धनगरवाडा देसाला जाण्याच्या अगोदर बाणाईने उरकून घेतली सगळी कामं | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • धनगरवाडा देसाला जाण्याच्या अगोदर बाणाईने उरकून घेतली सगळी कामं | dhangari jivan | sidu hake

КОМЕНТАРІ • 192

  • @ganpatgaikwad5342
    @ganpatgaikwad5342 Рік тому +85

    बाणाई खरचं खुप हुषार आहे सार कसं निगतिन करते सलाम तिच्या कामाला अन कौशल लया किती रममाण आहे संसारात

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Рік тому +56

    बाणाई वहीनी पाककले पासुन विणकाम ,शिवणकाम इत्यादी कला तुमच्या कडे आहेत सलाम तुमच्या कलेला
    संभाळून देशाला जा

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Рік тому +54

    ह्या बानाई ताई खरंच आई वडिलांचे काय संस्कार असतील ह्याचे उत्तम उदाहरण आहेत. मुलगी संसारात कुठेच कमी पडली नाही पाहिजे हे दिसून येते. बानाई ताईंना खूप खूप आशीर्वाद!!🙌👌👌❤

  • @Divyamane_5
    @Divyamane_5 Рік тому +37

    पहिली कॉमेंट आणि व्हिडीओ पहायच्या अगोदर लाइक करते मी मला जाम आवडते बानाई वहिनी ❤

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +11

    सिदु दादा आठ महिने कसे संपले कळलेच नाही. तुम्हा सर्वांची आम्हाला खूप सवय झाली आहे. अस वाटत की आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. आता तुमच्या जायची वेळ जशी जवळ येत आहे तसा जीव कासावीस होत आहे.असाच लोभ असु द्या बाबांनो.शेवटी असेच ऋणानुबंध उपयोगी पडतात. धन्यवाद. जय गजानन.

    • @ashakhachane2734
      @ashakhachane2734 Рік тому +1

      दादा आपल्याला बाणाईच्या रुपात साक्षात लक्ष्मी मिळाली आहे. ❤❤❤❤😊😊😊

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Рік тому +17

    बाणा ई तुमच्या कलाकुसरीचे कामाला आणि निगुतीला सलाम,आता लवकर पावसापूर्विच घाट उतरून आपल्या घरी सुखरूप पोहचले म्हणजे या वर्षी ची बेजमी झाली...या वर्षी वाडा कुठं असणारं....परतीच्या प्रवासाला शुभेच्छा....🙏🙏🙏

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Рік тому +10

    किती सुंदर कला बाणांनी ताई किती प्रेमाने घोड्याला सुद्धा सजवले
    किती मन प्रेमळ कष्टाळू कलाकुसर एक नंबर शब्दात वर्णन करणे शक्यच नाही

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Рік тому +11

    किती छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधता मला तर अगदी मनापासून वाटते आनंदी राहायचं असेल तर बानाई सारखं जीवन जगावं ........

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Рік тому

    खरंच..नुसतेच रंगवले नाही तर त्यातही डिझाईन निर्माण केली..आणखीन सुंदर बनवलं त्या डालग्यांनाही..आपल्या सुंदर व्यक्तिमत्वाप्रमाणेच.. सौंदर्यदृष्टी असलेलं एक उत्तम उदाहरण..आणि घोड्यांना किती प्रेमाने डिझाईनची ,रंगीबेरंगी लगाम बनवून त्यांनाही नटवलं.. बोलता आलं नाहीतरी तेही बाणाईच्या या प्रेमावर बेहद्द खूष आहेत ,हे जाणवतय...God bless you..!! किती समर्पित केलंय या बाणाईने आपल्या संसाराला..मानवी जीवनाचं सार्थक केलंय ..खरं सुखी जीवन जगताहेत हे सगळेजण..सुख काय फक्त पैशात आणि श्रीमंतीत नसतं हेच या धनगरी जीवनाचं रहस्य आहे..

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +7

    बानाई सर्वगुण संपन्न आहे सगळ्या कामात हुशार कर्तव्य दक्ष असते आपल्या नवऱ्याला हसत साथ देते ❤❤😊

  • @shubhangighusale6056
    @shubhangighusale6056 Рік тому +27

    बाणाई तु खूप हुशार व कामसू आहेस तुझ्या रेसिपी खूप छान असतात 😊

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 Рік тому +13

    बाणाईताई खुप कष्टाळू आहे दादाआपण खुपच भाग्यवान आहात सौ बाणाईताई तुमची सौभाग्यवती आहेआपणा दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Рік тому +4

    Banai ताई तुम्ही किती हुशार आहात. हे सर्व शिक्षण तुम्ही घेतले आहे. खरच तुम्ही महान आहात. तुमच्या कार्याला सलाम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +16

