गद्दारांना राष्ट्रवादीत थारा नाही असं पवार साहेबांनी सांगितलंय - विनोद हांडे | Akole Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • पिचडांच्या शरद पवार गटाच्या प्रवेशावर अकोले राष्ट्रवादीची महत्वाची पत्रकार परिषद
    __________________________________________________________
    Akole Times News Network - Amol Shirke
    नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
    / akoletimesnews
    / akole_times
    अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
    अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
    या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
    तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
    जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
    9922820204
    9975550204
    shirkeamol5@gmail.com
    मा.श्री.अमोल शिर्के
    संपादक,अकोले टाईम्स

КОМЕНТАРІ • 15

  • @herprashntapv2537
    @herprashntapv2537 2 місяці тому +9

    कार्यकर्त्यांना कोण विचारात नसते वरच्यांनी निर्णय घेतला तर तुम्हाला शांत बसावे लागेलच

  • @Supermen0302
    @Supermen0302 2 місяці тому +8

    राष्ट्रवादी पक्ष हा तालुका पिचड साहेबांनी वाढवली आहे दादा तुम्ही 2019 च्या आधी भाजप मध्ये होते

  • @jokermask9878
    @jokermask9878 2 місяці тому +4

    पवार साहेब तुमच्यामूळे नाही तर तुम्ही पवार साहेबा मूळे आहे हे लक्षात ठेवा 😊😊

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 2 місяці тому

    राजकारणात कोणीच गद्दार नसतो
    यालाच राजकारण म्हणतात .😊

  • @RajuTitame
    @RajuTitame 2 місяці тому +1

    आमदार अमित दादा💯

  • @Wishwanathpanchal-dv2wx
    @Wishwanathpanchal-dv2wx 2 місяці тому

    Pawar saheb ❤❤

  • @ganeshbule4902
    @ganeshbule4902 2 місяці тому

    आमदार अमित दादा भांगरे

  • @vijaypadmere9684
    @vijaypadmere9684 2 місяці тому

    २०२४ आमदार वैभवपवर्व

  • @Supermen0302
    @Supermen0302 2 місяці тому

    साम टीव्ही हा चॅनेल पवार साहेब चा आहे (सकाळ उद्योग समूह )

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 2 місяці тому +5

    आमदार पुन्हा डॉ किरण लहामटे होणारं.

  • @sagarawari9153
    @sagarawari9153 2 місяці тому

    He ale tar janata yedi hoil

  • @VikasMengal-x7e
    @VikasMengal-x7e 2 місяці тому +2

    ∂я.кιяαи ℓαнαмαтє🎉🎉