Me Vasantrao | All songs | Jukebox | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari | Jio Studios | Antarnaad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 751

  • @shailajakulkarni6112
    @shailajakulkarni6112 2 роки тому +96

    खरच राहुल तुम्ही आजोबांना कायमचे अमर केलेत। मी तुमच्या आजोबांचे कट्यार। आणि प्रत्यक्ष गायन सांगलीला ऐकलंय मी आज 61 वर्षांची आहे माझे वडील तर वसंत्तरावांचे भक्त होते मी। अजून 4 5 वेळा तरी हा सिनेमा पाहणार आहे सर्वांना घेऊन जाणार आहे। सिनेमा संपूच नये असे वाटते। निपुणचे वडील माझ्या दिरांचे। आहोचे खास मित्र आहेत त्यामुळे आमचे त्याच्यावर खास प्रेम आहे

    • @sarangketkar
      @sarangketkar Рік тому +1

      P
      pppp

    • @adityaingle8158
      @adityaingle8158 Рік тому

      88

    • @adityaingle8158
      @adityaingle8158 Рік тому

      88888888

    • @jyotsnakambale7288
      @jyotsnakambale7288 Рік тому

      ​@@sarangketkarअॲअॲअॲअअॲअअॲअअॲअॲॲअॲअअअअअअअअअअअअअअअककंककंकंकंककंकंककंकंकंकककककंअॲअककंकंकंकंककंकककंॲकं1

  • @rsgawade
    @rsgawade 2 роки тому +92

    २२ सुमधुर गाणी।
    एक तासाची संगीत पर्वणी ||
    धन्यवाद देशपांडे साहेब |
    अशा शनिवारच्या मेजवानी ||

  • @DKs_youniverse
    @DKs_youniverse 2 роки тому +132

    Me Vasantrao is not a movie, it is an pushpak vahan that takes us to the swarga. After listening to these songs, I get a small glance of Lord Indra's sabha where gandharvas continuously keep performing one after another.... so beautiful songs...khoopach saatvik gaane aahet sagli.... Thanks a lot Rahul dada for giving us this musical master piece.

    • @Jaychand.Jain.
      @Jaychand.Jain. 2 роки тому +1

      Very True. Same here. 👍

    • @samruddhidond3869
      @samruddhidond3869 2 роки тому

      Hi movie kuthe pahayala milel

    • @sampadadeshpande9433
      @sampadadeshpande9433 2 роки тому +1

      Movie बघायची आहे तर कुठे मिळेल बघायला . Movie release झाली तेव्हा जास्त थिएटर ला नव्हती लगेच गेली. Pl सांगा.

    • @rajashreepatil4727
      @rajashreepatil4727 2 роки тому

      8

    • @nagababhushanatr2750
      @nagababhushanatr2750 2 роки тому

      You said right.

  • @suchitashirke7281
    @suchitashirke7281 2 роки тому +8

    अतिशय सुंदर सिनेमा..भरुन पावले असतील वसंतराव देशपांडे..असा वारसदार भाग्यवंताना मिळतो.

  • @amitajoshikumbhejkar514
    @amitajoshikumbhejkar514 2 роки тому +56

    कैवल्यगान- अप्रतिम गाणं, खूप वेळेस ऐकलं तरी आपोआप डोळ्यातून पाणी येते, काय जादू आहे तुमच्या आवाजात ... 👌👌🙏🙏

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 2 роки тому +16

    पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपट पाहण्याचा योग आला. माझा १० वर्षाचा मुलगा, आरुष या गाण्यांची पारायणे करतोय... रात्री ची अंगाई पण fix झालीये. पूर्वीच्या दो नैना ची जागा आता राम राम ने घेतलीये. खूप खूप धन्यवाद अशी अविस्मरणीय कलाकृती पेश केल्याबद्दल. फारफार आभारी आहोत 💐

  • @nadbrahma
    @nadbrahma 2 роки тому +41

    00:00 Ghei Chand Makarand Rahul Deshpande
    05:44 Sur Sangat Vijay Koparkar
    12:01 Mai Patiya Rahul
    15:26 Kaivalyagaan Rahul
    21:13 Paravashta Pash Daive
    22:52 Vitari Prakhar Anand Bhate
    24:25 Yuvati Mana Anand Bhate
    26:17 Punava Raticha Rahul
    31:53 Bindiya Le Gayi Priyanaka Barve
    37:22 Pawan Chalat Rahul
    40:33 Marwa Rashid Khan
    44:35 Lalana Rahul
    48:06 Tere Dar Se Rahul
    52:21 Sakali Uthu Shreya Ghoshal
    53:35 Le Chali Taqdeer Rahul
    57:13 Malini Kanwahi Rahul
    59:18 Radhadhar Madhumilind Rahul
    01:02:06 Jan Saare Majla
    01:03:49 Ram Ram - Lori (Female Version) Shreya Ghoshal
    01:08:04 Ram Ram - Lori (Male Version) Rahul
    01:11:53 Vithala... Darshan Deun Jaa... Rahul
    01:16:27 Aaj Sugandh Rahul

    • @sandeeptilekar
      @sandeeptilekar 2 роки тому

      Thanks for sharing this ....

    • @suchitraadhikari
      @suchitraadhikari 2 роки тому

      thanks

    • @jayantnaniwadekar6584
      @jayantnaniwadekar6584 5 місяців тому

      26:17 च्या गायिका उर्मिला ताई च नाव आलं पाहिजे..
      आभार timings आणि माहिती दिल्या बद्दल. 🙏

  • @joyee9283
    @joyee9283 2 роки тому +41

    I'm Bengali. Only one word. Ashaadharan 🙏 you deserved National Award.. Hands down

    • @vaibhavchoudhary4895
      @vaibhavchoudhary4895 Рік тому +1

      Only a Bengali can sense the class of artists. List of world class Bengali Classical artists is endless

  • @umawelankar5052
    @umawelankar5052 2 роки тому +6

    मी वसंतराव हा अप्रतिम चित्रपट आहे.एकाच वेळी संगीत चित्रपट, संगीत नाटक, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत,भजन, तसेच उत्तम अभिनय, उत्तम वाद्य संगीत, गाण्यातील उत्तम वाद्यांची साथ इ.चा आनंद घेता आला.मन भरून पावलं.पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अशाच उत्तम कलाकृती आपल्याकडुन रसिकांना मिळत राहो ही इच्छा.

  • @kansens
    @kansens 2 роки тому +28

    अतिउत्तम संगीत. हा खजिना तुम्ही इथे अवघ्या जगासाठी खुला केलात त्याबद्दल आभार आणि चित्रपट प्रदर्शनासाठी शुभेच्छा!
    सर्व गाण्यांचे गायक, कवी, आणि संगीतकार यांची माहिती उपलब्ध करून दिलीत तर फार छान होईल. अर्थातच काही बंदिशी पारंपरिक आहेत आणि त्यांचे रचनाकार आणि संगीतकार अज्ञात असणार.

  • @tanmayjoshi108
    @tanmayjoshi108 2 роки тому +42

    A beautiful coincidence. 22 tracks in the movie.
    Same is the number of shruti in Indian music.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 2 роки тому +11

    आभार कसें मानावे?त्यापलीकडे स्वर मेळावा सतत फेर धरून सुरांची मांदियाळीत अक्षरशः सचैल तीर्थाचं उदक शिंपडतात. प्रणाम तुम्हांला.💐💐

  • @ajitchavan9732
    @ajitchavan9732 Рік тому +5

    निशब्द.. काही चित्रपट कसे आहेत हे शब्दात नाही सांगू शकत आपण... आज हे पहिल्यांदा समजले..🙏🙏🙏♥️♥️♥️अजरामर..🙏🙏🙏🎭

  • @asmitajidgekar8746
    @asmitajidgekar8746 2 роки тому +5

    राहुल......
    प्रथम तुझे अभिनंदन. आजोबांच्या प्रती असलेला आदर,प्रेम आणि त्यासाठी घेतलेल्या अथक कष्टातून निर्माण झालेली अतिशय अदभुत,सुन्दर, सांगीतिक कलाकृती..... 👌👌👌
    चित्रपटाच्या शेवटी अक्षरशः डोळ्यातून अश्रु आले. 🙏🙏
    सगळीच गाणी अप्रतिम...... 👌👌
    पण कैवल्यादान ..... शब्द नाहीत . 👌👌

  • @avnisworld643
    @avnisworld643 2 роки тому +6

    काय सुरांची मेजवानी दिली राहुल सर salute for your hardwork for music

  • @kavitalele8308
    @kavitalele8308 2 роки тому +5

    काल माझ्या मुलाबरोबर हा चित्रपट पाहिला. लहानपणी आईबाबांबरोबर, कट्यार व मैफिल अनुभवली होती. The movie was a total bliss, and feels great to feel my next generation too is lucky to experience your heavenly गायकी. राम राम, मालिनी कणवाही , अप्रतीम…सुरांच्या वर्षावाने किती वर्षानी कान धन्य झाले.या स्वप्नपूर्तीबद्दल शतश: अभिनंदन व धन्यवाद, आपल्याला व आपल्यातल्या वसंतरावांना प्रणाम🙏🏻🙏🏻💐

  • @drsskclinic4461
    @drsskclinic4461 2 роки тому +9

    राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि 👏👏👏👍👍👍 अनेक उत्तम नवीन गाणी गायला मिळावीत आणि असेच असंख्य पुरस्कार मिळावेत यासाठी शुभेच्छा! जीते रहो गाते रहो!! असेच विनम्र पणे गात रहा, शिकत रहा. नूतन गंधर्व 🙏🙏🙏

  • @leletejas
    @leletejas Рік тому +1

    Thanks

  • @amrutagangakhedkar3126
    @amrutagangakhedkar3126 2 роки тому +14

    Talent चा खजिना आहेस रे राहुल दादा तू ❤️🙏🏻
    गळ्यातला सुर, संगीतातला स्वर आणि अभिनयातून दिसणारा एक वेगळाच तू..
    काल पासून ही गाणी सतत वाजतायेत मनात आणि कानात... अप्रतिम कामगिरी team 🎉❤️
    Movie theater मध्ये बसून बघण्याच्या प्रतीक्षेत 💥

  • @spb5274
    @spb5274 2 роки тому +4

    मन भरून गेलं हा चित्रपट बघून!! निपुण धर्माधिकारी आणि राहुल देशपांडे यांना शतशः प्रणाम..
    अनिता दाते - निव्वळ अप्रतिम..

  • @sunilhardas5273
    @sunilhardas5273 2 роки тому +4

    राहुलजी तुमच्या हातात अद्रुश्य आजोबांचं बोट अजून आहे!😊
    ते सदैव राहो ही शुभेच्छा!तुमची वाटचाल इतिहास घडवते आहे!

