पिचड राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याच्या बातमीत तथ्य नाही - सुरेश गडाख | Akole Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • पिचडांच्या शरद पवार गटाच्या प्रवेशावर अकोले राष्ट्रवादीची महत्वाची पत्रकार परिषद
    __________________________________________________________
    Akole Times News Network - Amol Shirke
    नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
    / akoletimesnews
    / akole_times
    - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
    - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
    - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
    - तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
    - जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
    - 9922820204
    - 9975550204
    - shirkeamol5@gmail.com
    - मा.श्री.अमोल शिर्के
    संपादक,अकोले टाईम्स

КОМЕНТАРІ • 21

  • @maheshvaidya2757
    @maheshvaidya2757 Місяць тому +6

    तालुक्यात आता भांगरे ताई आमदार पाहिजे

  • @user-oi6vb6gs6d
    @user-oi6vb6gs6d Місяць тому +5

    पवार साहेब गद्दार घेणार नाही,

  • @santoshdethe8376
    @santoshdethe8376 Місяць тому +5

    आमदार महाविकास आघाडीचाच होणार

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 Місяць тому +3

    पवारांचं गणित तुम्हाला नै कळणार मित्रांनो..भलेभल्यांना नै समाजले पवार तर तुमचा काय ठाव.

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Місяць тому

    शेतकर् याचं राज्य येवो आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य देशात एक नंबर वर प्रगती करो जय जवान जय किसान🇮🇳

  • @yogeshyadav3680
    @yogeshyadav3680 Місяць тому +7

    अमित दादा भांगरे

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 Місяць тому +1

    आमदार डॉ किरण लहामटे होनार फिक्स

  • @wakchaurepatil6801
    @wakchaurepatil6801 Місяць тому +3

    फक्त पवार साहेब ...

  • @user-oi6vb6gs6d
    @user-oi6vb6gs6d Місяць тому +11

    अमित दादा भांगरे फिक्स आमदार अकोले तालुका

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Місяць тому

    Konatyahi pakshat gele tari janatajanardhan baplekala yapudhe kadhich sweekarnar nahi hech satya ahe.

  • @llovemyfamily2143
    @llovemyfamily2143 Місяць тому

    माहेरचा आहेर ❤

  • @sachinshete3068
    @sachinshete3068 Місяць тому +1

    पवार साहेब कधी खरे बोलले आहे का?

  • @llovemyfamily2143
    @llovemyfamily2143 Місяць тому

    😮😮😮

  • @Supermen0302
    @Supermen0302 Місяць тому

    साम टीव्ही हा सकाळ समूह च चॅनेल आहे

  • @Bsf-mf8ge
    @Bsf-mf8ge Місяць тому

    ते काही कुणाचा सल्ला घेऊन थोडी येणार आहेत तालुक्यात😂
    किंवा कुणाच्या कानात सांगून😂

  • @user-gm1ip4ru4e
    @user-gm1ip4ru4e Місяць тому

    Yenar

  • @Omsai3210
    @Omsai3210 Місяць тому +2

    या गडाख ला काय समजत पुढे काय होणार

  • @Supermen0302
    @Supermen0302 Місяць тому +2

    पञकार परीषदेत किती बोलणारे २०१९व त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.२०१९ ला भाजप पक्षाचे पैसे वाटणारा गद्दार तालुका प्रमुख दुसर्यांना गद्दार म्हणतो.हास्यास्पद...

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    😂😂 Fhuski fasvi ahe batmi