अमेरिकेतील चलन | कसे असतात अमेरिकेतील पैसे ? Marathi Vlog #44

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकेतील चलन. कसे असतात अमेरिकेतील पैसे ?
    माझ्या फेसबूक आणी इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    Check out my Previous vlogs 👇🏻
    अमेरिकेत कोणाला किती पगार? Annual Income In America | Marathi Vlog #27
    • अमेरिकेत कोणाला किती प...
    अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26
    • अमेरिकेतील महिन्याचा ख...
    फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
    फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 24- • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
    युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
    युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
    अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
    • Video
    Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
    Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
    • Parks In USA | अमेरिके...
    Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
    Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणी तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
    Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
    Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
    • Petrol Pump In USA अमे...
    USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
    • USA Election 2020 | अम...
    अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
    Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
    विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
    अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
    अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
    अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
    शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
    Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
    #marathivlog #marathivlogsinusa

КОМЕНТАРІ • 600

  • @kishorshelke9536
    @kishorshelke9536 3 роки тому +45

    खरंच मी सांगतो मी एवढे expression ते पण कॅमेरा समोर हे खरच एखाद्या actress पेक्ष्या कमी नाही 👌👌

  • @satishrathod5587
    @satishrathod5587 3 роки тому +12

    तुमच्या माहिती देण्याच्या स्टाईल वर मी खरंच खुप खुप फिदा आहे...अमेरिकेत असून सुद्धा मराठी भाषावर किती प्रेम आहे तुमचं...

  • @girishdeo2907
    @girishdeo2907 3 роки тому +87

    मराठी सिरीयलची अभिनेत्री म्हणुन शोभून दिसते

    • @vishweshwerdighade1135
      @vishweshwerdighade1135 3 роки тому +1

      Ek dam barobar

    • @MrPrandhir
      @MrPrandhir 3 роки тому

      Ho khup sundar aahe, in fact pushkar marathi abhinetri la suddha maat karte.

  • @digidiplomat
    @digidiplomat 3 роки тому +4

    👍 मराठी भाषेतील संभाषण आणि त्याला साजेसा विषय नक्कीच श्रोत्यांना/ प्रेक्षकांना भुरळ घालणारा असून ज्ञानात भर घालणारा आहे.अमेरीकेच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा!

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 3 роки тому +3

    खूपच छान पद्धतीने तुम्ही समजावता, मराठी भाषेत तर ऐकायला खूप बरं वाटतं..
    तुमच्या पुढच्या प्रवसाकरिता खूप खूप शुभेच्छा

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 роки тому +3

    शिल्पा खूप सुंदर मराठी भाषेत समजावून सांगितले तुझा वेळ लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी घालवते. धन्यवाद

  • @ismailbarchi6614
    @ismailbarchi6614 3 роки тому +9

    Your mode of explanation is unique in Marathi language.....te pan from America.

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 3 роки тому +2

    खूप सुंदर माहिती. करन्सीसंबंधी आणखी व्हिडिओ पहायला आवडतील.माहिती सांगण्याची पध्दत फारच सुंदर.

  • @rashmimhaske5940
    @rashmimhaske5940 3 роки тому +13

    I appreciate the time you spent finding that information for all👌

  • @shaileshmelekar1614
    @shaileshmelekar1614 3 роки тому +13

    खूप छान व्हिडिओ 👍👌 आवडला छान माहिती दिली 👍

  • @krupalimhatreofficial
    @krupalimhatreofficial 3 роки тому +9

    Really appreciate your dedication of giving new info every time.... 👍👍

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 3 роки тому +1

    खुपच छान शिल्पा. तुझ्या कडे असलेले कौशल्य आहे. ते चांगले उपयोग कर. तुला आणि तुझ्या परिवाराला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sanjaymarathe1840
    @sanjaymarathe1840 3 роки тому

    विवेचनशैली सुंदर आहे. शिक्षक होतात हे नक्कीच पटतं.सर्व माहिती व्यवस्थितपणे समजावून सांगता.भारतीय विद्यार्थी मात्र ,आपण अमेरिकेत गेल्यामुळे एका उत्कृष्ट शिक्षिकेला मुकले आहेत असं मला वाटतं.
    असो.आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी या शुभेच्छा!!

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 роки тому

    शिल्पा ! तु खूप मेहनतीने अमेरिकेतील विविध क्षेत्रांची माहिती देत आहेस त्यासाठी तुझं मनःपूर्वक कौतुक ! माहितीचे संकलन करतांना नक्कीच तुला त्रास होत असणार ! मात्र तुझ्या चेहऱ्यावर माहिती देतांना कुठलाही त्रागा दिसत नाही. क्रमशः, अत्यंत कळकळीने,माहितीची व्यवस्थित जंत्री लावून आम्हाला समजेल असे सांगतेस ! एवढा उत्साह कोठून येतो ? तु अशीच राहा आणि माहिती देत राहा ! आम्हाला तुझा अभिमान वाटतोय ? धन्यवाद !!

  • @vaibhavbhakare7086
    @vaibhavbhakare7086 3 роки тому +3

    खूप मस्त माहिती मिळाली मॅडम.. खूप खूप धन्यवाद... 👍👍

  • @ronakgujarthi4190
    @ronakgujarthi4190 3 роки тому +5

    अमेरिका मध्ये सिटी लाइफ कशी असते आणि तिथल village एरिया मध्यें लाइफ कशी असते..एक वीडियो प्लीज
    Congratulations 👏🎉

  • @sunnyartstudiorichart8287
    @sunnyartstudiorichart8287 3 роки тому

    Teacher असल्या मुळे बोलण्यात खूप आत्मविश्वास आहे

  • @surajsir2884
    @surajsir2884 3 роки тому +3

    अमेरिकेत सोने-चांदी भाव , खरेदी - विक्री कशी आहे? Video बनवा हि विनंती . हा Video छान वाटला.

  • @nikeshmundhe9907
    @nikeshmundhe9907 3 роки тому +5

    Hi mam I am from latur.......and I am in 11th std ... whenever I am watching your video.....I am so excited...to do any job in america....ok stay safe stay home 🏡🏡🏡🏡🏡...... it's my real name

  • @chetandhamal4511
    @chetandhamal4511 3 роки тому +1

    खूप छान माहिती देता ताई...खूप छान व्हिडिओ असतात तुमचे...असेच काम करत जा....तुम्हाला या क्षेत्रात खूप चांगली उंची लाभो ...👍

  • @bhumiputraraj5746
    @bhumiputraraj5746 3 роки тому

    खुपच छान व्हिडिओ होता, तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेतील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी माहीत होत आहेत. त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहा ही नम्र विनंती.

  • @Falcon_jhg
    @Falcon_jhg 3 роки тому +8

    अमेरिकेमध्ये शेती कशी असते त्यावर एक video बनवा 🌿🌿🌿🌱🌱🌱

  • @dineshkulkarni5739
    @dineshkulkarni5739 3 роки тому

    Shilpa tu khup sunder aahes yaat no doubt pan tyapeksha tu aamchi sunder marathi mulagi aahes he khupach mahatvache aahe tujha ha video tujhya sarkhach chhan aahe👌👌👌👍👍

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 3 роки тому +2

    शिल्पा तुझा आवाज आणि एक्स्प्रेशन खूप मस्त आहे

  • @vilasshinde4584
    @vilasshinde4584 3 роки тому +1

    फारच उपयुक्त माहिती देता आपन Thanks.

  • @karishmaambekar9852
    @karishmaambekar9852 3 роки тому

    Tumche sagle videos khup chhan astat....khup chhan explain kartat tumhi...Marathi bhasha din vishesh ha video tar ekdam funny hota...mala far avdato to video baghayla👍👍👍

  • @manishmani7636
    @manishmani7636 3 роки тому

    Aapla USA madhil sarvaat changla aani vait anubhav share kara, ek video madhun👍👍Thanks n keep it up😎😎

  • @shashikantpatil4493
    @shashikantpatil4493 3 роки тому

    शिल्पा तुला आणि तुझ्या परिवाराला शुभेच्या. छयान दिसतेस, बोलतेस, माहिती देण्याची शैली फार चांगली आहे. मीही फॉर्मिग्टन हील येथे ३ महिने मुलाकडे होतो.त्यावेळी शिकागोला आलो होतो. तू दिलेली माहित सर्वांना उपयुक्त आहे आणि ती. खरी आहे. यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +2

    अमेरिकेतील चलन विषयी खूप छान माहिती सांगितली.

  • @reshmaabhyankar2227
    @reshmaabhyankar2227 3 роки тому +7

    Very nice !
    Mast boltat tume !
    : )

  • @shravaninerkar8232
    @shravaninerkar8232 3 роки тому +1

    Ma'am tumche sagle video khup masta astat ani khup informative ahe thanks for posting such informative videos.
    And this video was also so nice.

  • @yogitashikhare60
    @yogitashikhare60 3 роки тому

    Tumhi khoop chaan bolta ani explain karta ... Thank you so much

  • @rohini7780
    @rohini7780 3 роки тому +1

    Khup chan vlog.. informative and helpful... congratulations for 20k

  • @villageboys2.o458
    @villageboys2.o458 3 роки тому +5

    Tai Mazi icha ahe America bgahchi but अर्थिक adachn aslyamule te Shakya nahi ahe 😭
    But mi ek divs America naki yenar ani tumcha kdes पाहुणचार krnar😁

  • @madhavinagarsale6057
    @madhavinagarsale6057 3 роки тому

    Khup informative ...topic selection mast ast tumch...tumhi boltabpn mast..aikayla Chan vatte

  • @archanagaonkarphotography2020
    @archanagaonkarphotography2020 3 роки тому

    तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळते.👍🏻🙏
    Knowledge पण वाढत..
    तुम्ही जे पद्धतशीर सांगता ना खूप भारी🔥 अस वाटत की ऐकतच राहावं.
    समजावून सांगता त्या बद्दल आभार🙏

  • @digambarhogade2498
    @digambarhogade2498 3 роки тому +1

    प्रत्येक व्हीडिओ मधून ज्ञानात भर पडते

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 3 роки тому

    आपले प्रेझेंटेशन प्रभावी आहे.जीवंत चिञण डोळ्यापुढे येते.खुप छान !!!

  • @supriyamohite-jadhav5446
    @supriyamohite-jadhav5446 3 роки тому +6

    Best information
    Good morning

  • @bajarangdoiphode1017
    @bajarangdoiphode1017 3 роки тому

    Thanks so much taai....khup chhaan maahiti dili tumhi... again thanks taai....

  • @rajeshbhandare4303
    @rajeshbhandare4303 3 роки тому

    मॅडम तुम्ही छान माहिती देतात.माझी आपल्याला विनंती असेल की आपण जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चालू केलीत तर मराठी मुलांना आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फाईदा होईल

    • @rajeshbhandare4303
      @rajeshbhandare4303 3 роки тому

      उत्तराची अपेक्षा होती धन्यवाद

  • @anilpatekar3099
    @anilpatekar3099 3 роки тому

    असेच छान छान व्हिडिओ तुम्ही टाकत रहा आम्हाला आवडेल पाहायला

  • @subhashmodi9886
    @subhashmodi9886 3 роки тому +1

    You are giving excellent info and your facial expressions are outstanding keep it up

  • @madhavpatillondhe8596
    @madhavpatillondhe8596 3 роки тому

    एका व्हिडिओ मध्ये curreny बद्दल संपूर्ण माहिती मिळाली,Thank u 👍

  • @Aishpatil96k
    @Aishpatil96k 3 роки тому +2

    Video khup useful ahe👍American currencies che sarve doubts clear zale ahe 😊 thnx for this video🙏. B.pharmacy sathi 1 video create kra.. means; jobs / income / profit.. like this . Please 🙏😊

    • @Duckt_YT
      @Duckt_YT 3 роки тому +1

      Ho b.pharmcy sati video banva

  • @pradnyapalshikar2563
    @pradnyapalshikar2563 3 роки тому

    tai khuuuuppp chaan boltat tumhi...ani tumche expressions tr mind blowing...lovely....thnk u vry much

  • @prajktaskitchen343
    @prajktaskitchen343 3 роки тому

    मी तुमचे almost सगळे video पाहिलेत,खूप छान बोलता आणि कधीच boring होत नाही तुमचे video👌

  • @pravinbhalerao4981
    @pravinbhalerao4981 3 роки тому

    अगदी सोपी आणि मराठमोळी छान माहिती सांगितली

  • @user-ry1pt2bx1l
    @user-ry1pt2bx1l 3 роки тому +2

    Khup chan vatle Ikun, kahiteri Navin shikayla milale

  • @pervaiztadvi26
    @pervaiztadvi26 3 роки тому

    फारच....छान माहिती आहे......Very nice...Keep it up....Good luck.....

  • @kiransalve4731
    @kiransalve4731 3 роки тому +1

    As usual .. Beautiful Explanation...

  • @pareshparab6976
    @pareshparab6976 3 роки тому +1

    I just watched one video and ended up watching all videos and it feels like I just tour whole America thank you so much mam...from my childhood I always loved the american country sides and their country music u know that cowboys and their farms and all that...thank you so much again and god bless you 👍

  • @pruthvirajmanjare8185
    @pruthvirajmanjare8185 3 роки тому +1

    Mdm tourist visa vr yeun kam sodhun nattr work visa kadata yeto ka an ya sagalya process LA kiti kharch yeto

  • @arwindgavit6628
    @arwindgavit6628 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली शिल्पा व्हिडिओ मस्त होता 👌👌👌

  • @pritilolage8941
    @pritilolage8941 3 роки тому +1

    Tai tu khup chan explain krte ani tu khup chan ahes 😊😊😊

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 роки тому

    मॕडम, १०० डॉलर च्‍या नोटेवरील चित्र बेंजामिन फ्रॕंकलिन चे आहे असे वाटते, investment in knowledge pays the best interest हे त्याचे प्रसिध्द वचन आहे.

  • @rukhminikolape1288
    @rukhminikolape1288 3 роки тому

    Wa ताई खूप छान असतात तुमचे vedio नवीन माहिती मिळत असते अप्रतिम 👌👍

  • @Mahajan.guruji
    @Mahajan.guruji 3 роки тому

    खूप छान - माहिती मिळाली

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 3 роки тому

    अभिनंदन 43 K
    लवकर च 1 लाख पुर्ण होतिल

  • @sapnapatil2474
    @sapnapatil2474 2 роки тому

    Thanku tai tumche vedio khup mahiti denare astat tithali life style samjte amhala tumchya mule

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 роки тому

    आपल्याला बघितले की ,मराठी अभिनेत्री हेमांगी कवी यांची आठवण येते. त्या पण तुमच्या सारख्या हुबेहूब दिसतात व acting पण जवळ जवळ तुमच्या सारखी face expression आहे. या प्रसिद्धी अभिनेत्री हेमांगी कवी या tv serial व नाटकात काम करतात.सांगायचे तात्पर्य आपण त्याच्या duplication वाटतात.

  • @ashokingle7000
    @ashokingle7000 3 роки тому

    अमेरिकेत भारतातील टी.व्ही. चॅनल दिसतात काय ? आपले मनस्वी अभिनंदन.

  • @balasahebkale4092
    @balasahebkale4092 3 роки тому +1

    तायडे तुझे एक्स्प्रेशन काय भारी करते

  • @12thmaths42
    @12thmaths42 3 роки тому

    Tumche expression ani tumche knowledge ani simple boli bhasha kharch rao ..khup mhanje khupch chann .America baddal ajun information video banava related job jene karun USA la job karu echhinary mula mulina fayda hoel

  • @kavitavadgavkar7240
    @kavitavadgavkar7240 3 роки тому

    Tikde Corona che kay status ahe sadhya ani tumche information video khupch chan astat ani tumhi disayala pan khup chan ahat.

  • @narendraparshuramkar3394
    @narendraparshuramkar3394 3 роки тому

    खूप छान मराठी बोलता. सुंदर व्हिडिओ

  • @ganeshzende5060
    @ganeshzende5060 3 роки тому

    Nehmi sarkhach sundar aani तोडफोड video....& nehmi sarkhayach dilkhechak expressions ☺☺☺

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 Рік тому

    मी पण मराठवाड्याचा आहे आणि ही पण तिथलिच आहे खूप सुंदर दिसते .

  • @nakuldandale7223
    @nakuldandale7223 3 роки тому

    बघायला छान आहात ,भाषा बोलन्याची खुप गोड शैली आहे , माहीती छान देतेस

  • @Anuruddha358
    @Anuruddha358 3 роки тому +1

    Khup chhan currency baddal mahiti dili....

  • @amitzodage11
    @amitzodage11 3 роки тому +2

    खूप छान vlog होता.

