श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • ओम साईराज भजन मंडळ भजन स्पर्धा
    या कार्यक्रमात तिन्ही लाईनची भजन मंडळे, भजनप्रेमी रसिक , समाजकार्यकर्ते , मित्रमंडळी सहकुटुंब उपस्थित राहून त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला
    प्रथम क्रमांक : श्री पांडुरंग कृपा भजन मंडळ
    द्वितीय क्रमांक : श्री दत्त साई रेल्वे प्रवासी भजन मंडळ
    तृतीय क्रमांक : साई प्रासादिक भजन मंडळ
    उत्तेजनार्थ प्रथम : श्री साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ
    उत्तेजनार्थ द्वितीय : श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा
    उत्तेजनार्थ तृतीय : श्री स्वामी समर्थ माऊली भजन मंडळ
    उत्तेजनार्थ चतुर्थ : श्री समर्थ कृपा भजन मंडळ
    उत्तेजनार्थ पंचम : ब्रह्मानंद भजन मंडळ
    उत्कृष्ट डफली : श्री साई गणेश मित्र मंडळ
    उत्कृष्ट रिदम : छत्रपती शिवराय भजन मंडळ
    उत्कृष्ट चकवा : हेरंब भजन मंडळ
    उत्कृष्ट गायक : साईनाथ भजन मंडळ ठाणे
    उत्कृष्ट कोरस : ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ
    उत्कृष्ट शिस्तबद्ध : श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ
    लक्षवेधी कलाकार : सच्चिदानंद रेल्वे प्रवासी भजन मंडळ
    प्रविण पांढरे
    #realtreasure #realtreasuretemplesandrituals #hindudevotionalmusic #hindudevotionalsong #marathisong #भजन #bhajancollection #bhajanmandal

КОМЕНТАРІ •