गावरान मेवा भाग ११० | Gavran Meva Episode 110 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 316

  • @Arnav_More01
    @Arnav_More01 2 роки тому +8

    लई भारी.. वा वा.. संजय कुमार आणि गणप्या १ नंबर

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 2 роки тому +12

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आजचा एपिसोड एक नंबर होता

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 2 роки тому +33

    जुने कलाकार ला ग्या ना इपिसोड मध्ये प्रिया. चंक्या राहुल. आचा विडिओ पण खूप मस्त होता. आणि विडिओ पण जास्त मिनिट बनवला खूप मस्त. 🙏🙏

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 2 роки тому +18

    प्रिया चक्या सुगंधा कमलेश ऐणा परत आणा किरण बेरड सर

    • @subhashdhonade211
      @subhashdhonade211 2 роки тому

      J

    • @nileshbhoite7691
      @nileshbhoite7691 2 роки тому

      हो त्यांच्या शिवाय नाही आहे मजा हा पण यात डेप्युटी ला पण आना plz

    • @arjunkatle2209
      @arjunkatle2209 2 роки тому

  • @vikasdeokar6015
    @vikasdeokar6015 2 роки тому +14

    खुप मस्त आहे आजचा भाग. जोडी परत पाहून छान वाटलं. वेळ वाढवला त्याबद्दल धन्यवाद...असेच दर आठवड्याला एपिसोड सादर करा.

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 2 роки тому +18

    खूपच छान ,असेच जास्त मिनिटांचे एपिसोड बनवा. आम्हांला अशाच एपिसोड चि आपेक्षा होती.धन्यवाद.

  • @ShiwajiSawant
    @ShiwajiSawant Місяць тому

    खुपच छान संजूभाऊ दारूबंदी झाली पाहिजे 👏🏻👏🏻

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 роки тому +19

    💐👌✌एकच नंबर मालिकेचा वेळ वाढविल्या बद्दल धन्यवाद चांगले वाटले छान दाखवले या मालिकेत ✌👌💐

  • @आईरेणुकामाता-घ4ड

    एकच नंबर एपिसोड झाला संजेयराव गनपत राव

  • @gorakhdorge1029
    @gorakhdorge1029 2 роки тому +31

    किरण बेरड सर तुम्ही स्वत पण आणि deputy पण परत या तेव्हा episode परत चांगले होतील

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 2 роки тому +5

    लय भारी आहे राव हा भाग

  • @Hiwalerohit
    @Hiwalerohit 2 роки тому +4

    मुंबईचा जावई दारू पितात हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर

  • @sunilchitte777
    @sunilchitte777 2 роки тому +2

    महेश काळे सर बेवड्याचा रोल भारी केला
    अमिताभला पण फिके पाडले the end
    एंड खूप कॉमेडी झाला

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 2 роки тому +3

    दारु बंदी व्हायलाच पाहिजे आजचा एपिसोड खूप छान होता धण्यवाद सरपंच बेरड साहेब

  • @shilanandbhaleraoshilanand7352

    सुपरहिट एपिसोड .... आणी गणपतराव एक्टिंग अप्रतिम

  • @sandipandadar9240
    @sandipandadar9240 2 роки тому +7

    पहिल्या सारखे एपिसोड काढा 111 मध्ये सुगंधा घ्या

  • @shubhambhadke6213
    @shubhambhadke6213 Рік тому

    डेप्युटी आणि सरपंच मक्या आणि वतनदार सर्जेराव या ४ जणांमुळे मस्त एपिसोड होईल या राव परत

  • @santoshkumarlohiya9740
    @santoshkumarlohiya9740 Рік тому

    रोज दारूपिऊन आयुष्याच कल्याणकरा👌👌💐💐👍👍

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 2 роки тому +3

    दारू कोणत्याही बाबा कडून सुटत नाही

  • @sopanwaghmode5476
    @sopanwaghmode5476 2 роки тому +6

    सुगंधा खूपच सुंदर👌👌👌👌👌👌👌👌

  • @sakharamdevadhe1509
    @sakharamdevadhe1509 2 роки тому +1

    दारुबंदी होयालाच पाहिजे यावर उपाय म्हणून शोध ला पाहिजे..

  • @surajkumbharde3777
    @surajkumbharde3777 2 роки тому +3

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @yogeshzungre7946
    @yogeshzungre7946 2 роки тому +1

    खुपच सुंदर विडिओ बनविला आहे

  • @बालाजीमोरे-प8ठ

    छान वाटलं खुप दिवसांनी बघायला मिळते गावरान मेवा आणि खास म्हणजे गनु भाऊ आणि संजय काका छान

