South India मध्ये BJP ला यश का मिळत नाही? Karnataka,Andhra,Kerala मध्ये भाजपची स्ट्रॅटेजी कुठे चुकते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2023
  • #BolBhidu #KarnatakaElections #BJP
    कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला आणि हिमाचल प्रदेश नंतर अजून एक राज्य भाजपच्या हातातून गेलं. मात्र कर्नाटकाचा पराभव भाजप नेत्यांच्या जास्त जिव्हारी लागणार आहे. कारण दक्षिण भारतातल्या एकाही राज्यात भाजपाची सत्ता नसल्याने आता ''भाजपमुक्त साऊथ इंडिया'' अशी टीका करण्याचं आयतं कोलीतच विरोधकांच्या हाती सापडलंय. मात्र विरोधकांच्या टीकेपेक्षाही लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कार्यकाळ राहिला असताना दक्षिणेतील एक महत्वाचं राज्य हातातून जाणं भाजपसाठी धक्कादायक आहे.
    त्यामुळे दक्षिण भारत जिंकणं भाजपाला का अवघड जातंय? भाजपच्या दक्षिण विजयात आतापर्यंत कोणते अडथळे निर्माण झाले आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rahulpendam2345
    @rahulpendam2345 Рік тому +260

    कारण साऊथ चे ॲक्टर छान अक्टिंग करतात ...भाजप चे ॲक्टर तिथं नाही टिकणार.. 😂😂😂 उदा..मन की बात..

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 Рік тому +590

    ज्या ठिकाणी धर्मावरून मतदान होते ते ठिकाण कधीच आर्थिक प्रगती करू शकत नाही, आशा आहे महाराष्ट्र यातून लवकर सावध होईल.

    • @Parag_Dojo
      @Parag_Dojo Рік тому +13

      👍

    • @yogeshmedhane7512
      @yogeshmedhane7512 Рік тому +76

      Tithch pakistan jindabadche nare lagle te kay dharmavirudh hote ka Congress alyawar bhau

    • @abhishekbhakre2327
      @abhishekbhakre2327 Рік тому +20

      Arre murkh....

    • @rahulpawar6992
      @rahulpawar6992 Рік тому +11

      बरोबर

    • @vaibhavmahadik4495
      @vaibhavmahadik4495 Рік тому +39

      तुम्ही पन पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणार का

  • @rushikeshdeshmukh1923
    @rushikeshdeshmukh1923 Рік тому +18

    मी स्वतः बंगळुरू मधये राहतो. ट्रॅफिक पोलीस पासून ते मोठ्या पदावरील अधिकारी या सर्वांविषयी सामान्य जनतेच्या मनात रोष होता. चहा च्या कट्ट्यावर महागाई बेरोजगारी या वरती चर्चा जवळून बघितल्या. धार्मिक किंवा जाती विषयक चर्चा अभावानेच ऐकल्या. माझ्या महाराष्ट्रात पण असेच मुद्दे लोकांनी मांडले तर खूप आनंद होईल 😊

  • @anujghanekar8473
    @anujghanekar8473 Рік тому +287

    त्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे..आणि सुशिक्षित लोक धर्मानं राजकारणाल मतदान करत नाहीत ..

    • @koustubh5763
      @koustubh5763 Рік тому +14

      Emergency lavgli teva north india ni janta dal la vote dela ani south ne Congress indira la
      Hukumsahi karun pan south ne indira la vote dela
      South vale communist jast ahet ani Muslim

    • @gamingkings11
      @gamingkings11 Рік тому +7

      Absolutely right , 200% फक्त महाराष्ट्रात , उत्तर प्रदेश , बिहार अत्यंत अशिक्षित लोक आणि अत्यंत घमंडी !!!

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Рік тому +1

      Ho kay baapre

    • @aniruddhkamble6280
      @aniruddhkamble6280 Рік тому

      @@koustubh5763 hmmmm chutya ahes tu...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Рік тому

      कर्नाटक मध्ये बीजेपी चे शासन चांगले नव्हते. आणि येडियुरप्पा मुळे मोदी जी काही करू शकत नव्हते.
      राजस्थान वसुंधरा राजे च नालायक प्रशासन मुळे गेले.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +233

    Bjp ला मत म्हणजे
    गुजरातच्या विकासाला मत😅

  • @akhandhindustan2520
    @akhandhindustan2520 Рік тому +16

    आपण मी हिंदू,मी मुस्लिम,मी बौद्ध या गोष्टींकडे पाहून मतदान करतो पण आपण सर्वात आधी भारतीय आहोत हे विसरून जातो त्या मुळे मला वाटते की आपण सर्वांनी भारताच्या विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे ज्यादिवशी हे होईल त्या दिवशी भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही

  • @sks1464
    @sks1464 Рік тому +201

    महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Рік тому +19

      कर्नाटक मध्ये काँग्रेस प्रादेशिक पक्ष आहे काय?

    • @shubhammane639
      @shubhammane639 Рік тому +6

      Ha congress karnatak mdhe jinkli Aani pakistan jindabaad ashya ghoshanaa mg aalya Mhnje Kiti layki congress chi te samjla

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +7

      @@shubhammane639 bjp che gunde. Congress lokant ghusun Ashe naare dilyavr amhi Kay kru?

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 Рік тому +1

      @@ayush_d17 साक्षर नाहीत कर्नाटकचे भक्त

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s Рік тому

      भ्रष्टवादीला

  • @Mr_Xavier358
    @Mr_Xavier358 Рік тому +281

    दक्षिण भारतात ले लोक सुशिक्षित आहेत त्यांना फेकू ल ओळखल आहे 😂😂😂

    • @MPSCKATTANANDED
      @MPSCKATTANANDED Рік тому +28

      महूण पप्पू ला मतदान केले का 😅

    • @avatar3442
      @avatar3442 Рік тому +21

      @@MPSCKATTANANDED mhanun actually kharya "pappula" vote dena nakarlay

    • @user-il6qc5qz8q
      @user-il6qc5qz8q Рік тому +9

      @@MPSCKATTANANDED bhau खूप झहोंबल वाटत

    • @gauravd1982
      @gauravd1982 Рік тому

      Rice bag convert. Tumcha पोप पण मोदीला मिठी मारतो

    • @hindusmarajy
      @hindusmarajy Рік тому +12

      म्हणून मुसलान वाढले आणि हिंदू कमी😂😂😂😂

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 Рік тому +127

    Maharashtra मधून पळवुन नेलेले उद्योगधंदे …
    Maharashtra चे महत्व कमी करण्याचे चाललेले प्रयत्न
    सामान्य नागरीक म्हणुन विसरणार नाही….

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 Рік тому +7

      Bhava Ajun Pan Dole Ughad
      Udyogdhandyapeksha Aaplya Hindu Dharmala Jast Mahatva De

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +11

      ​@@prashantpatil5307 😂😂😂😂😂😂🍉🍉🍉🍉🍉🍉

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +16

      @@prashantpatil5307 hindu hindu krt bss ani upashi marr.. 👍👍👍

    • @deeppatil8268
      @deeppatil8268 Рік тому

      जगातील सगळ्यात जुना धर्म …आपला हिंदु धर्म ….
      जो मोघलांना पण संपवता आला नाही….
      तो या चवन्नी लोकांकडुन संपवला जाईल…
      अशक्यप्राय गोष्ट आहे ….
      सगळं राजकारण आहे …..
      🙏🏼

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      ​@@ayush_d17 लंड कसा हे 😂😂 मग

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Рік тому +73

    दक्षिण भारतीय सुशिक्षित लोक आहेत

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +7

      म्हणून जातीवाद पाळतात अजून प्न न😂😂

    • @umesh5469
      @umesh5469 Рік тому

      म्हणून तिकडचे लोक isis जॉईन करत आहेत 😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +4

      @@vaibhavmule6194 BJP SARKKH JAATIWADI , DHARMANDHPNA KRT NAHIT 😂😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      @@ayush_d17 वैचारिक बुल्ला हे तू 😂😂😂 ज्ञान नको देऊ आता संविधान कस हे दाखऊन दिलं 😂😂

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 Рік тому +3

      @@vaibhavmule6194 brahman janata party?

  • @vishwasdhamdhere7060
    @vishwasdhamdhere7060 Рік тому +48

    अरुणराज जाधव सर तुम्ही छान विश्लेषण केले आहे. धन्यवाद....

  • @TheOpposition
    @TheOpposition Рік тому +151

    शिक्षित लोक आणि अशिक्षित लोकांमध्ये काय फरक आहे, तेव्हा वरून दिसतय. यूपी त शिक्षण 50% असल्याने तिथे बीजेपी ल आता पर्याय नाही, पण यूपी केंद्राच्या भिकेवर अवलंबून असत, ह्या उलट, महाराष्ट्रासह दक्षिण भारत फक्त राज्य सरकारच्या राजसवावरच चांगला विकास करत आहेत.

    • @jay_9545
      @jay_9545 Рік тому +7

      Ka.
      Gujrat pn Central gov vr depend aah k mg tithe tr bjp ch yete

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Рік тому +8

      ​@@jay_9545 महाराष्ट्रातील उद्योग धंदे चोरून नेता हा का नाही मुद्दा मांडला

    • @TheOpposition
      @TheOpposition Рік тому

      @@jay_9545 Gujarati शिक्षणात मागे आहेत, मतलबी आहेत, देश जर चालवणारे गुजराती असतील तर गुजराती लोक त्यांनाच निवडणार, बरोबर?
      मग असला फाजील प्रश्न करून स्वतः ची बाउधिक पातळी कुठे आहे ते सिद्ध करण्याचा अट्टाहास का?
      लोकं मध्ये शेण खाणे हस करून घेणे काही शोभनिय नाही, भक्त मात्र डोक्यात शेण टाकून घेतात, लॉजिक गेले तेल लावत.

    • @barbarik1942
      @barbarik1942 Рік тому

      North east cha litreacy rate check kar ekda chutiya 😂😂.
      Tithe kas kay yete BJP ?

    • @amitpatil7419
      @amitpatil7419 Рік тому

      या अंधभक्तांचे डोळे उघडे पर्यंत ... पूर्ण देश विकून काढतील मोदी शेट

  • @sachindandge764
    @sachindandge764 Рік тому +121

    दक्षिण भारतातले लोक माणसाची चव ओळखतात .😅.दुसरी गोष्ट त्या लोकांना काम की बात आवडते मन की नाही

    • @umesh5469
      @umesh5469 Рік тому +7

      लाळ चाटू गुलाम आहे तिकडे पण तुमच्या सारखेच 😂

    • @kunalchitare6092
      @kunalchitare6092 Рік тому +3

      Right 😂😂😂

    • @ashwinpatil8934
      @ashwinpatil8934 Рік тому

      ​@@umesh5469 अंडभक्त spotted.

    • @shivajikoli461
      @shivajikoli461 Рік тому +3

      Ekachh numberrr👍👍👍

    • @sachindandge764
      @sachindandge764 Рік тому

      ​@@umesh5469 अशीच गुलामी करत रहा डोकं गहाण ठेऊन गोबर खाऊन

  • @dynamicninad
    @dynamicninad Рік тому +70

    मराठी माणसाला आपल्या भाषे बद्दल आदर, सम्मान, अभिमान, सगळं सम्पलं आहे, जर असतं तर हिंदी गुजराती वर्चस्व कधीच सहन केलं नसतं आपण । भाजप ला हाकलून लावा महाराष्ट्रातून आणि आपली अस्मिता परत मिळवा ।

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 Рік тому

      Phakta Hindutva Bhava
      Uddhav Ne Gaddari Keli Sattesathi
      Mag Aata Dusara Konta Paryay Aahe
      Phakt BJP

    • @thesigmasjourney
      @thesigmasjourney Рік тому +2

      Jati ani bhasha he prem ahe ani hindutva, dharma ani hindu swarajya hi asmita ahe....
      Aaj jr gujrati ahe tr udya up cha ahe ani parva MH cha..
      Gandit jevdha jor ahe laav .
      Amhi ek ahot
      Jai bhavani jain shivaji. har har Mahadev

    • @xyzzzjjb
      @xyzzzjjb Рік тому +6

      @@thesigmasjourney hindu hindu karun aamhala aamchi Marathi bhasha sampvaychi nahi , Marathi lokanna hindutva changla mahiti aahe , pan BJP nko

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w Рік тому +5

      Pudhe दुसऱ्या state cha PM zala tr त्याच वर्चस्व म्हणत का??
      अन् काय ah MH madhe Nashik Mumbai patta sodla tr.... विदर्भ मराठवाडा कोकण ith kai विकास आहे..... गुजरात तरी खूप बरा आहे....fkt 2,3 सिटीत विकास नाही तर सार्वत्रिक आहे....

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w Рік тому +2

      ​@@xyzzzjjb mi tr Hindu....
      Aaj त्रांबकेश्वर मध्ये मुस्लिम घुसून ज्योतिर्लिंग वर हिरवा पडदा टाकला..... कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबाद चे नारे लागले काँग्रेस जिंकली तर.....
      2/3 जमीन गेली पुढे आहे ते देऊन टाका भाईचारा जपा congratulations 👏

  • @krishnasway5418
    @krishnasway5418 Рік тому +117

    3 reasons
    1. They are educated
    2. they respect their mother tongue, culture utmost regardless of religion
    3. They are not dependent on Delhi

  • @Party_Line
    @Party_Line Рік тому +3

    दक्षिण भारतात सुशिक्षित लोक आहेत अश्या अडाणी आणी तडीपार लोकांना भाव देत नाहीत.
    Proud of you South Indian's ✊

  • @shashankmurumkar3573
    @shashankmurumkar3573 Рік тому +31

    ज्या ज्या देशांनी धर्माच्या मार्गावर जाऊन देश चालवन्याचा प्रयत्न केला तो तो देश बुडाला आहे

    • @Okmaster1266
      @Okmaster1266 Рік тому +1

      उदा म्यानमार

    • @maheshhakke7595
      @maheshhakke7595 Рік тому +1

      ​@@Okmaster1266उदा. इस्राइल

  • @sanjaygaikwad6420
    @sanjaygaikwad6420 Рік тому +52

    ज्या देशात धर्मावरुन मतदान होते तो देश कधी पुढे जात नाही

    • @ambadasrajguru2314
      @ambadasrajguru2314 Рік тому

      Good

    • @Ompatil42
      @Ompatil42 Рік тому

      होय फक्त धर्माच्या नावावर फुकटच आरक्षण पाहिजे, tax भरणारे दुसरे आणि खाणारे फुकटे🤣🤣😂🤣😂🤣😂😂🤣🤣

  • @salimshaikh2215
    @salimshaikh2215 Рік тому +14

    लोकांना गरिबीतून सुटका पाहिजे जातीवाद करून पोट नाही भरत लवकरच शिवरायांचा महाराष्ट्र तरबुज्यापासून मुक्त होईल याची आशा करतो. जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏

  • @vijupagaremh
    @vijupagaremh Рік тому +42

    अजून एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे गोदी मीडिया तिथे कोणीच पाहत नाही, करण त्यांना हिंदी भाषा जास्त करून समजतच नाही. तसेच गोदी मीडियाचा प्रॉपीगंडा तेथील लोकांपर्यंत पोहचतच नाही. 😂

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 Рік тому

      Viju Pagare you are wrong, this was the position about twenty years back but now 100 percent people understand Hindi well in south as well in WB.

  • @prajwals18
    @prajwals18 Рік тому +69

    They are educated State

    • @cakamleshladhwani6421
      @cakamleshladhwani6421 Рік тому +5

      We are educated also still we vote to BJP

    • @cakamleshladhwani6421
      @cakamleshladhwani6421 Рік тому +1

      Prajwal Sonone Ji, Kabhi Sindh ki History padna Kabhi Hindutva nahi Chodoge

    • @shaikhayaj7665
      @shaikhayaj7665 Рік тому +1

      Right bro ✨

    • @JSR1551
      @JSR1551 Рік тому

      Whhaaa Maharashtra che trr yede ahit mang 😂😂

    • @Party_Line
      @Party_Line Рік тому

      ​@@cakamleshladhwani6421 I think you are educated fool. Andhbhakt

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 Рік тому +91

    ते राज्ये सुशिक्षित आहेत

    • @avneeshpatil7742
      @avneeshpatil7742 Рік тому +16

      Mag aaighala la Maharashtra mde job la yetat ka... Tenchya aai cha dana South Indian walyacha

    • @km-sc9un
      @km-sc9un Рік тому +6

      @@avneeshpatil7742 South India ani maharashtra एकाच deshat ahet, bhartatle sagle rajya aaplech ahet tyamule kon kuthehi job sathi jau shakta.

    • @km-sc9un
      @km-sc9un Рік тому +5

      @@avneeshpatil7742 Maharashtra hie aaplech ani South India hie aaplech lok.🇮🇳🚩

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Рік тому +2

      @@km-sc9un daru pivun kahi bolu nakos

    • @Mahesh-lu7mk
      @Mahesh-lu7mk Рік тому

      South indian madarchod
      Maharashtra ta yayacha nahi job Sathi

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 Рік тому +4

    जे राज्य परिपूर्ण शिक्षित आहे त्या राज्यात धर्माचे राजकारण चालतं नाही त्यांना माहीत आहे धर्मा धर्मा मध्ये भांडून पोट भरत नाही 🇮🇳💯🙌👍

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Рік тому +11

    साक्षरतेमुळे धर्माचे ध्रुवीकरण होत नाही ते फक्त दक्षिणेत .. इथली शिकलेली मंडळी तरी जांती धर्मात बरबटून गेली आहे .... खर आहे दक्षिण हे bright India आणि उत्तर हे dark India 😢

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      सिमी pfi साऊथ च्या आहेत 😂😂😂well educated

  • @gurunathathawale2449
    @gurunathathawale2449 Рік тому +6

    धार्मिकतेला महत्त्व कधीच देता येत नाही... रोजगार, शिक्षण, उपचार मूलभूत प्रश्न यांचं आणि भाजप चे कधीच घेणे देणे नाही, आतापर्यंत हेच दिसून येत आहे.

    • @blackpole5936
      @blackpole5936 Рік тому +1

      he asach europe, uk, swedan, norway chi lok manat hoti. Ata tithe muslim lok dange krtate ani mulinvar rape krun convert krtate. Ata tithel lokahi muslim virodhi banle ahet.

