पूजाला लागली जुलाब आज पार घायला आली दवाखान्यात नेतू म्हटलं तरी अंगात लय नखरा हाय घर 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • पूजाला लागली जुलाब आज पार घायला आली दवाखान्यात नेतू म्हटलं तरी अंगात लय नखरा हाय घर 😭#गावठीनिलेशपुनम

КОМЕНТАРІ • 68

  • @saiphalke7336
    @saiphalke7336 5 днів тому +19

    जरा धनगरी जीवन ब्लॉग मधून काहीतरी शिका नाटक सगळी😂

  • @KavitaBhasade
    @KavitaBhasade 5 днів тому +21

    अंग सोने 85000हाजार‌, तोळा आहे काळी म्हशीला पैसे देऊ नका

  • @ReakhaVairal1963
    @ReakhaVairal1963 5 днів тому +29

    निलेश दादा कशाला त्या पूजी च्या माघे लागता ती बाई आयकून घेणारी नाही तीला चांगलं सांगून काही अर्थ नाही ती सगळ्या कमेंट वाचती म सूदऱ्याच ना

  • @vloggamming5582
    @vloggamming5582 5 днів тому +10

    पूजा ताई सोडून द्या घर बांधल्यावर घेतील सोनू तुम्हाला एकटी एकटी कुठे राहतात तुमच्या दोन मुलांचा तरी विचार करा त्यांना तुमच्या मायेची गरज आहे

  • @surekha_all_in_one
    @surekha_all_in_one 3 дні тому

    छान व्हिडिओ ताई 🙏👏👌

  • @Siddhant-white_306
    @Siddhant-white_306 3 дні тому

    जूलाब लागले तरी काय होतय रान आहेकी मोकळ मैदान तिला ववा द्या खायला अर्ध्या तासात खळाखळा मोकळी होईल

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 5 днів тому +30

    तुमचा जीव पूजापाशी आणि पूजाचा जीव खेटरापाशी 😢

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 5 днів тому +15

    तिचा माझा अजून गेलेला नाही आजारी पडली तरी

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 5 днів тому +14

    अगं तू स्वतःहून बोलतोय तुला खरंच घमेंड आहे मॉडल पण वाकणार नाही अशी तुझी गत झाली आहे

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому +1

    नठली किती आजारी पडली म्हणून सांगते

  • @kanchanshinde1193
    @kanchanshinde1193 5 днів тому +34

    निलेश दादा तिच्या नादाला लागू नका

  • @nivangunea7332
    @nivangunea7332 5 днів тому +4

    आरे निलेश कशाला असले खेटे मिडिया बनवितो

  • @NilamMohite-k5q
    @NilamMohite-k5q 5 днів тому +7

    बेशरम बाई आहे येवढ दीर प्रेमाने बोलतोय येवढ काळजी घेततायत झाला प्रेम भेट त्याला माज येतोय

  • @kavitaarote7201
    @kavitaarote7201 5 днів тому +38

    आजारी पडली पण मेकअप खूप केला आहे😂 तशीच माहेरी जा😅

  • @HarshPorlekar-b3b
    @HarshPorlekar-b3b 5 днів тому +9

    नदीत जा पड तिकडे गार होऊ

  • @rupamdhole7541
    @rupamdhole7541 5 днів тому +15

    कर्माची फळ दुसर काय

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 5 днів тому +20

    निलेश दादा उन खूप लागतय डोक्याला टॉवेल किंवा टोपी घाला नंतर खूप त्रास होतो

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому +1

    दादा ध्या सोडून तिला

  • @PravinBagal-qq4nz
    @PravinBagal-qq4nz 5 днів тому +15

    मुलगी नाही ति म्हैस आहे निलेश दादा 😂😂😂

  • @PunamBansode-i3v
    @PunamBansode-i3v 5 днів тому +5

    फेड आहे तिला दुसरं काय

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому +1

    तिला लाज नाही

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому +1

    बीन आखली बाई आहे

  • @VitthalMetakari-t5f
    @VitthalMetakari-t5f 5 днів тому +3

    पूजी काय पिचकारी मारायला लागली काय आता या हूद्या चांगली आपदा

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 5 днів тому +1

    निलेश भाऊ सोनं आज8500रूपयेतोळाआहे

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому

    द्या की सोडून तिला.कशाला. तिच्या नादाला लागायचं

  • @vk.5268
    @vk.5268 5 днів тому +3

    💐💐💐💐👍

  • @BharatiPatil-tx6wz
    @BharatiPatil-tx6wz 5 днів тому +3

    कशाला नादाला लागला तिच्या

  • @favouritegamer2736
    @favouritegamer2736 5 днів тому +3

    तुमच्या मरणावर टपलेली काळी म्हैस

  • @seemajadhav4722
    @seemajadhav4722 5 днів тому +2

    Tya kalila kay bhav deta

  • @mediacontacts2071
    @mediacontacts2071 4 дні тому

    मागे तीने सांगीतले होते मला वाचता येत नाही

  • @BhumiGhadge
    @BhumiGhadge 5 днів тому +4

    😂😂😂julab

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 5 днів тому +12

    तिचे आईवडील विडिओ पाहात नाही का

    • @navanathnikam7218
      @navanathnikam7218 5 днів тому

      @@vandanapawar9222 त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही

  • @pandurangkamble1146
    @pandurangkamble1146 5 днів тому +1

    कशाला तीच्या मागे लागलेत तुम्ही.. जाऊदेत तीकडं... तीला ऐकायचच नाही...लय अगाऊ आहे....

  • @geetasapkal8531
    @geetasapkal8531 5 днів тому +10

    निलेश कशाला तिच्या नादाला लागतोस
    तिला माहेरी पाठवा

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 5 днів тому +11

    फुकट खाऊन धार लागली वाटतंय आज😅😅

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase3098 5 днів тому

    दलिंदर बाय आहे तिच्या नादाला लागू नका तिला चांगलं सांगितलेलं कळना

  • @SapnaKamjalge
    @SapnaKamjalge 5 днів тому

    ❤❤❤❤😂😂😂😂

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 5 днів тому

    तिलयबाद‌आहेबरकां

  • @MangalWaghmare-qb5hy
    @MangalWaghmare-qb5hy 5 днів тому +4

    Kali kiti kadak bolte marude bolte redi tila lltai bai naka bolu ti

  • @sudhakarnalawade6184
    @sudhakarnalawade6184 5 днів тому +2

    चांगलं सगळं चॅनल पळवताय सगळी 😅

  • @KavitaBhasade
    @KavitaBhasade 5 днів тому +6

    मरुदे तिला दादा

  • @rukhaminikhedkar2346
    @rukhaminikhedkar2346 5 днів тому +4

    विचारूचनको दादा .

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 5 днів тому +2

    तीलय‌आडानीआहे

  • @ushakale6846
    @ushakale6846 5 днів тому +1

    तिला काय ताई ताई लाडात बोलतोय दादा नको तिच्या नादी लागू तिला खूप माज आहे दादा

  • @vloggamming5582
    @vloggamming5582 5 днів тому +4

    पूजा ताई सोडून द्या घर बांधल्यावर घेतील सोनू तुम्हाला एकटी एकटी कुठे राहतात तुमच्या दोन मुलांचा तरी विचार करा त्यांना तुमच्या मायेची गरज आहे

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 4 дні тому

    द्या की सोडून तिला.कशाला. तिच्या नादाला लागायचं