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому +4

    ववा संजराव गणपतराव

  • @mahendrasurwade3607
    @mahendrasurwade3607 2 роки тому +8

    👍👍👍

  • @govinddchormalle2288
    @govinddchormalle2288 2 роки тому +7

    Mast🙏🙏

  • @bharatkalnar3626
    @bharatkalnar3626 2 роки тому +1

    अतिशय सुंदर, सरपंच साहेब तुम्ही या गावरान मेवा मध्ये

  • @rushikeshkalerk727
    @rushikeshkalerk727 2 роки тому +3

    वाता. किरण बेरड.23मिनिट एपिसोड मस्त

  • @khatanerohini394
    @khatanerohini394 2 роки тому +5

    आधीच्या वाणी नाही बनवत गावरान मेवा नाही

  • @rajudhongde2191
    @rajudhongde2191 2 роки тому +1

    अतिशय सुंदर भाग होता

  • @ganeshghodke
    @ganeshghodke 2 роки тому +2

    Story Miss hot chalali.....तुमच्याकडे कलाकार भरपूर आहेत..... स्टोरी व्यवस्थित घ्या

  • @चांदगुडेमहादेव

    खूप छान संकल्प होता दारू सोडण्याचा , आणि दारू नक्की सोडली पाहिजे

  • @atitudeboy9833
    @atitudeboy9833 2 роки тому

    खरच गणपतराव च सुगंधा वर खुप प्रेम आहे आणि सुगंधा च पण सुगंधा नसली तर गणपत रावला करमत नाही

  • @gorakhdorge1029
    @gorakhdorge1029 2 роки тому +4

    तुम्ही जुने कलाकार परत आणा
    राहुल्या माया चंक्या प्रिया
    तुमचे चौथे पर्व 1 नंबर होते

  • @sadanandkharat4647
    @sadanandkharat4647 2 роки тому +3

    माया राहु दाखवा

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 роки тому +1

    भन्नाट कल्पना

  • @pralhadwaydhane1308
    @pralhadwaydhane1308 2 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा

  • @rashatrpalgaikwad1005
    @rashatrpalgaikwad1005 2 роки тому +7

    किरण सर आपणांस माझी कळकळीची विनंती आहे की आपले जुने कलाकार आना तेजेस राहुल प्रिया माया

  • @बाळासाहेबवांढेकर-ठ5प

    सरपंच आजचा एपिसोड चांगला होता रत्याला घ्या

  • @sagardivte5864
    @sagardivte5864 2 роки тому +3

    सुगंधा एक च नंबर

  • @mahadevgaikwadmanprasannho9396
    @mahadevgaikwadmanprasannho9396 3 місяці тому

    एकच नंबर जोडी आहे दोघांची 😂😂❤❤

  • @omkarkarande777
    @omkarkarande777 2 роки тому +8

    Nice 👌👌👌👌

  • @vrushalichitale4964
    @vrushalichitale4964 2 роки тому +3

    खुपच छान आजचा भाग

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому +3

    कडक झाला आजचा भाग

  • @rohitkadam2842
    @rohitkadam2842 2 роки тому +3

    एक नंबर

  • @sanketgavhane2674
    @sanketgavhane2674 2 роки тому +6

    ल ई भारी एपिसोड होता राव दारूबंदि

  • @Mpscds
    @Mpscds 2 роки тому +1

    Bhari video ahe rav

  • @sunilnile9287
    @sunilnile9287 2 роки тому +1

    गणपतराव आज लईच पिल्याल दिसताय 😂😂😂🙄

    • @ashokbokadiya5853
      @ashokbokadiya5853 2 роки тому

      फुकटची आहे दारु पिलयानंतर बालीस चाळे जास्त त्यामुळे मजा आली नाही

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 2 роки тому +1

    एकदम झकास 🙏🙏👍

  • @sarjeraopawar6829
    @sarjeraopawar6829 2 роки тому +6

    किरण सर आता एक नंबर एपिसोड आहे

  • @tejas8388
    @tejas8388 2 роки тому +1

    किरण सर तुम्ही परत या ना आणि Deputy परत या ना

  • @Swatijadhav7972
    @Swatijadhav7972 2 роки тому +1

    लय भारी एपिसोड बनवला असाच. बनवा

  • @vikasdangat4709
    @vikasdangat4709 2 роки тому +1

    खुपच छान चैनल सर्व पात्र मजेशीर आहे

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 2 роки тому +2

    दिलखुलास पणे हसलो

  • @arjungaikwad3978
    @arjungaikwad3978 2 роки тому +1

    Very nice suganda tai very fine Roll

  • @yogeshshirke7893
    @yogeshshirke7893 2 роки тому +1

    Mast.khup.chan

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 2 роки тому

    खूप सुंदर संदेश दिला आहे.. या व्हिडिओतून 👍👍👌👌

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +4

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @user-lr9xy3ee2w
    @user-lr9xy3ee2w 2 роки тому +3

