श्री स्वामी समर्थ व आनंदनाथ महाराज जिथे आजही दिसतात ते स्थान, वेंगुर्ला कॅम्प. By Sanjay Vengurlekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • आनंदनाथमहाराज हे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य. श्रीस्वामी हाच ज्यांचा श्वास व ध्यास होता. श्रींवरील सर्व मठांत म्हटल्या जाणार्‍या महत्वपूर्ण प्रार्थना, रचना श्री आनंदनाथांच्याच असतात. त्यांनी उभारलेल्या कार्याची महती आम्ही यापूर्वी "श्रीस्वामी समर्थ दर्शन" या ग्रंथाकरवी मागे घेतली. आता त्यांच्याविषयी ही इतकी अद्भूत माहिती सर्वप्रथमच विडीओ रुपात सर्वांसमोर आणत आहोत, जी सार्‍या श्रीस्वामीभक्तांसमोर नेणे आवश्यक आहे. हा विडीओ आपण पाहाताच सबस्र्काईब कराच, अन्य परिचित स्वामीउपासकांना पाहण्यासाठी उद्युक्त करा. श्रीस्वामी समर्थ..
    श्री स्वामी समर्थ मठ आणि आनंदनाथ गुरूंची समाधी, वेंगुर्ला कॅम्प, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
    Researcher and presenter Sanjay Vengurlekar.
    - संजय नारायण वेंगुर्लेकर

КОМЕНТАРІ • 189

  • @sunilsalkar9972
    @sunilsalkar9972 4 роки тому +22

    आम्ही स्वतःला स्वामी भक्त समजतो, आमचा जन्म कोंकणांतील असून वेंगुर्ला येथे प्रति अकलकोट स्वामींच आनंद महाराजांच्या रूपाने वास्तव्य करतात हे माहित नाही आणि आज कळले सत्य काय आहे ते. तुम्हांला माझे कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद

  • @ganeshchamankar7935
    @ganeshchamankar7935 4 роки тому +31

    स्वामीभक्तांना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुका (कँम्प) येथील स्वामीमठाची महती आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत या बद्दल धन्यवाद् आणि आभार....स्वामी भक्त हो...या मठात जाण्याचा आपणास योग आल्यास...प्रत्यक्ष स्वामी समर्थ महारांजानी आपल्या मुखातून ज्या आत्मलिंग पादुका काढून आंनद महारांजाना दिल्या होत्या त्या स्वामीभक्तांना दर्शनासाठी दर गुरुवारी येथील स्वामी मठात ठेवल्या जातात..त्यांचे दर्शन जरुर घ्यावे......... श्री स्वामी समर्थ !

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 6 днів тому +1

    Talekar..guru..dada..goa..❤

  • @kirtishailendrarahalkar2788
    @kirtishailendrarahalkar2788 2 місяці тому +1

    धन्य झाले! आता स्वामी कृपेने लवकर दर्शनाचा योग यावा ही श्री स्वामी चरणी प्रार्थना!सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🙏🙏🌼

  • @LearnforKnowledge1
    @LearnforKnowledge1 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ

  • @nanditadeshpande9730
    @nanditadeshpande9730 4 роки тому +14

    एकदा वेंगुर्ला ला दर्शना साठी यायची इच्छा आहे. बघू स्वामी केंव्हा बोलावतात.
    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому +3

      श्रीस्वामी समर्थ..
      आपण वेंगुर्ला येथील श्रीस्वामी मठ दर्शनार्थ आवर्जून उपस्थित व्हावे. तिथे कसे जावे हे आपल्या निमित्ते इथे सांगतो. वेंगुर्ला कॅम्प येथील या स्थानावर रेल्वेने जायचे झाल्यास कुडाळ वा सावंतवाडी येथे उतरून जावे लागते. आवश्यकता पडल्यास जातेवेळी आपण संपर्क करू शकता. आपणास त्या परिसराची माहिती असेल तर मग प्रश्नच नाही. परिसरात स्वामींचे हे एकच स्थान नाही. हे मात्र लक्षात घ्या. श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचेही दर्शन घ्या. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.