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 2 роки тому +3

    अप्रतिम गाणी ऐकायला मिळत आहेत. असे आपली धरोहर असलेले संगीतमय चित्रपट निघून येणाऱ्या पिढ्यानाही संगीत कळले तर हजारो वर्षे आपला संगीत वारसा चालेल यात शंकाच नाहीं 🌹🌹👍👍👌👌🙏😄

  • @RK-wu1kd
    @RK-wu1kd 2 роки тому +4

    नाट्यसंगीत नवीन पिढी पर्यंत पोहोचण्यास खूप मदत होते तुमच्या सगळ्याच अल्बम्स मुळे..माझ्या बरोबर माझी ६ वर्षांची कन्या सुद्धा ऐकत असते... ती आता खेळताना, पळताना, कधी तरी - घेई छंद गुणगुणते, तेंव्हा खूप बरं वाटतं.

  • @YatriYogee
    @YatriYogee 2 роки тому +3

    सर्वांना आवर्जून पाहावा असा चित्रपट !!!
    उत्तम दिग्दर्शन
    अभिनय उत्तम
    तांत्रिक गोष्टी आणि छायाचित्रण अतिशय सुंदर , सर्व गाणी अतिशय सुंदर आणि अगदी कथानकाला धरून आहेत.
    संगीत सर्वोत्तम !!!
    राहुलजी आपले खुप खुप आभार आणि खूप खूप प्रेम
    🙏🙏🙏

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 роки тому +6

    फक्त तुमचा आणि देशपांडे घराण्याची गायन शैली आणि दैवी अनुभव घेण्यासाठी ऐकतो 😍😍😍बाकी अगम्य अनुर्वाच्या अनामिक सारे 🌼😍

  • @harshadbhujbal7486
    @harshadbhujbal7486 2 роки тому +3

    मी लहान असताना माझे काका श्री वसंतरावजी भुजबळ यांनी मला सर्वप्रथम ज्या स्वर गंधर्वांची ओळख करून दिली ते म्हणजे श्री वसंतराव देशपांडे...त्यांच्या चरित्र पटाला हार्दिक शुभेच्छा. खूपच सुन्दर गाणी...

  • @madhuripendse7329
    @madhuripendse7329 2 роки тому +10

    स्वर्गीय सुरांची मेजवानी... उदंड शुभेच्छा चित्रपटासाठी... आजोबांना नातवाकडून आगळी श्रद्धांजली.. 🙏🙏🙏देशपांडे घराणं अमर होवो 🙏

    • @madhuripendse7329
      @madhuripendse7329 2 роки тому

      अमेरिकेत मिशिगनला सिनेमा पाहिला !हाऊसफुल शो:)प्रेक्षकांचा प्तिसाद पाहून मन भरुन आलं .लेखन अभिनय संगीतदिग्दर्शन सर्वच पातळीवर दर्जेदार...स्रव टीम चे अभिनंदन👏👏

    • @surekhadeshpande1318
      @surekhadeshpande1318 2 роки тому +1

      आज वसंतराव देशपांडे पाहण्याचा अमृत योग घडून आला . राहुल, तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही. अतिशय अमूल्य देणगी पुढच्या नवीन पिढीच्या हातात सुपूर्त केली आहे . शेवटी कैवल्य दान ऐकताना. डोळे भरून आले. कान तृप्त झाले.. थिएटर मधून एकही व्यक्ती गाणे पूर्ण झाले तरी उठत नव्हती . ही तुमच्या आवाजाची जादू आहे. खूप खूप धन्यवाद , व अनेक अनेक शुभेच्छा . 🙏🙏

  • @GVAwesome
    @GVAwesome 2 роки тому +23

    I have listened to Ghei Chhand Makarand atleast 100 times in the last week ever since I discovered this video. Nothing anybody can sing will ever be better than this rendition. If there is perfection anywhere in this world, you it is in your rendition of Ghei Chhand Rahulji. Jeete rahiye, gaate rahiye!

  • @sanjaydas1988
    @sanjaydas1988 2 роки тому +14

    I am from Kerala and I have great time to listen your music in my loop 🙏🏼

  • @swatijangam975
    @swatijangam975 2 роки тому +4

    अप्रतिम आहे सह कुटुंब सह परिवार बघा. So much struggle and yet so humble and polite person such a mind blowing personality. शत शत नमन माझे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sutanusinhaindia
    @sutanusinhaindia 2 роки тому +179

    Thank you a lot . I was waiting for this garland of classical songs release, since I hv seen the movie in IFFI at Goa. Everybody admires your talent of singing classics, but u hv gr8 talent in acting too. Your dedication and sincerity towards both the art forms mingled and created a soothing breeze which enlifted us to spiritual sublime. We hv a hope to listen u in live when u will sing Dhrupad.

  • @tabla1468
    @tabla1468 2 роки тому +14

    🙌🏼🙌🏼
    हेच गाणं कट्यार काळजात घुसलीमध्ये सुद्धा होतं. गाणंही तेच, गायकही तेच, तरीही या चित्रपटातील घेई छंद ऐकताना पूर्ण वेगळं, नवीन वाटलं!!
    प्रतिभेची कमाल!!🙌🏼🙌🏼✨👌🏼👌🏼

  • @chirantansaigaonkar6059
    @chirantansaigaonkar6059 2 роки тому +3

    शब्दात व्यक्त न करता येणारा रोमांचकारी अनुभव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GeetaSingh-zp6we
    @GeetaSingh-zp6we 2 роки тому +67

    Overwhelmed by your generosity! Thank you for taking your listeners along in your musical pilgrimage ! Thank you for all the posts and updates! Relationship thrives and blossoms when there is a two way communication though there are exceptions too😊

  • @hrutujasawant3652
    @hrutujasawant3652 2 роки тому +19

    Just speechless.... Thank You so so much for sharing this.... खरंच खूप धन्यवाद.... किती सुंदर गाणी आहेत सर. कीतीही वेळा ऐकली तरी मन नाही भरत. ह्या चित्रपटासाठी ह्या सर्व गाण्यांसाठी कीतीही वेळा धन्यवाद म्हंटले तरी कमीच! ❤️🎉 आपली संस्कृती, आपले साहित्य घडवणाऱ्या आणि इतिहास रचणार्या सर्व legend ची माहिती सर्वांसमोर आलीच पाहिजे. ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा ! ... ❤️

  • @Classicalmusicyoutube
    @Classicalmusicyoutube 2 місяці тому +1

    Bindiya Le Gayii & Jan Sare majala ❤

  • @gampupapa8039
    @gampupapa8039 2 роки тому +5

    एक सुखद अनुभव! मनाला आनंद देणारा हा स्वर्गीय ठेवा मुक्त हस्ताने उधळून केलेली बरसात केवळ अविस्मरणीय!

  • @santoshkundaram8240
    @santoshkundaram8240 2 роки тому +2

    सर्वच गाणी अविस्मरणीय आहे.अद्भूत संगीत,
    सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात याच गाण्यांनी होते. मंतरलेल्या संगीताच्या मेजवानी साठी लाख लाख धन्यवाद 🙏

  • @maheshharidas3977
    @maheshharidas3977 2 роки тому +2

    अतिशय समृद्ध आणि संपन्न संगीत कलेचा वारसा आणि काळानुसार झालेला अमुलाग्र बदल याची जाण यातून साकारलेली उत्तम कलाकृती...

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 роки тому +1

    अप्रतिम, अविश्वसनीय... साक्षात बालगंधर्व..

  • @maddysca5643
    @maddysca5643 2 роки тому +8

    अरे काय भन्नाट सादरीकरण आहे........भद्रंकर्णेभि: श्रुणुयाम देवा: .....ही प्रार्थना अशीच रचना ऐकण्यासाठी योजीली असावी. आज कान असल्याचे सार्थक वाटतय भावा.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 роки тому +4

    राहुलजी, खूप आतुरतेने वाट पहात असलेला हा चित्रपट दोनच दिवसापूर्वी पाहिला. वसंतरावांच्या आठवणी जागृत केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही त्यांच्या गाण्याचे फॅन अगदी चाळीस पन्नास वर्षापासून आहोत. हा चित्रपट काढून आपण त्या सर्व स्मृती जतन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार... आणि महत्त्वाचं म्हणजे यातील संगीताला केवळ आणि केवळ आपणच न्याय देऊ शकत होतात. आणि तो आपण भरभरुन दिलेला आहे. आम्हा रसिकांच्या दृष्टीने तो एक अमूल्य ठेवा आहे. उत्तरार्धातली गाणी थोडीशी लवकर उरकल्या सारखी वाटली. त्यातल्या एकेका गाण्यात तासनतास बुडून जायला आवडले असते. कदाचित चित्रपटांची ती वेळेची मर्यादा असेल. मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे आपला अभिनयही अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झालेला आहे. कदाचित तो अभिनय नसेलही आपण ते सर्व प्रसंग जगला असाल. अगदी अंतःकरणाला भिडणारा चित्रपट. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!!

  • @gayatrihattiangadi5025
    @gayatrihattiangadi5025 2 роки тому +10

    'Me Vasantrao' was an adbuth anubhav! That a grandson should give such a fitting tribute to his grandfather! Where he so tastefully displayed his own remarkable talent while not making it about himself and completely about the main character, Pandit Vasantraoji Deshpande. This requires so much dedication and humility!
    This biography so dexterously portrayed in all aspects -cast, MUSIC, direction, screenplay, dialogues- just made it a treat to watch. While listening to the musical compositions flawlessly rendered by Rahul ji Deshpande it was easy to close eyes, and feel that it was not a movie in a theatre but his live concert!
    What I most appreciated was understanding the person behind Khan Saheb of Katiyar... I now understood the complexity of that character, I felt humbled, saddened by the pain that Vasantraoji experienced in his lifetime. It could have broken a lesser man but here this man stood like a rock, allowed the waves of mediocrity, criticism, life's vicissitudes, to lash at him, but not break him. He emerged a winner, shaped his destiny, was a force to reckon with, non-conformist throughout life. Rather than allowing life to embitter him, he allowed the pain to seep through and transform it into his music which emerged from his heart!
    I think now when I listen to Panditji's compositions and music, I will listen and appreciate the dard in his voice better having an idea as to where it came from.. .Any amount of praise, compliments will not express what the magical experience of Me Vasantrao was! So often the screen would get blurry and I would quickly wipe my eyes not wanting to miss a second of the ongoing scene.
    I hope that Rahulji gets a national tribute in the form of this bagging the best Movie and Best Music awards and more for bringing Panditji back in the hearts of his fans.He did this first through his music, concerts, then through Katiyar movie, and now this epic movie. Thank you for all of this. Kaan va Man donhi trupta zhale!

