प्रथमतः छत्रपती श्री शिवाजी महाजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏 आदरणीय दादासाहेब श्री. योगेश सर आपण खरोखरच शिवरायांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आणून ठेवला.... अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण झालय आणि आपण बोललेले झुंजार शब्दरचना व संगीत, लेखन ही खुप छान झालय.. अप्रतिम.. 🙏🌹जय जिजाऊ, जय शिवराय🌹🙏 🎤(जगदीश शिरसाठ)🎤
योगेश सर हे सुरुवातीपासूनच नेहमी महाराजांचे छान छान व्हिडिओ शिवभक्तांपर्यंत पोहचवत आलेले आहेतच तसेच ते समाज प्रबोधन पण करत आले आहेत आणि करत राहतील आणि इथून पुढेही असेच नवीन नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ शिवभक्तांच्या भेटीस येत राहतील. अशीच अपेक्षा करतो. त्यांच्या ह्या कार्याला कोटी कोटी सलाम 🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩🙏
अगदी वेगळी संकल्पना, अंगावर शहारे आले सर , अगदी सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला भाग पाडले या गाण्याने, प्रा.योगेश सरांचे हार्दीक अभिनंदन 🙏🎹
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या पध्दतीने सोशल मिडीयामधे या व्हिडिओची यूट्यूब लिंक शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवविचार पोहचविण्याचे शिवकार्य जरुर करावे हिच शिवमय नम्र विनंती. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
*अतिसुंदर/जबरदस्त वादळी सादरीकरण...👌👍दादासाहेब श्री शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर व सर्व कलावंतांना मानाचा मुजरा...जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🏻🚩* *खान्देशप्रेमी प्रसाद बागल* *(खान्देशसुपरस्टार सचिन भाऊ कुमावत समर्थक,दोंडाईचा-निमगुळ)*
हिंदुत्वाचा अभिमान वाटावा असा गीत आहे 👍👍👍👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
छत्रपती शिवाजी महाराज साक्षात समोर आल्या सारख वाटल...... वा..... योगेश सर तुमच्या आवाजात वेगळीच जादू आहे अंगाला शहारे... आले...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रथमतः छत्रपती श्री शिवाजी महाजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
आदरणीय दादासाहेब श्री. योगेश सर आपण खरोखरच शिवरायांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आणून ठेवला.... अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण झालय आणि आपण बोललेले झुंजार शब्दरचना व संगीत, लेखन ही खुप छान झालय.. अप्रतिम..
🙏🌹जय जिजाऊ, जय शिवराय🌹🙏
🎤(जगदीश शिरसाठ)🎤
शिवराय म्हणजे प्रचंड ऊर्जाशक्ति ...जय जिजाऊ जय शिवराय 🚩... अप्रतिम सर
एकच नंबर song तयार केलया अप्रतिम👌👌
🙏🚩
अप्रतिम सुंदर गाणं आहे जिजु .
जय शिवराय 🙏
अंगावर शहारे आणणारे शब्द तेवढीच धार असलेला सर तुमचा पहाडी आवाज 🔥 🔥👑 उत्तम संगीत आणि सादरीकरण
अप्रतिम.... अत्यंत जोशपूर्ण व आवेशपूर्ण...
अप्रतिम सर🙏🏻💐
ग्रेटच....... जय जिजाऊ जय शिवराय🙏
🚩जय शिवराय🚩
अप्रतिम सर
वा योगेश खूप छान... अगदी......... बस शब्द नाहीत
... मुजरा महाराजांना
खूप छान आणि भारी. जय महाराष्ट्र जय शिवराय
अप्रतिम सर,, खुपच सुंदर गायण
सुंदर खूपच हृदयस्पर्शी
वंदनीय 🌹🌹🌹🙏🏻
khup chan kalpna ani khup sundar pradarshit kel..... seravana khup khup shubheccha
खूपच छान सुरुवात आणि शेवट, उत्तम सादरीकरण
खूप छान सर👌🚩❤️🙏
जय शिवराय जय भवानी 🙏
जय शिवराय सर...खूप छान कलाकृती सर...महाराजांना खरं अभिवादन केलंत आपण ...
खूप खूप छान अप्रतिम
सर आपल्या कार्यास मनापासून
सलाम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना फुलंब्री
जय शिवराय भाऊ 🙏 खानदेशी बाना 🙏🙏
खूपच जबरदस्त लेखन ,दिग्दर्शन,सादरीकरण,वेशभूषा व संकल्पना योगेशरावजी ! जय जिजाऊ जय शिवराय!!!