    छान‌ भाग

  • @akashaybandal409
    @akashaybandal409 2 роки тому +5

    खूप छान असेच व्हिडिओ जास्त मिनीटाचे वाढवा धन्यवाद

  • @avinashchabukswar3704
    @avinashchabukswar3704 2 роки тому +4

    खूपच हसायचे कॉमेडी

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 2 роки тому +5

    खूपच छान 🥰😀😀👌👍👍

  • @sagarlandage92
    @sagarlandage92 2 роки тому +3

    Kdkkkkkkkkkk ✌️

  • @hansrajkasare8100
    @hansrajkasare8100 2 роки тому +1

    Sankayrao and ganpatrao jodi mast hay Aseh raha mast waiting for next video

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 роки тому +1

    फुल टू कॉमेडी अपेसोड 🙏 व्यस न वाईट .छान पर बोदन

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 11 місяців тому

    किरण बेरड साहेब चेअरमन तुम्ही डेपोटी आणि सर्व टीम उत्कृष्ठ काम करताय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @bharatkakde9064
    @bharatkakde9064 2 роки тому +1

    Very best wishes

  • @tusharbichkule1072
    @tusharbichkule1072 2 роки тому +3

    छान

  • @meenakale123
    @meenakale123 2 роки тому +1

    Best 👍👍👌👌👌

  • @ganeshwagh9367
    @ganeshwagh9367 2 роки тому +2

    खूप छान

  • @vithumalokar1709
    @vithumalokar1709 2 роки тому

    सरपंच नामदेव गणपत संजय सुगंदा देपोटी पाहिजे तेव्हा माजा येते बघायला

  • @sanjeevkodag1332
    @sanjeevkodag1332 2 роки тому +2

    Mast maja aali

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 роки тому +2

    , zabardast 🙏🙏🙏🙏🙏

  • @sitaramsomase7598
    @sitaramsomase7598 2 роки тому +1

    परतिच संगिता जर नसेल तर कार्यक्रम अजुनच सुंदर होईल
    असो सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर आहे
    पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा
    आपलाच सोमासे पाटिल व परिवार डोंगर गाव
    रुक्मिणी प्रसाद सर्विसेस बिल्डींग मटेरियल सप्लायर्स
    डोंगर गाव ता . येवला नाशिक

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 2 роки тому +1

    किरण बेरड सर
    गावरान मेवा एपिसोड 40 मिनिटांचा
    करा व विरु नंदिनी सारखी एखादी
    आकस्मित लव्ह स्टोरी टाका,
    काहीतरी वेगळेपण येईल
    व गावरान मेवाचे subskriber
    भरपुर वाढतील,
    आज चा एपिसोड दारू बंदी
    वरचा खूप आवडला,
    All the best All tim.
    Good Night
    सर्व मित्रांना माझा नमस्कार
    जय हिंद,जय महाराष्ट्र

  • @harshmaid143
    @harshmaid143 2 роки тому

    बोधघेण्या सारखा चांगला एपीसोड

  • @sravankhandve9994
    @sravankhandve9994 2 роки тому +1

    १, नबर

  • @bhikansonawane5696
    @bhikansonawane5696 2 роки тому

    जुने कलाकार पाहिजे सरपंच

  • @bilalsayyed8328
    @bilalsayyed8328 2 роки тому +2

    Super

  • @ashrubasarkale8527
    @ashrubasarkale8527 2 роки тому

    जुने कलाकार पाहिजेत

  • @adinathgarje2183
    @adinathgarje2183 2 роки тому +2

    Nice

  • @gajanansonawanesangamner5811
    @gajanansonawanesangamner5811 2 роки тому +1

    छान टाईम वाढवला

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 2 роки тому +1

    Enjoy lot this viedo
    Thanks lot.

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 2 роки тому +1

    Nice example 🙏

  • @babusingchavan6554
    @babusingchavan6554 2 роки тому +1

    गणपत भाऊ नामदेव राव व सगले महान कलाकार

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 2 роки тому +1

    सुगंधा ने खूप मार दिला

  • @shivajimatkar1353
    @shivajimatkar1353 2 роки тому +1

    चित्रपट बनवा नावारूपाला याल.

  • @shilanandbhaleraoshilanand7352

    खूप हसलो राव लय भारी एपिसोड होता ‌‌..

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 2 роки тому +1

    आजचा एपिसोड सुपर च्या उपर होता👍👌

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 роки тому +4

    मस्त 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @satishkale9600
    @satishkale9600 2 роки тому

    दारू वरील पीसाेड फार छान आहे

  • @krishnalandage7643
    @krishnalandage7643 2 роки тому +3

    Very nice 👍👍👍👍👍

  • @onkarpondkhile3332
    @onkarpondkhile3332 2 роки тому

    June kalakar ghya rav sagle pahila gavran meva baghayla khup
    Majya yaychi

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому +1

    👌👌👌

  • @bharatdeore5576
    @bharatdeore5576 2 роки тому +1

    खुपच छन

  • @BabuBabu-bt6yv
    @BabuBabu-bt6yv 2 роки тому +1

    Nice video

  • @sandipgarje8015
    @sandipgarje8015 2 роки тому +1

    Nice Apisod

  • @MUSAFIR_AADMI_
    @MUSAFIR_AADMI_ 2 роки тому +3

    Kdkk

  • @ajinkyanavnathvalase9833
    @ajinkyanavnathvalase9833 2 роки тому +1

    मस्त 💪👍
    कडक💪👌