  • @chandrashekharchoudhari447
    @chandrashekharchoudhari447 2 роки тому +3

    राहुलजी काल 'मी वसंतराव' पाहण्याचा योग आला केवळ अप्रतिम. अतिशय सुंदर कलाकृती. धन्यवाद 🙏.

  • @jayantkulkarni7356
    @jayantkulkarni7356 2 роки тому +3

    फारच छान. राहुल, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. मला फार काही लिहिता येत नाही. पण उत्तम. खूप वाट पाहत होतो या चित्रपटाची. नक्की पाहू.

  • @dineshvs30
    @dineshvs30 2 роки тому +5

    सर्वच गाणी अप्रतिम 👌👌👌

  • @mahikar3684
    @mahikar3684 2 роки тому +14

    We are lucky we have such technology to hear and listen to music with peace

  • @balkrishnapendharkar4925
    @balkrishnapendharkar4925 2 роки тому +2

    🙏अप्रतिम राहूलदादा. आदरणीय वसंतरावांचा पुर्वीपासुनच फॅन आहे आता चित्रपटाची वाट पाहातोय. धन्यवाद . सर्व गाणी यु ट्यूब वर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी आहोत.

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 2 роки тому +2

    No words only koti koti pranam 😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pavanpawar7830
    @pavanpawar7830 2 роки тому +86

    This jukebox is going to be on loop at my home (which is actually on the loop for the past few days, but now on UA-cam 😅 )...
    It's just an amazing Masterpiece 😍🤩
    I'm just too excited for the film now🤩🤩

    • @pandharinathpadave5528
      @pandharinathpadave5528 2 роки тому +1

      Kan trust Zale.

    • @macchindrabhosale1571
      @macchindrabhosale1571 2 роки тому +4

      Rahulji...ur effort to portay Vasantraoji is very successful.This will be an historic work.I m afraid...U have not considered...film song of Vasantravji...as like in Ashtavinayak...to be included in this film.Also..I missed great bhet.of Tajuddin Baba.in this film...also his memoirs of Kolhapur.

    • @ashavaidya316
      @ashavaidya316 2 роки тому +1

      Koopa sundar

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Рік тому +1

    मी वसंतराव, ही एक देदीप्यमान कलाकृती आहे.
    जर स्वर्ग खरोखरच असेल तर,‌ तुमचे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे आज कृतकृत्य असतील.
    तुमची ही कामगिरी बघून.
    ह्या चित्रपटाचे तुम्ही दिलेले संगीत अविस्मरणीय स्वर्गीय अनुभूती देते, आणि एक-एक गीत रचना मंत्रमुग्ध करते. तुम्हाला माझा प्रणाम आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasadbhanap7735
    @prasadbhanap7735 2 роки тому

    प्रिय राहुल, उत्कृष्ट सिनेमा... मारवा वर्णन खूप छान... पंचम म्हणजे पाठीचा कणा..पंचम वर्ज्य समजून गाणे... अतिशय सुरेख वर्णन..

  • @pramodpaturkar1262
    @pramodpaturkar1262 2 роки тому +3

    अप्रतिम !! खुपच सुंदर..कान तृप्त झाले !! मन आनंदी होते ऐकुन..वाह्...

  • @swarangiparanjape7384
    @swarangiparanjape7384 Рік тому

    एकदम अप्रतिम, माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, आम्ही बाबांन बरोबर खूपदा एकली,आज ते दिवस पुन्हा आठवले, thank you

  • @kotwalpravin
    @kotwalpravin 2 роки тому +7

    It's mesmerizing to listen to these songs again and again ... awesome,, speechless,,,, want to see the movie again,,

  • @shiv9475
    @shiv9475 2 роки тому +1

    Zale Yuvati mana darun ran ,ruchir Prem se ... Wahhh ❤️❤️ , kai te kalakar Ani kai tyanchi gayki , shat shat pranam 🙏🏻🙏🏻

  • @prashantdudhane4501
    @prashantdudhane4501 2 роки тому +5

    The real and heartful tribute by you to your grand father. Best music of the year Congratulations dear Rahulji

  • @krupeshtandel7535
    @krupeshtandel7535 2 роки тому +5

    मनरमोमय गायन + अप्रतिम चित्रपट = सुखद स्पर्श ......☁️😌चित्रपटाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ♥️

  • @Saleskavita
    @Saleskavita 2 роки тому +8

    I am listening this jukebox daily while sleeping this is magic song box which help us to forget all our sorrows and difficulties in life .Everyone should listen all these songs when alone and feel lonely .

  • @swatwe
    @swatwe 2 роки тому +2

    ही गाणी ऐकून, स्वर्गीय सुखाचा अनुभव काय असावा त्याचा अंदाज येऊ शकतो… अप्रतिम👏🏼👏🏼 काही वर्षांपूर्वी कट्यार ची गाणी सतत वाचायची आमच्या घरी… आता “मी वसंतराव”! या चित्रपटाच्या यशासाठी तुमच्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि ही गाणी युट्यूबवर प्रकाशित करण्यासाठी धन्यवाद 🙏🏼

  • @shekharmoghe
    @shekharmoghe 2 роки тому +1

    राहुल,
    आपण वयाने लहान असल्याने एकेरीच राहुल म्हणतोय, राग नसावा.
    मला प्रकर्षाने वसंतरावांच्या ऐकलेल्या मैफिली आठवल्या. सर्वात अविस्मरणीय आहेत त्या पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवातील. तिथे ऐकलेले अनेक राग मनात घर करुन आजही घर करुन बसले आहेत. त्यांना कानाला गोड लागणारे संगीत आपले वाटायचे. तसेच तुमचे पण आहे. आपण हातात घेतलेले धनुष्यबाण निर्विवादपणे अत्यंत समर्थपणे पेलले आहे. आपल्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा!!

