जय हरी विठ्ठल!! ऐक विनंती आहे मी ऐकले ते खरे आहे का? बुवा नां एका श्रोत्यांनी विनंती केली गौळणी ची आणि नाईलाजाने बुवा नी गायली त्या वेळी उपलब्ध श्रोते आणि भजनी यांच्या अंगावर / कपडे ओले चिखलाचे शिंतोडे दिसले. हे खरे आहे का? सत्य आहे. शंका दूर करावे . हि विनंती.
अप्रतिम खुप खुप आठवण झाली ह भ प सदानंद महाराज आलदीकर गुरूजी सुंदर योग ❤❤❤
अप्रतिम गुरूदेव
Farch छान ...असाच संगीत भजनाचा आपल्या अप्रतिम गुणाचा सर्व सम्राटांनी आस्वाद देत रहावा...
खूपच छान भजन आहे गायक वादक अप्रतीम आहे🌹🌹🌹🚩राम कृष्ण हरि 🙏
अप्रतिम मंत्र मुग्ध. करणारी जुगलबंदी 👌👌👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम गुरुजी खुप जुनी आठवणीचा क्षण🌺🌺🙏🙏
धन्यवाद
खूप खूप सुंदर योग आला गुरुजी अप्रतिम
धन्यवाद
खूप छान गायन. अप्रतिम. खूप छान अभिनंदन.
धन्यवाद
खूपच सुंदर आणि गोड गुरुजी❤ दंडवत प्रणाम
धन्यवाद
अप्रतिम गायन.खूपच श्रवणीय आहे
जुगलबंदी, अप्रतिम👌
धन्यवाद
❤❤आज गुरुजींचा दर्शन झाले❤❤❤
धन्यवाद
जयजयश्रीहरी ...!❤❤❤
Khup chhan sir 🎉🎉
खूप सुंदर.. धन्यवाद गुरूजी 🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम माऊली
धन्यवाद 😊
अप्रतिम तबला वादन 👌👌
धन्यवाद
Khup chan sir 🙏🙏
Thank you 😊
अप्रतिम गुरुजी
धन्यवाद
तुकाराम बुवा गोसावी यांनी गायलेला अभंग पाठवा
अप्रतिम गुरुजी
धन्यवाद
अप्रतिम .....पण तबला ...मृदंग आवाज जास्त झाला.
Ok
खूपच छान 💐💐🌹🌹
अप्रतिम जुगलबंदी ❤
धन्यवाद 😊
Khup chan
Aprtim
धन्यवाद
Tukaram buwa ani wadekar buwa only
Pratham gayan
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
पचपदी पाठवा
राग?
दरबारी कानडा मीश्र
दरबारी कानडा
जय हरी विठ्ठल!! ऐक विनंती आहे मी ऐकले ते खरे आहे का? बुवा नां एका श्रोत्यांनी विनंती केली गौळणी ची आणि नाईलाजाने बुवा नी गायली त्या वेळी उपलब्ध श्रोते आणि भजनी यांच्या अंगावर / कपडे ओले चिखलाचे शिंतोडे दिसले. हे खरे आहे का? सत्य आहे. शंका दूर करावे . हि विनंती.
काही समजत नाही फोन कारा 9168859999
बंडोबा सारखं स्पष्टीकरण होत नाही