    बाणाई अर्चना दोघी कामच नियोजन करण्यात हुशार आहेत 😊

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Рік тому +1

    सर्वगुणसंपन्न वहिनीसाहेब आणि दिलदार मनाचे दादा....खरच लक्ष्मी नारायणाचा जोडा... अर्चनावहिनी आणि किसनदादा पण खूप कष्टाळू आहेत ❤
    घोडी किती सुंदर सजवलीत...ती छोटीशी घोड्यावर बसून किती मस्त रपेट मारतेय...सागर गडी मस्त मजा बघतोय..हा आनंद पैसे देऊनही मिळणार नाही
    आपला परतीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो... काळजी घ्या 🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +2

    ही माऊली म्हणजे विशेष ज्ञानाचं चालतं बोलतं विध्यापिठच आहे जणु.
    🙏👌👍💐💐

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Рік тому +7

    What a hard working, intelligent, well experienced, always smiling, skillful, loving, caring, kind, soft hearted lady is this Banai vahini! Hake bhau & the entire family is so lucky to have her. She is so simple, yet respectable, all knowing, never tired, never angry, never harsh... All divine qualities in one woman! May God bless her & her entire family! My prayers, salutations & best wishes for Banai vahini & Hake bhau. Stay blessed & blissful always! May God be always with you! 👏👏💐🌷🌹

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Рік тому

    असंच पारंपारिक ज्ञान जपण्याची गरज आहे.
    आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे सुंदर आहे.
    मुलांनीही हा व्हिडीओ आवडीने पाहिला.

  • @anandmk2902
    @anandmk2902 Рік тому +4

    बानाई कित्ती काम करता, तुम्ही तरीही एकदम प्रसन्न असता,,, सार काही वेळेत ,, ईतका संघर्ष करावा लागतो ,, सलाम संपूर्ण परिवारास

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 Рік тому +1

    बानू आईचे मनापासून मनःपूर्वक अभिनंदन💐
    दादा,मी आपले व्हिडिओ नेहमी बघत आहे.आपले जीवन एवढे भटकंतीचे असूनही सर्वजण किती आनंदाने, हसतमुखाने राहतात. बानूआई चे किती कौतुक करावे,कारण त्या तर सर्वगुणसंपन्न आहेत.🙏🙏🌹🌹👌👍

  • @prakashwayal1417
    @prakashwayal1417 Рік тому

    बानाई सर्व कामात हुशार आहे.तिला कलेची जाणीव आहे.हे तिने डालग्यांना दिलेल्या सुंदर रंगावरुन दिसुन येते.तसेच मिळेल त्या साधनांचा सुंदर वापर करुन तिने रंगेबिरंगी घोड्यांचा लगाम बनवला.आपण किती प्रतिकुल परिस्थितीमद्धे राहुन अतुिशय आनंदी जीवन जगत आहात.आपले करावे तितके कौतुक थोडे आहे.

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Рік тому +6

    बानाई ताई तुम्ही हुषार आणी मेहनती आहात तुमच्या कडे कला पण आहे लगाम मस्त केले टोपल्याना रंग छान लावले आहेत

  • @yojanasavkar4348
    @yojanasavkar4348 Рік тому +1

    बाणाई वहिणी खूपच हुशार व सर्व गुण संपन्न आहे. तुमच्या कलागुणांना मानाचा मुजरा. 😊😊

  • @vaishaliwani5096
    @vaishaliwani5096 Рік тому +1

    बाणाई तुम्ही खूप हुशार आहे खूप सुंदर कला आहे हात मध्ये 👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +1

    वहिनी खूप छान लगाम बनवले आहेत. घोडी मस्तच नटले 😊आणि डालगी टोपल्या कीती छान रंगवले वहिनी तुम्ही सर्वगुणसंपन्न आहे. 🙏🙏👌👍
    Video खूप छान वाटला 👌👌👍

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому

    खूप छान घोड्यांना लगाम बनवला आहे बनाय खूप छान कलाकुसर आहे एक नंबर👌👌👌👌👌👍🏻

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 Рік тому +2

    धन्य ती बाणाई 🙏किती हुशार आहेस ग.😊सगळी कला येते बाणाईला.

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 Рік тому +2

    Banai tai tumhi khup hushar aahat ...khup sarya kala aahet tumchyakade...khup nashibvan aahet dada tyana tumchyasarkhi gruhlaxmi milali aahe...

