कोरोना योद्धा शेखर गजेची आत्महत्या,हनीट्रॅप प्रकरणातून शेखरने आयुष्य संपविले | Akole Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • हर्षल गजे हिच्यावर गुन्हा दाखल,पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा कुटुंबियांचा इशारा
    __________________________________________________________
    Akole Times News Network - Amol Shirke
    नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
    / akoletimesnews
    / akole_times
    - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
    - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
    - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
    - तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
    - जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
    - 9922820204
    - 9975550204
    - shirkeamol5@gmail.com
    - मा.श्री.अमोल शिर्के
    संपादक,अकोले टाईम्स

КОМЕНТАРІ • 35

  • @daryaerande8454
    @daryaerande8454 8 днів тому +6

    पोलिसांनी निपक्ष पने या प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून द्यावा, हीच खरी शेखर साठी श्रद्धांजली ठरेल

  • @AnitaMengal-ni5ym
    @AnitaMengal-ni5ym 9 днів тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ.... असे गुन्हे अकोला पोलीस स्टेशन मध्ये भरपूर आहेत पण मला वाटत नाही की एकालाही न्याय मिळाला असेल

  • @user-jz3el3xb6c
    @user-jz3el3xb6c 7 днів тому +16

    एका हाताने टाळी वाजत नाही याला शेखर ही तेवढाच जबाबदार आहे

  • @suyogwakchaure9627
    @suyogwakchaure9627 10 днів тому +7

    सोशल मीडियावर हर्षल गजे या महिलेने खूपच धुमाकूळ घातलेला आहे

  • @kajshjajsj
    @kajshjajsj 10 днів тому +9

    असाच एक मुलगा अमोल वाकचौरे याने पन आत्महत्या केली होती

  • @surekhagodse2424
    @surekhagodse2424 10 днів тому +11

    वासेरे गावच्या पोरी करू नहे व देऊ पण नाही असे जुने लोक म्हणतात

  • @dattujadhav7183
    @dattujadhav7183 10 днів тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाउ... आस नको होत तू करायला....😢

  • @gmedits9277
    @gmedits9277 10 днів тому +4

    कोणत्याही गोष्ठी का दोन बाजू असतात एकदा तिची पण मुखात घ्यावी अकोले टाइम्स ने

  • @aniketnawali8168
    @aniketnawali8168 11 днів тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ😭💐

  • @sandeshnawale5159
    @sandeshnawale5159 10 днів тому +2

    शेखर दादा अजून पण विश्वास बसत नाही

  • @nambhor5091
    @nambhor5091 11 днів тому +4

    तिच्या नवऱ्याची काहीतरी भूमिका असेल याच्यात

  • @user-kn7hg5tk8t
    @user-kn7hg5tk8t 10 днів тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @webilogIndia
    @webilogIndia 5 днів тому +8

    सरकारने मदत करावी. शेखरच्या बायकोला सरकारी नोकरी द्यावी.

  • @user-xy9sx1ow7p
    @user-xy9sx1ow7p 11 днів тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ

  • @nitinbangal5157
    @nitinbangal5157 11 днів тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर

  • @SahilPansare-ii1kl
    @SahilPansare-ii1kl 10 днів тому +3

    Miss you shekhar bhau 🥺

  • @user-em7od1fn5q
    @user-em7od1fn5q 10 днів тому +4

    Akole time mulakhat chalu ahe madhe madhe ad ka dakhvat ahe he banda kara

  • @subhashpichad1415
    @subhashpichad1415 10 днів тому

    Bhavpurn shradhanjali

  • @Swamchavan1993
    @Swamchavan1993 11 днів тому +1

    Rip 😔

  • @MI-vb4he
    @MI-vb4he 4 дні тому +1

    pn ya bhau ne hi bayko asatana ashe kam kashala karavit

  • @shubhamwakchaure3295
    @shubhamwakchaure3295 11 днів тому +1

    Miss you aanna

  • @user-jz3el3xb6c
    @user-jz3el3xb6c 7 днів тому +1

    त्याने रितसर पोलिस कंप्लेंट केली असती तर न्याय मिळाला असता

  • @djsamirak
    @djsamirak 11 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ 😭😭💐💐

  • @macchindrakarwande3851
    @macchindrakarwande3851 10 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kirangodase5802
    @kirangodase5802 10 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ

  • @pravinwakchaure9884
    @pravinwakchaure9884 10 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली शेखर भाऊ💐😭

  • @VijayMohite-vo5lv
    @VijayMohite-vo5lv 11 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Miakolekar-ce1zt
    @Miakolekar-ce1zt 10 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली