अहो ताई आमच्या खेडे गावात तर ती 140rs/kg ची मेथी फुकट देतात एवढे प्रेमळ लोक असतात आणि कांद्याची path तर फुकट पण कोणी घेत नाही गावात त्याची value फक्त तिकडे गेल्यावरच कळते होणं ताई असो खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच माहिती देत राहा अमेरिकेत असल्यासारखे feel होत मला तर विडिओ बघताना
Parle G 80/ big pkt Mari gold 25/ per pkt Pav bhaji pkt 10/ to 40/ Pani Puri 30/ pkt Kothimbir 10/ Methi 10/ Kadi pata free with kothimbir Kande chi path 10/ Kobi 10/+ Kakdi 30/ Broccoli 30 to 50/ Lemon grass 20/ Cow Milk 65/ Litre Dahi 200gm 20/ Chinese Lasun mothe 60/ Pau kg In Mumbai Nice superb video!! Nice information God bless you
Thanks tai 😙punyat aalyavar sang aapn bhedhu khup chan mahiti deta tumi kharch amerikela rahun shuda tumi aapali Sanskriti nahi shodhli mala tumi khup aavata love u tai
In pune hadapsar :- Methi Rs. १५ - २० , Kothambir Rs. ५ - १० , kakdi १ kg Rs. ४०, Ptta kobi १ kg १५ - २५ , vangi १ kg ४० - ६० , Kadi ptta ek bunch Rs. ५ Hirvi mirchi १ kg Rs. ४० - ८० , Dhobli mirchi १ kg ४० - ६० , Cow milk १ ltr ४५ - ४८ , Tost , khari, १ kg १६०
खुप छान महीती दिली, आमच्या देहु गावात दोन वेळा बाजार आहे आठवड्यात, दोन वेळा म्हणजे, खुप स्वस्त आहे इथे आळु , कोथिंबीर, व पुदिना कडीपत्ता, कधी कधी फुकट देतात शेतकरी मीत्र इथे अजुन शेती करतात
खूप छान सांगतेस ग तू बाळा. माझी मुलगी पण अमेरिकेला आहे कॅलिफोर्निया येथे मी पण दोन महिने येऊन गेली आहे अमेरिकेत पण तू छान सांगते सगळं मला खूप आवडते तुझे व्हिडिओ बघायला. ह माझी ओळख, मी कल्पना उदय देशमुख. कल्याण येथे राहते.
मी तुम्हाला सांगते भारतात ल्या भाज्यांच्या किंमती. भेंडी, गवार, कोबी, फरसबी , दुधी भोपळा वीस ते पंचवीस रुपये पाव किलो हिरवा वाटाणा, फ्लाॅवर , सिझन प्रमाणे किंमत कमी जास्त होते . शिराळी, घेवडा भोपळी मिरची, यांच्याही किंमती वीस पंचवीस रुपये पाव किलो आहे. कांद्याची पात एक जुडी वीस रुपये . मेथी, चवळीची पालेभाजी, पालक वीस रुपये जुडी. भांज्यांची आवक जर व्यवस्थित असेल तर पाव किलो पंधरा रुपयाला सुद्धा भाज्या मिळतात. त्यामानाने अमेरिकेत भाज्या खुप महाग आहेत.
No,apna desh,bharat is better than America,u should say,but the farmers who r hardworking hv no value,there everything is expensive compared to India,it should b worth to b affordable
Punyat me kaalach 1 pomegranate Rs.100 la ghetle. Ithe hi aaj kaal vegetables khupach costly zale aahet. One week sathi che vegetables v fruits cost around Rs.2000.
ताई कोथिंबीर उन्हाळ्यात इकडे 20/- तुमच्यापेक्षा महाग आणि कांदे सुद्धा कधीकधी होतात 140/- generally 20/- स्वस्त असेल तेव्हा आणि कढीपत्ता फुकट सुद्धा मिळतो गावाकडे
तेथील सरकार आणि शेतीउत्पादन करणारे शेतकरी यांचे संबंध कसे आहेत. किती आनुदान दिल्या जातात. बँका कर्ज प्रकरण कसे मंजूर करतात. तेथील सरकारकडून शेतकऱ्यांना काय काय सुविधा दिल्या जातात.
ताई काही महाग नाही , कांदापात आपल्याकडे पण ३० रुपयाला आहे. लसूण सुधा १५० ते २०० किलो आहे. चागळे आहे तुम्ही आहे तेथे सुखी आहे , काही परत इंडियात येनाचा विचारही करू नका. ४/५ वर्षांनी माझी मुलगी लग्नाची होईल तेव्हा तुम्हालाच तिच्या करता एखादा मुलगा बघायला सागेल.
Ya video madhe included sarv vegitables ithe India madhe ni specially in Ahmednagar 200rs parynt miltat..huge difference in the amount di..😀 again good video 👌
मी actually कोल्हापूरचा आहे पण जॉब निमित्त साताऱ्याला असतो. तर कोल्हापूर, सातारा भागातील भाज्यांचे दर असे आहेत - (प्रत्येक वस्तूची किंमत 5/- रुपयांनी कमी/जास्त असते) - 1) मेथी 1 पेंडी रु. 10 ते रु. 15 2) वांगी 250 ग्राम रु 10/- 3) गवारी किंवा गवार 250 ग्राम रु 20/- 4) दुधी भोपळा 250 ग्राम रु 10/- (किंवा रु 10/- एक नग) 5) फ्लॉवर 250 ग्राम रु 15/- 6) टोमॅटो 1 किलो रु 40/- 7) कांदे 1 किलो रु 20/- ते रु 25/- अमेरिकेच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे ना!
Madam tumhi vegetables cost in America ha video cha 2nd part banaulat tar tumhala Maharashtra Che sampurna vegetables and rationing Che rates cha chart bhetel😀
भेंडी: _५० रुपये किलो टोमॅटो ३० रुपये किलो कांदे सिजन वाईज कधी १५रु किलो तर कधी ३०/४० रुपये किलो मेथी २० रुपये गडी बटाटे २५ रुपये किलो कोबी २० ला एक दुधी १५ रुपये ला एक
Hi शिल्पा, lndia पेक्षा तुमच्या कडे भाजी खूपच महाग आहेत कारण तिथे पेमेंट pn जास्त आहे So. 😊Tomato 40 रुपये 1kg, onion 60 ru 1kg, लसूण 200 रुपये 1kg.... खूपच फरक आहे. तुझ्या vlogs मधून आम्ही foren पाहत आहे खूप छान वाटत. 👌👌❤Take care. Gbu.
भारत आणि अमेरिकेतील भाज्यांच्या दरां मध्ये तूलना करणे चूकीचे ठरेल कारण येथे पैसे डॅालर मध्ये मिळतात तर खर्चही तसाच होतो. भाज्या इथे सुध्दा ताज्या मिळतात पण भारतात मिळतात तेवढ्या चविष्ठ लागत नाहीत. हे माझे वैयक्तीक मत आहे.
If you earn in Dollars then you spend in dollars, so there is no comparison between rupees and dollars.... Second grossery, produce, dairy, gas is still is affordable to every household is not like India out of the reach.... You leave in Chicago ill. there are so many Indians and also Indian grocery stores to compete,.... A family of three monthly grossery bill is not more than$ 300.....in usa never have inflation on food neither price gauching....... Anyways nice haul.... Keep it up...
I have mentioned in the video that prices here are seems very high because we earn in dollars and we spend In dollars. We can not compare prices with Indian rupees.
As usual you are absolutely rocking....आपल्याकडे भाज्यांचे भाव हे फ्लेक्झिबल असतात, विक्रेत्या जवळची भाजी संपत आली की भाव कमी होतो😝😝. आणि मॉल मध्ये नक्कीच आहे तेच fixed rates असतात. मेथी आज आपल्याकडे 5 rs ला जुडी आहे, मेथी,पालक,कोथिंबीर same, कडीपत्ता तर कधी कधी complimentary दिला जातो 😀. बाकी भाज्यांचा 40/50 रुपये प्रति किलो दर आहे. कांदे 50 rs किलो. लसूण 25/30 rs किलो आहे. टोमॅटो तर आता 10/20 rs किलो मिळतात.
Alka kolekar I think tumhi Mumbai la rahat nahi. Ithe palak methi chi chotishi judi 15 te 20 la milte. Onions 60/- , aani changlya quality cha lasoon 120 rs half kilo paryant jato. Dmart sarkhya thikani tyatlya tat reasonable asta pan hypercity la almost double rate asto.
Kandya chi judi khup mothi asate ti aplya kade 20rs, methi tar hivalya madhe 5 rs la ani summer madhe 30,/40 rs la, milk che bhav 40 ahe tar kahi thikani 45/50 yevdhe pn ahet. Pani puri 50rs, ani sabudana sem ahe 80 rs kg, ani tikade bajari ch pith khup mahag milat karan bajari hi bharatach jast pramanat pikate tikade nahi bajari hi bharatiye kad dhanya ahet, ani gahu ha bhartiay dhayn nahi gahu ha America madhun bharatat ala mhanun gahvach pith swasat ahe tikade,
Milk is very chip, rest of the vegetables is ok as per cost, as per the currency, I found that in America grocery is chip, as compair to India, as per capita income is very low in india. Thanx
ताई मला अमेरिकेला जाणे जमणारच नाही पण तुझ्यामुळे मी तेथील माहीती घेउन तो आनंद मात्र घेतोय तुला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो .
Kolhapur, Maharashtra Rate
• Parale G :- 110/-.
• Marri gold :- 90/-.
• Kadipatta :- 10/- te 15/- la dhala yeto.
• Kobi :- 20/-.
• Panipuri 50 puri pack :- 30/-.
• Kotumbir pendi :- 10/- te 20/- (mothi pendi).
• Toast pack :- 20/-.
• Tamato ketchup :- 60/- te 120/- gheu tase.
• Paaw bhaji masala :- 10/- pasun 30/- parynat vegvegale packs madhye.
• Kandyachi paat mothi :- 30/- .
• Tamato :- 50/- kilo.
• Lasun :- 40/- te 60/- kilo.
• kakadi kilo :- 50/- (10/- la 4).
• Flower :- 25/- te 30/- la gadda.
• Gavari :- 30/- te 40/- kilo.
• Wangi :- 25/- paav.
• Dudhi :- 30/- te 35/-
• Dahi :- 30/- motthe pouch
• Milk :- 40/- litar
Methi 10rs bunch
Spring onion 10 rs
Coriander 10 rs
Lemon grass 5 rs
Gawar 25 rs 250gms
Bhindi 15 to 20 rs 250 gms
Pomegranate 4 to 5 pieces 100 rs
Curry leaves we get free on demand 😅
खूप छान वाटलं .सातासमुद्रापलीकडे भारतीय पदार्थ , भाज्या मिळतात. खूप अभिमानाची गोष्ट आहे.
औरंगाबाद च्या पोरीने सगळ्या जगात नाव काढला . खूप खूप शुभेच्छा.
☺️🙏🏻
हो तर ... शेवटी सूनबाई कुठल्या आहेत....!!
@@avinashkanase8532 अमेरीकेच्या
@@avinashkanase8532सूनबाई कराड च्या आहेत
शिल्पा चे काम भारतीय जनतेला काहितरी शिकन्यासारखे आहे आभारी आहोत मराठी माणूस अमेरिकेतून माहिती दिल्याबद्दल
तिकडे पगार जसा मिळतो त्याच range madhey भाज्या मिळतात..पण भाज्यांची मांडणी खूपच छान होती.
अहो ताई आमच्या खेडे गावात तर ती 140rs/kg ची मेथी फुकट देतात एवढे प्रेमळ लोक असतात आणि कांद्याची path तर फुकट पण कोणी घेत नाही गावात त्याची value फक्त तिकडे गेल्यावरच कळते होणं ताई असो खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच माहिती देत राहा अमेरिकेत असल्यासारखे feel होत मला तर विडिओ बघताना
जागतिक मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा...
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी...
जास्त काही महाग नाही तिथे ते सर्व मिळतो हीच खूप मोठी गोष्ट आहे
Kamai jaast aahay tya pramaane swast aahay, mumbai peksha kami difference aahay, kamai 15 to 20 times mumbai avg aani grocery 1.5 to 2 times aahay.
Pani puri - 120
Mari gold -80
Parle G-60
Kothimbir-10ru
Kadhipatta -2/5ru
Kobi -10ru
Tomato -20
Dahi -70 ru
Milk-250
खूप साऱ्या गोष्टी बाहेर च्या देशा प्रमाने भारतात महाग आहे आणि पगार पण कमी आहे भारतात
खूप छान ताई तुम्ही आमच्या मनातील पडणाऱ्या प्रश्नाचे विडिओ बनवता
मेथी-10 एक
टोमॅटो -10 किंवा 20 कि
कांदा पात -10
कोथिंबीर-10 कढीपत्ता फुकट मिळतो
डाळी तर सेमच आहे
भाजीत भाजी मेथीची
भारतीयांच्या आवडीची
कमाल तुमच्या विडीओची
कथा व कथनाची
हौस आमची अमेरिकेची
आवडली पद्धत तुमच्या बोलण्याची
शिल्पा आहे औरंगाबादची
😄😄 thanks 🙏🏻
तुमचं घर खूप छान आहे ताई आणि तुम्ही तिकडे राहून सुद्धा मराठी खुप छान बोलता
Doodh गाईचे ₹४८/- प्रती लिटर, बेसन ₹१५०/-,प्रती 1किलो, पोहे₹१५०/- प्रती किलो, गव्हाचे पीठ ₹२५० ते ३५०/- प्रती ५ किलो, तांदूळ ₹५० ते 100/- किलो
Gavach pith 350.10kg
Parle G 80/ big pkt
Mari gold 25/ per pkt
Pav bhaji pkt 10/ to 40/
Pani Puri 30/ pkt
Kothimbir 10/
Methi 10/
Kadi pata free with kothimbir
Kande chi path 10/
Kobi 10/+
Kakdi 30/
Broccoli 30 to 50/
Lemon grass 20/
Cow Milk 65/ Litre
Dahi 200gm 20/
Chinese Lasun mothe 60/ Pau kg
In Mumbai
Nice superb video!!
Nice information
God bless you
Tomato 10rs/- 2kg
Onion 14rs/-1kg
Potato 22rs/-1kg
Thanks tai 😙punyat aalyavar sang aapn bhedhu khup chan mahiti deta tumi kharch amerikela rahun shuda tumi aapali Sanskriti nahi shodhli mala tumi khup aavata love u tai
In pune hadapsar :- Methi Rs. १५ - २० ,
Kothambir Rs. ५ - १० , kakdi १ kg Rs. ४०,
Ptta kobi १ kg १५ - २५ , vangi १ kg ४० - ६० ,
Kadi ptta ek bunch Rs. ५
Hirvi mirchi १ kg Rs. ४० - ८० ,
Dhobli mirchi १ kg ४० - ६० ,
Cow milk १ ltr ४५ - ४८ ,
Tost , khari, १ kg १६०
जगामध्ये कुठेही फिरा परंतु स्वस्त जेवण भारतातच मिळेल,
Vangi 20/kg
Bhendi 40/kg
Meiti15
Depend ahe.. Gulf countries che prices India la comparable astat. US cha zara jast costly ahe. As seen the pomogranade..
खुप छान महीती दिली, आमच्या देहु गावात दोन वेळा बाजार आहे आठवड्यात, दोन वेळा म्हणजे, खुप स्वस्त आहे इथे आळु , कोथिंबीर, व पुदिना कडीपत्ता, कधी कधी फुकट देतात शेतकरी मीत्र इथे अजुन शेती करतात
खूप छान वीडियो आहे
नवीन माहिती मिळाली
Thanks
He sagle dar punaytale ahet
Parle ji 80
Khari 50
Marigold 90
Parle rusk 100
Maggi souce 140
Pav bhaji masala 85
Chakki atta 450
Panipuri 2 pocket 120
Kaju katli 250
Sabudana 150
Hire 300
Kothimbir 25
Methi 15
Kadipatta 5
Kandaychi pat 10
Gobhi 10 rupiye gadda
Tomoto 10 kg
Lasun 100
Kakadi 20
Brokali 50
Gavar 15
Wange 10
Dudhi 5
Lemon grass 40
Dahi 50
Milk 60 per/liter kontapan ghay
(Tetrapack 1 ltr 64 la ahe)
Methi - 20rs
Kothambir - 10rs(Kardipatta free)
Vangi pav - 10rs
Broccoli - 40rs
Gavar -15rs pav
आमच्या येथे भाजीवाली काकू कोथिंबिर सोबत काडीपत्ता आणी मिरची free मद्धे देते 😂😂😂
👍👍
Kon nahi det 😂
Kon nahi det free madhe 😊
Nice video vegetable price in baroda in winter season
Palak ₹ 20 kg, vangi ₹ 20 kg, tomatar 30 kg, lasun, ₹ 100 kg, methi₹20kg, kakadi ₹ 30kg, kothambir ₹ 50 kg, flower₹30kg,
Wange....10 RS paavsher
Methi...20 RS judi
Tomatto..15 RS half kg
Kothambir,..10 RS judi
Lauki...20 RS la ek
Gavti chaha..5 RS judi
Bhendi 15 re half kg
खूप छान सांगतेस ग तू बाळा.
माझी मुलगी पण अमेरिकेला आहे
कॅलिफोर्निया येथे
मी पण दोन महिने येऊन गेली आहे अमेरिकेत
पण तू छान सांगते सगळं मला खूप आवडते तुझे व्हिडिओ बघायला.
ह माझी ओळख,
मी कल्पना उदय देशमुख.
कल्याण येथे राहते.
Thank you so much 😊 🙏🏻
India मध्ये मेथी जास्तीत जास्त ₹५० मिळते आणि कोबी जास्तीत जास्त ₹३०
Pune rate kanda pat Rs 20 wangi 1k.g Rs 40 patagobi 1kg RS 20 bhendi 1 kg RS 40 PARLEG 700 GM RS 70 MILK RS 50 letters kakdi 1kg RS 40 lasun 1kg RS 25
Like lemon grass, you can grow leafy vegetables at home. Even tomatoes.
मी तुम्हाला सांगते भारतात ल्या भाज्यांच्या किंमती. भेंडी, गवार, कोबी, फरसबी , दुधी भोपळा वीस ते पंचवीस रुपये पाव किलो हिरवा वाटाणा, फ्लाॅवर , सिझन प्रमाणे किंमत कमी जास्त होते . शिराळी, घेवडा भोपळी मिरची, यांच्याही किंमती वीस पंचवीस रुपये पाव किलो आहे. कांद्याची पात एक जुडी वीस रुपये . मेथी, चवळीची पालेभाजी, पालक वीस रुपये जुडी. भांज्यांची आवक जर व्यवस्थित असेल तर पाव किलो पंधरा रुपयाला सुद्धा भाज्या मिळतात. त्यामानाने अमेरिकेत भाज्या खुप महाग आहेत.
अरे वा शेपू पण मिळते तिकडे!! मस्त
So nice of you to share so much in detail 😊
तुमच्या कडे डाळी जवळपास आमच्या सारख्या किमतीला आहेत, छान विडिओ केला तुम्ही
यावरून एवढं कळत भारत हा असा देश आहे जिथं शेतकऱ्याला किंमत नाही
व्वा रे सरकार
No,apna desh,bharat is better than America,u should say,but the farmers who r hardworking hv no value,there everything is expensive compared to India,it should b worth to b affordable
आपण खूपच छान माहिती सांगतात.
भाजी दर नक्कीच येथे स्वस्त आहेत.
आता डॉलर $ व ईनकम मानाने तुम्हाला ते स्वस्तच वाटणार.।
ती काकडी नाही....
काकडा आहे..... 🤣🤣🤣🤣🤣
दुधाची किंमत सारखी च आहे
Mla tumcha fridge organization baghaycha aahe
You're are giving wonderful information..अत्यंत सुंदर माहिती
शिल्पा छान महिती दिलीस भारतीय रुपयात convert करताना दर फार वाटतात आणि इथ आम्ही घासाघिस करतो खरय ते एक छान शिकवणुक मिळाली
मेथी- 10 रूपये , वांगी- 40 रू किलो
कोंथिंबीर- 10 रुपये कांदे- 20-30 रुपये किलो बटाटा- 30 रूपये किलो
टोमॅटो - 30 रु किलो मिरची - 40 रुपये किलो
Fruits may be comparatively economical or cheaper , when we mostly compare it quality wise.
Tumchya video madhun khup kahi mahiti milte tnx mahiti deta tya baddal
400ग्राम खारी 60रूपयाला आहे बुलढाणा मध्ये, गहु आटा 10किलो 250 रू. कोथिंबिर 30रू किलो, मेथी 10 रू गड्डी, कडिपत्ता फुकट , कोबीकांदा 20 रू. लसूण 50रू किलो, गव्हार 60रू किलो, वांगी 20 रू किलो, गवती चहा 10 रू गड्डी, दुध 60 रू लिटर ,
येथे फलभाज्या 25 ते 30 रुपये पाव kg आहेत. पालेभाजी 20 रुपये जुडी.
Punyat me kaalach 1 pomegranate Rs.100 la ghetle.
Ithe hi aaj kaal vegetables khupach costly zale aahet. One week sathi che vegetables v fruits cost around Rs.2000.
खरय… माझी आई पण मला असच सांगत होती भारतात बऱ्याच गोष्टी खुप महाग मिळतात
ताई कोथिंबीर उन्हाळ्यात इकडे 20/- तुमच्यापेक्षा महाग आणि कांदे सुद्धा कधीकधी होतात 140/- generally 20/- स्वस्त असेल तेव्हा आणि कढीपत्ता फुकट सुद्धा मिळतो गावाकडे
शेंगदाणे काय भावाने मिळतात? भारतात ₹ 126/- ते 130 प्रती किलो मिळतात सध्या
खुप छान माहिती दिली हावभाव करून
मेथी 10 रु
कडीपत्ता 5 रु
कोथींबीर 10 रु गड्डी
कोबी 15 रु
कांदा पात 10 रु जातिजास्त 15 रु
लसूण 40 रु
टोम्याटो 20 किलो
तेथील सरकार आणि शेतीउत्पादन करणारे शेतकरी यांचे संबंध कसे आहेत. किती आनुदान दिल्या जातात. बँका कर्ज प्रकरण कसे मंजूर करतात. तेथील सरकारकडून शेतकऱ्यांना काय काय सुविधा दिल्या जातात.
ताई काही महाग नाही , कांदापात आपल्याकडे पण ३० रुपयाला आहे. लसूण सुधा १५० ते २०० किलो आहे. चागळे आहे तुम्ही आहे तेथे सुखी आहे , काही परत इंडियात येनाचा विचारही करू नका. ४/५ वर्षांनी माझी मुलगी लग्नाची होईल तेव्हा तुम्हालाच तिच्या करता एखादा मुलगा बघायला सागेल.
Ya video madhe included sarv vegitables ithe India madhe ni specially in Ahmednagar 200rs parynt miltat..huge difference in the amount di..😀 again good video 👌
दुध,कोथिंबीर सोडल तर सरासरी सगळच महाग आहे भारतापेक्षा, पन गुणवत्ता A1 आहे तिकडची अस दीसतय.तुम्ही छान एक्सप्लेन केलत मस्त😊
Thank you 🙏🏻
कांदा 20रु1kg टोमॅटो 10ते15, रूkg मेथी5ते10रु 1पेंडी कोंथिबीर 5ते10रु पार्ले बिस्किटे मोठा पॅकिंग 80रू डाळींब 60रू 1kg किराणा मालाचे भाव आपल्याकडे व इंडियामध्ये 5ते 10 रु फरक आहे
मी actually कोल्हापूरचा आहे पण जॉब निमित्त साताऱ्याला असतो. तर कोल्हापूर, सातारा भागातील भाज्यांचे दर असे आहेत - (प्रत्येक वस्तूची किंमत 5/- रुपयांनी कमी/जास्त असते) -
1) मेथी 1 पेंडी रु. 10 ते रु. 15
2) वांगी 250 ग्राम रु 10/-
3) गवारी किंवा गवार 250 ग्राम रु 20/-
4) दुधी भोपळा 250 ग्राम रु 10/- (किंवा रु 10/- एक नग)
5) फ्लॉवर 250 ग्राम रु 15/-
6) टोमॅटो 1 किलो रु 40/-
7) कांदे 1 किलो रु 20/- ते रु 25/-
अमेरिकेच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे ना!
हो खुप स्वस्त आहे. तशी तुलना केली तर खुप महाग वाटनारच पण अमेरिकेत पगार पण तसाच मिळतो त्या मुळे खर्च पण जास्त होतो.
Hi , this is Ujwala , Mast des-tes , Chaan information.
Tumchya video baghayla khup aavadtat
Comparison of rates between America and India is fine.but Why you are converting in ruppes if you are earning in dollars.
Tumi khup changala video banvta Ani amerika Amala pahayala milto ahe thanks
Madam tumhi vegetables cost in America ha video cha 2nd part banaulat tar tumhala Maharashtra Che sampurna vegetables and rationing Che rates cha chart bhetel😀
ताई तुमचे सगळे वलॉग छान आहेत मला खूप आवडले
Thank you 🙏🏻
☺️😊
120 rs khari ahe ,pavbhaji 65 ,panipuri 30rs sabudana 57rs
पुण्या तील भाज्यांच्या कीमत आहे मेथी/कोथमबीर रु 10,भोपला रु10, कांदा पात रु 15,पत्ता कोबू रु 10/,rusky टोस्ट रु 30,200gm पानीपुरी 50नग रु30,parle biscuit 400gm रु 50
भेंडी: _५० रुपये किलो
टोमॅटो ३० रुपये किलो
कांदे सिजन वाईज कधी १५रु किलो तर कधी ३०/४० रुपये किलो
मेथी २० रुपये गडी बटाटे २५ रुपये किलो
कोबी २० ला एक दुधी १५ रुपये ला एक
Hi शिल्पा, lndia पेक्षा तुमच्या कडे भाजी खूपच महाग आहेत कारण तिथे पेमेंट pn जास्त आहे So. 😊Tomato 40 रुपये 1kg, onion 60 ru 1kg, लसूण 200 रुपये 1kg.... खूपच फरक आहे. तुझ्या vlogs मधून आम्ही foren पाहत आहे खूप छान वाटत. 👌👌❤Take care. Gbu.
Thank you 🙏🏻
Kobi 30rs India mdhe.kothimbir.10chi hyacha peksha pn jast bhete.free kadipatta.20 rs vangi.24 aardha dudh.kakadi 20 rs kg
आमच्या इकडे भेंडी १५₹ ला अर्धा किलो येते आणि कडिपत्ता फ्री तो ही जुन्या रेल्वे फाटका जवळून आणतो👍
तुम्ही खूप छान मराठी बोलता
bhartiy shetkaryana tikde shetimal direct pathvta aala tr khupch profit hoil....chaan video
आपल्या देशात किलो मध्ये मिळतात पण तिथे पाऊंड मध्ये मिळतात एक पाउंड L.B वजन म्हणजे 0.45359237 kg.
हेलो मी वैष्णवी तुमचा हा व्हिडिओ पाहिला नाही आता पुण्यामध्ये भाज्या खूप स्वस्त आहे
भारतात पालेभाज्या अमेरिकेच्या तुलनेने स्वस्त आहेत आणि त्या ताज्या असतानाच खायला पण मिळतात हे भाग्याचे मानले पाहिजे
भारत आणि अमेरिकेतील भाज्यांच्या दरां मध्ये तूलना करणे चूकीचे ठरेल कारण येथे पैसे डॅालर मध्ये मिळतात तर खर्चही तसाच होतो. भाज्या इथे सुध्दा ताज्या मिळतात पण भारतात मिळतात तेवढ्या चविष्ठ लागत नाहीत. हे माझे वैयक्तीक मत आहे.
दूध इथे पण त्याच भावात आहे.
Chaan aahe video..tu khup chhan boltes
थोडाफार फरक आहे.... सर्व same आहे...
If you earn in Dollars then you spend in dollars, so there is no comparison between rupees and dollars.... Second grossery, produce, dairy, gas is still is affordable to every household is not like India out of the reach.... You leave in Chicago ill. there are so many Indians and also Indian grocery stores to compete,.... A family of three monthly grossery bill is not more than$ 300.....in usa never have inflation on food neither price gauching....... Anyways nice haul.... Keep it up...