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Рік тому

    बाणाई ताई किती कष्टाळू आणि अंगात खूप कला आहे,त्यांना कंटाळा असा नाहीच,सतत काम करतात,सलाम त्यांचा कष्टाला,एकदा त्यांना भेटायची इच्छा आहे

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon Рік тому

    ताई दादा शुभ सकाळ ताई तुम्ही किती हुशार आहात आमच्या पण शेता जवळ धनगर काका राहतात धनगर जीवन खूप अवघड आहे

  • @ojassvlog-ramdara100
    @ojassvlog-ramdara100 Рік тому +4

    टाकाऊतून टिकाऊ शिवाय बेस्ट डिझाइन..वाह,बनाई हुशार आहे.

  • @sanjayapaunikar4845
    @sanjayapaunikar4845 6 місяців тому +1

    Kharach kiti hasat mukhane sagala Kam karat rahate banai saglyanchi kalaji Tila ghodayapasun tey dogi paryant great salute banai

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому

    बाणाई खरच खूप हुशार आहेस दादा तुम्हाला छान गुणी आणि कष्टाळू बायको मिळाली मुलं मस्त एन्जॉय करतात सुट्टी

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 6 місяців тому

    किती हुशार आहेत बाणाई ताई❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому

    ताई & सिद्धू खुूप मेहनती जोड़ी आहत आशा खडतर आयुष्या मधे पन राजा सरखे आयुष्य जगता सैल्यूट आहे तुम्हला 🎉

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique Рік тому +1

    खुप छान खूप शोभून दिसत आहेत दालगे 👌👌

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Рік тому +1

    सर्वगून संपन्न बानाई आहे, कुठेच कमी नाही. 👌👌👌👌👌

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Рік тому

    बानाईने खूप छान घोडयानां लगाम बनवले धन्यवाद बानाई 🙏🙏🙏🙏

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Рік тому

    नवीन लुगडे मुलांनी झोळीमुळे.. किरकिर नाही पण लगेच पर्याय शोधला.... हसू कायम... ताई ग्रेट.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा,🌹🌹
    खुप छान काम करत आहे वहिनी 🙏🙏

  • @hingadesujit8551
    @hingadesujit8551 9 місяців тому

    खरंच खूप छान कला अवगत आहे तुम्हाला खुप छान बनवता तुम्ही❤😍

  • @sweetys2737
    @sweetys2737 Рік тому

    बाणाई ताई खूपच कष्टाळू आहे..सर्व अगदी नीटनेटके पणाने करते..बानाई ताई लय भारी...👌👌👌👌👍👍

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +2

    राजस्थानी जसे सजवतात तसेच सजवले आहेत घोडे, मस्त

  • @pravinbhangare11
    @pravinbhangare11 Рік тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे ...खूप मेहनती आहात तुम्ही.

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 Рік тому +1

    बानाई आदर्श आहे,न थकता सर्व कामे मनापासून करते🎉🎉💯💯

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому

    डा लगी खूप छान कलर लावला आहे 👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍👍🏻

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Рік тому +1

    किती कलाकार आहेस ग बाणाई व हौसेने करतेस सगळं

  • @Vaishali_N
    @Vaishali_N Рік тому +2

    Khup chhan junya chali riti tumhi japta ani nisargachya sanidhyat satat Asta mhanun nehmich fresh asta 🐴ghoda bhari sajavlay 👌👌

  • @anitababar9877
    @anitababar9877 Рік тому

    Banai Tai tumhi khup samjutdar aani kashtalu aahat tumhala Mana pasun namskar

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +3

    खूपच हुशार आहे banai tai👍👌

  • @vidya4893
    @vidya4893 Рік тому +3

    Khup chan video👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому

    मस्त च व्हिडिओ 👌👌🌹🌹🚩🚩

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 Рік тому

    सर्व गुण संपन्न बाणाईला मुजरा.खरच तू खूप मेहनती आहे

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому

    Lay bhari video vahinisaheb

  • @Dada_devkate
    @Dada_devkate Рік тому

    बानाई खुप सुगरण आहे खुप कला आहे अप्रतिम 👌👌👌👌🌹🌺🌹🌺💐🌺

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 Рік тому +2

    दादा मी बीड मधुन तुमचा विडीओ बघते बानाई ताई खुप कष्टाळु आहे

  • @sujatanarute2600
    @sujatanarute2600 Рік тому

    तुमचे सर्व व्हिडिओ आह्मी नेहमीच पाहतो खुप मस्त दादा आणि वहिनी,👌👌💐💐💐

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Рік тому +1

    Great tai 🎉🎉

  • @meenapathan1
    @meenapathan1 Рік тому +3

    Hat's up Banai you are great 👍

  • @mahi76061
    @mahi76061 Рік тому

    बाणाई सर्व गुण संपन्न आहे तुझ्या कडे बघून वाटतं शिक्षणाच्या आयचा घो ग्रेट आहेस तू ❤🎉

