Reshim Udyog | Reshim Business | रेशीम शेती यशोगाथा | Silk Farming Ganesh Shinde
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- रेशीम उद्योगातून महिन्याला 50,000 उत्पन्न
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या UA-cam Channel वर.
आजचा आपला हा Video एका रेशीम उद्योग करणाऱ्या तरुणाचा Interview आहे.
एक एकर शेतीमधून तुतीची लागवड करून शिंदे बंधू हे प्रती महिना 50,000 उत्पन्न कमवतात हे कस कमवतात बघुयात.
Follow our
Instagram account : www.instagram....
Facebook Page : / businesswala-731332547...
रेशीम उद्योग, रेशीम शेती, रेशीम उद्योग - यशोगाथा, रेशीम उद्योग माहिती, रेशीम ,रेशीम कोष दर, रेशीम आळी संगोपन, रेशीम उद्योग भांडवल, रेशीम कापड उद्योग, रेशीम उद्योग आणि शेती, रेशीम उद्योग कसा करावा, रेशीम हातमाग उद्योग, रेशीम शेती आणि उद्योग, रेशीम चा उद्योग कसा करावा, रेशीम उद्योग संपूर्ण मार्गदर्शन, रेशीम शेती ठरली फायदेशीर, reshim udyog रेशीम उद्योग रेशीम शेती, रेशीम उद्योग ,उद्योग, रेशीम शेती माहिती, रेशीम शेती कशी करावी.
reshim udyog,reshim sheti,reshim udyog hindi,reshim udyog in marathi,reshim udyog shed,reshim sheti shed,resham udyog,reshim shed,tuti lagwad reshim udyog,reshim udyog mahiti marathi,reshim business,reshim udyog project marathi,#reshim udyog,tuti reshim udyog,reshim udyog machine,reshim sheti udyog,reshim udyog kolhapur,reshim udyog chi mahiti,resham kheti,reshim,reshim udyog online form,#reshim dhaga udyog,reshim sheti mahiti in marathi,#reshim udyog project marathi,#reshim sheti udyog mahiti
business idea, business idea marathi, businesswala.
#businesswala
#success story
#yashogatha
#ganesh shinde
एक नंबर माहिती सांगितली आणि एकदम बरोबर, आणि खरी, कारण माझ्या मित्राचा रेशीम उद्योग आहे गावात, त्याने एक एकर तुती लावलेली आहे, तो यातून महिना 45, 50 हजार रुपये कमावतो 👍🏻👍🏻
🙏🏻
हि माहिती खरी वाटली, वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये एक एकर मद्ये उत्पादन होऊ शकते, नाही तर काही व्हिडीओ मधे महिन्याला एक लाख वर्षात 6लाख 12 लाख अशा मोघम बातम्या दिल्या जातात,
नमस्कार साहेब मि डॉ. सचिन जपे नेवासा येथुन आहे आम्हाला तुमचा प्रकल्प बघायचा आहे क्रुपया फोन नंबर द्या .🙏
रेशीम उद्योगाची छान माहिती दिली
लोकांनी व्हिडिओ पहावा म्हणून कसेही टायटल टाकतात.
लाज वाटली पाहिजे.
महिन्याला पन्नास हजार कमवायला अडीच एकर लागवड करावी लागते ये शेतकऱ्यांनी सांगितले
रेशीम साठी आड्या कुठून आणायच्या रेशीम कोष कसा तयार होतो संपूर्ण माहिती पाहिजे
काही सरकारी अनुदान आहे का
Shinde bhau tumcha mo number dya ki
तुम्हांला भेटण्यासाठी संपर्कासाठी मो.न.मिळेल का*-??
गणेश शिंदे सर तुमचा नंबर द्या plz
200 अंडी मझ्ये आळ्या ची कीती संंख्या होतात🤔🤔
एक अंडे पुंज400 ते 450 अंडी एका आळी पासून मिळतात
दोन लाख आळी
तुती एक वेळ लावल्यावर किती दिवस तोडण्यासाठी चालते
Mast dada amcha pn reshim udhayg ahe
छान इन्फॉर्मेशन आहे सर thank you sir
🙏
खुप छान माहिती दिली आहे आपण
Thanks 🙏
मला एक समजले नाही की दर महिन्याला एक बॅच निघते बोले आणि एक वर्षात 5बँच कसका बोलते
ते प्रत्येक महिन्याला घेत नाही एक महिना आड घेतात
पाला वाडण्यासाठी वेळ लागतो
दोन एकर जमिनीत तुती लागवड केली असेल तेव्हा महिन्याला बैच निगते
Sterilization साठी 10-1 2दिवस थाबावे लागते
Bhva tuti la pala yayla time lagto
training kha milti he bhavu
सर मला गणेश सरांचा नंबर हवा होता plz
+919359704976
@@businesswalarushi3366 बंद आहे हा नंबर q
मोबाईल नबर दया
I am from SHRIRAMPUR❤️
लॉट निघाल्यानंतर अळीचे खताचे काय उपयोग होतो?
