खुप छान वेगळ्या पध्दतीने गुळ पोळी करून दाखवली. अनेक प्रकारे गृहीणी ह्या करतांना दिसतात आणि चविष्ट चवदार आणि चवीला होणे गरजेचे असते. बघुया तुम्ही दिलेल्या माहितीनुसार करुन बघु. आजुन काय ? प्रसन्न मन आणि ते खाउन होणं क्या बात है। कोणालाही प्रसन्न करायचे असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून च जातो . म्हणूनच अंन्नदान करून माणूस हा तृप्त होतो आणि सहजपणे तो आशिर्वादाने व्यक्त होतांना दिसतो. हीच तर भारतीय संस्कृतीतली मधले मर्म आहे. असो धंन्यवाद जय हो
किती सुरेख माहिती आणि सरसर पोळ्या केल्यात 👏👏👏
खूप छान रेसिपी दाखवली.मी कधी गूळ पोळी बनवली नाही.करून बघेन.गूळ साधाच घ्यायचा की चिकीचा
खुप छान वेगळ्या पध्दतीने गुळ पोळी करून दाखवली.
अनेक प्रकारे गृहीणी ह्या करतांना दिसतात आणि चविष्ट चवदार आणि चवीला होणे गरजेचे असते.
बघुया तुम्ही दिलेल्या माहितीनुसार करुन बघु.
आजुन काय ? प्रसन्न मन आणि ते खाउन होणं
क्या बात है।
कोणालाही प्रसन्न करायचे असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून च जातो .
म्हणूनच अंन्नदान करून माणूस हा तृप्त होतो आणि सहजपणे तो आशिर्वादाने व्यक्त होतांना दिसतो. हीच तर भारतीय संस्कृतीतली मधले मर्म आहे. असो
धंन्यवाद
जय हो
मी पोळ्या केल्या. खूपच सुंदर झाल्या. धन्यवाद ताई
खूप छान टिप्स् दिल्यात
धन्यवाद
Thank u 😊
गुळाची पोळी मस्त झाली आहे.
वाह मस्त व सोपी पद्धत दाखवली त्या बद्दल खूप धन्यवाद श्रेया ताई, 👌👍
Nice receipe🙏
सुंदर पद्धत. नक्की करून बघेन. तुमची बोलण्याची स्वच्छ आणि साधी भाषा खूप भावली
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your family and groups.
Thank u 🙏
Please share with your family friends and groups.
सुंदर गुळपोळया आहेत
फारच सुरेख केल्या आहेत...
Thank u 😊
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
Mast zalye polye
Thank u 🙏
Please share with your friends and groups
वा मस्त पद्धत
Thank you very much 🙏
Very nicely demonstrated. Healthy and delicious recipe.👌
खूपच छान
Farch sunder Kelyas g Sakhi.
Thank you very much Sakhi.
Sreya tuzi पदार्थ करण्याची पद्धत छान आणि व्यवस्थित आहे मला आवडते
तुम्हाला इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🌹
Very good👌👌
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
खूपच छान रेसिपी 😍😍
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
Khup chan dakhvli ahe Gul poli,he method 👌👌👌
Thank u 🙏
Please share with your friends and Groups.
खूप छान.
@@vaishalijoshi5841
Thank you 😊
व्वा मस्तच 👌
👌👌 Thankyou 🙏
Thanks
Please subscribe to my channel.
Wa! surekh
Thank you 🙏
मस्त
Thank you very much 🙏
Please subscribe to my channel
Mam tumhi gul chemicalcha ghetala ki without chemical tyacha colour khup chan ahe. Mast zalya polya. Thx.
गुळ normal घेतला आहे.
I hope u have subscribed to my channel.
Please share with your friends and groups
खूप छान रेसिपी, चून्याचा उपयोग का करावा, हे सांगितले त्या बद्दल धन्यवाद
Thank u😊
Please subscribe to my channel.
Chuna ka vapraycha
चुन्यानुळे गुळ चांगला पसरतो व बाहेर येत नाही.
दोन पोळ्या लाटून त्याच्यात गूळ भरण्या पेक्षा
एकाच पोळीत भरला तर तो जास्त कडे पर्यंत पोहोचतो. असा माझा अनुभव.