  • @balajibavge9769
    @balajibavge9769 3 роки тому

    तुमचं एक्स्प्रेशन खूप छान आहे शिल्पाजी

  • @ganeshkharat2367
    @ganeshkharat2367 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @amolsatao1744
    @amolsatao1744 3 роки тому +1

    Nice explanation & nice information......👍👍👍

  • @ajaylondhe36
    @ajaylondhe36 3 роки тому +1

    Thank you for the informative information.

  • @nileshkulkarni2447
    @nileshkulkarni2447 3 роки тому +2

    माझी पुतणी आहे तिने रामरक्षा स्पर्धात भाग घेतला आहे तो विडियो पाठवते

  • @ektaajgaonkar2017
    @ektaajgaonkar2017 3 роки тому

    अमेरिकन करन्सी चा व्हिडिओ खुप आवडला. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏👍

  • @ganeshbhosale8234
    @ganeshbhosale8234 3 роки тому

    👌👍ताई खुप छान आणि महत्वाची माहीती दिलात.. Thanks

  • @ramraonagargoje1538
    @ramraonagargoje1538 3 роки тому

    छान माहिती दिली,आभारी.

  • @priyankaakhade5164
    @priyankaakhade5164 3 роки тому

    Loved it🙋
    Thanks so much for sharing such an useful information 🙏
    I wonder how you come up with unique concept everytime 🙆

  • @vinayrane2010
    @vinayrane2010 3 роки тому

    good explaination and information . Keep it up . I like your marathi speaking . Very fluent

  • @amitghag1907
    @amitghag1907 3 роки тому

    👌👌👌👌👌Vedio Superb Mam ..🤝.. Knowledgeable Respectfully yours ....lots of thanks..&..Take care😊

  • @veerannapolicepatil3468
    @veerannapolicepatil3468 3 роки тому +1

    Thanks for giving important information about American currencies Shilpa madam

  • @poojabajmali2835
    @poojabajmali2835 3 роки тому +6

    Nice ❤️ Tai

  • @parthkanade1130
    @parthkanade1130 3 роки тому

    Nice video mam. Your mother tongue is seems to be गावरान😁 . See video at 8:55

  • @Shriketankulkarni
    @Shriketankulkarni 3 роки тому

    खूप छान माहिती

  • @swatijagtap4131
    @swatijagtap4131 3 роки тому

    And this my daughter's channel...She always watch ansh's video to get ideas... She will feel great if you visit her channel... And show ansh her channel..
    VERY INFORMATIVE VIDEO..
    LOVE FROM PUNE❤

  • @pralhadjadhav8269
    @pralhadjadhav8269 3 роки тому

    Like other useful information it's also useful video. Thanks ! GBU❤👍🏻Money is Money! Video mastach!!!

  • @vijaymohite7084
    @vijaymohite7084 3 роки тому

    i think 🤔🤔🤔 tuhmla pahilay me......u from pune...?
    Any ways.... Chan dista tuhmi......
    .....really your beauty in your simplicity look......
    God bless you...
    Take care... ...

  • @sangharshhakale1185
    @sangharshhakale1185 3 роки тому +1

    Background music taka madam ani information ani travel blog banava

  • @dhruv2790
    @dhruv2790 3 роки тому

    Shilpa didi thank you for showing currency and coin we love all your video it very information for your

  • @drvandanamarathe8467
    @drvandanamarathe8467 3 роки тому

    Keep it up shilpa, you will reach to millions subscribers very soon, as your content, presentation and video everything is just perfect and entertaining.

  • @panduranghelgaonkar6203
    @panduranghelgaonkar6203 3 роки тому

    उपयुक्त ज्ञान

  • @americawithmahi2128
    @americawithmahi2128 3 роки тому +5

    Very niceee☺️

  • @sunilbansode3535
    @sunilbansode3535 3 роки тому

    Hi, good informative vlog, good to know vital information ,Thnx👍 God bless you 🙏

  • @nupatil2573
    @nupatil2573 3 роки тому

    Nice Expression shilpa

  • @shamuvelgavit4149
    @shamuvelgavit4149 3 роки тому

    उपयोगी माहिती दिली...

  • @vinodbhagit7662
    @vinodbhagit7662 3 роки тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @badalkamble5628
    @badalkamble5628 3 роки тому

    खुप गोड बोलते तु आणि खुप हुशार आहे I like it Didi love you

  • @sandhyarajiwade1051
    @sandhyarajiwade1051 3 роки тому

    खूपच छान माहिती 🙏