I have mentioned in the video that prices here are seems very high because we earn in dollars and we spend In dollars. We can not compare prices with Indian rupees.
तुम्ही खूप छान बोलतेस शिल्पा
आमच्या नातेवाईक जे तेथे आहेत त्यांनी कधीही जे सांगितले नव्हते ते कळले
Khup farak nhie ulat payment chya manane khup swast ahe tithe. India mde city mde yach rate la bhajya miltat
Mam tumhi khup chhan dista aani video pn mast banavta mi khup aaturtene vat bagat aste video chi thanks so much mam...☺️☺️☺️
hi didi aameriket bharata jashi prtha aahe ki de dev dasi kiva dev tase kay ahe ka tikdee,,,,,,plz sang
Punyt tar 100 mhdy 5 divsachi bhji yati tai
As usual you are absolutely rocking....आपल्याकडे भाज्यांचे भाव हे फ्लेक्झिबल असतात, विक्रेत्या जवळची भाजी संपत आली की भाव कमी होतो😝😝.
आणि मॉल मध्ये नक्कीच आहे तेच fixed rates असतात. मेथी आज आपल्याकडे 5 rs ला जुडी आहे, मेथी,पालक,कोथिंबीर same, कडीपत्ता तर कधी कधी complimentary दिला जातो 😀. बाकी भाज्यांचा 40/50 रुपये प्रति किलो दर आहे. कांदे 50 rs किलो. लसूण 25/30 rs किलो आहे. टोमॅटो तर आता 10/20 rs किलो मिळतात.
Thank you so much 😊... Wow 😯 That’s pretty good and reasonable.
Alka kolekar I think tumhi Mumbai la rahat nahi. Ithe palak methi chi chotishi judi 15 te 20 la milte. Onions 60/- , aani changlya quality cha lasoon 120 rs half kilo paryant jato. Dmart sarkhya thikani tyatlya tat reasonable asta pan hypercity la almost double rate asto.
@@TravelWithShilpa shilpa, great video as always. Keep it up. 👍👍
@@krupalimhatreofficial Thank you so much 😊
@@krupalimhatreofficial You’re right. India madhe metropolitan cities madhe thoda mahag milata compare to other cities or rural areas.
Nice vlog n khup mahag aahe aplya kade methi kanda pat kothiber 10 rs judi aahe n tomato tar 20 rs kg n vangi tar 10 rs la khup milatat.
Hi Shilpa madam question from my misses...tumi roj gari syampak karata ka, always baherun anta.
Roj gharich karato
Very important information....
Nice information..thanks..👍🙏
Pack saman 2 patt mahag ahe ani vegitable khup mahag ahet tithalya 2-3 vegetables chya price madhe purn bhaji pala yeto India madhe 🇮🇳🇮🇳
आणि quality बेस्ट आहे, त्यामुळे ते अतिशय योग्य किमतीत आहे
नमस्कार खुपच आवडले सुभेछा धन्यवाद
Thanks for making this informative video ✌️✌️
Kadipatta..pan u grow at ur garden di
शिल्पा मस्त विडिओ आहे हा मला खूप विडिओ आवडला
Wow I'm so impressed that.... You so quickly convert doller in to ruppe😋🤩💕
Pn khar sanga suruvatila... Thod jad gel asel na.... 😊
Kandya chi judi khup mothi asate ti aplya kade 20rs, methi tar hivalya madhe 5 rs la ani summer madhe 30,/40 rs la, milk che bhav 40 ahe tar kahi thikani 45/50 yevdhe pn ahet. Pani puri 50rs, ani sabudana sem ahe 80 rs kg, ani tikade bajari ch pith khup mahag milat karan bajari hi bharatach jast pramanat pikate tikade nahi bajari hi bharatiye kad dhanya ahet, ani gahu ha bhartiay dhayn nahi gahu ha America madhun bharatat ala mhanun gahvach pith swasat ahe tikade,
शिवाजी महाराजांचे पुतळे दाखवा कसे आहेत
अमेरिकेत.
Milk is very chip, rest of the vegetables is ok as per cost, as per the currency, I found that in America grocery is chip, as compair to India, as per capita income is very low in india. Thanx