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 Рік тому +2

    सिदू दादा आणि बनाई वहिनी अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे...देव तुम्हाला उदंड यश देवो... मी तुमचे रोज व्हिडिओ बघते

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +3

    लय भारी व्हिडिओ 👌👍

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 Рік тому +1

    बानाई खुप छान लगाम बनवलं

  • @ramraoghait5323
    @ramraoghait5323 11 місяців тому

    तुमची बानु लय हुशार आहे

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +1

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Рік тому

    खूप खूप छान विडिओ दादा आणि बानाई वहिनी... वहिनी तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात... खूप छान वाटते तुमचे विडिओ पाहिल्यावर... मी पण पुरंदर तालुक्यातील हरनी गावची आहे ❤

  • @padmajapatil1422
    @padmajapatil1422 Рік тому +3

    बाणाच्या नावानं चांगभलं

  • @swatishinde719
    @swatishinde719 Рік тому +4

    Saglyat hushar aahe Banai ,khup chan lagam kelet .hatanevkarun pan sunder kelet .❤

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Рік тому +1

    खूप छान video

  • @VishuAyare
    @VishuAyare Рік тому

    वा सुंदर कारागीर आहे

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Рік тому +1

    Khup chan banai

  • @shantakamat3465
    @shantakamat3465 Рік тому

    खूप छान मस्त बानाई ची जादू आहे ही सगळी लक्ष्मी च आहे

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 7 місяців тому

    वहिनी किती हुशार आहे तुम्ही

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому

    Banai tumche manegment ek number. Tumcha paraticha pravas sukhruop hovo 👍👍😊

  • @geetanjalipawar3189
    @geetanjalipawar3189 Рік тому +1

    एकच नंबर

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +1

    एकदम भारी लगाम बनवले आहेत.

  • @ganeshnatkar9940
    @ganeshnatkar9940 Рік тому +7

    खूप छान ताई❤

  • @ojassvlog-ramdara100
    @ojassvlog-ramdara100 Рік тому +4

    सागर गडी बानाई आई च्या सोबतच असतो ...लय लाड करती बाणाई अर्चना पेक्षा.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +2

    Banai vahini khup hushar aahe kiti chan shivla lagam lai bhari.👌👌

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +1

    बाणाई तु मीनाला दोरी धरायला लावते तसेच तुझ्या आईने तुला शिकवल असेल आईने चांगले संस्कार केले तुझ्यावर सगळ्या कामात तु हुशार आहे धन्य ती माऊली माऊली आणि तीने केलेले संस्कार

  • @smitanagvekar4231
    @smitanagvekar4231 Рік тому +4

    Khup chan video

  • @sunitapanchbhai7302
    @sunitapanchbhai7302 Рік тому +2

    Banaai sagala ch kaam khup surekh ani vyawasthit karatat .👌👌👍👍🙏🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому +3

    छान व्हिडिओ

  • @savitatikekar4553
    @savitatikekar4553 Рік тому

    खूप खूप छान विडिओ आहे 8:34

  • @ramrajtakle8720
    @ramrajtakle8720 Рік тому +1

    बानाई आई म्हणजे all rounder...👍

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Рік тому +2

    खूप सुंदर लगाम 👌👌👍

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому

    किती सुंदर टोपल्यांना रंग लावला आहे. सगळ्याच कामात हुशार आहेत वहिनी.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 Рік тому

    बानाई खरचं किती हुशार आहे दादा तुम्हीं खुप नशिबवान आहेत अशी बायको मिळाली नीट जा आपल्या गावी ❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +5

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ सासवड

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Рік тому

    खुप छान वैनी 🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому

    लक्षमि रूपी बाणाईस सलाम. ❤❤❤❤😊😊😊

  • @SantoshJadhav-nr5ir
    @SantoshJadhav-nr5ir Рік тому +2

    Kaku tumtya masulya khup chhan aahe

  • @SONIGUNJAN111
    @SONIGUNJAN111 Рік тому +3

    खुप छान

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 Рік тому +1

    बानाई वहिनी म्हणजे अगदी देवीचे रूप आहे

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 Рік тому

    हे लगाम खूपच सुंदर झालेत

  • @KavitaChavan-cy4qb
    @KavitaChavan-cy4qb Рік тому

    मला तुमच्या व्हिडिओ खूप आवडतात 😊

  • @amolmadake19
    @amolmadake19 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ 🎉

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 Рік тому

    फारच सुंदर व्हीडीओ

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому +2

    Banai hushar aahe saglyana ghodyavar basayla milave as.tila.vatr lagam mast zalz

  • @pratibhawaghmare5506
    @pratibhawaghmare5506 Рік тому +2

    1number Banai .