बिचुकले साहेब, आपण राजकारणात आहात. लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर शब्द जरा जपून वापरले पाहिजेत. कितीही टीका झाली तरी आपण आपली पातळी सोडता कामा नये. लोक, नेत्यांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा ठेवत असतात. विचारांचे प्रत्युत्तर विचारांनीच दिले पाहिजे. तुमच्या अशा मुलाखती प्रसारित झाल्याने चॅनेल्सचा T.R.P .वाढेल. लोकांची करमणूक होत राहील. पण शिवराळ भाषेचा तुम्हाला मतांसाठी काहीही फायदा होणार नाही.
आणि बिचुकले सरांना हे पैसे खाऊन उलट सुलट प्रश्न विचारुन त्यांनाच वाद हे पत्रकार करत आहेत.यांना हिम्मत एवढी कशी काय आली दुसऱ्या नेत्यांना असे प्रश्न कधी विचारले का वाद हे पत्रकार बांधवांमुळे होतो
हा माणूस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे खर तर याना धमकी कोनी दीली आहे याची चौकशी ही सीबीआय कीवा आंतरराष्ट्रीय म्हनजे बाहेर देशातील हुशार आधीकारी यांच्या मार्फत व्हायला पाहिजेत
कृपया करून media वाल्याना एक विनंती आहे कि news चॅनेल वर अश्या जोकरला दाखवल्या पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवा.. भाषा काय वापरतो हा आणि म्हणे मी भावी मुख्यमंत्री आहे.. Media वाल्यानी याला लायकीपेक्षा जास्त किमत दिली आहे...
बोलण्यासाठी पण धमक लागते 💪💪💪
Z+ सुरक्षा दिलीच पाहिजे
😂😂😂😂
स्थानिक उमेदवार ची उभी राहिली त्यांचे नाव सुद्धा माहिती नाही पण अभिजीत बिचकुले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालं कसाब्यातूनयातून निवडणूक लढवीत आहे
असला धाडशी माणुस हा राजकारणात असला तर नक्कीच पाकिस्तान टरकुन राहिलं आणि चीन तर नादाला च लागणार नाही.... 😢😢😢😢👍
द्या हो एकदा निवडून . बघु काय होतय ते ४० बेईमान पेक्षा असला बरा ना होऊन जाऊ दें ..
खरे बोललात भाऊ
भावी पंतप्रधान ..... भावी मुखयमंत्री .... 😂😂😂😂😂
🤣🤣
Hi १ no cha yedzav disay lay
🤣🤣
भावी राट्रपती
😂😂
Confidence level 💯❤️
बिचुकले तुम आगे बढो हम आपके साथ... 😜
बोलण्याची हिम्मत खरच मानावे लागेल भाऊ आपल्याला,great 👍
मीडियाने शेतकरी लोकांच्या प्रश्नांवर दाखवून दिले पाहिजे फालतू दाखवू नये
खरं बोलतात बिचुकले
Sidhu next level TRP 🔥🔥🔥🙏🙏nice
बिचुकले दादाना पुण्यात भरघोस पाठिंबा प्रचंड जनसमुदाय पाठीशी विरोधकांच्या तंबूत चिंतेचे वातावरण
एक नंबर साहेब तुम्ही सगळं काही खरं बोलत होते आमचा तुम्हाला फुल्ल सपोर्ट आहे आणि हे ही आज सांगतो की तुम्ही १००% निवडुन आलं म्हणून आज जाहीर करतो.