Okay, next time I will try👍🏻
Farch surekh
😍😍😍
Thank u 😊
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
सोपी पद्धत. मी थोडा चुना हरभरा डाळीच्या पुरणात घालते. पुरण एकसारखे पसरते आणि पोळी फुटतही नाही.
Ok,मी सुद्धा नक्की करुन बघीन.
Hello I love you very Thank you 감사합니다 사랑합니다♥♥♥😍😍😍😄😄😄
कंककंकं
मस्तच
मस्तच छान
Messing cup ani spoon pramane praman sangat ja .bare padate
हो बरोबर आहे. पण सगळ्यांकडे ते असतेच असे नाही. म्हणून वाटी चमच्याने दाखविते.
वाटी, चमचे ह्या मापानेच करायला सोपे आहे . उगीचच measuring cup विकत आणायची गरज नाही .
@@seemajoshi1763 ✅👍
नक्की करुन बघेन धन्यवाद
Thank u 😊
When to put chuna in the gul?
Can add with Tilcut, besan
Please watch full video
तवा नाही स्टिक आहे का
गुळाची पोळी खूप छान, तवा नाॅन स्टिक आहे का
चुना ची टीप👌
Thank u 😊
Please share, like, subscribe to my channel.
मस्त,कव्हरमधे थोडा. मैदा घातला तर?अरूणा (पटवर्धन)पाटील
चालेल ना!
Gulasathi kiti shitya ghyaycha
३,४ शिट्या करा.
Tumcha karkhana ahe ka?
नाही.
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
Background sound is too loud and disturbing
जरा वाटीचे माप द्या
चुना का घातला ? काही विशेष tip ahe ka hi
@@RashmeeK29
चुन्यामुळे गुळ पोळीत व्यवस्थीत पसरतो.
@@RashmeeK29
Please like, share and subscribe to my channel 🙏
Kanik fakt ghatli tar poli mau padat nahi ka ? Maida nahi ka ghalaycha
पोळी मऊ पडत नाही. मैदा घातला तरी चालेल. दोन्ही निम्मे निम्मे घेतले तरी चालेल. किंवा थोडा मैदा घातला तरी चालेल.
गूळ पोळी मऊ कशामुळे पडते
ताई प्लीजचुना कशात गुळा त कि कणकेत व कधीं घालायचा ते नीट समजलेलं नाही.ऐकू येत नसल्याने कळलं नाहीं.
चुना गुळात भाजलेले बेसन घालतो तेव्हा घालायचा.
तवा नाॅन स्टिक वापरला आहे का
हो, नॅान स्टिक तवा बरा पडतो.
चुना घालायचं कारण काय तस गुल पातळ केल्यानंतर ही पसरतो पोळीच्या कडा मागे पुढे झालेल्या आहेत
चुन्यामुळे गुळ शेवटपर्यंत पसरतो व मऊ रहातो.
तेल गरम घातले आहे का गार
तेल गार घ्यायचे.
Please subscribe to my channel.
Please share with your friends and groups.
Shengdana cha kut nahi ghalat ka
Nahi ghalat karan polila gulachi chav asli pahije.Gul ghatala tari chalel pan fine powder pahije.
चुन्या चा उपयोग कळेल का?
चुन्यामुळे गुळ पोळीमध्ये चांगला शेवटपर्यंत पसरतो, व पोळी फुटुन गुळ बाहेर येत नाही.
Please share with your friends and groups.
चुना कशासाठी वापरलाय कळले नाही?
चुन्यामुळे गुळ शेवटपर्यंत पसरतो व गुळ पोळी फुटत नाही.
Please subscribe to my channel.
Please like, share
@@ShreyaAthavale thanku 🙏 ok
गूळ चिक्कीचा आहे की साधा?
साधा गुळ वापरायचा
गुळात चुना कशासाठी घालायचा ?
चुन्यामुळे गुळ शेवटपर्यंत पोळीमध्ये पसरतो व पोळी फुटत नाही.
Please subscribe to my channel. Please share with your friends and groups.
खूपच छान
अतिशय उत्तम
Thanks 🙏
Please subscribe to my channel.