    • @ashwinisawant7125
      @ashwinisawant7125 4 роки тому +1

      Jarur darshan gheya swamincha astitvachi janib hotey Shri Swami Samarth 🙏

    • @vidyawatturkar5358
      @vidyawatturkar5358 3 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ , खूप इच्छा आहे वेंगुर्ल स्वामी मठ येथे येउन स्वामींचे व आनंद स्वामींचे दर्शन घेण्याची , लवकरात लवकर स्वामींची आद्न्या यावी व दर्शन मिळावे 🙏🙏

    • @AtharvaAbhyankar1705
      @AtharvaAbhyankar1705 4 місяці тому +1

      ​@@sanjayvengurlekar6146श्री स्वामी समर्थ
      श्री स्वामी महाराज यांच्या आशीर्वाद देणाऱ्या ज्या ५ मूर्ती आहेत त्यातील दोन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आहेत. त्यावर एक व्हिडिओ करावा.

  • @vishnukapadi3546
    @vishnukapadi3546 3 місяці тому

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @user-fs7jv5zn3s
    @user-fs7jv5zn3s Місяць тому

    🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🌹धन्यवाद जी माहिती दिल्या बद्धल 🙏🏻स्वामी ह्यांच्या विषई ऐकायला खूप आवडेल 🙏🏻

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 6 днів тому +1

    Gunu..dada..talekar..❤..kankvlei..

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 6 днів тому +1

    Gurunath..k..talekar.
    Goa..😊

  • @rajeshjuvekar1085
    @rajeshjuvekar1085 2 роки тому +2

    Shree Swami Samarth
    Shree Anand Maharajay Namah
    Khupch Sundar Mahiti dilit
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narendrahadkar9389
    @narendrahadkar9389 3 роки тому +4

    || जय श्री स्वामी समर्थ ||
    || जय श्री आनंदनाथ महाराज ||
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @pallaviraote2977
    @pallaviraote2977 2 роки тому +3

    Shri Swami Samarth!!! Jai Guru Dev Dutt!!! Jai Shri Anandnath Maharaj!!!🙏🌹❤️👌👍

  • @vinitachandgadkar6801
    @vinitachandgadkar6801 4 роки тому +9

    नमस्कार, छान माहिती दिली तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज आणि आनंद महाराजांबद्दल 🙏🙏🙏

  • @kalpeshsakpal2927
    @kalpeshsakpal2927 4 роки тому +8

    अतरंगी रंगलेले स्वरूप....💐 श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची शिष्यप्रभावळ यांची नाविन्यपूर्ण माहिती सादर करण्यासाठी संजना पब्लिकेशन आणि शूर सेनानी नव्या दिमाखात दाखल. 💐👌

  • @swatimanjrekar2459
    @swatimanjrekar2459 4 роки тому +3

    Shri Swami Samarth
    Jai Shri Anandnath Maharaj

  • @anjalikulkarni6277
    @anjalikulkarni6277 4 роки тому +7

    अप्रतिम. कृपया असे विडीयो आणखी अपलोड करा🙏🙏🙏🙏

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 3 роки тому +1

    Dhanyawad Sir 🙏kiti Sunder manala bhawanare aapali amrutwani. Gurumauli Swamina v Swami Aanand Maharajana samor anubhawa gheto ase watale.🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏 जय जय श्री आनंदनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @radhikanaik3787
    @radhikanaik3787 9 місяців тому

    🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayamalaujjene7549
    @jayamalaujjene7549 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,आज खूप छान माहीत अनुभव वण्यास मिळाली ,
    ती सर्वांनी बघावी ही तुमची इच्छा सुद्धा त्या मागे किती आहे ते दिसते
    धन्यवाद

  • @prasadpawar3512
    @prasadpawar3512 3 роки тому +3

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @NehaSawant-x4m
    @NehaSawant-x4m 4 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому

    Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @rajgurav202
    @rajgurav202 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💕 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ❤️💕🙏🙏