सुत्रांच्या माहितीनुसार अभिजीत दचकले....😅
बिचुकले. दचकले
🤣🤣
TRP next level 🔥🔥🔥🔥
अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष
बोलण्यात ताकत आहे भाऊ चे बोलण्यात 🔥
Only अभिजित बिचुकले 🤣😄🥰😘🕺🕺👍🏻
मीडिया ची रोजीरोटी चालती फक्त या माणसांवर संजू भाऊ राऊत अन बिचुकल्या... अन राखी बाई सावंतीन
सावंतीन 😂
Mast bhau
Khari gosht ahe
👿🎃😭🤣😂best comment ji
बिचुकले साहेब, आपण राजकारणात आहात. लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर शब्द जरा जपून वापरले पाहिजेत. कितीही टीका झाली तरी आपण आपली पातळी सोडता कामा नये. लोक, नेत्यांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा ठेवत असतात. विचारांचे प्रत्युत्तर विचारांनीच दिले पाहिजे. तुमच्या अशा मुलाखती प्रसारित झाल्याने चॅनेल्सचा T.R.P .वाढेल. लोकांची करमणूक होत राहील. पण शिवराळ भाषेचा तुम्हाला मतांसाठी काहीही फायदा होणार नाही.
Are ha rajkarnat nahi ektach rajkaran kartoy hyala kon karyakate nahit na matdan kartat yala kon
Z सुरक्षा दिली पाहिजे बिचुकले साहेबांना
No...A to Z 🤣😜🤣😜
भाऊ तू अजिबात घाबरु नको तू त्यांना फक्त शिव्या दे तेथेच ते तुला हात जोडतील 🤣🤣🤣🤣🤣
भावी मुख्यमंत्री. भावी पंतप्रधान. मी आहे कळलं तुम्हाला संपला विषय🤣🤣
आणि बिचुकले सरांना हे पैसे खाऊन उलट सुलट प्रश्न विचारुन त्यांनाच वाद हे पत्रकार करत आहेत.यांना हिम्मत एवढी कशी काय आली दुसऱ्या नेत्यांना असे प्रश्न कधी विचारले का वाद हे पत्रकार बांधवांमुळे होतो
Z+ सुरक्षा द्या याला 🤣🤣🤣🤣
🤣🤣
अभिजीत बिचुकले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी ..शिर्डी चे खासदार लोखंडे नेहमीच मुंबई ला राहतात म्हणून
Brobr bhava
अगदी बरोबर
बिचकुले साहेब जय भीम साहेब
पत्रकार बरोबर खीचतोय याची 😂😂😂
बिचकुले बरोबर बोललात पण राजकारणात भषटाचार एवढा मोठा आहे सत्याचा आवाज दाबला जातो :
आमचे मित्र चंद्रकांत पाटील यांच्या वर शाही फेकली उद्या ते माझ्यावर रॉकेल आणून टाकतील 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Confidence bichukle.. 😂😂😂😂😂😂😂😂😂
अभीनंदन बीचकुले साहेब
जय् महाराष्ट्र
Tv News ला पण आता हाच उद्योग राहिला आहे.
रामदास आठवले पेक्षा बिचुकले यांना मंत्रि बनवा 🤣🤣🤣🤣🤣
पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेते भाऊची निवड केली जाणार आहे. ....😃😍😚💕🌺👏अभिनंदन
मिडिया ला काय काम नाही
Ha Layee mhanje Layee mhanje Layeeeeech yedda Neta haay.😅🤣😆😂😳
बीचकुले इथे कोणी एकणार नाही युनेस्कोत जावून बोला .
I SUPPORT YOU ABHIJEET BICHUKLE 💪💪💪💪💥💥💥💥💥💥💥
Maza vote bichukle la #voteforbichukle
पत्रकार असे आजीत पवारांना प्रश्न विचारतील का❓
Ajit pawar zaun takil
अभिजित बिचुकले नी सलमान ला फाट्यावर मारले तुम्ही साधे पत्रकार आहात
बिचकुलेला मानाचा मुजरा 😂😂😂
खरोखरच z plus dyayla hvi
Bichkule , lai bhari.
बीचुकले भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
स्पष्टवक्ता निर्भिड पणा आहे यामध्ये माणूस निस्वार्थी
If kasba constituency was under my area I would have voted him😂
Great
हम तुम्हारे साथ है
मिडीयाला एक विनंती आहे तुम्ही ह्याला झालेली voting पण दाखवत जा
Z + सुरक्षा द्या बिचकुलेना.
