कोजागिरीचा प्लॅनींग भारीचं रंगला नी बाबल्याचा गुगल पे मधीच भंगला |कोजागिरी पौर्णिमा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 День тому +9

    पवारांच्या वाढदिवसाचे पाचशे रुपये पवारणीनं दिल्यानं आणि चित्रगंधाच्या जन्माचे, बारशाचे बाबल्यानं काय दिल्यानं 🤔 😄😄😄 ♥️ 👍

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 День тому

      @@sandipchavan4678 😉🤩😜🫣🤭😏

    • @varshaparab1825
      @varshaparab1825 День тому

      Chitrgandha nav nahi ahe ticha sakhi nav ahe

    • @dakshabangera4177
      @dakshabangera4177 18 годин тому +2

      ​@@varshaparab1825Amhala tar chitragandha ch mahiti ahe hi sakhi kon ahe ata😅

    • @varshaparab1825
      @varshaparab1825 18 годин тому

      @@sandipchavan4678 mazya ani mukesh chya mulicha nav sakhi ahe sakhi nav theval ahe

    • @madhavidoke6829
      @madhavidoke6829 17 годин тому +2

      Babu arey ata hi sakhi kon navin😂😂.. tu tar chitragandha sangitalelas na

  • @rameshnewalkar4602
    @rameshnewalkar4602 День тому +15

    पंकज शशी चर्चा मस्त रंगवतात पवारीन स्वताहुन कचोरी देण्यास आल्या ह्याचा खुप आनंद वाटला

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 День тому +14

    पैशाने श्रीमंत नसतील पण मनाने खूपच श्रीमंत आहात तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सगळे सण किती आनंदाने साजरे करता आयुष्य आनंदाने कसं जगावं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे हे आनंदाचे क्षण शहरात दुर्मिळ झालेत असेच आनंदी रहा

  • @NikitaMargi-q5f
    @NikitaMargi-q5f День тому +29

    बाबू नेहमीच कंजूस पणा करतो.. कुठेही गेल्यावर पैसे खरंच करायचा विषय आला की बाबूचा आवाज कमी होतो आणि मागे मागे राहतो... किती वेळा पाहिलं...

  • @venkateshrivonkar1502
    @venkateshrivonkar1502 День тому +17

    बाबू, एक नंबरचा कंजूष!😅😅😅😅

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 День тому +1

      @@venkateshrivonkar1502 😁😆🤪🤗🫣🤭🙄😱

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 День тому +9

    खरच एकत्र येऊन कोणताही सण समारंभ आनंदाने कसा साजरा करावा हे नारिंग्रे गाववाल्या कडून शिकावं...कित्ती मनाने थोर आहेत ही मंडळी...❤🎉

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 11 годин тому

    Chan video 👌 ❤

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn 13 годин тому +1

    बाबू नऊ दिवसात व्ह्यूज येतले तितक्या पैश्याचा तरी लोकांका कायतरी दी

  • @S.m-x3s
    @S.m-x3s День тому +6

    तुमची चर्चा एकूण महाराष्ट्राची हास्य जत्रा चे गावकरी आठवले 🎉😂

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 День тому +9

    Pawarin kakincha swabhaw farach dildar aahe. Harhunnari ani anandi tasech farach mothya manachya aahet kaki. Dev tyana ani tyanchya kutumbala sadaiv sukhi ani samadhani thevo.

    • @Savlikhot07
      @Savlikhot07 День тому

      धन्यवाद❤

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 День тому

      @@Savlikhot07 ...Kakina aarogya ani dirghayushya labho. 🌸🙏🌸

  • @chandrashekhardate85
    @chandrashekhardate85 День тому +12

    खरं तर ह्या पार्टीचा खर्च कलर्स ऑफ कोकण ह्या चॅनल ने करायला पाहिजे पण ते का करत नाही ते समजत नाही व्हिडिओ साठी कटन्स ह्या गाववाल्याकडून मिळते त्यामुळे त्यांच्यावर खर्च करायला हरकत नाही

    • @mayurdabhade4516
      @mayurdabhade4516 День тому +7

      अगदी योग्य. विनू खर्च करेल तो दिलदार आहे. पण बाबल्या च काय माहित आहे ना फुकट तिथे बबल्या प्रकट

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 День тому

      @@mayurdabhade4516 😆🤣🤪😝😬🫣😷

    • @sangeetahegde6153
      @sangeetahegde6153 19 годин тому

      ​@@mayurdabhade4516😂😅

  • @SNEHASATARDEKAR-t7u
    @SNEHASATARDEKAR-t7u День тому +3

    Chan planning ahe kojagiripoornimechi😊

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w День тому +3

    एक नबर व्हिडिओ

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 День тому +2

    Khup chan sunder vlog 😊😊

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 День тому +1

    सगळी वाडी एकत्र आलेली पाहुन खूपच छान वाटल. बऱ्याच गावांमध्ये वाड्यांन मध्ये भांडण असतात, तुम्ही एकत्र सण साजरे करता याच कौतुक आहे. असेच कायम एकत्र रहा. मुकेश तुमच बाळ मुंबईहून कधी येणार ?

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 День тому +2

    तूम्ही बोलता ते ऐकून खूप हसायला येते

  • @vidyakadam6644
    @vidyakadam6644 День тому +3

    Babu kanjus aahe ek nambar ha bahini kadun pan paise mohun ghe to bhaji vikayala neto teva

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 День тому +1

    Nice video

  • @dipakkhade8610
    @dipakkhade8610 9 годин тому

    आमची शाळेची ट्रिप येत आहे.. कुणकेश्वर ला तुमची भेट होईल का

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 День тому +5

    अरे बाबु साखर व पावडर शिंदे साहेबांच्या बहिणी कडून घे एवढ्या बहिनी तूमच्या गावात आहेत ना टेंशन घेऊ नका

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 День тому

    1👍🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 День тому

    😂😂😂❤

  • @krishnaparyekar4769
    @krishnaparyekar4769 День тому

    Tumacha kade pase na jalyar matko layat mager party karat❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 День тому +1

    Wa bhari ba 😂😂😂🎉🎉

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 День тому +3

    काय तुमच्या इकडची कडकी पोरं पैसे काढत रडतात या मुंबईला मी खर्च करतो तुम्हाला आणि तुम्हाला इडली सांबर खर्च करतो😊😅