज करण्याची सोय आहे कां
हो आहे
Sir, ajun jar example deli asti ter bara zala asta
Next Video Madhe me Prayatna karel
सर माझा एक प्रश्न आहे झोपडपट्टीमध्ये माझं एक घर आहे पण ते घर माझ्या आई वडिलांच्या नावावरती आहे फोटो पास वरती आई-वडिलांचे नाव आहे त्यांना ऑफ होऊन आठ वर्षे झाली तर माझं असं म्हणणं आहे की ते घर माझ्या नावावर होऊ शकतं का लाईट बिल वरती नाव चेंज करून घेतलं आहे मी रेशनिंग कार्ड वरती ही आई-वडिलांचे नाव कमी करून माझं नाव स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून टाकला आहे तर फोटो पास वरती नाव चेंज होऊ शकतं का
फोटो पास वर नाव बदलता येत नाही तो एक पुरावा असतो जो त्या वेळी जो व्यक्ती त्या घरात राहत आहे , १९७४ , १९९०, २००० या कालावधीत जो सर्व्हे झाला त्यात ते देण्यात आलेले आहेत , तुम्ही आता जे Bio matric। सर्व्हे होत आहेत त्यात तुमचं नाव दया
Sir....10 saal pahele hmne ek ghar kharida..par photo pass aaj bhi ussi ke naam par hai..but new bio metric serve me apna naam dalne par..ghar mujhe alot honga kya..pahele wale owner ko alot honga..plzz help me...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 700 sq.ft. ची सदनिका प्रत्येकास मिळालीच पाहिजे.
700 खूप कमी पडेल 7000 बोला ना 😂
सरमाझेजवळ २००० सालचीसरवे पावती आहैवमीतेघरातराहातो
मीपातरंहोईलका?
मी पात्रं हौइलका
सर माझे 2000 ची सर्वे पावती हरवली आहे तिची दुसरी कॉपी पण नाही पावती परत भेटते का
तो रेकॉर्ड तुम्हांला कलेक्टर ऑफिस ला मिळेल फक्त त्या हरवलेल्या पावती चा नंबर असणे गरजेचे आहे आणि २००० साल च्या सर्व पावत्या संगणीकृत रेकॉर्ड मिळेल काही काळजी करू नका
Dukana baddl mahite dya 4
एस आर ए. नीट. अवलोकन. झाले. पाहिजे. खऱ्या चे. खोटे. आणि. खोट्याचे. खरे. सगळे. होईल. पैसे. मोजा
Concerned karne ke liy contect no ?
आता किती एरिया मिलतो सर
Khup Changla Prashna Aahe ya Var me Purna Explain Karnari mahiti deyil Pudhchya veles
Patrata ekach tumhi UP BIHAR vasi aasan mahatvache ya vyatirikt kontihi Patrata nahi
२०११ साल मान्यता आहे का
Ajun Nahi jhali MANYATA BUT HOYIL THOA VEL LAGEL
२००० सालांची सर्वे पावती आता भेटेल का
Sir please tumcha contact number milu shakel kaa ?
Sr mobile number patva
Sir send ur phon no
More cruption in SRA demanded 6 lakh
सर मे एक पक्की झोपडी लेने वाला हू जिसके पेपर २०१९ के बाद वाले हे. झोपडी का टॅक्स लगा हे २०१९ से. वो झोपडी २०१८ मे ही बनायी हे.
क्या भविष्य मे मुझे SRA मे रूम मिल सकता हे??