1:34 he shabd kuthlet 🤪🤣🤣
पत्रकार हिंमत असेल तर असे प्रश्न त्या मोदी ला विचारा
लई वाईट वाटलं अभिजित बीचुकले दिवाळी जप्त
Koni plz sangel ka ha bichukle nakki kon ahe, I mean is he a politician? Celebrity? Ka ajun kahi, plz tell, coz I don't know
हा माणूस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे खर तर याना धमकी कोनी दीली आहे याची चौकशी ही सीबीआय कीवा आंतरराष्ट्रीय म्हनजे बाहेर देशातील हुशार आधीकारी यांच्या मार्फत व्हायला पाहिजेत
बिचुकले ल निवडून द्या.....गरज आहे...great 😃
कंट्रोल कंट्रोल उदय शेट्टी कंट्रोल
बिचकूले दादांना केंद्रातून सुरक्षा दिली पाहिजे
I'm with Abhijit bichukle sir ❤
Bichukle tum age badho janta sochegi jo sochna hai
बिचुकले पेक्षा जास्त येडपट पत्रकारच वाटतायेत..sorry. . पत्रकारापेक्षा बिचुकलेच जास्त हुशार वाटतोय..
मित्रांनो एकदा अभिजीत बिचुकले यांना निवडुन देऊया
एकच वादा बिछुकले दादा 🔥🤣
राखी सावंत चाच भाउ वाटतो नौटंकी
Fulllll njoyy
खरा माणूस
मीडियाने नको ते मोठे करू नये
Abhijit bichukle💪
Ekach number manus ahe 😎
खतरनाक
बोलण्यासाठी पण धमक लागते खूप खूप छान
साहेबांची सूरक्षा वाढवा भावी कोणीतरी आहेत ते
Great bhau ahe badho
किती ती घाण भाषा
याला मीडिया का दाखवत आहे
कळत नसेल तर जनतेनं मीडिया वर बहिष्कार टाकला पाहिजे
किती बोलतो हा बिचुकले
भावी पंतप्रधान🙂
कृपया करून media वाल्याना एक विनंती आहे कि news चॅनेल वर अश्या जोकरला दाखवल्या पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवा.. भाषा काय वापरतो हा आणि म्हणे मी भावी मुख्यमंत्री आहे.. Media वाल्यानी याला लायकीपेक्षा जास्त किमत दिली आहे...
Ssg tuzya aai bahiniche Kay chale te bhag bhadvya nko tith comment nko karu bevdya
Tumch radgan nehmich ahe
Great man
Recording karna policanch kaam aahe 0:56😂
अश्याच रिकामचोट लोकांना महत्त्व देऊन काय सांगणार....फक्त टि.आर.पी.
Ekch waadaa bichukle dada
Bhau graeat
👌👍🔥
पोलिसांना दुसरी काम नाहीत का?तुझीच काम बघायची का? तु कौन ? तुला कौन ओळखतो
डिपॉझिट जप झालं
बीग बॉस धमक दार नेता। बीचूभाई
मुसावला nahi बिचुकले भाऊ मुसेवाला
Kahihi bolto ka re.
Dhamaki denaryala tabadtob atak zalich pahije 😡.
We support bichakule saheb🙏
भाऊला धमकी शक्यच नाही 🔥💪😎🤘 कोणी विचार सुध्दा करू नये भाऊला जिवे मारण्याची 💪 आग का गोला है भाई 🔥 सापडला तर अभिजित बीचुकले भाऊ त्यालाच जिवे हानील 😂🤣😎
आमच काळीज बिछुकलै तात्या
Ekda chanse dya abhihit yanna..
Kiti mate milali?
Great bhai
Ek number 😂😂😂😂
World leadership
Bhai I would like to see you on the prime minister level you are one and only daring person 👍👍👍👍
😂😂
सलमान खान ला बिगबॉस मध्ये अश्याच शिव्या देयला पाहिजे होत्या 😂
संविधानिक पदावर बेईमान मुर्ख असले तर पेनाच्या उपयोग करून काय ऊपयोग : त्यापेक्षा दहशतवादी बरे : 😊😊😊🙏
बीचुकले ना भाजप चा राष्ट्रीय अध्यक्ष करायला पाहिजे