  • @milindsathe4513
    @milindsathe4513 2 роки тому

    सुमधुर, कर्ण प्रिय गाणी,वाह वाह!, सुरांची मेजवानी, चित्रपट टॉकीज मधेच पाहणार

  • @sandyaudi05
    @sandyaudi05 11 місяців тому +3

    Exceptional music and movie......its a blissful experience

  • @vivekjoshi2975
    @vivekjoshi2975 2 роки тому

    व्वा वाह मस्त,खूप छान खजिना दिलात राहुलजी,आजोबांना मी live बघितले आहे,तुमच्यात आज परत अनुभवत आहोत

  • @shahurajpanchal5972
    @shahurajpanchal5972 Рік тому +1

    खरचं सुखाची अनुभूती होते राहुलजी आपले गायन ऐकल्यावर, हे स्वर कधी संपूच नयेत असे वाटते..

  • @Galaxy93034
    @Galaxy93034 Рік тому

    Thanks!

  • @ankitpathak4038
    @ankitpathak4038 2 роки тому

    Tumhi gayak mhanun tr uttam ch ahat pn sangeet kar mhanun sarvottam kam kelet ya chitrapata madhye... Salute Rahul Sir

  • @naturelover8506
    @naturelover8506 2 роки тому +16

    This is absolutely overwhelming....your vocals are absolutely divine....speechless...anekh shubecha ....proud to be living in the era of Rahul Deshpande

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 2 роки тому

    मी 1975 साली तुमच्या आजोबा नी कट्यार मध्ये केलेले खान साहेब पाहिले होते. या सिनेमात तुम्हाला त्यांच्या भूमिकेत पाहून मन कसं प्रसन्न झालं. गाणी ऐकून अश्रू आवरता आवरेनात. खूप खूप धन्यवाद आणि असेच गात रहा. तुम्हांला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @varshakeny8070
    @varshakeny8070 2 роки тому

    राहुल धन्यवाद, अप्रतिम कलाकृती संगीत, प्रत्येक कलाकारणे जीव लावून काम केलं.

  • @sadhanakalantre1895
    @sadhanakalantre1895 2 роки тому +30

    Feeling great to be born in Maharashtra... Speaking Mymarathi... Knowing such legends and their extraordinary work in Hindustani Classical Music... Having ears to listen to such a heavenly music... Having hands to show appreciative gratitude!!!! 👏👏👌👌🙏🏻🙏🏻

    • @rupeshnaik7939
      @rupeshnaik7939 2 роки тому

      आणि हे सगळ मनमोकळेपणे व्यक्त करायला इंग्रजी...

    • @sadhanakalantre1895
      @sadhanakalantre1895 2 роки тому +1

      Why not? It's my choice and I have command over both the languages.. MUSIC has no barrier of any sort.. Here MUSIC is important.. Nothing else...!!

    • @tejaspatel6965
      @tejaspatel6965 2 роки тому +1

      @@sadhanakalantre1895 well said brother

  • @vaibhav07s
    @vaibhav07s 2 роки тому

    Are यार शब्द च नाहित यार राहुल भाई काय चित्रपट होता धासू , जबर्या, लै भारी 🎉🎉🎉🎉

  • @sunitapangarkar8066
    @sunitapangarkar8066 2 роки тому

    कालच आम्ही हा सिनेमा पाहिला. खुप आवडला . संगीत , गाणी उत्तम. वसंतराव देशपांडे ह्यांच्या आयुष्यावरील चित्रपट पाहताना खुप भरुन येत होते. माझ्या ८० वर्षाच्या आईला सुध्दा अश्रु आवरेनात. राहुल देशपांडे सर तुमचे खुप अभिनंदन.

  • @umavinayak
    @umavinayak 2 роки тому

    फारच दैवी आहे सारं. कैवल्यगान आले हे फारच सुरेख लिहिले गायले आहे व संगीत तर दैवी आहे! राहुल , आपले खूप खूप आभार!
    मी डॅलसमध्ये आहे. येत्या रविवारची तिकीटं काढली आहेत , वाट बघते आहे रविवार उजाडण्याची.

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 2 роки тому

    किती सुंदर चित्रपट केलाय 👌👌भारावून गेलो आम्ही. धन्यवाद राहुल देशपांडे. 🙏🙏

  • @prajaktaa1
    @prajaktaa1 2 роки тому +2

    खूप च श्रवणीय आहेत गाणी...specially तेरे दर से, ललना, बिंदिया ले गयी...👏👏

  • @pushpakulkarni9360
    @pushpakulkarni9360 2 роки тому +2

    अतिशय उत्तम सुंदर अगदी खरं सांगायचं तर ही सर्व गाणी प्रत्यक्ष अनुभव घेऊन मन तृप्त होऊन जाईल अशी ही सुवर्ण संधी आम्हाला मिळाली आहे एकदम वेड लाऊ न जाणारा मी शब्दात सांगायचे तर मानलं पाहिजे ग्रेट राहुल जी सादरीकरण उत्तम सुंदर आवाज खरं महान आहात धन्यवाद आभार

  • @shekharshende5739
    @shekharshende5739 Рік тому

    मी वसंतराव - एक न विसणारा अनुभव आहे. कल्पना खुप छान आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी घेतलेले कष्ट जाणवतात. ज्यांना पुर्वीचे गायक माहीत आहेत, त्यांना हा सिनेमा म्हणजे पर्वणीच आहे. राहुलजी यांना अनेक सलाम ‌

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 місяців тому

    धन्यवाद राहुलजी👌💐💐💐

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 2 роки тому

    इतके प्रगल्भ वसंतराव .......
    कोणीही पोहचू शकत नाही. 👌👌👌

  • @ganeshiway100
    @ganeshiway100 2 роки тому +1

    खर सोनं आहे. अगदी प्रमाणिक प्रयत्न आहे. शब्द अपुरे आहे सर...

