अहो ठाकरे, आता तरी तोंड उघडा... | Amit Kale | Uddhav Thackeray | | Maharashtra Vidhansabha 2024 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @cbkulkarni872
    @cbkulkarni872 Місяць тому +36

    सर्व हिंदू एक असते तर अशी कुणाची हिम्मत झाली नसती

  • @cbkulkarni872
    @cbkulkarni872 Місяць тому +16

    कर्नाटकातील पाठ्य पुस्तकातून या अगोदरच सावरकरांचा धडा काढून टाकला आहे....

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 Місяць тому +6

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे आपणास धन्यवाद

  • @santoshchandvidkar
    @santoshchandvidkar Місяць тому +14

    जो माणूस संजय राऊत la काय बोलू शकत नाही तो कर्नाटक सरकारला काय बोलणार,उबठा ने सावरकर,राम ,श्रीकृष्ण ,शिवाजी महाराज,हिंदुत्व ,देव,देवतांचा मान ठेवला नाही म्हणून विधानसभेमध्ये उबाठला मतदारांनी नाकारलं, जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र,जयोस्तुते

  • @shirishredij449
    @shirishredij449 Місяць тому +30

    जो माणूस...त्या फालतू राऊत ला बोलत नाही....तो माणूस कर्नाटक काँग्रेस ला काय बोलणार...

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Місяць тому +2

      मांजर कधी वाघासारखी डरकाळी फोडू शकत नाही

  • @rajuvalte483
    @rajuvalte483 Місяць тому +10

    बेट्याने बापाकडून थोडे तरी शिकले असते तर आज हे दिवस आले नसते.
    जय महाराष्ट्र, जय भवानी - जय शिवाजी.

  • @cbkulkarni872
    @cbkulkarni872 Місяць тому +16

    अशा कृतींना, विभागलेले हिंदू हेच जबाबदार आहेत

  • @SurendraKhedekar-u5y
    @SurendraKhedekar-u5y Місяць тому +1

    छान व्हिडीओ, देश विरोधी, हिंदू विरोधी लोकांबरोबर राहून त्याना पश्चाताप कधी होणार?

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir Місяць тому +10

    उध्दव खान कडून काय अपेक्षा ठेवणार

  • @vijaydixit9191
    @vijaydixit9191 Місяць тому +4

    उबाठा असे वागतील असे महाराष्ट्राला 2019 पूर्वी कधीच वाटले नव्हते.. आता कळलंय..ते असेच आहेत !

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +23

    उद्धव ठाकरे यांनी आता फक्त MIM बरोबर आघाडी करणे बाकी ठेवले आहे, त्यांच्या कडुन काय? अपेक्षा करणार. 😁😁😁

  • @CdnNirgude
    @CdnNirgude Місяць тому +6

    आता यावेळी जर उबाठाने तोंड बंद डोळे बंद कान बंद ठेवले तर हिंदू उबाठाला कधीच माप करनार नाही
    हि संधी चालून आली आता आपण काय
    भुमिका घेणार यावर आपलं भवितव्य ठरणार
    जय श्री राम

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Місяць тому +3

    अहो कळेजी ठाकरेंचं तोंड नेहमीच सतत ऊघड असत, पणं ते हीरवयासाठी, आता भगव्यासाठी नाही विषेशतहा विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी नाही, कारण यांच्या पाठीवर आहे, हे निश्चित.

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 Місяць тому +4

    लोकांनी खरं हिंदूत्व जपलं.

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 Місяць тому +7

    Jay Hind sir

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Місяць тому +11

    सावरकर यांना काय समजणार....

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +3

    हिंदूंनी,, हिंदूना भरघोस मतांनी निवडून दिले आहे
    आता आपले हिंदुत्व वेगळे आहे तेच जपत रहावे
    ज्याला पप्पु खान समोर हिंदू शब्द बोलायची हिंमत होत नाही त्यांनी आता आमच्या हिंदूंच्या जीवावर राजकारण करू नये
    आणि अपेक्षा ही ठेवू नये
    जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤

  • @brs5767
    @brs5767 Місяць тому +6

    काय राव? तुम्ही कोणाकडून आणि काय अपेक्षा करताय? तुम्ही त्याला एवढं मोठं का समजताय? दृष्टी बदला.

