कोकणातली मजा काही वेगळीच, जसे साखरेपासून तिची गोडी आणि मिठापासून त्याचा खारटपणा वेगळा करू शकत नाही त्याचप्रमाणे कोकण म्हटल्यानंतर, कोकण आणि कोकणातील मजा एकमेकांपासून वेगळी करता येणे केवळ अश्यक्य आहे. खरचं हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं, कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा नाही. एकदम साधेपणाने लग्नकार्य पार पडलं. खूप छान वाटलं. नवरा कसा आहे किंवा नवरी कशी आहे या फंदात आम्हाला पडायचे नाही, असे असले तरी त्या पतीने आपल्या पत्नीला सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवावे आणि तिच्या गुणांची कदर करावी, बस्स एवढेच अपेक्षित आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणू शकतो " नांदा सौख्यभरे ". हा व्हिडिओ ज्याने बनविला त्या घाडीगावकर मित्राला मनापासून सलाम. खूप छान, धन्यवाद... 👌👌👌👍👍👍
लॅकडाऊन मध्ये आठवतंय खरच लग्न भारी सर्व आपापली कामे चोख बजावत असतात पुन्हा रिटेक नाही बघून माझ लग्न आठवल लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी
कोकणातली मजा काही वेगळीच, जसे साखरेपासून तिची गोडी आणि मिठापासून त्याचा खारटपणा वेगळा करू शकत नाही त्याचप्रमाणे कोकण म्हटल्यानंतर, कोकण आणि कोकणातील मजा एकमेकांपासून वेगळी करता येणे केवळ अश्यक्य आहे.
खरचं हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं, कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा नाही. एकदम साधेपणाने लग्नकार्य पार पडलं. खूप छान वाटलं. नवरा कसा आहे किंवा नवरी कशी आहे या फंदात आम्हाला पडायचे नाही, असे असले तरी त्या पतीने आपल्या पत्नीला सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवावे आणि तिच्या गुणांची कदर करावी, बस्स एवढेच अपेक्षित आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणू शकतो " नांदा सौख्यभरे ".
हा व्हिडिओ ज्याने बनविला त्या घाडीगावकर मित्राला मनापासून सलाम.
खूप छान,
धन्यवाद...
👌👌👌👍👍👍
खूप खूप आभारी🙏🙏🙏
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Thanku🙏🙏
Khup chan video banvla gavakadchi athavan zali👌👌
Thanku🙏🙏
नवरीने भरपुर आबोलीचे गजरे घातले लय भारी
भटजी एकदम चमकतात आहे लय भारी
लॅकडाऊन मध्ये आठवतंय खरच लग्न भारी सर्व आपापली कामे चोख बजावत असतात
पुन्हा रिटेक नाही
बघून माझ लग्न आठवल
लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी
Khup sunder...doghana shubhechha
लेयभारी विवाहसाेहळा आबाेलीचू आेसर बघु माेहसुटला गजरे फार आवडतात
👍💐💐💐💐💐💐tai god bless you👍shree swami samarth
खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवली
खूप खूप आभार 🙏🙏
गावचे पारंपरिक लग्नाला वाजंत्री असतील तर अजून व्हिडिओ चांगला बनवला असेल तर टाका
मस्त video असा वाजाप पण मस्त पोरा भारी नाचली 👌👌 बाबू पाटील रॉक्स माईक वर भारी बोलले 👍
हा.... बाबू काका Rokzz😁😁
दादा खूप छान विडीओ आहे लग्न समारंभ छान कोणताही बडेजाव नाही 🙏
Dhanyawad 🙏🙏
Kharch gavchi aathvan aali , khup chan
👍👍
मस्त लग्न बघून बरा वाटला
छान भारी लग्न सोहळा 🤗🤗 आणि पुढील विडीयो कधी येणार.
धन्यवाद... येत्या 2 दिवसांत
मस्त व्हिडिओ
धन्यवाद 🙏🙏
मंगलाष्टक छान होत्या
🙏🙏👍
Mangaal ashtake ulta hotaya aadhich nanatar hotaya
Khup Khup Sundar👌 👍🙏
Thanku
ही वधू इतर व्हिडिओंमध्ये दिसली नाही...latest videos madhe......tila parat pahayla aawdel....aajkal lagn mhatale ki makeup pahila asto navricha.....pan hi mulgi mhanje 1 no.... natural beauty.....
Khupch Chan hoti video 👍
Thanku🙏🙏
अभि मस्त मंगलास्टक म्हणतोस
👌👌👌👌👌👌👌👌👌
👍👍
खरच नवरा जरा वेगळा वाटतो
Are pan navri chan ahe pan navra as kay to kontya kachryatun uchlun aanlay tyala
असे कोणाच्या रंग रूपावरून कंमेंट करण चुकीचे आहे
भाऊ कोणाच्या वर्मावर कधीच बोट ठेवु नये.
खर तर हे वास्तव लग्न आहे, बनवलेली स्टोरी नाही, त्यामुळे कोणाला वाईट वाटेल असं बोलु नका.
Ase konala bolu naye
कॅमेरा कोणता आहे?
Mast video. Pan he lagna kuthlya saali zhala aahe
Thanku... 2015
Navrayla akshta ka dilaya 🤔
भटजी बुवा चमकलेत
Pan thodi smile keli asti navrya mulane 😀
विनु दादा हि कोनाची मुलगी, बाबु चि बाहिण आहे का....???
मस्त लग्न झाले पण भटजी बुवांची चांदी झाली दोन पिशव्या भरून .....
होकाल खुश दिसना नाय
Navarine kay dolyana patti bandhleli ka to kalundra navara baghayala aala hota tevha
Dada aata pn gharcha puthe nahi jata yet
Mi aalo hoto lagnala kokanatil jamsande la. Aamhi punekar
𝙺𝚑𝚞𝚙 𝚌𝚑 𝚋𝚑𝚊𝚛𝚒
👍👍
Navrya smile de..
🌴🌾🌦️
भाऊ तेवढं जेवणाचा मेनू दाखवला असता तर बर झालं अस्त
Jevanacha menu lagnachya video madhe ahe... Please chk
मुलगी खय च्या गावात दिलासा
Valiwande
Paach partavane video share kara
Smile please नवरदेव
बरा तरी दाखवतात लग्न
Pahil lagng bamnane lavle
एकाच्या तरी तोंडाला मास्क आहे का ? कस समजवणार आणि कोण समजवणार? हे राम
Mask ka lavaycha pan... 2015 madhal lagn ahe... Video baghtana discription pan chk karat jaa
@@ColoursofKonkan ok i saw this wedding video ago four days. ok boss take care...
Ok
Are video koni banvla swatacha introduction tri dya chan video banvla
😁😁 Vinay Ghadigaonkar discription madhe ahe... Ani Thanku so much 🙂😉
नवरा छक्का आहे ।।।।।
👌👌👌👌👌👌👌👌👌
🙂🙂