Sakhi Mand Jhalya Taarka | सखी मंद झाल्या तारका | Sudhir Phadke | Samiti | Pune
Вставка
- Опубліковано 13 лют 2023
- विद्यार्थी साहाय्यक समितीच्या स्थापनादिनानिमित्त साहाय्यदाते, हितचिंतक, स्नेहीजनांसाठी सुश्राव्य मैफिलीचे आयोजन केले जाते. यावेळी प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा 'बाबुजी आणि मी' हा भाव आणि भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. समितीवरचा विश्वास आणि बाबुजी, श्रीधरजी यांच्यावरील प्रेमापोटी देणगीदार, हितचिंतकांनी असा उदंड प्रतिसाद दिला.
सर्वांचे समिती परिवारातर्फे खूप आभार.
समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - ua-cam.com/users/playlist?list...
Watch Marathi songs of Sridhar phadke and Shirdhar Phadke - • बाबुजी आणि मी | Marath...
Samiti Student's Feedback -ua-cam.com/users/playlist?list...
Connect us online - linktr.ee/Samitiofficial
1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
Pune - 41005
Contact - 94048 55530 | 020 - 25533631
Email : info@samiti.org
Website : www.samiti.org
#sakhimandjhalyataarka #marathiabhang #marathibhaktigeete #shridharpadhke
#pune #sudhirphadke #devachialandi #देवाचियेद्वारी #samiti #fcroad #maharashtra #sbroad #jwmarriot #education #womenempowerment #ruralindia
खूप खूप आभारी आहे. आजची गुरु पौर्णिमा माझ्यासाठी खूप खास वाटत आहे 🙏😄❤️👌
ज्या वेळी लिहायला काही जास्त सुचत नाही म्हणजेच शब्द संपतात तेव्हा भाव ना फक्त उरतात
❤ feeling great 👍
एक नबर
कानाला खुप खुप छान वाटते
So sweet
अप्रतिम , अवर्णीनय गाणं आणि आवाज सुद्धा.
जुने ते सोने
Apratim 👍
अप्रतिम
Apratim ..........
Very nice song ❤❤
Both the words and music is absolutely unforgettable.
स्वर्गीय गाणे व संगीत
सुरेख
super !!!
1 no sir
Kai bolave. Danyawad .
खूप छान sir 🙏🏻
Very nice
Super
Good🎉
Night is falling. Why not be here with me
Lovely
Sundar
Shridhaji. Tumachi. June. Thirteenmaddhil. Mulakhta. Mazhajawal. Japun. Thewaleli. Aahe
Y ashav hare
Good singer. Abhinanda 🎉🎉😂
अप्रतिम गाणं आहे हे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼 माझं आवडत
बाप बाप होता है...बेटा तो बेटा ही रहेगा! 😊
Please.do not compair with babuji
अप्रतिम