. या अभिनव गंधर्वांच्या आवाजात एक जादू आहे... आणि.. आता पर्यंत... आळंदीत च नाही तर, संपूर्ण वारकरी भजनात.. शास्त्रीय संगीतात कोणत्या ही रूपाने .. त्यांचाच वारसा चालू आहे आणि राहणार...
आमचे वडील भजन सम्राट श्री दत्तोबा घोगरे यांचे जिगरी दोस्त दरबारी गायक पंडित श्री जगन्नाथ वाडेकर गुरुजी यांचे या मैफिलीत जबर दस्त गायन व पंडित श्री बाळासाहेब वाईकर आमचे गुरुजी यांची जबर दस्त जूगल बंदी आदरणीय पं. रघुनाथ जी खंडाळ कर गुरुजी यांचे समवेत धन्य झालो आज.🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
मस्त रियझ,, navin गायका साठी,,, sugam, shshriy Gayan
राग,छायानट, राम कृष्ण हरी, विठ्ठल जय हो
खुपच छान चक्री भजन, वै, हभप बबन दिवेकर, सुध्दा आहेत, खुपच सुंदर बैठक झाली आहे 🚩🚩🚩🙏🙏👌
अप्रतिम अनवट ठेवणं आहे
सर्व संच अप्रतिम
गाणकोकिळ खंडाळकर यांना साष्टांग नमन
पंडित बाळासाहेब वाईकर महाराष्ट्रातील जबरदस्त गायक व्वा
खुपच सुंदर, एकतच राहावे अशे भजण आहे
जगुबुवा तुमची मुडतान खास झाली
🚩 सर्व मंडळींना राम कृष्ण हरी.खुप छान जुगलबंदी पाहायला मिळाली.धन्यवाद माऊली....
सर्व च अप्रतिम
राम कृष्ण हरि , स्वामीजी 🙏🙏🙏
लयि भारी चक्री भजन आभंग टाका ना
गाणगंधर्व खंडाळकर गुरुजींना साष्टांग दंडवत 🙏🙏
. या अभिनव गंधर्वांच्या आवाजात एक जादू आहे... आणि.. आता पर्यंत... आळंदीत च नाही तर, संपूर्ण वारकरी भजनात.. शास्त्रीय संगीतात कोणत्या ही रूपाने .. त्यांचाच वारसा चालू आहे आणि राहणार...
👏👏आदरणीय खंडाळकर गुरूजींना साष्टांग नमस्कार 👏👏
🙏🎶 अप्रतिम गायन वादन🎼🎹🎧🎶🎶🙏
सर्वात सुंदर आवाज वाडेकर गुरुजी
या व्हिडिओ मध्ये त्या काळातील प्रसिद्ध तबला वादक कै. आदरणीय बबनराव दिवेकर देखील आहेत
खूप छान वाटलं त्यांना प्रथमच एखाद्या व्हिडिओ मध्ये पाहताना🙏👏
आमचे वडील भजन सम्राट श्री दत्तोबा घोगरे यांचे जिगरी दोस्त दरबारी गायक पंडित श्री जगन्नाथ वाडेकर गुरुजी यांचे या मैफिलीत जबर दस्त गायन व पंडित श्री बाळासाहेब वाईकर आमचे गुरुजी यांची जबर दस्त जूगल बंदी आदरणीय पं. रघुनाथ जी खंडाळ कर गुरुजी यांचे समवेत धन्य झालो आज.🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
भाग 2 अपलोड करा Plz....खूपच छान आहे ....हा जुना ठेवा
शब्दच नाही किती अप्रतिम...
पुरमपुज्य अभिनव गंधर्व भजनानंद पंडित श्री रघुनाथजी खंडाळकर गुरुजींच्या रचना अभुतपूर्व 🙏🙏
Vadekar gurujinni thodach gayalay pan apratim sarwanni khup chhan gayalay vadekaranchya junya vidio asatil kunakade tar pathva
.♥️♥️
Antara so beautiful
सगळे गंधर्व एकाच स्टेजवर अवतरलीत......सगळे बापरे बापच आहेत !
वा स्वामी अनमोल ठेवा .
व्वा फार सुंदर छायानट .
@@KIRANBHOSALE24 हारीकशन
माहाराज
खुपच छान स्वामीजी
अभिनंदन
I like this video 🙏🙏🙏
अप्रतिम गुरूजी
अप्रतिम 👌🏻👌🏻💐
Wa khup chan
🙏अप्रतिम🙏
अप्रतिम गायन, 🚩🚩🙏🙏👌
खूपच छान......
खुपच सुंदर
खुप छान गायकि बस तुम्हि हे सात सप्त ऋषि अहात वारकरि सांप्रदायातिल कारण कि ऐकदा जर एकल तुमच गायण मग काहिच नाहि ऐकतच रहाव 🙏🌹🌼🌻🍀⚘️🌼⚘️
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐
वा खूप गोड
पार्ट 2 ची वाट पाहत आहोत 😍
Kupach Chan
vaikar no1
Wa wadekar gurujii khup chan gayan
No 1
काय वाणु आता न पुरे हि वाणी ््््,ब्रंम्हानंदी लागली टाळी
It's So nice
अप्रतिम
स्वर्ग गंधर्व
Wow
Se Raag bhajan
Mast
क्या बात है
भाग 2 लगेच पाठवा
भाग 2टाका
सात कोण आहेत त्यांची नाव
छान.....वैरागकर कुठे आहेत.