सप्रेम सविनय जय जिजाऊ जय शिवराय
वा सर अतिशय जोरदार अंगावर काटे आले
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩खुप छान 👌👌👌
जबरदस्त तडाखा आहे...
थोडक्यात शिवाजी महाराज साकारले...
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
अहाहा 👌 खूपच सुंदर झालय व्हिडिओ सर
योगेश सर हे सुरुवातीपासूनच नेहमी महाराजांचे छान छान व्हिडिओ शिवभक्तांपर्यंत पोहचवत आलेले आहेतच तसेच ते समाज प्रबोधन पण करत आले आहेत आणि करत राहतील आणि इथून पुढेही असेच नवीन नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओ शिवभक्तांच्या भेटीस येत राहतील. अशीच अपेक्षा करतो. त्यांच्या ह्या कार्याला कोटी कोटी सलाम 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩🙏
खूपच छान अंगावर शहारे आले छोटा शिवबा गोड च माता त्याहून सुंदर साजरा करणार तर जबरदस्त शिवशाहीर
बहुत खूब भाऊ
Waa sir 👌👌👏👏khupach chan sadarikarn
Har Har Mahadev 🙏🌹😊
Ek number.... अप्रतिम....
खूप छान सर शब्द आणि आवाज
Amazing 👌👌
जय शिवराय राजे
खुप छान व अतिशय अप्रतिम सादरीकरण.
जय शिवराय🚩 खूप छान आहे👌👌👌👍👍
वेडी माणस इतिहास रचतात... आणि तो इतिहास सादर करण्यासाठी परत वेडी माणस एकत्र यावी लागतात. खूप छान झालंय सारं काही अप्रतिम....👌🚩💪
मस्त अप्रतिम
फुल कडक 🧡🧡🧡🚩🚩🚩
Nitiman raja🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अगदी वेगळी संकल्पना, अंगावर शहारे आले सर , अगदी सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला भाग पाडले या गाण्याने, प्रा.योगेश सरांचे हार्दीक अभिनंदन 🙏🎹
Khup ch chan.... Jay shivray... 🚩
दादा... एकच काळीज आहे.. किती वेळा जिंकणार...
Good job team👍🥰 Jya prakare Army Soldier shi co-relate that was quite unique.... Mast... Keep up the good work😊🥰 Also sung energetically ❤️
जय महाराष्ट्र योगेश भाउ अप्रतिम💐💐💐💐💐💐💐💐
Superb..
जय जिजाऊ जय शिवराय
🔥🔥🔥🔥🔥🔥
छान भाऊ आशिच प्रगती करा
Angawar shahara ala.apratim yogesh sir.👌👌👌
अंगावर काटा आला .... असे शब्द ... गाणे संपले आणि ... काय सांगू सर... great .. अगदी त्रिवार मुजरा 🙏.
Salaam tumcya shabdanna
खूप सुंदर
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
सर जाळ आहे जबरदस्त
त्रिवार मानाचा मुजरा 🙏
खुप छान! शिवरायांचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहतो ऐकताना. 👌👌
खुप छान ,,,,दादा
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय .........
खुप सुंदर...
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या पध्दतीने सोशल मिडीयामधे या व्हिडिओची यूट्यूब लिंक शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवविचार पोहचविण्याचे शिवकार्य जरुर करावे हिच शिवमय नम्र विनंती.
क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
हर हर महादेव
Wah...very beautiful... fantastic...creation..
पंकज जी, शेवटच्या क्षणी दिसलात.
Khupach chhan 🙏🙏 sirg
जय शिवराय सर
खूप छान अप्रतिम♥️👍👌👌👌👌
जय शिवराय ❤️
Kya bat hai
Literally अंगावर शहारे आले सर......काय व्याख्या करावी ...... या गौरव इतिहासाची.... निःशब्द......
जबरदस्त
खूपच सुंदर
अप्रतिम
Superb ...
Jay shivray
Superb😍
*अतिसुंदर/जबरदस्त वादळी सादरीकरण...👌👍दादासाहेब श्री शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर व सर्व कलावंतांना मानाचा मुजरा...जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🏻🚩*
*खान्देशप्रेमी प्रसाद बागल*
*(खान्देशसुपरस्टार सचिन भाऊ कुमावत समर्थक,दोंडाईचा-निमगुळ)*
" आस्ते कदम.... " शब्द कानावर पडताच, शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.... खूप छान आणि अप्रतिम सादरीकरण...! 👌👍
जय शिवराय
Jay shivray
जय शिवराय 🚩🚩🚩
खूपच सुंदर ❤
🚩🚩🚩
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय