Tamilnadu द्रविड राजकारण कसं उभा राहिलं ?पेरियार, अण्णादुराई, करूणानिधी ते स्टॅलिन संपु्र्ण इतिहास
Вставка
- Опубліковано 11 січ 2023
- #BolBhidu #MKStalin #DravidianPolitics
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या विधानसभेत अभूतपुर्व राडा झाला. राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांना भिडले. त्यानंतर राज्यभरातून गेट आऊट रवी ट्रेण्ड होवू लागला. राज्यपालांविरोधात मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होण्याचं कारण होतं ते म्हणजे राज्यपाल आर एन रवी यांनी आपल्या अभिभाषणात पेरीयार यांचा टाळलेला उल्लेख. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचा उल्लेख टाळल्याने मुख्यमंत्री स्टॅलिन प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर राज्यपाल आरएनरवी यांनी वॉक आऊट केलं…. पण हे झालं आत्ताच. मुळात तामिळ राजकारण, द्रविडियन चळवळ आणि पेरियार यांच तामिळनाडूच्या राजकारणात महत्व काय आहे. इथली माणसं इतकी पेरियार यांच्या नावावरून इतकी आक्रमक का आहेत. थोडक्यात हाच विषय आपण समजून घेवूयात.
A few days ago, there was an unprecedented row in the Tamil Nadu Legislative Assembly. The governor and the state government clashed with each other. After that, the trend of get out Ravi started from across the state. The reason for the Chief Minister's aggression against the Governor was that Governor RN Ravi avoided mentioning Periyar in his address. Chief Minister Stalin became extremely aggressive by avoiding the mention of Babasaheb Ambedkar and Periyar. After that Governor RN Ravi walked out…. But this happened just now. Basically what is the importance of Tamil politics, Dravidian movement and Periyar in Tamil Nadu politics. Why are people here so aggressive on the name of Periyar. Let us understand this topic in brief.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
महात्मा फुले ❤️🔥🔥❤️
डॉ बाबासाहेब आंबेडकर व रामास्वामी पेरियार यांना विनम्र अभिवादन..!
@@DailyLifeSolution भेद कोणत्याही प्रकारचा असो संविधानात नाकारला गेला आहे. 👍
या दोघांनाही लोकांनी त्यांची लायकी ओळखून निवडून दिले नाही. एकाला नेहरूंचे पाय धरावे लागले तर दुसऱ्याला एमजीआर आणि जयललिता यांच्या कडे आशाळभूत नजरेने पाहत मरावे लागले.
@@Berar24365 nivdun yene mhnjech fakt yashasvi Ani to Manus motha asto as mhann ahe ka tuz. Are bochyat pangalya manasa.........tya manasaevdhi layali tar hoti ka nehru Ani itar netyanchi.....fakt pidhyanpidhya chalt aalelya aplya jatichya navavar mothe zalele he nete.....babasaheb kiti chhote ahet he sangnar ka? Tuza nehru paas tari zala hota ka foreign la shikayla gelyavar. Tyanchyakade pidhyanpidhya chalat aaleli legacy bhetali ... Pan babasahebani shunyatun nirman kelay. Ata tya nehru la kiti Jan vichartat he tula mahitach asel.
@@santoshdongare8977 अरे भिकमाग्या नेहरू या भिकमाग्यांच्या आधी बॅरिस्टर झाले होते आणि याच नेहरूंचे पाय चाटले म्हणून राज्यसभेवर घेतले नाहीतर लायकी तरी होती का निवडून यायची. नेहरू आयुष्यभर मताधिक्याने निवडून येऊन पंतप्रधान राहिले.बाकीच्यांना फक्त नेहरूंचे पाय धुवून पिले म्हणून पद मिळाले नाही तर साधा ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नव्हती.
@@Berar24365 अरे शेंबड्या, आजही लोकं फक्त यांच्या नावासाठी मरणपत्करतात.. एवढे भावनिक आहेत लोकं.... म्हणून तर तुमच्या सारखे एडझवे फक्त कमेंट पुरते मर्यादित राहतात... कारण बाहेर लोकमानसात तुमची काय अवस्था होईल ये तुम्हाला पण माहिती आहे... 🤣🤧
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि तामिळनाडूत पेरियार फक्त एका हयातीत 1000 पिढ्यांचे वर्चस्व खालसा केले आहे
✌️✌️
महात्मा ?
गुड जोक
@@DailyLifeSolution हो बरोबरच आहे ना. ब्राह्मण तर कूठे समतावादी होते. जातीवादी च होते ना. आर्य ब्राह्मण होतेच नालायक. साम - दाम - दंड - भेद - अनैतिकता - उदात्तीकरणं - हत्या - हरामखोरी - भेदभाव ह्याच गुणांवर ते मोठे झालेत. अनार्य लोकांवर छळ कपटाने विजय मिळवून, जातीभेद, वर्णभेद तयार करून इथल्या बहुजन अनार्यांच हाल हाल केलं, माणस माणूस म्हणून जगत होति त्यांना फालतू संकुचीत जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था व त्याच्याशी निगडित संकुचीत, अमानवीय नियमांमध्ये बांधून, अडकवून टाकलं. बळीराजा सारखा सात काळजाच्या आत जपून ठेवावा अश्या अनार्य राजाला मारले, अनार्यांची संस्कृति नष्ट केली, अराजकता माजवली.
सुरुवात केली आर्यांनी मग शेवट अनार्याच करणार. स्वतच्या स्वाभिमानासाठी लढण काय पाप नाही.
Jay shri ram dogna
खूपच छान आणि मस्त महिती......महाराष्ट्रl ची अस्मिता कदाचीत असे व्हिडीओ बघूनच तरी जागृत होईल
Dr Ambedkar 🙏
एम के स्टॅलिन 🔥🔥🔥 पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार ...शिंदे साहेब घ्या काहीतरी यांच्याकडून
Periyar chu hota tyacha mule loka Convert zale ahet
Communist harami....work against India
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
Udhav ni ghyala pahijel babasgebanchya vicharanchi vatt lavun takla
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तामिळनाडू कडून शंभर टक्के नाही तर दहा टक्के तरी घ्यावं
दहा टक्के का ?
Ae chu gap
Karan aaplya Marathi netyanchi kuvat 10 takkyachich aahe
Ky shikycha vansha bhed, bhasha bhed, vegla rashtra. Periyar ha dusra zinha hota.
@@vikrantshelar524 Tu Gu kha fakt
प्रत्येक व्यक्तीने पेरियार रामास्वामी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारले पाहिजेत. आणि प्रगती केली पाहिजे.
💯💙
अगदी बरोबर आहे
सर्वोत्तम भगवद गीता
जय श्री कृष्ण
Periyar Ani Babasahebache vichar same nahi ahe
@@saurabhmaliye6535डॉ बसाहेबांनी आणि पेरियार यांनी लिहिलेली पुस्तके वाच सगळे समजेल.
एक विनंती आहे की,
तुम्ही 1978-1994 या 16वर्ष चालणाऱ्या नामांतर लढा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) याबद्दल पुर्ण स्पष्ट बेधडक असा video बनवावा ही विनंती करतो.
नामांतराचे नामविस्तार झाले .
14जानेवारी नामांतर दिवस/नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो
तसेच कित्येक दलीत लोकांनी/ दलीत पँथर्स नी यासाठी लढा दिला, कित्येक जण या लढ्यात शहीद झाले.
याची संपुर्ण महिती लोकांना कळायला हवी.
🙏🙏
शहीद ? कोणत्या सीमेवर लढले हे शहीद ?
💯
Kontya border war ladale
हे निजाम आणि शिवशाहीच्या बॉर्डरवर निजामाच्या बाजूने लढले आणि म्हणूनच यांची युती एमआयएम शी आहे कारण ही सर्व निजमाचीच मुले आहेत
@@Berar24365 tu chutiya aahes bhau ..
भाषिक अस्मिता,संस्कृती परकियांपासून कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे हे नक्कीच मराठी माणसाने आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना तामिळनाडूकडून शिकलं पाहिजे.
#saynotohindi #savemarathi #savemaharastra
💯
#महाराष्ट्रातमराठीच
#SayNoToHinduHindiHindustan
Tamilnadu kaun nahi Andhra and telengana kadun sikayala pahije,
@@shantanusangule8816 maharashtra madi marathi😂😂😂
@@akashpawar4560 english la baap bolyche
Hindi la virodh
Tamil Lokaansarkhe Aapan Pan " Marathi Language " and " Marathi Clature "che chi japnuk karayala havi. Yes Ofcousre Country First but also Aaple clature pan japle pahije.