  • @chaitalijamindar5136
    @chaitalijamindar5136 2 роки тому +3

    Rahul Da.... I'm just speechless. सर्व माझी खूप आवडती गाणी आहेत.😊🤗🤗😍

  • @medhachaubal3459
    @medhachaubal3459 2 роки тому

    राहुलजी, अतिशय सुंदर आणि भावूक सिनेमा आहे आपल्या आजोबांच्या जीवन प्रवासावर 🙏
    गाणी, संगीत खिळवून ठेवणार आहेच पण शेवटचं गाणं इतका भिडलं की शब्दात सांगता येणार नाही. 'Once more पेक्षा ...'वाली दाद सगळ्या प्रेक्षकांनी दिली .मी काही संगीत शिकलेली नाही पण ऐकायला खूप आवडतं. आपला काशिनाथ घाणेकर मधे गेल्या महिन्यात कार्यक्रम झाला तेव्हापासून सिनेमा ची वाट बघत होतो सगळे. गेल्या चार दिवसात दोनदा बघितला. पहिल्यांदा बघितला आणि आई बाबा ना न्यायचं ठरवलं.
    मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद टीम मी वसंतराव ला
    पंडित वसंतराव यांना विनम्र 🙏

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 2 роки тому

    आज आत्ता च *मि वसंतराव*पाहून आले .तसा उशीर च झाला 4 दिवस काही कारणा स्तव .इतका सुंदर सिनेमा आजच्या काळात पाहिला नाही. मराठी भाषा समृद्ध आणि श्रीमंत हि आहे .पण आज मला शब्दचं saapadat नाही तुमची *वाहवा* आणि कौतुक करायला.राहुल जी.🙏अप्रतिम ..,👌,Direction कमाल 👏👏 मी शब्द शोधतेय इतकी भारावून गेलेय . सगळ्यांनी उत्कृष्ट कामे केलीत. गाणी सर्वच shrvaniya आहेत .मला *बेगम*चे गाणे जे मला वाटते कि प्रियांकाने gayley. शेवटचे मैफिलितिल राहुल जी तुम्ही वसंत रावांचे जे क्लासिकल गयलात् ते हि लाजवाब .आणि पडदा padlywar जे क्लासिकल चालू होते ते khilun ठेवते prekshana. *speechless*🙏🙏🙏 तुम्हा सर्वाना खूप आशिर्वाद.तुमची मेहेनत फळांला आली..सर्वा ना हा सिनेमा कमाली चा आवदतोय हेच मोठे अवॉर्ड आहे .सगळी भारावुन स्तब्ध होउन बाहेर येतात. Nice वने. hats off👏👏👏🕉️❤️💐

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 2 роки тому +2

    नितांतसुंदर कलाकृतीसाठी तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

  • @sharadgogate226
    @sharadgogate226 2 роки тому

    कालच आम्ही मी वसंतराव हा अप्रतिम चित्रपट थिएटर मध्ये पाहिला!
    राहूल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्याच्या आजोबांना एक भावपूर्ण, मनोहर श्रद्धांजली च आहे!! स्व. वसंतराव मनापासून दाद व आशिर्वाद देतीलच!!
    आवर्जून पहावा असा चित्रपट.
    डॉ शरद गोगटे.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 2 роки тому

    मला स्वतःला प्रत्यक्ष डाॅ. वसंतराव देशपांडे ह्यांचे गाणे ऐकण्याचा योग दिन तीन वेळा आला. तसेंच कट्यार काळात घुसली ह्या नाटकांत डाॅ. वसंतराव ह्यांचा प्रत्यक्ष अभिनय ही पाहिला. आणि आता त्यांच्या जीवनावर असलेला चित्रपट ही पाहिला.

  • @tanmay8467
    @tanmay8467 2 роки тому +4

    I am an 20 year old maharashtrian who just saw the wonderful movie. And now I am found of Marathi classical music. Rahul sir, you have given our generation the real music. Wish your voice is heard by the youth of this generation as well. FYI your performance was outstanding and I am now planning to go for it 2nd time with my family. Thank you so much 👍🏼

  • @alhadkeskar
    @alhadkeskar 5 місяців тому +1

    We all are very thankful to you Rahul ji for giving us the opportunity to witness this great personality of your grandfather Pandit Vasantrao ji. This film the music, direction and sheer love and respect with which you have made this film as tribute Vasantrao ji will be always remembered with outmost love and respect.
    Every songs is so diverse and beautiful it clutches your heart as you listen to them and tears just start flowing.