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Рік тому

      म्हणजे साऊथ मध्ये कोणी बेरोजगार नाही 🤣

  • @pratikgawadevlogs8304
    @pratikgawadevlogs8304 Рік тому +11

    70 वर्ष काँग्रेसची सत्ता आसून 80 % हिंदूंना संमजल नाही काँग्रेस मुस्लिम राष्ट्र बनू इच्छितो आहे आणि 10 वर्षात ही कुर्त्री समजली की यांना हिंदुराष्ट्र पाहिजे आहे😢

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +6

      70 varshat. Tu kadhi Muslim zalas? 🤣 . Aaj Sarvat jast hindu congress madhe ahe

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      ​@@ayush_d17 नजयिज हिंदू आहेत ते 😂😂😂 लांदे 3%होते आता %14झाले

    • @gnxtpankaj
      @gnxtpankaj Рік тому +1

      ​​@@ayush_d17hatsApp parthmik ani madhymik vidhyalayatun 9v napas ahe to tyla nahi kalnar

    • @vishalambare2666
      @vishalambare2666 Рік тому

      ​@@ayush_d17 tula thoda dose dila pahije Pakistan cha mg sudhrshil 😂😂

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому +1

      कमाल आहे, 700 वर्षे भारतावर मुघल राज्य करत होते पण भारत कधीच मुस्लिम राष्ट्र बनला नाही, 150 वर्षे ब्रिटिश राज्य करत होते पण भारत कधी ख्रिस्ती राष्ट्र बनला नाही 😢

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 Рік тому +38

    We should grow and concentrate on human development (education, health care and law&order)

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +40

    लोकांना विकास करणारे पक्ष आवडतात समान नागरी कायदा मंजुर होणे आवश्यक मनकी बात नको काम की बात आवश्यक

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +2

      कांग्रेस ने करावे 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      ​@@vaibhavmule6194 नक्कीच करणार.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +3

      @@Renaissance861 70 वर्ष पासून गरिबी हटाव मोहिम 😂😂😂😂 सगळे श्रीमंत झाले 😂

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Рік тому +27

    भाषिक कटरता एक महत्वाचं कारण

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      कट्टरता नाही, अस्मिता

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +3

      @@Renaissance861 mazi gf hoti asmita 😭😭😭

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      @@ayush_d17 दुसरी मिळेल. टेन्शन नको घेऊ

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +1

      @@Renaissance861 🤣🤣😁😁😁👍👍

  • @vilaschitnis5138
    @vilaschitnis5138 Рік тому +3

    तुमचं विश्लेषण अतिशय संदर्भशील व शब्दवेधी आहे.
    हा माझा पहिलाच अभिप्राय आहे, कारण ईतर विश्लेषणे मन पकडत नाहीत.

  • @prachikate7951
    @prachikate7951 Рік тому +11

    धार्मिक ध्रुवीकरण ला बळी फ़क्त अडाणी लोक बळी पडतात... आशा आहे महाराष्ट्र ही ह्याला बळी पडणार नाही

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +6

      मग श्रद्धा तर शिकलेली होती 😂freez मधे गेली रुपाली सुद्धा शिकलेली होती नालीत फेकून दिली 😂😂😂 वैचारिक हिंदू मुली 😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      @@vaibhavmule6194 .. फातिमा शिकलेली होती, गळा दाबून हत्या करण्यात आली, जुबेरिया शिकलेली होती फाशी वर लटकवण्यात आली 🗿🤡👍👍

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 Рік тому

      ​@@vaibhavmule6194 २०२० मध्ये माथेरान ला एका लाॅज वर एक मुंडक नसलेल्या मुलीचं प्रेत सापडलेलं, मारणारा पण हिंदू होता मरणारी पण हिंदू....आणखी माहीती नेट वरुन मिळेल... क्रिमिनल हा क्रिमिनल असतो त्याचा जात धर्म सर्व अमानुष असतो...जरा मेंदू वापरा

    • @prachikate7951
      @prachikate7951 Рік тому

      @@vaibhavmule6194 तंदूर कां ड झालेली पन् हिंदू शिकलेली स्त्री होती, अन् मारणारा हिंदू नवरा... Fulandevi वर अत्याचार करणारे गाव हिंदू होत.... स्त्री शिकलेली असो नाही तर अडणी नेहमी च अत्याचारना बळी पडत आलेली आहे.... त्याला कुठलाही धर्म, शिक्षण अपवाद नाही

    • @mhk9219
      @mhk9219 Рік тому +1

      ज्ञानवापी , मथुरा मंदिर, यावर बोलनारे सुद्धा adanich आहेत वाट ते,
      वजू खाना काय अस्त, माहित आहे का,
      लाज वाटते, अशा हिन्दू समाज वर 😅

  • @ashokbhanse7595
    @ashokbhanse7595 Рік тому +4

    कांग्रेस ने संपूर्ण भारत देशा वर राज्य केले.त्याच धर्तीवर त्यांनी पूर्ण भारतावर राज्य करण्यास शिक्षण,आरोग्य, बिजलि,रोजगार हे महत्व पूर्ण प्रश्न सोडून निवडणूक जिंकण सोपे नाही.😊

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 Рік тому +8

    The only reason is that south states are 1) Educated and cultured people. 2) they are well disciplened and not like UP and Bihar 3) They have very high social sence. They have good judging sence ie whatis good and what is bad ( they are not andhbhakta) one thing I have observed they are clean states because there is very small community consume Mawa,gutka,tobacco, khaini.

  • @insecticidepower3279
    @insecticidepower3279 Рік тому +6

    एकच राष्ट्र महाराष्ट्र 🚩जगात भारी 🚩🚩

  • @bhartiya8199
    @bhartiya8199 Рік тому +1

    Ek no. Explanation dile bol bhidu ne 👍👍👍👌👌

  • @sonajijaybhay18
    @sonajijaybhay18 Рік тому +2

    इतिहासात जाऊन बघा जो कर्नाटक जिंकतो तो केंद्रात पुढल्या वर्षी जिंंकत नाही😅😅

  • @divyesh4150
    @divyesh4150 Рік тому +30

    South india clean Jhala aata pudhcha varshi Maharashtra chi bari 😊

  • @travellersagar437
    @travellersagar437 Рік тому +36

    भाषेचा प्रॉब्लेम येतो जास्ती
    काँग्रेस तिथे स्वातंत्र्य पासून आहे म्हणून ते आहेत तिथे. पण भाजपला तिथे पाय रोवयचे म्हटले की सर्वात आधी भाषा आड येते.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +8

      Congress pn नाही तिथं 😂😂😂

    • @Voice-pg2kc
      @Voice-pg2kc Рік тому

      ​@@vaibhavmule6194 😂😂

    • @sks1464
      @sks1464 Рік тому +2

      महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +2

      @@sks1464 फ्कत धर्म एकच सनातन 🚩 महाराष्ट्र धर्म नाहीच महारष्ट्र संस्कुती आहे 🙏 ती जपा ती पण हिंदू संस्कृती चा भाग आहे 🚩

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +5

      @@vaibhavmule6194 सडलेला सडातन 🤡🗿😁

  • @vishalthakur-wv1ek
    @vishalthakur-wv1ek Рік тому +1

    to the point analysis..

  • @ASMSDF
    @ASMSDF Рік тому +1

    I don't know why you didn't referred the dravidi pranayam of Goa,MP and Maharashtra

  • @v.k.jewlikar6539
    @v.k.jewlikar6539 Рік тому +5

    Best analysis sir

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 Рік тому +11

    Educated ani peace loving lok ahet South che. North che maximum andhbhakt ahet.

    • @thesigmasjourney
      @thesigmasjourney Рік тому +1

      Andhbhakti मूळ आज देश आहेत..
      1947 अगोदर ही andhbhakti देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होते.
      1840 च्या अगोदर हे andhbhakt देशाला वाचवणं साठी होते.
      ही andhabhakt तीच आहेत जी,
      गाऊ मातेला वाचवण्यासाठी, देशाची असिता वाचवण्यासाठी, 370 हटवण्यासाठी, निर्भया कांड ची सर्वाधिक विरोध करणारी, आई बहिणीवर नजर टाकणारे चे गरदने कापणे बोलणारी एक विशाल विचार धारा आहे.. 🚩🚩

  • @dinakartakale6570
    @dinakartakale6570 Рік тому +2

    Khup chan information sir ,,👍👍👍

  • @movieediting3117
    @movieediting3117 Рік тому +2

    च्यायला ज्या कर्णाटकात भाजप ला १० जागा देखील मिळत नाही...
    तिथे ६५ जागा कशा..🤔😡

  • @karyakarta.social100
    @karyakarta.social100 Рік тому +3

    उत्तर भारतातील लोक देव, धर्म, यात्रा यात गुंतून राहण्याच्या परंपरेचे आहेत.
    दक्षिण भारतात इतर कोणत्याही राज्या हून प्रांतवाद जास्त चालतो आणि देव, धर्म, देवळे यांना त्यांनी कमालीचे व्यावसायिक रूप दिल्याने ते सोडून इतर कुणाला महत्त्व ते देत नसतात.
    आपल्या महाराष्ट्रात संतांची परंपरा असल्याने इथे कमालीचे धर्म वेडे, किंवा बाजारू धर्मांध यांच्या वर अंकुश राहील असा सजग नागरिक तयार झाला आहे ज्यामुळे इतर लोक नक्की काय करतात आणि कोणाला कधी, किती महत्त्व द्यायचे याचे भान आहे.
    म्हणून उत्तर आणि दक्षिण यांसारख्या वेडेपणा देश हितासाठी योग्य नाही हे समजून भविष्यात देशाची गरज पाहून मतदान होईल आणि त्याचा काहीसा फटका भाजपा ला मिळेल हेच वास्तव आहे.

  • @dineshbmarnar.3756
    @dineshbmarnar.3756 Рік тому +21

    चांगल काम करणारा नेता असला तर हे कोणतेच विषय जनता पाहत नाही फक्त काम आणि दर्म पाहतात लोक 🙏👍🚩

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 Рік тому +1

    Very nice information boss 👍

  • @akashru3928
    @akashru3928 Рік тому

    Fundamentally he sarv kiti upyogi ahe ani economically he sarv kiti yogy ahe

  • @kaustubh_ramteke_07
    @kaustubh_ramteke_07 Рік тому +3

    महाराष्ट्र व दक्षिण राज्यांना केंद्र सरकारची गरज काय आहे. इतके सक्षम राज्य स्वतःचं कारभार का नाही करू शकत. Maharashtra & South gotta demand for autonomy of states atleast !

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Рік тому +8

    दक्षिणेकडील राज्याकडून महाराष्ट्र काही धडा घेईल का

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +2

      Ho Congress cha सुफडा saf करेल 😂😂😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +1

      BJP DISNAR NAHI MAHRASHTRAT 2024 ,LA FIX 😂😂😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      ​@@ayush_d17 महाराष्ट्रात नजयिज कमी आहेत bjp गायब करन यांना शक्य नाही 😂😂😂

    • @ajinkyadutonde98
      @ajinkyadutonde98 Рік тому

      ​@@vaibhavmule6194 2024 cha election sathi.40 paise wali itcell gang sakriy zali ahe....he itcell wala 40 paisasathi bayko bahin aaivar modi chasdhvun ghetil....matimand sudharat nastat hi

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому +1

      @@vaibhavmule6194 अरे विसरलोच बीजेपीची नाजायज जास्त आहेत ना,
      तरी बी बीजेपी दिसणार नाही महाराष्ट्रात आता, 😁😂😂😂

  • @SJDenver
    @SJDenver Рік тому +5

    Konkan madhun Oil refinery hatva bas evdich iccha......nahitar Virodh atal

  • @dhanashrimadhapure9315
    @dhanashrimadhapure9315 9 місяців тому +1

    महाराष्ट्रात पण धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या,शेतकराच्या व रोजगाराच्या मुद्यांवर मतदान केल पाहिजे
    🚩🚩🚩🚩

  • @shahamosin6945
    @shahamosin6945 Рік тому +23

    Educated people don't choose religion over education , health care,law and order...!

    • @SanjayJoshivlogs
      @SanjayJoshivlogs Рік тому +2

      You are very right ... That's so Kerala Story took place in Kerala !!

    • @shahamosin6945
      @shahamosin6945 Рік тому

      @@SanjayJoshivlogs
      if there is happening kerla story
      Then what is central government doing..?

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w Рік тому +3

      Aur ye bat ek muslman bol rha hai......😂

    • @shahamosin6945
      @shahamosin6945 Рік тому +1

      @@user-kd3ry4pb7w हो भाऊ मिच बोलत आहे
      धर्म एक व्यक्तिक मामला है इसको राजकरण में डाल कर ना हिटलर को कुछ हासिल हुआ ना पाकिस्तान को

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w Рік тому

      @@shahamosin6945 jrue lekin aapke log bewj problem krte hai.....kabhi ramjan mai hinsa nhi hoti ram nawmi Hanuman jayanti pe hoti hai......allah ke nam se terrorist gale kat dete hai innocent ke usse wirodh nhi krta koi Muslim lekin ek aurat sidha statement de to mano jaise sab khatm hi hua Islam ka aise behave krte ho......koi jrurt nhi thi त्रांबकेश्र्वर dham ke mandir mai kharab watawaran nirman krne ki......
      Aur Atiq Amjad ko jab mara to usme religion lane ki

  • @Mr_Xavier358
    @Mr_Xavier358 Рік тому +40

    Modi la English tari yete ka 😂😂😂
    Tith Hindi nahi chalat

    • @deepakkotian3270
      @deepakkotian3270 Рік тому +5

      Tula yeti ka English... Sonia chi Italian English bagh

    • @ajinkyadutonde98
      @ajinkyadutonde98 Рік тому +9

      ​@@deepakkotian3270 4 thi pass la tuzi bahin deto ka lagn karyala tith kasa sarkari nokari sheti pahije aste ts desh sabhayla 4 thi pass feku kashala pahije

    • @rajpatil7697
      @rajpatil7697 Рік тому +6

      @@deepakkotian3270 andhbhakt

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 Рік тому +1

      Are english is our national langauge not hindi , hindi is limited to up only.

    • @Mr_Xavier358
      @Mr_Xavier358 Рік тому +2

      @@deepakkotian3270 at list adani cha tar nahi na

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 Рік тому

    अप्रतिम विश्लेषण असतं तुमचं खुप... वा

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Рік тому +7

    अरुण भाऊ फार सुंदर आणि योग्य विश्वलेक्षण केले. चांगला अभ्यास केला आहे. अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा🌹 🙏🙏

  • @surajpendor4979
    @surajpendor4979 Рік тому +14

    अरुण भाऊ.... तुमच्या बसण्याची जागा अगदी मस्त आहे...
    मला आवडलेल बाहेरील भरलेलं हिरवीगार झाड...
    वृषाची जपवणूक करा.

  • @sagarparab3220
    @sagarparab3220 Рік тому +5

    When you mentioned Tamilnadu, you took the names of MGR and Jayalalitha, but you did not take the name of Mr. M. Karunanidhi. Tamilnadu politics is incomplete without Kalaignar M. Karunanidhi🙏🙏

  • @decoreandmore3607
    @decoreandmore3607 Рік тому +1

    तेलंगणा मध्ये Tiger राजा सिंग आणि तामिळनाडू मध्ये अण्णा मलई सारखे strong आणि कट्टर हिंदु नेते आहे त्यांना BJP ने support केला तर नक्कीच हिंदूना आणि BJP ला चांगलाच फायदा होईल because Once a Kattar Hindu always be Kattar Hindu 🚩

  • @AshishA777
    @AshishA777 Рік тому +1

    लास्ट रीझन साक्षरतेचे ते सगळ्यात महत्वाचे आहे सर बाकी सगळी माहिती खूपच मस्त 11मिनिट चा व्हिडिओ संपू नये असे वाटत होते ❤

  • @akramtamboli7
    @akramtamboli7 Рік тому +11

    जिथे धर्म येतो तिथे विकास खुंटतो
    त्यामुळे महाराष्ट्र च्या राजकारनात विकास घेऊन जर कोणतीही पार्टी आली तर स्वागत होईल महाराष्ट्र च्या लोकांकडून
    आणि ते लोक हिथाच ठरेल

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +41

    लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद...

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +5

      आर्टिकल 30 .... हिंदू त्यांच्या धार्मिक संस्था सरकारने ताब्यात घेतल्यास सरकार ठरवेल तो मोबदला आणि अल्पसंख्यक का च्या ताब्यात घेतल्यास ते मागतील तो मोबदला 😂😂😂😂 पक्षपाती संविधान मुर्दाबाद 😂😂😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +7

      हिंदू मंदिरावर सरकारचा कंट्रोल आणि चर्च मज्जित स्तूप यांचा कंट्रोल धार्मिक लोकावर 😂😂😂😂 अस हे सविधान 😂 अस सेक्युलर भारत 😂

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому

      @@vaibhavmule6194 अंडभक्तिची पण हद्द असते..😂😂
      संविधान वाचता येतं का तुला? ज्ञान नको हेपलू कमेंटमध्ये..

    • @MGAMINGYT-ch4nc
      @MGAMINGYT-ch4nc Рік тому +3

      Jay Bhim Jay savindhan

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому +5

      @@vaibhavmule6194हिंदूत्व म्हणजे फक्त ब्राह्मणत्व तसंही मंदिरांवर एका विशिष्ट जातीच्या लोकांचाच कब्जा असतो इतर हिंदूनी काय घंटा वाचवायचा का? आम्ही पण हिंदू आहोत पण ब्राह्मणवादी कधीच नाही..

  • @vaibhavmatere18
    @vaibhavmatere18 Рік тому

    Khup vhhan analysis kelay rao

  • @MahendraPatil-sh6cj
    @MahendraPatil-sh6cj Рік тому

    परिपूर्ण माहिती

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Рік тому +3

    दक्षिण भारतात जिथं कांग्रेस रुजली नाही तिथे भाजप रुजनार नाही ज्या वेळी तिथे भाजप रुजेल तेव्हा उत्तर भारतात भारतीय जनता पक्ष संपुष्टात येईल.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Рік тому +6

    धार्मिक कटरता आणि भाषिक कटरता दोनी पण एकच पिलावळ आहेत म्हणून जास्त educated state करण्याची गरज नाही 😂😂 केरळ ची gdp बघा एकदा😂😂

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 Рік тому +2

      Dharmik kattarta atankwadala janm dete, kattarta hi dharmik aste, bhashik asmita aste.

    • @vishalk3700
      @vishalk3700 Рік тому

      तूच सांग gdp किती आहे बाकी राज्यांच्या तुलनेत

    • @thesigmasjourney
      @thesigmasjourney Рік тому

      केरळ पुढं जाऊन अब्दुल चे घर होणार आहे.. कारण त्याला supprt करणारे आपलेच आहेत..