Maharashtra madil project baher jatat BJP maade himmat aasel tar Tamil Nadu che project Gujrat la neun dhakhwavet
Marathi First!💯
@@shantanusangule8816 tyna rice bag boltat
🙏🙏🙏पेरियार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
Communist harami....work against India
Swatchya muli sobat zopnara periyar 🤣🤣🤣
@@sumitborse 😏 तुजा आई सोबत
@@Snggaikwd Tuzya Bapa sobat ani aai sobat pn threesome 🤣🤣🤣🤣
@@sumitborse 😂😂😂 अरे चु5इय है तु व्हॅटप्प युनिव्हर्सिटी
पवित्र देशा महाराष्ट्र देशा
सर्वात श्रीमंत राज्य
समता, न्याय देणारा महाराष्ट्र
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारा महाराष्ट्र देश..
पुरोगामी महाराष्ट्र
जय जिजाऊ
जय शिवराय
जय भिम💙💙💙💪💪💪
जय महाराष्ट्र
जय फुले शाहु अंबेडकर पेरीयार.. जय जिजाऊ ..जय शिवराय... जय महाराष्ट्र ...
🧡💙
@@sachinbhangare4517 hindutva maharashtra 🚩🚩🚩
@@user-kk3kq8ph8gजयस्तु महाराष्ट्र 🚩 जयस्तु मराठी 🚩 जय शिवराय 🚩 जय श्री राम 🚩 जय स्वराज्य 🚩
पेरियार स्वामी #सच्ची #रामयान book 🔥🔥🔥
पेरियारने सर्वप्रथम आंबेडकर हा आर्य आहे हे सांगितले .
@@Berar24365 bhosdicha hi history kuthun anlas Ambedkar Ani periyar chi frendship bghitli ka bhosdicha he south madhye jaun bol tuza gandit sabar taktil🤣🤣🤣🤣
आपापसात कितीही भांडणं असली तरी राज्याचा प्रश्न येतो तेव्हा ही लोकं एकसंध उभी राहतात. हेच महाराष्ट्राने शिकण्यासारखं आहे.
कर्नाटक सोडलं तर दक्षिण भारतात सुशिक्षित लोक ज्यास्त आहेत
म्हणून तेथे bjp नाही..😅
नुकत्याच झालेल्या सर्व्हे नुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या ६०% हून अधिक लोकांनी BJP ला मतदान केलं आहे. चाणक्य एबीपी सर्व्हे पहा.
@@NoneOfTheAbove123 Godi media कडून काय अपेक्षा ठेवावी
@@II-gt3gc
Katwya lokankadun jast apeksha nahit
Jithe Rice bag converted ani Mulle jast ahet tithe BJP nahi ani je chutiye ahet khangress la vote detat
@@II-gt3gcसत्य तुम्हाला पचत नाही तर ते लगेच गोदी होत नाही.
स्टॅलिन 🔥🔥🔥
Rice bag converted
तामिळनाडू एक समृद्ध राज्य आहे. शिक्षण आरोग्य अर्थव्यवस्था यात ते फार पुढे आहे. तिथे जवळपास 70% आरक्षण आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर वर पण प्रगत आहे. आणि तामिळ भाषेचे पण योग्य असे संगोपन त्यांनी केले आहे. तामिळ भाषेत शिकलेल्या मुलांसाठी NEET मध्ये आरक्षणाची व्यवस्था आहे. आपल्यासारखी हिंदीचे आक्रमण ते सहन करून घेत नाहीत. Stallin खऱ्या अर्थाने PM material आहेत.
@@sumitborse आमटी भात गुलाम
@@Renaissance861 Gaumas gulam
@@sumitborse सावरकर सुद्धा गोमांस खायचा
तामिळनाडूती लोकांप्रमाणेच , मराठी अस्मिताही असते हे महाराष्ट्रातील मराठी भैय्य लोकांना कधी कळणार ??..
आले मराठी मिरवणारे
@@Mah_Kol आमच्यासाठी राष्ट्रभाषा प्रथम आहे
Rashtra-Bhasha aani Rajya-Bhasha yaatla aantar aani farak olkhayla shika aadi dadya!!!
@@Mah_Kol बाराच्या जरा नीट बोल. हिंदी माझ्यासाठी राष्ट्रभाषाच आहे, तुला काय समजायच आहे ते समज
राष्ट्रभाषा आणि राज्यभाषा यातील फरक तु सांगायची गरज नाही
Babasaheb Ambedkar jindabad Tamilnadu jindabad
@@DailyLifeSolution थुकतो आम्ही तुझ्या वर आणि तुझ्या त्या निषेधावर 😂😂
Majha tarr mhanana aahe ki BHIM-MAHAR vicharwantancha aani samajacha sampoorna NISHED kela pahije
@@DailyLifeSolution ओ... मग काल्पनिक रामाचा पण निषेध असो 🤦♂️ तसं तर मी तुमच्या देवाला काही बोलणार नव्हतोच, पण अरे ला कारे केल्याशिवाय तू सुधारणार नाहीस.
@@DailyLifeSolution नाही रे बाळा, देव असायला काल्पनिक नव्हते ते. चालते फिरते मनुष्य होते. पण तू या नादात नको पडु. तू एक काम कर. आजकाल तुझ्या धर्मातले लोक तुझ्या धर्माला लाथ मारून धर्मांतर करत आहेत. मी तर म्हणतो ट्रेंडच निघालाय त्याचा. तू तिकडं जाऊन लक्ष दे बाळ.
@@DailyLifeSolution तुझा धर्म मी सांगू ? बरं...मग तू सर्व धर्मियांचा हायब्रीड आहेस. खुश ? हे असले शब्दिक खेळ सगळ्यां समोर चालत नसतात मित्रा. तुला तुझ्या धर्माची बाजू नीट मांडता येत नाही, दुसऱ्यांना विचारतोय ओळखा पाहू मी कोण, लहान बाळ आहेस काय 🤦♂️ आता एका वडिलांची अवलाद असशील तर बोल ना *अरे मी या या धर्माचा आहे आणि कुणीही माझ्या धर्माबद्दल बोललेल मला चालणार नाही" हा काय फालतूपणा आहे पाहिले तू ओळख नंतर मी दाखवतो. मित्रा तू राहू दे आता, तुझ्याचान नाही व्हायचं ते 🙏.
Salute to Tamil Nadu CM 🙏🏻
Aare घंटा salute ..... Ek bag rice gheun Christian convert झालेला भिकारी आहे तो.
तामिळनाडू एक समृद्ध राज्य आहे. शिक्षण आरोग्य अर्थव्यवस्था यात ते फार पुढे आहे. तिथे जवळपास 70% आरक्षण आहे. म्हणजे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर वर पण प्रगत आहे. आणि तामिळ भाषेचे पण योग्य असे संगोपन त्यांनी केले आहे. तामिळ भाषेत शिकलेल्या मुलांसाठी NEET मध्ये आरक्षणाची व्यवस्था आहे. आपल्यासारखी हिंदीचे आक्रमण ते सहन करून घेत नाहीत. Stallin खऱ्या अर्थाने PM material आहेत.
Maharashtra cha literacy rate aani hdi tamilnadu hun jast aahe
Itkech pragat ahet tar Maharashtra madhe udyog dhandhya sathi ka yet ahe
तामिलनाडू एक समृद्ध राज्य आहे त्यामुळे तामिळी लोक महाराष्ट्रात पेट्रोल पंपावर पंक्चर काढतात.
@@Berar24365 tu kute baghital pumchar kadhatat mhanun ekhada baghitla mhanun kay sagade astat kay mumbai made jaun bag tamil lokanche thatbat realestate kay an bussness kay tyanche mandir jaun bag mumbai madhe sonyane madlele ahet ani mhanto pumchur kadhtat
@@DailyLifeSolution pune nashik nagpur thane
नमस्कार Sir/Madam 🙏
तुमचे चॅनल खुप छान /सोप्या पद्धतीने महिती देते
मग ते एतिहासिक असो अथवा चालुघडामोडिंवर.
धन्यवाद बोल भिडू ...✨❤️🙏
खूप छान माहिती. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
एकूण काय तर स्वाभिमान जपा.. खूप छान माहिती दिलीत बोल भिडू आपण.. धन्यवाद 🙏🌷
खूप छान वाटलं. 🔥❤️
Very interesting history.. i didn't knew. Thanks for sharing
Didn't Know असतं 😜
marathi channel war english madhe comment karun ka guuu khaycha asto kalat nahi ani koni sangitli chuk ki grammar nazi mhnaycha tyala or "arre typo zala ,chukun type zala sarkha lame excuse dyayche" kay laj watte ka Marathit bolaychi ?
(उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार , मध्य प्रदेश) गायपट्या कडून एकतर्फी कररुपी खंडणी देऊन महाराष्ट्र राज्याची लुबाडणुक करून घेण्यापेक्षा स्वाभिमान स्वायत्त (दिल्लीवरून आदेश न स्वीकारणारा) महाराष्ट्र देश कधीही चांगला
१९६१ पासून २०२३ पर्यंत जितकी खंडणी महाराष्ट्र राज्यातील दिल्लीने लुटून नेली तितक्या पैशात महाराष्ट्र राज्य तात्कालिन पश्चिम जर्मनी इतकी झाली असती आपण महाराष्ट्र राज्य विकसित झालो असतो
आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ज्योत सुरू करून महात्मा फुले ह्यांनी सामाजिक सुधारणा बाबत जागृती करून शिक्षित केलेल्या राजश्री शाहू महाराजांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सामजिक समतेची सुरुवात करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवलेल्या राज्यातील आहोत
भाजप सत्तेत राहजन शिव-शाहू-फुले-आंबेडकर वारसा सोडून महाराष्ट्र राज्याचा भारतात राहून गायपट्टा करणार असू तर ह्यावर जालीम उपाय स्वतंत्र राष्ट्र हाच उपयोक्त मार्ग उरला आहे
Rice bag state nahiy he
@@user-kk3kq8ph8gAbe andhbhakta bhosdichya nigh ithun chutya
Agdi utttam...ashech video banvat raha..... 🎉🎉👍👍
Salute to Periyar 🙏
Salute to Babasaheb Ambedkar 🙏
Salute to Hon'ble Stalin 🙏
Periyar is India’s real Hero!
Tula tar aurangya pan hero vatel jihadi aulaad
🤣😂😂🍌
No
Sorry brother I have great respect for Ambedkar not Periyar who want to divide country and accept Islam
Periyar is India’s real Horror!
Best discussion thank you 😊 🙏
UTTAM MAHITI THX❤
Styalin. जी. जबरदस्त. एक. नंबर.
खूपच छान विश्लेषण
पेरियार ची भूमिका तालिबानी विचारांशी साम्य वाटते....
पण आज काल Annamalai फारच फेमस होवून राहिलाय...🔥
अन्नामलाई आयपीएस अधिकारी आहे, स्वाभिमानी हिंदू आहे, फुकट्या घराणेशाहीसारखा राजकीय तुकड्यांवर जगणारा नाही. त्यामुळे अण्णा ची क्रेझ वेगळीच आहे.
🤣🤣🤣🍌🍌 bheta tyala
Comedian म्हणून...
जी काय publicity दिली जातेय ती BJP IT Cell कडुन दिली जात आहे...
@@Vaibhavd416 bhaiii.. आपका knowledge तो कमाल का है।।।🤣😆
@@theinvincible2178 जा के Twitter पे Check कर ले समज जायेगा...
कोण Support कर रहा है और कितना popular है...😂😂😂🤣🤣🤣
अप्रतिम माहिती मिळाली
आपल्या महाराष्ट्राला पण वेगळा देश बनवलं पाहिजे दिल्ली वाले महाराष्ट्राला कमजोर करताहेत झुकवत आहेत आपल्या नेत्याला कडीचा भाव नाही
Nice information 👍
देशात काय घडामोडी चालू आहे हे समजण्यासाठी ,एका राज्याचा दुसर्या राज्याशी संपर्कासाठी ,संकृती जपण्यासाठी देशात राज्यभाषा, राष्ट्रभाषा, मातृभाषा सर्वांचे ही शिक्षण गरजेचे आहे। पण कुठे कुठे कोणत्याही एकाच भाषेला महत्त्व दिले जाते।
Khupach chan mahiti Dili dhanyavad Jai bhim
तुम्ही अशी माहिती देण्यासाठी धन्यवाद👌
जसे महारष्ट्र मध्ये डॉ आंबेडकर तसेच तमिळ मध्ये पेरियार आहेत.
छान माहिती 🙌🏻
एकदा एम के स्टालिन ने वक्तव्य दिलेले होते की दक्षिण भारताला वेगळा देश बनवू
बनवा
Barobar bolela... Aani tyat Maharashtra pan include Kara..... Richest country hoil🚩😎
@@hinduaryan2836 r u mad
Indian is our identity and dna as well
Ho....mi jevha TN madhe alo hoto tevha majhe ikadche sobti hindi la naich mhanyche. Infact te asa mhanat hote ki TN la yayla special card kinva passport thevla pahije.