  • @kundadevkar4437
    @kundadevkar4437 2 роки тому

    कानांसाठी मेजवानी आहे राहुल!!!!! खूप सुंदर 🎶🎶🎵🎵🎶🎶

  • @nitinchikane4707
    @nitinchikane4707 2 роки тому +1

    कान सुखावले हे संगीत ऐकून. खूप खूप धन्यवाद ह्या मेजवानी साठी 🙏

  • @manuonline
    @manuonline 2 роки тому +1

    सर्वप्रथम,
    मला संगीतातले, राग, चिजा ह्याबद्दल काहीही कळत नाही, त्याबाबतीत मी औरंगजेब आहे.
    पण लहानपण, आईने भल्या पहाटे लावलेल्या रेडिओवर लागणाऱ्या जगप्रसिद्ध (आपल्यासाठी) धुनेने सुरु होऊन पोसले गेले,
    आणि नंतर, रात्री मित्रांबरोबर बेला के फुल ऐकून झोपी जाणाऱ्या काळात वाढलो असल्याने कानावर जो काही थोडा फार संस्कार झाला त्यामध्ये नाट्यसंगीत, कुणास ठाऊक मनाला खूपच भावत गेले.
    मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ त्यातही नाट्यसंगीत पूर्णपणे नाहीसे झाले, तो काळ परत येतो कि नाही? असे वाटायचे पण अवचितपणे देवाची कृपा झाली असावी.
    सिनेमांच्या रूपाने का होईना परत तो काळ अनुभवता आला.
    गेल्या रविवारी मेजवानीच झाली, तुमचे सरांच्या कार्यक्रमातील थेट सादरीकरण आणि त्यानंतर तुमचा चित्रपट पाहिला. खूप खूप आवडला. सगळ्यात अंगावर आला तो नेफा आणि त्यानंतर चा टांग्यामधील प्रसंग. काही लोकांची ऐहिक आणि अध्यात्मिक भावनांची ओढाताण ऐकली, पाहिली आहे पण एखाद्या मनस्वी कलाकाराची, कौटुंबिक गरजा सांभाळू पाहताना आतील कलेची होणारी मुस्कटदाबी काय असते ह्याचे सार्थ सादरीकरण. असे काही सकस पाहण्यात ऐकण्यात आले कि अनुभवायचा राहून गेलेला सुवर्णकाळ, थोड्या का प्रमाणात पुनःश्च अनुभवायला मिळतोय ह्याचा अतिव आनंद होतो.
    अशीच सकस कलाकृती तुम्ही परतपरत घेऊन यावे हेच, माझ्यासारख्या म्हणणे चुकीचे ठरेल बहुदा पण, इतर अस्सल रसिकांचे मनोगत असेल.
    अभिनंदन आणि धन्यवादही

  • @shriramdandekar4298
    @shriramdandekar4298 2 роки тому +2

    मी आत्ताच सिनेमा पाहून आलो, दुपारची अडनीडी वेळ ठेवल्यामुळे (कदाचित) फक्त 27 प्रेक्षक होते, बिंदीया ले गई गाणं दाखवलं नाही. जी गाणी दाखवली ती सर्व अप्रतिम, सिनेमात कुठेही कुमार गंधर्व, भीमसेन जी, हिराबाई दिसल्या नाहीत, तसेच कट्यार च्या प्रसंगापासून सिनेमा गुंडाळला असे वाटले, पु.ल. देशपांडे हे कॅरॅक्टर अजून छान करता आले असते, आणखी एका गोष्टी बद्दल अभिनंदन उगाच दारू पितात वगैरे दाखवले नाही.

  • @nilimawani9030
    @nilimawani9030 2 роки тому

    Khoopach sundar aani surel Sangitachi mejwani aamhala milali.Thank you so much Rahul Deshpande sir 🙏🙏

  • @atultikekar5195
    @atultikekar5195 2 роки тому +2

    Ya Athavaduache Superb Surprise Rahul....Love u.....God Bless u and Your lovely Voice always....

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality Рік тому +1

    धन्यवाद, जुना पुन्हा काळ अनुभवता आला. 🙏

  • @nivisa7400
    @nivisa7400 2 роки тому +6

    Dada Thankyou so much for this precious gift . This jukebox is like treasure for me . Thanku so much 🙏

  • @ramurao8709
    @ramurao8709 2 роки тому

    Apratim Saheb. Zabardast 👏👏👏👏👏

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 2 роки тому +3

    स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत..या कमाल गीत, संगीत आणि प्रत्येक गाणा-या कलाकारां ची स्तुती करायला शब्दच नाहीत..प्रत्येक गाण्याची स्तुती केली तर निबंध होईल...अविस्मरणीय, तुमचं संगीत अप्रतिम..अभिनयही teaser वरून जाणवतो तेव्हढाच अप्रतिम...आपल्या लाडक्या ,आवडणा-या व्यक्तीचे Biopic पाहणं आनंददायक..तुमच्या प्रत्येक गाण्यात माननीय डाॅ.वसंतराव देशपांडे यांच्या बद्दलची आत्मीयता, आदर जाणवतो आणि तोच तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालात..केवळ या गाण्यांतून जाणवतोय..चित्रपट नक्कीच अप्रतिम असणार..तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद..आभाळएव्हढे शुभाशिर्वाद..शब्दातीत अनुभूती

  • @bhavemukund
    @bhavemukund 2 роки тому

    विलक्षण प्रतिभेचा अविष्कार ! मी वसंतराव !! आजच कनेटिकट येथे चित्रपट बघितला. पन्नास प्रेक्षकच असतील पण उठायला कुणीच तयार नव्हते. विलक्षण आनंददायक अनुभव!