  • @vasantsurve7935
    @vasantsurve7935 11 місяців тому

    ❤श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉🎉🎉🌺💐🌹🍎🍇👏👏👏👏👏🌺🌹💐🙏🙏

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 4 роки тому +7

    संजयजी, स्वामी कृपेने व प्रेरणेने श्री आनंदनाथ या थोर स्वामी भक्ताचे दिव्य चरित्र दृक्श्राव्य पद्धतीने छान मांडले आहे. धन्यवाद, श्री स्वामी समर्थ

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Рік тому

    Naman

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +1

    श्री गणेश श्री स्वामी समर्थ माझे आई

  • @rajeshreedesai4585
    @rajeshreedesai4585 6 місяців тому

    जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय श्री आनंद महाराज 🙏🏻🙏🏻

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 роки тому +3

    🙏🙏 श्रीस्वामीसमर्थ 🙏🙏

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 4 роки тому +3

    ।। श्री स्वामी समर्थ।।

  • @vijayhankare9123
    @vijayhankare9123 11 місяців тому

    ओम् श्री स्वामी समर्थ🌺
    ओम् श्री आनंदनाथ महाराज कि जय हो

  • @akshadaaher5872
    @akshadaaher5872 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaytalawdekar3998
    @akshaytalawdekar3998 3 роки тому +3

    अनंत कोटी ब्रह्माडनायक राजाधिराज योगीराज भक्त वत्सल भक्तभिमानी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rchawan9809
    @rchawan9809 2 роки тому +1

    Shree Swami samarth

  • @santoshsalgaonkar1516
    @santoshsalgaonkar1516 4 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @sunilmulik9818
    @sunilmulik9818 4 роки тому +3

    Sundar, abhyaspurna and bhakti bhavane bharleli mahiti dilya baddal Dhanyavaad. Jai Ananadnath maharaj.Shree Swami Samartha.

  • @abhijitaney4030
    @abhijitaney4030 4 роки тому +3

    जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 3 роки тому +1

    Shree Swamy Samarth
    Jai Ho Shree Anandnath Maharaj ji

  • @someshwar.v.sawant2069
    @someshwar.v.sawant2069 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🥰🥰🙏😍😍

  • @shraddhanavale4192
    @shraddhanavale4192 3 роки тому +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @hemangipednekar7547
    @hemangipednekar7547 3 роки тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
    🙏 जय आंनदनाथ महाराज🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 4 роки тому +2

    श्रीं स्वामी समर्थ

    • @sadanandtawade2370
      @sadanandtawade2370 4 роки тому +1

      खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद!
      श्री स्वामी समर्थ।।

  • @prasadpawar3512
    @prasadpawar3512 3 роки тому +1

    Shree Aanandnath Maharaj Sharnam Prapadhe.🙏🙏🙏

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 4 роки тому +3

    Khup chhan mahiti deta Kaka..
    Khup prasanna vatat.. 🙏🌷🙏

  • @Guha472
    @Guha472 Рік тому

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vijaym1906
    @vijaym1906 9 місяців тому

    श्री तात महाराज की जय
    श्री आनंदनाथ महाराज की जय
    श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ashishrasal8527
    @ashishrasal8527 4 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shashwatlokhande5643
    @shashwatlokhande5643 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏

  • @shreegurucreations8258
    @shreegurucreations8258 Рік тому

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी आनंदनाथ महाराज

  • @milindchalke9545
    @milindchalke9545 3 роки тому +1

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @minalpurohit9198
    @minalpurohit9198 3 роки тому +1

    🙏🏼🌹OM SHREE SWAMI SAMARTH🌹🙏🏼

  • @aishwaryaarondekar8226
    @aishwaryaarondekar8226 3 роки тому +5

    It is my dream to visit various swami math' i don't know when my dream will come true but i have complete faith in swami maharaj, surely it will happen. Shri swami samarth.

    • @prasadsonar3851
      @prasadsonar3851 2 роки тому +1

      Very soon ..your dream will come true. I will pray.