Mala tr lay rag alta. Pn kahi varsha nntr samjla te ka bolle
भारत एक आहे एकच राहणार...
खूप छान माहिती
Jay Bhim 💙🙏
Jai Adhyakavi Valmiki Jai Shri Ram
Thank you for this information..pan Jaylalita gele nantar tamilnadu cha politics mhde kay changes zale hyavar ek video banva please
पहिले तर बोल भिडू चे धन्यवाद जे तुम्ही अशे खोलवर जाऊ विषय मांडता.... जय पेरियार जय भीम 🙏
Appreciate 🔥
Great ❤️🙏
आंबेडकर, शाहू, फुले, पेरियार यांनी दाखवलेला मार्गच देशाला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.
पेरियार चे फुटीर , देशद्रोही विचार घातक आहे
Jatichalya vikasavar
जय पेरीयार
Jay bhavani jay shivaji ❤️🚩
जातीवाद जिवंत ठेवण्यासाठीच प्रयत्न केले या पुरोगाम्यांनी
आता ज्याना संविधान hatwan सोप आहे अस वाटत त्यांनी baga bho
पहिले तुम्हाला leftiest हिंदू cover करण आहे
मग मुसलमान cover krn आहे
मग sc st cover krn आहे
Mg पंजाबी
Mg जैन
Mg द्रविड
सरतेशेवटी भारत मातेला तुम्हीच आगीत उभ कराल तरी पण प्रयोग फेल जाईल 😁😁😁
संविधान फक्त मुस्लिम च हटवू शकतात ,pfi cha mission 2050 बघा,काय सॉलिड प्लॅन बनवला आहे त्यांनी भारत देश मुस्लिम करण्याचा 😁मुस्लिम राज्यकर्ते झाले कुटल संविधान , कुटल आरक्षण ,कुटल तामिळनाडू #डीला पाय लावून पळचाल 😂
छान माहिती.
फार उत्तम
Extraordinary
Periyar ne dev Devi yo ko na mankar scientifically mind develop Kiya hai 🙏🏻🙏🏻
He want to separate country for dravid by braking India.
Gapp re YZ bhimtya raktachya!! Dev-Devi manayche nastil tarr bhimte-buddha suddha manu naka mag!
Agar devi devta nahi he to kailas parvat pe ja kar mahadev vaha nahi he ye sidha karo.
ओ पवार साहेब 🙏 मराठीत बोला की ओ थोडं 😇🤠.
तुम्ही मराठी बोल्लेलं ऐकायला आवडेल आम्हाला 😃
@@Mah_Kol त्याला उत्तर द्यायला हिंदीत बोलो.
Jay bhim💙💙💙
ONLY Annamalai Sir 💯
Bhraman and brahminettar .
@@poonamborkarpoonamborkar3560 ka evda dvesh aahe tumhala ?
@@poonamborkarpoonamborkar3560 Kay brahmin bharatche nagrik nahi ka
@@poonamborkarpoonamborkar3560 jai manuwad tumhla
Khup chhan
Superb
काल परवाच हे पोस्टर पाहील आमच्या area मधे.
आपल्या मराठी नेत्यांनी आणि public ni पण तरी शिकल पहिजे यांच्या kadun .
आपल्याकडे नुस्ते पैसा खन्यात गुन्तलेले आहे yz. जोडन तर दुरच राहिल अक्खा MH तोडून ठेवला आहे bc
अन kazhagam मधे 'zha = ळ' असते 'झ' नाही. Actually te ajun complex ahe ळ पेक्षा पन complex
बरोबर आहे भाऊ , झ नसतो ळ असतो , या yz लोकांना समजणार नाही ते
Nice information
Nice tai khup chan mandani krte
पेरियार 🇮🇳🙏🇮🇳
Pakistan banvla asta ajun ek
Salute to Tamilnadu CM
हे जे नाव सांगताय ते सगळे गैर तमिळ लोक आहेत.. ह्या लोकांनी भाषेचं राजकारण करून त्या लोकांवर राज्य केलंय.. करुणानिधी तेलगू आहे, जयललिता कन्नड होती.. अडाणी लोकांना भावनिक राजकारणात गुंतवून राज्य करतं आहेत हे लोक..