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l Місяць тому +6

    उद्धव ठाकरे या विषयी काही बोलणार नाहीत, कारण ते राहुल गांधी नाराज होतील ना.

  • @rashmikulkarni2634
    @rashmikulkarni2634 Місяць тому +9

    उद्धव ठाकरे यांची फक्त EVM कडे लक्ष केंद्रित करावे.हाच पवारांचा हेतू आहे.आणि या बापलेकानी तो साध्य करण्यासाठी जंग जंग जंग पच्याडले आहे.त्यानं आता कोठे सावरकर दिसतील.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Місяць тому +1

    उबाठाची हिम्मतच नाही कांग्रेस ला स्वा. सावरकरबद्दल बोलण्याची, ठणकावून सांगण्याची.

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 25 днів тому

    छान विश्लेषण

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp Місяць тому +6

    गांधारीचा धुर्थराष्ट्र आणि अंधारीचा उद्धव सांगा बघू तो डोळे कशे उघडणार ती मुळातच अंधारि

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 Місяць тому

    व्हिडिओ फारच छान आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +1

    समर्पक शिर्षक

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 Місяць тому

    पाठीवर हात ठेवला आहे असं वाचा

  • @MohanMirajkar
    @MohanMirajkar Місяць тому

    👌ok

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Місяць тому

    कर्नाटक सरकार कडून काय अपेक्षा करणार

  • @ugnaik9660
    @ugnaik9660 Місяць тому

    घालीन लोटांगण 😅

  • @pad3805
    @pad3805 Місяць тому

    No more future left now for UT&AT Shillak family

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +2

    🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 Місяць тому

    कोणा कडून अपेक्षा करता.

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 Місяць тому

    Amitji ha tumacha agraha uddavji mananar nahit tar nehmipramane bolnar nahit he nakki. Ani jar chukunnolalevh tar tyache aikanat kon? Na karnatak legislators kinva itar congress to vhhapadastha. 😮😮😮😮

  • @VishwasArbat
    @VishwasArbat Місяць тому

    Aata fqt bhun parti rhili aahe m va che adhksh ubt yanni bhujn partila smahun ghetle pahije

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому

    सटिक विश्लेषण

  • @vilasbagwe4108
    @vilasbagwe4108 Місяць тому +3

    संजय राऊत याची
    खासदारकी रद्द कधी होणार

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f Місяць тому

    Maza paksh 6 ka ?

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 Місяць тому

    Karnataka Mukhyamantri Siddharamiyya Hindu virodhi aahe.Tyana Muslim avadtat.

  • @udaybhagat7438
    @udaybhagat7438 Місяць тому +4

    गर्वसे kaho हम g,,,, हैं
    उठा

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 Місяць тому +1

    सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचया नावाची अलर्जी काँग्रेस व मुख्यताः राहुल गांधी हा मानसाला झालली आहे.

  • @ramdasdesai4129
    @ramdasdesai4129 Місяць тому +2

    सावरकरांचा अपमान म्हणजे मराराष्ट्र चा आणि मराठी लोकांचा अपमान.गांधी नेहरू ने देशाचे 3 तुकडे केले हे काँग्रेस आणि भारतातील जनतेला दिसत नाही. पूर्ण भारताला वाचविण्याचं काम मराठी माणसाने केल. छत्रपती शिवाजी महाराज ते गोडसे पर्यंत मराठी लोकांनी भारताला संकटातून बाहेर काढलं. मराठी माणसानी असल्या लोकांना धडा शिकवावा.
    जय भवानी जय शिवाजी

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Місяць тому

    🤦‍♀️🤦‍♂️

  • @sureshchaudhari5052
    @sureshchaudhari5052 Місяць тому +1

    Tond ughadla tar lok kay kay ghaltil,pappula samjun aala