  • @dipeshsolanki6046
    @dipeshsolanki6046 2 роки тому +1

    Shri Swami Samarth 🌹🙏🏼

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 4 роки тому +4

    Maz gaav Vengurla😊🙏

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому

      आपण वेंगुर्ल्याच्या आहात, म्हणून सांगतो. श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचे दर्शन आपण घेतले आहे का? घेतले नसल्यास आवर्जून घ्या. वेंगुर्ला बंदरावर जाताना लागणा-या पीराच्या दर्ग्यानंतर जवळच अरवारी यांच्या घरात श्रीस्वामीमहाराज व श्री आनंदनाथगुरुंच्या पादुका आहेत. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 4 роки тому

      @@sanjayvengurlekar6146 ho kaka..
      Me majhya kaka kaki na visit karayla sangtey..
      Sadhya tey tithe astat..

  • @aishwaryadhulekar2095
    @aishwaryadhulekar2095 2 роки тому

    ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ ,,महाराज की जय

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 роки тому +1

    🙏🕉️🌹श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🙏

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 3 роки тому

    फारच सुंदर माहीती दिली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @alpagorivale8418
    @alpagorivale8418 4 роки тому +1

    II Shri Swami Samartha II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sulbhadeshmukh2805
    @sulbhadeshmukh2805 3 роки тому

    धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.

  • @ashaanilsathe4176
    @ashaanilsathe4176 Рік тому

    श्री स्वामी समर्थ❤

  • @prakashvengurlekar1755
    @prakashvengurlekar1755 3 роки тому +1

    संजयजी, छानच माहिती दिली माहिती नव्हते. गावी गेल्यावर कधि दर्शन घेते असे झाले आहे. पुन्हा धन्यवाद संजयजी.
    प्राजक्ता प्रकाश वेंगुर्लेकर.

  • @meghnapednekar8976
    @meghnapednekar8976 3 роки тому +1

    Shri swami samarth🙏🙏🙏

  • @sushilahande5948
    @sushilahande5948 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 3 роки тому

    Swami Om 🙏🌼🌼🌼🌼🌼 Shri Swami Samartha Maharaj ki Jay 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼 Shri Swami Samartha 🙏🌼

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Рік тому

    श्रीस्वामी समर्थ 🙏
    सुंदर माहिती मिळाली 🙏

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 3 роки тому

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🍎🍎

  • @bhaktipaynkari7895
    @bhaktipaynkari7895 2 роки тому

    Om Shree swami samrtha. Khup Chan mahiti.

  • @pornnimakaslikarr3293
    @pornnimakaslikarr3293 3 роки тому

    🌷🙏🌷SHREE SWAMI SAMARTH 🌷🙏🌷

  • @prasadbunty4954
    @prasadbunty4954 3 роки тому +1

    🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

  • @knashpl2498
    @knashpl2498 Рік тому

    फारच अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ !

  • @vaishnavikadam4213
    @vaishnavikadam4213 3 роки тому

    Shri Swami Samarth Maharaj ki jai
    Anand nath Maharaj ki jai

  • @seemadesai4729
    @seemadesai4729 3 роки тому

    Koti koti naman apko
    Khup Sundar
    Shree Swami Samarth Maharaj ki Jai ho
    Shree Anand Maharaj ki Jai ho
    I wish will go early
    Shri Hari Shankar Namami Shankar Shiv Shankar Shambho Heya Girijapati Bhavani Shankar Shiv Shankar Shambho
    Har Har MahaDev Jai Mata Parvati Ki Jai Ho

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 4 роки тому +2

    सुप्रभात. फारच छान माहिती दिलीत आभारी आहे. माझे आईचे माहेर. गवळी वाडा पुन्हा गेलो कि समाधीला भेट देतो. 🙏🙏✍️ लहान पण माझे तेथे गेले पण कधी माहिती मिळाली नाही. धन्यवाद. श्री. स्वामी समर्थ.