पेरियार सुद्धा कन्नडिगा होत्ते
खूपचं छान
लोकांच्या आस्थेची चेष्टा! पण आज घडीला k अन्नमलाई, j दीपक साई यांना जो उस्फुर्त पाठिंबा मिळतोय या वरून इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा ही निती संपुश्टात येऊं लागली है लक्षात येत.
Ho bhau sadhya bharatala ekatra rahnyachi garaj ahe ,nakli periyar bhartala todaychi baat karyacha tyapeksha acharya chanakya lakh guna bara hota tyane kadich rajyala deshapeksha mothe manle nahi va ekchatra akhand bharat tayar kela.
फूट पाडा अन् राज्य करा ही नीती इंग्रज ब्राह्मणांकडून शिकले
@@Renaissance861aare 2 % brahmin nahi kiti divas radta brahmin brahmin kart ,
@@akashpawar4560 तुला का मिर्ची लागली. तुझा बाप बामण आहे काय?
आपण सुद्धा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठी लोकांचा विचार करायला हवं, नंतर सर्व
Joke
परभणी जिल्हा नद्या पाणी आणि सुपीक जमीन असुनही विकासाच्य्या बाबतीत मागे का ह्याबद्द ल एक आढावा त्मक व्हिडीआो बनवावा
कारण परभणी शिक्षणाच्या दर्जात खूप मागे आहे आणि त्यात बदल करण्याची तेथील लोकांची इच्छा नाही.दुसरी गोष्ट ते निजामाचे 225 वर्ष गुलाम होते जे खानदान बे अक्कल होते आणि त्याचेच बे अकली गुण परभणीच्या लोकांमध्ये ठासून भरले आहेत. शाळा चांगल्या व्हाव्यात म्हणून परभणीच्या लोकांनी कधी आंदोलन केले आहे ? बोर्डाच्या परीक्षेत कॉपी बंद व्हावी म्हणून कधी प्रयत्न केलेत ? मुलांना चांगली इंग्रजी यावी म्हणून उत्कृष्ट शाळा काढल्यात ? विद्यार्थी निर्व्यसनी व्हावेत म्हणून प्रयत्न केलेत ? हुंड्याची प्रथा बंद झाली का परभणीत ?
best
पेरियार ने स्वतः तमिळ भाषेला नाव ठेवली आहेत.. अर्धवट लोक असली की असच गुलामगिरी करत रहावं लागत
Tamil is a barbarian language
khup chan mahiti dili tumhi... thank you so much Bolbhidu...🙏🙏🙏
Nice video 👍
Make video on Amrish Puri sir ❣️💯🔥
पेरियार कींवा Christian missionary 😀 बरोबर ना ❓️ english बोलता बोलता तमिळ भाषा पण विसरून गेलेत राव🤣
Pradeshikwad इतका पण मोठा होऊ नये की देशाचे तुकडे honchyachi परिस्थिती येईल.... जात धर्म वंश लिंग भाषा या तील वाद देशाची एकता साथी घातकच
पेरियार जी पण खूप श्रीमंत होते
वैश्यवाणी समाजातून होते इरोड रामस्वामी नायकर पेरियार काशी तीर्थक्षेत्रमध्ये आलेल्या अनुभवानंतर त्यांनी नास्तिकता स्वीकारली
South te North… Jikte tikde Ambedkar 🙏
फक्त लोकांनी निवडणुकीत पाडले आणि डिपॉझिट जप्त केले
@@Berar24365 kiti hi jala … deshbhar jevdhe Ambedkar Yana loka mantat te vadhat ch rahnar
@@dipulmanwar5649 अरे भिकमाग्या लोकांनी दोनदा डिपॉझिट जप्त केले याचे.एकदा मुंबईत आणि नंतर भंडारा राखीव मधून.
नेहरूंचे पाय चाटले म्हणून राज्यसभेत घेतले नेहरूंनी
@@Berar24365abe ja check kr yedpata…. Congress chya virodhat nivdun aalet …. Boot tr tumchya sarkhe loka chatyche te pn Congress che aat Bhakt zale
@@Berar24365 ani tya mansachi power evdhi aahe ki sare loka tyancha putlyachya paya pdtat deshbharat tevha kuthe nivdun yetat…..
