आशु विराला नऊवार पातळाची झोळी बांध 👍कारण साडी पातळ पण असते व फाटण्याची पण भिती असते बाळ पडू पण शकतं आणि पातळ जाड असल्यामुळे आरपार दिसतही नाही तसं साडीतून दिसतं म्हणून ती लवकर झोपत पण नाही आणि तुला झोपायला त्रास पण देते 👍👍🙏🏻🙏🏻
अश्विनी एक वाटी तांदूळ दोन वाट्या मुगडाळ घेऊन धुऊन उन्हात सुकवून त्या मध्ये जीरे भाजुन वीरा ला तुप टाकुन खिचडी करून खाऊ घाल खुप पौष्टिक असते त्या मध्ये वीराला आवडत असेल तर भाज्या पण टाकु शकते नुसते गरम पाण्यात दोन चमचे तयार पिठ टाकले की मस्त खिचडी तयार होते 😊 करून बघ खुप आवडेल वीरा ला
Tai Veera kiti month chi zali...maza pn lahan bal ahe mhnun mala adi sarkh tuza vlog bagta yeta nhi...pn time bhetala tasa bagta astey..new channel cha naw Kay ahe tya pn sang...
मिरचीचा तुकडा नाही तर अख्खी मिरची टाकायची त्याने तिखट लागत नाही.. कट न करता टाकायची.. म्हणजे तिखट नाही लागत जास्त पण टेस्ट येते जराशी... बाळ सात-आठ महिन्याचं झालं की त्यानंतर जरास मीठ टाकू शकता डॉक्टर पण बोलता की थोडसं टाकायचं बाळाला पण चव कळते....
ua-cam.com/video/Jmyg1tR1Ffs/v-deo.htmlsi=3qAgD7HRlg46B4af
Blouse design
youtube.com/@latestfashionashwini?si=yT-kFa_Jh3fIu4nB
New channel
आशु विराला नऊवार पातळाची झोळी बांध 👍कारण साडी पातळ पण असते व फाटण्याची पण भिती असते बाळ पडू पण शकतं आणि पातळ जाड असल्यामुळे आरपार दिसतही नाही तसं साडीतून दिसतं म्हणून ती लवकर झोपत पण नाही आणि तुला झोपायला त्रास पण देते 👍👍🙏🏻🙏🏻
Ho 😊👍
Aashu tai bhayya kiti help kartet khup chan distat tumi dogha pan aani vira hi khup masta dosti 🥰
Thank you ❤️
Datta daham sarkarne kharch ajar bare hotatka ? Maz age kmi ahe pn mankycha khup trass ahe
Tai fish chi bhajichi racipe share kar naa
Ho
तुम्ही संगमनेर ला कुठं राहता ताई
वीरा खूप गोड आहे खूपच हुशार आहे ती
Thank you ❤️
Chan video ❤❤
Thanks❤️
आम्हाला डाँ गुळ मीठाचा वापर बाळासाठी करू शकता अस सागितल आहे
👍😊 मी पण गूळ देते
बाळ एक वर्षाचा होईपर्यंत साखर मीठ द्यायचं नसतं किडनी लहान असतात त्यांच्यावर परिणाम होतो म्हणून
👍
So cute pillu ❤❤
❤️❤️
👌👌👌
thank you ❤️
Veera kiti god uttar dete 😘❤️
😍
Vira ❤❤
❤️❤️
Hi tai
Aaba dada vlog banvatat he ase kase zale ashu 😊😊😊😊😊
कधी कधी 😍
मला ब्लाऊज आणि vlog दोन्ही handal नाही होत mg करतात कधी कधी help 😍 mood asal tar
😀
@@ashwinidhonesangamner tula aata virakade jast laksh dyave lagte,te saglyat mahtyache......
मीच केली होती ती वाॅशिंग मशिन ची कमेंट..😅
वाॅशिंग मशिनचा खरच खुप फायदा होतो..काळजी घेतली तर खुप वर्ष चालते मशिन.
thank you 😍
🌸👍🌸👍🌸
❤❤
आशुमला छत्तीस इंच बलाऊज कंटींग दाखव ना.
ua-cam.com/video/MYKb4DgvRg4/v-deo.htmlsi=2OCcOKHPo_6S6O0H
Nice vedio
Thank you ❤️
वीरा ऊनात बसवा जाआ दादा रोज
Ho
Cute veera ❤
❤❤
Pareless Sathi चांगल ठिकाण सांगा ना कोणीतरी
Nepani
दापुर येथे आहे नाशिक जवळ
अश्विनी एक वाटी तांदूळ दोन वाट्या मुगडाळ घेऊन धुऊन उन्हात सुकवून त्या मध्ये जीरे भाजुन वीरा ला तुप टाकुन खिचडी करून खाऊ घाल खुप पौष्टिक असते त्या मध्ये वीराला आवडत असेल तर भाज्या पण टाकु शकते नुसते गरम पाण्यात दोन चमचे तयार पिठ टाकले की मस्त खिचडी तयार होते 😊 करून बघ खुप आवडेल वीरा ला
Ho try kele hote
Tai Veera kiti month chi zali...maza pn lahan bal ahe mhnun mala adi sarkh tuza vlog bagta yeta nhi...pn time bhetala tasa bagta astey..new channel cha naw Kay ahe tya pn sang...
Veerala 10 months complete jhale ata 11 months suru ahe😊❤️
Latest fashion Ashwini
Cute vira❤❤❤
❤️❤️🥰
दत्त दहाम सरकार तुमच्या गावा जवळ आहे का ग आशू
15 km asel
@@ashwinidhonesangamner ok तेथे याच प्लॅन चालू आहे आमचा मला veera ला भेटण्याची इच्छा आहे मी बीड जिल्ह्य़ातील Ambajogai che आहे
Very nice 👍
Thank you 👍
❤❤❤❤❤
❤️❤️
वीरा love you ❤😊
❤❤
मच्छीला थोडा रवा लावला आसता तर मच्छी तुटत नाही
👍
❤
❤️❤️
Hi 😊
hiii ❤️
डाॅ. नियमाने. एक. वर्ष. पर्यत. साखर. मीठ. तिखट. देऊ. नको
Ho pan ti tas khatach nahi bina मिठाच
टाटा च सेंधवा मीठ मिळत 150 रुपये किलो आहे ते छान राहत डॉक्टर ने सजेश केलं आहे@@ashwinidhonesangamner
Hi
मिरचीचा तुकडा नाही तर अख्खी मिरची टाकायची त्याने तिखट लागत नाही.. कट न करता टाकायची.. म्हणजे तिखट नाही लागत जास्त पण टेस्ट येते जराशी... बाळ सात-आठ महिन्याचं झालं की त्यानंतर जरास मीठ टाकू शकता डॉक्टर पण बोलता की थोडसं टाकायचं बाळाला पण चव कळते....
😊👍
वाशिंग मशिन मध्ये उंदीर जातो आत मध्ये वायरी कुरतडून टाकतो उंदीर जाणार नाही अशी काळजी घ्यावी विरा खूप खूप गोड आहे
Ho 👍 thanks
ताई फिश ची रेसिपी प्लीज दाखवा आम्हाला
Ho
Ho tai mii pan blauja sivatay pan kastamar vadat nahi❤
होना maza pn hach problem
😊
❤❤❤
❤️❤️
Hi
hiii ❤️
Hi
Hii