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому +2

      श्रीस्वामींचे शिष्य बोठेस्वामी स्थापित दोन श्रीस्वामीपादुका वेंगुर्ल्याच्या मारुती स्टॉपजवळच्या गो-या दत्तमंदिरात आहेत. कुबलवाड्यातला काळा दत्त हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव असून किमान आठसे वर्षे जुनी मूर्ती आहे. बाजारपेठेजवळ परुळेकर दत्त मंदिराजवळ स्वामींचे एक शिष्य भास्करपंत वागळे यांची मृत्तिकामूर्ती व त्यांची समाधी वेंगुर्ल्यातच दाभोसवाडा जवळच्या नारायणमंदिरासमोर आहे. दाणोलीचे अवलिया साटममहाराज त्यांना आदराने पाहात. त्यांच्या समाधीप्रसंगाआधी काही दिवस ते नेमके भास्करपंतांना भेटण्यास आले होते. साटममहाराज यांचीही गुरुगादी अखेरीस श्रीस्वामींचीच आहे. तसेच हरिचरणगिरी-निवती, आवे-याजवळच्या भागात स्वामींचे शिष्य दत्तगिरी महाराजांचे स्थान आहे. त्यांचे दर्शन आपण घेतले आहे का? घेतले नसल्यास आवर्जून घ्या. वेंगुर्ला बंदरावर जाताना लागणा-या पीराच्या दर्ग्यानंतर जवळच अरवारी यांच्या घरात श्रीस्वामीमहाराज व श्री आनंदनाथगुरुंच्या पादुका आहेत. पुढे केव्हातरी शक्य झाल्यास श्रींच्या या स्थानांवरचा विडीओही आमच्या चॅनेलमार्फत प्रसारीत करू.

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 3 роки тому

    🌹Shree Swami Samarth
    Mrs. Chavan

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 10 місяців тому

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 роки тому

    🙏🕉️🌹श्री स्वामी samarth🌹🕉️🙏

  • @charandasofsriguru
    @charandasofsriguru 3 роки тому

    सद्गुरु श्री.आनंदनाथ महाराज की जय.

  • @prashantrssonawane3924
    @prashantrssonawane3924 3 роки тому

    JAI JAI SWAMI SAMARTH MAHARAJ JAI JAI ANANDNATH MAHARAJ

  • @vinitachandgadkar6801
    @vinitachandgadkar6801 4 роки тому +10

    आम्ही पण वेंगुर्ल्याला गेलो की स्वामी पादुकानचं दर्शन घेऊनच येतो

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ माऊली

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @abhijitkadam2844
    @abhijitkadam2844 2 роки тому

    Shri swami samarth🙏

  • @charandasofsriguru
    @charandasofsriguru 3 роки тому

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @minalnaik5403
    @minalnaik5403 Рік тому

    आम्हीं ह्या मे महिन्यात दर्शन घेवून आलो

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +1

    Talekar..gurunath..

  • @anuradhadarekar477
    @anuradhadarekar477 3 роки тому

    Shree swami samarth.

  • @shiya2174
    @shiya2174 3 роки тому

    Shri swami samarth, mastch mahiti dilit

  • @sunilgaikwad8522
    @sunilgaikwad8522 2 роки тому

    श्री swami समर्थ

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 Рік тому

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @randhirpatil5112
    @randhirpatil5112 3 роки тому

    ।।श्री गुरुदेवदत्त ।।🙏🌹💐 ।।श्री गुरुमाऊली नमः।।🙏🌹💐

  • @santoshmadane9778
    @santoshmadane9778 Рік тому

    Shree.swami.samarth

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏⚘⚘

  • @rekhashirsat3837
    @rekhashirsat3837 3 роки тому

    Khupch bare vatle pahun mi vengurlachi aahe he stan purvi aamhi khyagiri mhant aasu he stan mazya aaiche maher, aatnav Saple

  • @shreeswamisamarth307
    @shreeswamisamarth307 3 роки тому

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

  • @revatikulkarni8800
    @revatikulkarni8800 3 роки тому

    Shree swami samarth 👏 guru mauli

  • @sanjaykhedekar7251
    @sanjaykhedekar7251 2 роки тому

    Shri swami samrth