जे शब्द कानावर पहिले च पडत आहेत, ताच्या अर्थ पण समजलं पाहिजे नवीन माणसाला, अस व्हिडिओ बनवत जा की
Interview-based video was overall a fascinating idea itself.
Good. Keep it up.
Dada yala kharch kiti lagto aani vikaycha kuthe
@@kunalaglawe5231 market la, jalna, baramati la aahet market, khrch total 5-6 lakh prynt jato jar already sheti asel tr, ekadichi batch suru zali ki monthlu 20-22k khrch ahe, khrch fkt labor cha aahe
Good
Bahu choky sati special room kara lagte kaa
6:43
फारच आदरणीय
✔️👀
Yacha moblie number dya sir
मला visit द्यायची होती
Contact number milel ka sir??
Smart ❤️ शेतकरी👍
Shinde sir cha no. Milel ka please
+919359704976
Khup chhan bhau....Ami pn krnar asa prayog ...
मोलटवर आहे
Good bhai🙏
Best of luck 👍
रेशीम शेती ला तोटा नाही.
Br
या प्रक्रियेत आळ्या मरतात?
1 नंबर आहे सर
🔥🔥🔥🔥
गणेश शिंदे यांचा मोबाईल क्रमांक द्या
Nice information.......
khup chhan
Total investment kiti
400000
Workshop ahet ka kuthe ?
Good going ganesh bhavu..👍
सर तमचा नंबर पाठवा
How can I get the contact number of shinde Ganesh Ramkishan
पाच व्याज कशा होतात ते सांगा
Tuti tayar hoyla vel lagto
Background music very nice 👍
🙏
Name is Liquid time 👍
परंतु नतर त्या आळीला मारतात ना
Ganesh Shinde ,Saheb cha, mobile number kay ahe.
आम्ही पण हा बिजनेस करतो... बॅच चालू आहे सध्या 🙏🏻👌
Number de tuja
तुझा नंबर सेंड कर मित्रा मलाही करायचं आहे
@@omchipde2913 hi
@@omchipde2913 नाही माझं शेती आणि शेड याच अंतर जास्त होत यामुळे केलं नाही
@@omchipde2913 मी 5 6 शेड बघितले ते शेतातच होते कारण पाला आणून टाकन सोप जात पण माझं शेती लांब आहे म्हणून
नेवासा मध्ये कुठं आहे करजगाव
ua-cam.com/video/Ze9gQDpOak0/v-deo.html
रेशिम शेती☝️
Rushi bhau contact dya
thanks for sharing
खूपच छान💯✌️
👍👍
धन्यवाद गणेश भाऊ 👍
Ek varshat 4 batch nighatat
Reshim udyog karaycha aahe purn mahiti pathava pls
Grosseri laglyanantr ky karayla lagat
Vikri kuth karychi. Kon gheto
Best business development ok
Number dya sirancha
Mo nambar पाठवणा
Shinde sirancha no. Milel ka sir.. Please
+919359704976
good
Excellent
खूप सुंदर
🙏
Keshav Kalandar
Good
Reshim che vajan kosh sah hote ka
Yancha number milel ka
Sir tumacha no dya plz
खूप छान माहिती दिली. आम्ही पन रेशीम शेती करण्यासाठी इछुक आहे.
अजुन एक व्हिडिओ बनऊन सुरवाती पासून ते शेवट पर्यंत संपूर्ण माहिती देण्यात यावी. भांडवल किती लागले. त्याच शिक्षण कुठे घने.
पाण्याची व विजे गरज किती. शासकीय सहकार्य कसे घेऊन करावे ई
Javalchya krushi college la bhet dya, anek colleges javal krushi vidyan kendra astat tithe mahiti milel. Ani training pan detat, tya darmyan tumhala shikavla jail, ani tumhala reshim karnarya shetkaryanchya shetat neun tyanchyashi charchahi karvun detil
या पाल्याला इतर कोणत्या जनावरांचा त्रास आहे का
Nahi ajibat nahi.,
Quality 🔥
Nice business plan...
Good
Kay nihe parvdat
Kay problem yeto sir
सर रोप मिळेल का
Very good
Maste bhava
खुप छान माहिती
Nice bhava
Aalya ek thikana varun dusrya thikani travel karat nahi ka?
नाही
Very nice
🙏
apratim
👌👌👌🔥
Loni mhnje Loni kalbhor ka sir
nahi
Ahmednagar district madhil loni
@@businesswalarushi3366 okk
Khup chan
Hi
Ganesh sir tumcha contact no. Bhetu shakel ka
Description मधे आहे
सर तमचा नंबर पाठवा
@@businesswalarushi3366 number नाही भाऊ description ला
very inspiring
Music jast zaal... .
brain is a great👏
hi hello muje resam ka busness gujarat me karna hai apse kaise contact kare