  • @pradipbhosale9950
    @pradipbhosale9950 Рік тому +1

    Perfect analysis

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 Рік тому

    India Madhya est vast north ya all India Madhya 100 .50.20. Ya Calena Madhil notacha caller ak asava photo problem nahi sachin Che methane ahe

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 Рік тому +43

    Mission 2024
    भाजप मुक्त भारत 💯🙏🏼

    • @narayanbotre007
      @narayanbotre007 Рік тому +2

      😂😂😂

    • @Mr_Xavier358
      @Mr_Xavier358 Рік тому +2

      Correct

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      @@krish9802 KARNATAKA MADHI DISL KITI KING AHE TE

    • @umesh5469
      @umesh5469 Рік тому

      तोंड बघून ये एकदा आरशात 😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      @@krish9802 ARE JHATU 18 RAJYAT BJP NAHI , 6 RAJYAT CONGRESS AHE

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Рік тому +6

    महाराष्ट्रात यावेळी फकत उध्दव ठाकरेंची शिवसेना + मित्रपक्ष आले पाहिजे. ......

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Рік тому +1

    दक्षिण भारतात लोकांना फक्त विकास पाहिजे.त्यामुळे दक्षिण भारत हा श्रीमंत भाग आहे

  • @shubhamkamble7297
    @shubhamkamble7297 Рік тому +1

    Nice information

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Рік тому +8

    कारण साऊथ इंडियन मध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म प्रजाती ज्यास्त आहे

    • @shubhamgaikwad9214
      @shubhamgaikwad9214 Рік тому +2

      They r more educated than North Indian

    • @madeitsimple4651
      @madeitsimple4651 Рік тому +2

      Keral sodun baki rajyamadhe 80 percent preksha jast hindu ahe

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      म्हणूनच जातीवाद हे तिथं 😂😂

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 Рік тому

      Are bhau at least figures nit check kar Tamil Nadu madhye 89% Hindu ahet.

    • @madeitsimple4651
      @madeitsimple4651 Рік тому

      @@sachins9256 gova madhe hindu majority ahe

  • @psd4582
    @psd4582 Рік тому +7

    महाराष्ट्र भाषेला दुय्यम मानलं जातं म्हणून bjp णे इथे पाय पसरले आहेत..

  • @tusharghodake1194
    @tusharghodake1194 Рік тому

    10:50 अगादि बरोब्बर

  • @vipulmpawar
    @vipulmpawar Рік тому

    आपण सुद्धा आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे आणि महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलली पाहिजे school, hospital, industry सगळीकडे मराठी बाकी सगळे बंद केले पाहिजे तरच south सारखी development महाराष्ट्रात होऊ शकते🚩💪

  • @bhushan9767
    @bhushan9767 Рік тому +8

    दक्षिण भागात इंग्रजी चालते पण हिंदी नाही वा रे बेट्याहो

    • @thehistoryman1798
      @thehistoryman1798 Рік тому

      Karan English pot bharte ....!

    • @rakeshhadpad1212
      @rakeshhadpad1212 Рік тому

      तुमचं ठीक आहे उत्तर भारतीय महारष्ट्र मधे अल्यावर त्याला मराठी मधे उत्तर द्यायचं सोडून भैया भैया म्हणून हिंदी मध्ये उत्तर द्यायचं😂😂

    • @rakeshhadpad1212
      @rakeshhadpad1212 Рік тому

      ऐसा कैसा चलेगा भैया😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      That's why they are more literate than north..

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 Рік тому

      ​@@rakeshhadpad1212fakt uttar bhartiya kay South Indian aale tari Hindi madhech bolto, tech kuthe tari chuktay apla. Apan jast open minded jhalo aani te aplyalach chubun rahila.

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +7

    8:58👈😁
    साक्षरतेचं मोठं प्रमाण. त्यामुळे ‘धार्मिक ध्रुवीकरण’ होत नाही. पण ‘जातीय राजकारण’ मजबूत करतात. आहे की नाही मज्जा!!😁😁😁

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      😂😂😂😂😂😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      जातीय राजकारण खूप हे तिथं 😂😂

    • @user-xs6oo4xx9p
      @user-xs6oo4xx9p Рік тому +1

      मग फुकटचे तांदूळ , दारू चालते😂

  • @karanarjun2989
    @karanarjun2989 Рік тому +1

    Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe

    • @karanarjun2989
      @karanarjun2989 Рік тому

      Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe

    • @karanarjun2989
      @karanarjun2989 Рік тому

      Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe

    • @karanarjun2989
      @karanarjun2989 Рік тому

      Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe

    • @karanarjun2989
      @karanarjun2989 Рік тому

      Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      अरे हे नाहीत सांगणार नजयिज आहेत हे 😂😂😂

  • @mansideo8789
    @mansideo8789 Рік тому +1

    Khup chan

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Рік тому +6

    नुकतच आता एकाचा कमेंट मध्ये "अहम ब्रम्हस्मि" वाक्य वाचनात आले नक्की हा काय प्रकार आहे वेद उपनिषद चे उपनयन आणि पुराणोकत कथा चा शेवट🤔.हिंदुत्वाचा ज्ञानाची विभागणी का यावर ही माहिती द्यावी 🙏💐

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      तूही लायकी नाही ते समजायची 😂😂 तू नमाज पाड जा 😂

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Рік тому +3

      'मी आत्मा आहे' असा त्याचा अर्थ आहे.

    • @Rammy.Circle2449
      @Rammy.Circle2449 Рік тому

      अभ्यासपूर्ण विश्लेषण हवे आहे सर 🙏🙏आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद पण पुराणोकत कथा एका समाजाला आणि एका समाजाला वेदांचे ज्ञान यातील फरक कळला असता तर धर्म समजून घेण्यास मदतच झाली असती.. मी माझ्या काही मित्रांना देखील विचारले त्यांनी वेगळा अर्थ सांगितला.. जिथे कॉन्फयुझन आहे तिथे माहितीपूर्ण ज्ञान मिळावे एवढीच अपेक्षा 🙏🙏🙏💐💐💐

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Рік тому +2

      @@Rammy.Circle2449 त्याचा शब्दशः अर्थ- 'मी ब्रह्म आहे' असा आहे. येथे ब्रह्म म्हणजे आत्मा असा संदर्भासहीत अर्थ आहे.

    • @Rammy.Circle2449
      @Rammy.Circle2449 Рік тому

      @@yogeshdesai5999 😅🤣😂😂😂🙏🙏🙏🙏

  • @srm1959
    @srm1959 Рік тому +5

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) बद्दल आपण जरा माहिती घ्या... देशात सर्वात जास्त संघाचे काम केरळ राज्यात आहे तिथे दर २ किमी अंतरावर संघाची शाखा लागते...आणि एक गोष्ट संघ कधीही भाजपा करिता काम करत नाही.संघाचे काम आणि bjp चे काम यात खूप फरक आहे..

  • @sachinnandane7256
    @sachinnandane7256 Рік тому

    Sir manipur je aamdar apatra zale hote tyavrun ek video banva

  • @subhashjunghare8298
    @subhashjunghare8298 Рік тому +2

    हे जर तिथे जिंकले तर.......त्याची संस्कृती संपवतील.......😅😅

  • @Disha_Gawande
    @Disha_Gawande Рік тому +8

    EVM वर कोणी संशय घेऊ नये म्हणून कर्णाटक हरले,
    लोकसभा जिंकणार आहेत...

  • @pratham19
    @pratham19 Рік тому +5

    Dharm ch Politics nako pun Jaati ch Politics chalel 🤣 educated South...
    By the way purn deshat Education, poverty, population, development, transportation hya topic ver politics jhale pahije. 🙏

  • @anupchoudhari2624
    @anupchoudhari2624 Рік тому +1

    Hindi language vr video banava... Karan aaplyasarkhe hindi hi national language ahe ha gairsamaz pasarvala jatoy. Ani janatevr (peoples) hindi language thopavali jatey

  • @shamkapse9770
    @shamkapse9770 Рік тому

    दक्षिण भारतातील जनतेला आपली भाषा आणि संस्कृती बद्दल असलेलं अती प्रेम......( हिंदी विरोध)

  • @ASMSDF
    @ASMSDF Рік тому +3

    RSS failed to create members all over India in last 100 years... secondly BhaJaPa has more politicians from other parties and we all know how and why they joined BJP. Thirdly Ram Mandir was the reason for BJPs lime light.
    Fourthly Bhuke Pet Bhajan Na Hoy Gopala.... BJP failed on welfare of citizens... they failed to meet promises on mahengai.. berozgari...and kisan..
    Suraj apne saath chahe jitni tapish laaye shaam hote usko dhalna hi hai. Nature hai sahab jo lajawaab hai.

  • @amitpatil7419
    @amitpatil7419 Рік тому +5

    गोदी मीडिया (हिंदी) साऊथ मध्ये कोणी पाहत नाही आणि दक्षिने कडील राज्यातील लोक सुशिक्षित शहाणे आहेत

    • @askmefor...2791
      @askmefor...2791 Рік тому

      9:20 la video paha ani mg pudhe bola
      Caste politics South madhe ajun hi ahe
      #sushikshit lok 😂

    • @amitpatil7419
      @amitpatil7419 Рік тому

      @@askmefor...2791 तुझा सारखं अर्ध्या ओळीचा अर्थ काढत नाही मी माझे मत मांडलय ... तुमचा काय प्रोब्लेम आहे रे फेक अकाउंट्स काढून नको त्या गोष्टींचा प्रचार करता

    • @askmefor...2791
      @askmefor...2791 Рік тому

      @@amitpatil7419 Mitra Farak padla ka dokyat jara ki golya samplya ???
      Video cha ek timer lihila me fkt .... Tyat ky Prachaar ???
      Mand ahes ka ??? 😂😂

    • @askmefor...2791
      @askmefor...2791 Рік тому

      @@amitpatil7419 Tumchya sarkh nhi ki swatachya bapa la sodun shejarchya kaka la *baba* mhanaych....
      Sushikshit ahet mhane south che...
      Maharashtra tumchya mule ashikshit ahe ka ??

    • @amitpatil7419
      @amitpatil7419 Рік тому

      @@askmefor...2791 तु असशील शेजारच्या ची ऑलाद... तुझा सारखं अर्धवट पण आहेत महाराष्ट्रात

  • @lalitkunte4226
    @lalitkunte4226 Рік тому

    महाराष्ट्र बद्दल मला आदर आहे आपल महाराष्ट्र कितीही साक्षर झाले तरी bjp शिवसेना ला हरवू शकत नहीं कोनतीही पार्टी ❤️❤️🚩🚩🚩

  • @akshaykhedkar8942
    @akshaykhedkar8942 Рік тому +2

    Bharat has it's own problems. Your analysis is partially accepted however stressing the education and alleged religious politics by BJP and In the same breath normalising Anti-Brahmin politics in south is contradiction. Bharat is unique country and the only country with such a diversity. We all take pride of the state we belong to yet we forget that this habit of identifying ourselves merely with the state and cast has caused 1000+ years of dependency. There should be something common for all of us. South part of India is not necessarily right all the time to walk on their footprints especially the views they have been carrying for years to local parties. BJP is growing and congress was so called public ltd incorporated by Britishers, handed over to Gandhis to run it as pvt ltd in the other hand BJP had its national presidents from verious states unlike Congress. BJP may have failed for n number of reasons to establish their appearance in South states but its one nation one language policy has been successfully misinterpreted by state political parties. BJP will be leading the south too it's just a matter of time as nobody thought that Atalji could become the PM of Bharat and a person who was banned to enter US will campaign for the former president of the state. We are hopeful and we will make it. Jai Shree RamEshwaram .

  • @shubhamkodgirwar8751
    @shubhamkodgirwar8751 Рік тому +4

    Jay shri ram ❤

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 Рік тому +16

    भाजप संपवा देश वाचवा

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Рік тому +1

    दक्षिण भारतात मुळनीवासी भारतीय आहे पण उत्तर भारतात विदेशी आर्य आहे जेकी तिथल्या मुळनीवासी भारतीयांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे

  • @Ajey0
    @Ajey0 Рік тому

    तिरुपती कडे जावा तेथे सर्वसामान्य माणसांना मराठी व इतर लोकांना कशी वागणूक भेटते त्याचा व्हिडिओ बनवा...

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan Рік тому +8

    Marathi loka bhaya zale ahyat

  • @abhishekbhakre2327
    @abhishekbhakre2327 Рік тому +15

    मुस्लिमांनी एकजूट होवून मतदान केले..आणि हिंदूंनी जात पाहून ...

    • @govindwade9711
      @govindwade9711 Рік тому +1

      200 युनिट लाईट पाहून

    • @sks1464
      @sks1464 Рік тому

      महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे

  • @gauravd1982
    @gauravd1982 Рік тому +2

    दक्षिण भारतात मुस्लिम आणी christain जास्त आहेत ते पण सांगा

  • @Samyaksarkate885
    @Samyaksarkate885 Рік тому

    ...He pronounce words too smoothly 😄😇...