म्हणूनच तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे थोडेही बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करू नका अशी अनेकवेळा विनंती केली. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद आणि पक्षांचे सुरेल आवाज ऐकण्याचा आनंद घेण्यासाठीच लोक तुमचे व्हिडिओ पहातात... यामुळेच विनंती केली होती की कृपया चांगले व्हिडिओ म्युझिक मिक्स करून खराब करू नका.. 🙏🏻
दादा, खरंच चैत्र महिन्या पासून सगळ्या परंपरा, तिथी, सण, उपवास, पौर्णिमा, अमावस्या यांची माहिती आणि महती सांगा. एक दिवस ठरवून त्या दिवशी च ही माहिती सांगा. 🙏
संदीप सर 95 साल च्या अगोदर किती छान काळ होता.. तेव्हा माणूसकी होती
🙏 Shree 🙏 Swami 🙏 samartha 🙏
चौघांना 2 वांग्याची भाजी कशी काय पुरवता? घरी शेतात एव्हढया भाज्या असताना भरपूर भाजी खावी
म्हणूनच तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे थोडेही बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करू नका अशी अनेकवेळा विनंती केली. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद आणि पक्षांचे सुरेल आवाज ऐकण्याचा आनंद घेण्यासाठीच लोक तुमचे व्हिडिओ पहातात... यामुळेच विनंती केली होती की कृपया चांगले व्हिडिओ म्युझिक मिक्स करून खराब करू नका.. 🙏🏻
जय गुरूदेव दत्त 🙏🌿🙏
हनमा विषाई बोलता का.....दादा😂
कष्टाळू जोडपं, सलाम
दादा, खरंच चैत्र महिन्या पासून सगळ्या परंपरा, तिथी, सण, उपवास, पौर्णिमा, अमावस्या यांची माहिती आणि महती सांगा. एक दिवस ठरवून त्या दिवशी च ही माहिती सांगा. 🙏
Dada 2019 paryenta chaan hota sarva 2020 nantr sagla badala corona nantr sarvach mansa pan matlabi jaag zala dada sunflower khup chaan aali dada mi pan pan gallery madhye sunflower seeds tevtey popat yeth nahit pan kharutai khatat avdine shree gurudev Datta 🙏🙏
Shree Gurudev Datt 🙏
Shree swami samarth dada
जाऊ द्या दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका
मकर संक्रांती तिचा हार्दिक शुभेच्छा संदीप भगत परिवारास गुळाची पोळी ची रेसिपी दाखवा
खुप छान व्हिडिओ संदीप बेटा... माणसांबद्दल अगदी बरोबर बोललात तुम्ही 👌👌
श्री गुरूदेव दत्त
दादा गहू खूप छान आला आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
उंची वाढवण्यासाठी औषध सांगा/पाठवू दया दादा
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊
Dada Sanduche Amrutarishta kadha sarvni ghya vishamjwarasathi changla upay
थंडीच्या हार्दिक शुभेच्छा
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
Very nice video Dada vaini
💯 khar ahe
Shri swami samarth.
रथ सप्तमी पोंश अमवश्या नंतर सात दिवसांनी येते या दिवशी संक्रांती चा शेवटचा दिवस असतो
आता भोगी ची भाजी मिक्स करून दाखवा संक्रांत आलीय चाकवत गरगट भाजी गाजर घेवडा मतर ची खिचडी दल तांदूळ मिक्स आणि गाजर कोशिंबीर बाजरी भाकरी लोणी झकास मेजवानी प्रतीक्षा गावरान थळी भोगीची 😊
🙏🏻👍👌
तुमचे व्हिडिओ छान असतात दादा
दादा तुम्ही कोणत्या गावात राहता सागां की आम्ही येऊ तुमच्या कडे भाजी पाला घेयला
दादा व ती तुरी गुरांसाठी खूप पचायला जड व अतिशय थंड आहे ती या थंडीत न घालता साठवून ठेवा व थंडी कमी झाल्यावर घालू शकता .🙏
🌻🌲🌱⚘
हनमा बरोबर काहीतरी बिनसलंय बहुतेक
Dada samporna sheti chya bandhavr Tibhak sochan dware kagdi limbu baag ghya ni tyache Pavsali bahar na gheta Unhali kinva Hivali bahar gheta yeil ya hishoban lagvad karun tr bagha
दादा आमच्या कडे कोकणात गाई - म्हशीना तुरीचा पाला (गुळी) म्हणतो ती खाण्यासोबत घालतात .
Tur kapani. Vangi. Kardai. Suryafool. Dinner. Good night💤😴😘
❤❤😢😢
KARDAICHE TEL KADHALE KI 10 LITER PAHIJE. NAKKI. N TUR DAAL 5 KG PAHIJE. NAKKI.❤❤😊
TANUJA, SHITTI VAJAVANARA PAKSHI DAYAL/ ROBBIN. N MADH KHANARA SURYA PAKSHI/ DUN BIRD. CHIMANI PEKSHA LAHAN ASATO!😊😊❤
Dada bolnare bolu det tumhi nka laksh devu nka
Kuthalahi tap yeun gela ki ha kadha takad pan yete
Bare zale, mi tar tumhala tondawar-ch naave thevate, pathimage nahi. Ahankar kami karanyasathi tya tya wyakti-la samor bolane-ch changale, mag tya wyakti-la kiti-hi raag aala tari chalel. Tya wyakti-che aapan changalech karat asato.
हनमा विषयी बोलताय
Vihirichya 100 te 200 fut Javal Ekhada shet tal ghya Dada jenekarun varshabhar bagayati tibak vr tumch Sampoorna shetra bijat rahil
पावभाजी आवडते का क्षितिज ला ? मग त्यात फ्लॉवर आणखी न आवडणारी भाजी घालावी मग बघा कसा खातो ते :😅😊
रानात चोरांची भिंती वाटते का
Chchan video
हंबररावांशी काईतर झालं कारण खूप दिवांसापासून व्हिडिओ मध्ये पण आला नाही. साप आहे हनंबा 😅 .
दादा सूर्यफुलाचे बी कुठून आणले आमच्याकडे भेटत नाही