Nice
❣️❣️
ह्या सगळ्यांचा बापाचा उदय होतोय तामिळनाडू मध्ये हे लक्षात ठेवा one & only *Annamalai* 🚩🚩🚩 (EX-IPS officer).
Tuze Meri Kasam ha movie Tv var ka dakhavat nhi yacha ek video please
Kup chhan
भाषेचा अभिमान असलाच पाहिजे
English yacha baap ahe ka
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय सर्व सर्व नेत्यांनी महाराष्ट्र अस्मिता जपण्यासाठी तामिळनाडू चा आदर्श घ्यावा
🪙😂😂😂😂
❤️ aarti
Every state have c.m like tamil nadu. Inspirational. Role model.
Pakistan hoyil
periyar ji he tamilnadu che Mahatma fuleji ahet Babasahe ambedkar ji che friend hote
Doghehi theory virodhi
स्वतःची भाषा कशी जपावी अणि स्वताचे अस्तित्व कसे टिकवावे हे आपण तामिळनाडू कडून शिकायला पाहिजे..
#GetOutKhishori
Kdddk
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ASK ME get out Ramtya😜😁
@ASK ME tujhi aai jaun aalti aani tiche aashiq aahet titha
@ASK ME kay mag Ramtya.... Chadi dhari mafiveer gang
@ASK ME tujhya baap chya bapa la vichar kon hota to... Jithe khodlya jail tithe konti murti sapdte saglyala mahit aahe... Fake nakli 33 carode mahit.. Eak cha aahe aamcha pan original aahe.... Nigh Ramtya nadi nako lagu... Pori sambhala aadhi swatachya muslim lavdya kahli ghetayat
👍
Now I see why people refuse to call Gandhi a Mahatma. Aaj pasun mi hi Gandhi na Mahatma nahi mhanu shaknar
🤣🤣🤣gandhi ni mi tyach lagnala janar jithe navra navri veglya jatichya astil as pn sangitlela
aani dalit ji kam kartat ti kam savarnana karayla lawli vinoba bhawe tyanche bramhan shishya sandas uchlayche....
gandhi mahatma ch hote te kuthlyahi superiority chya against asle tri vyakti swatantryache puraskarte hote....jyala jas jagaychay tas jgu dya ashi bhumika ghetli tyani
@@conceptavaapya8169 Dhanyawas mahiti sathi. Pan Jyala jas jagaychay tas jagu dena mhnaje conflict yeto. Mhanun samajat laws ahet
तो कोणी महान नव्हता.. बरा झाला मारला..आमच्या नथुराम गोडसे यांनी😂
महाराष्ट्राचे लोक थंडे थंडे!!!
@@apekshit2612 pls kunacha mage aple vichar lapvayche nahin godse was terrorist asper Constitution and will be no doubt gandaji was wrong but shooting is crime
Khup chan video ahe.rk matr nakki ki south kadil sarv stats la tyanchya bhashecha kattar abhiman asto.
Aaply kade matra hi paristhiti nivlat chaliye.aapan fakt mahnto pan wapart anat nahi.
Hycha anubhav mi roj gheto.kaaran mi ek delivery rider mahnun kaam karto.ase khup mahabhag ahet je ki marathi asun sudha nehmi hindi bolat astat tyana marthitun bolale tari te professional high profile aslymule ky mahit kaay watat tyana ??
Janu ky aapan marathi bolynayne insult hoel??
Maharashtrian Lok Kadhi Marathi mhanun ekatra yetil , Marathi Hindu, Muslim, Christian lok milun.
Muslim sodun baki sagale chalatil bhawa 🙂👍ye secularism aplyala maravnar
@@ganeshshardul9319 fakt hindu
@@ganeshshardul9319 manuwadi 3% lok sodun baaki
85% zindabad
हेच तर राज ठाकरे २००९ ला बोलत होते. तेव्हा लोकांनी त्यांना जातीय ठरवलं. मराठी माणसाने हिंदी चा नाद सोडला की सगळं बरोबर होईल. मराठीची मागणी केली पाहिजेत.
@@Sudeep.Manerkar gap gandu fakt Marathi
👌👌👌👌
Thalapathy Vijay च्या राजकीय entry विषयी पण video बनवा
Mahatma Jyotiba Fule🔥🔥🔥
Dr BR Ambedkar🔥🔥🔥
Periyar Ramaswamy 🔥🔥🔥
MK Stalin🔥🔥🔥
Jay bhavani jay shivaji ❤️🚩